No video

05

  Рет қаралды 2,200,541

Shirishkumar Patil Bhajan Spardha

Shirishkumar Patil Bhajan Spardha

Күн бұрын

#सत्यपाल चिंचोलीकर (जन्म: इ.स. १९५२) सत्यपाल महाराज नावाने प्रसिद्ध, हे महाराष्ट्रातील समाज प्रबोधक कीर्तनकार आहेत. सप्तखंजिरीच्या माध्यमातून ग्रामस्वच्छतेचा संदेश देतात. तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन चिंचोलीकर हातात झाडू घेत स्वच्छता करून आणि हातात खंजिरी घेत कीर्तनातून महाराष्ट्रातील विशेषत: विदर्भातील गावांत समाज प्रबोधन करत असतात. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी स्वच्छता, अंधश्रद्धा, जातिभेद, व्यसनमुक्ती, घनकचरा नियोजन, स्त्री भ्रूणहत्या, शिक्षणाचे महत्त्व, हगणदारी मुक्त गाव या विषयी जागरूकता पसरवली आहे.
जन्म व कारकीर्द
इ.स. १९५२ साली अकोला जिल्ह्यातल्या सिरसोली या छोट्याशा गावातील एका शिंपी कुटुंबात सत्यपाल चिंचोलीकरांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब गरीब होते. त्यांच्या आईचे नाव सुशीला, भाऊ उकर्डा व लहान बहीण वनमाला व वडिलांचे नाव विश्वननाथ चिंचोलीकर होते. त्यांचे वडील कपडे शिवण्याचा पारंपरिक व्यवसाय करत. लहानपणीच सत्यपालांना भजनांची आवड लागली. तुकडोजी महाराजांची व गाडगे बाबांची कीर्तने ऐकत ते लहानाचे मोठे झाले आणि वयाच्या तेराव्या वर्षी गावात भजन, कीर्तन करायला सुरुवात केली.
अकोला जिल्ह्यातील अकोट गाव हे सत्यपाल चिंचोलीकर यांचे निवासस्थान आहे. आतापर्यंत देशभरातील १४,०००हून अधिक गावांत समाजप्रबोधनपर कीर्तने त्यांनी केली आहेत. जेथे अस्वच्छता दिसते तेथे सत्यपाल महाराज स्वतः हातात झाड़ू घेऊन तो परिसर स्वच्छ करतात. सत्यपाल महाराज आपली खंजिरी वाजवून एखाद्या सार्वजनिक गावच्या ठिकाणी किंवा गावाच्या पारावर लोकांना एकत्र करतात आणि प्रबोधनाचे कीर्तन सुरू करतात. "सामाजिक विषयांना आध्यात्मिकतेची आणि साथीला वादन कलेची जोड दिली की तो विषय थेट लोकांना भिडतो," असे सत्यपाल चिंचोलीकरांचे म्हणणे आहे. ग्रामीण आदिवासी क्षेत्रातील अशिक्षित लोकांना संगीत व कलेची जोड देत मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा त्यांचा मानस असतो.
आपल्या भजनातून ते सत्य परिस्थिती आणि सामाजिक विषय मांडतात. त्यांनी खंजिरी या ग्रामीण भागातील चर्मवाद्याला विकसित करुन सप्तखंजिरी म्हणजेच ७ खंजिरी एकत्र करून विविध आवाज काढायला सुरुवात केली. परिसर स्वच्छ करून ते आपल्या दिवसाची सुरुवात करतात. दिवसभर वाचन लेखन आणि रात्री गावात जाऊन कीर्तने करणे हा त्यांचा दिनक्रम आहे.
भारत देशातील परिवर्तनाच्या चळवळीतील बहुजनवादी संतांचे योगदान समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी २१ व २२ मे २०११ रोजी पुणे शहरात अखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. २१ तारखेला सकाळी दहा वाजता महाराष्ट्राचे तत्कालीन बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. सत्यपाल महाराज या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते तर हनुमंत उपरे हे स्वागताध्यक्ष होते.
पुरस्कार
सत्यपाल महाराजांना खालील पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत:
दलित मित्र पुरस्कार, महाराष्ट्र शासनाद्वारे
समाज प्रबोधनकार पुरस्कार
व्हिडीओ , :- #शिरीषकुमार पाटील अमरावती मो, ९४२१८१८६९५
प्रमुख पाहुण्यांचे आगमन आयोजक मा, आमदार रवी भाऊ राणा आणि मा. राज्यमंत्री कांबळे साहेब महाराष्ट्र सरकार भाग ४

Пікірлер: 207
@rushikeshdarade8632
@rushikeshdarade8632 3 жыл бұрын
महाराज खूप छान जनजागृति गाडगे महाराज तुकोडजी महाराज यांचा वारसा आपण चालवत आहे.
@electroparth
@electroparth 3 жыл бұрын
जय गुरु 🙏, आपल्या छान प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आपल्याला आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, घंटीचे बटन दाबा आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. 5000 व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा. चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹
@hanmantpawar6759
@hanmantpawar6759 2 жыл бұрын
किती करेक्ट काम आहे महाराजाचं धन्यवाद सत्यपाल महाराज साहेब 🙏
@Murlidharingole1984
@Murlidharingole1984 3 жыл бұрын
जबरदस्त आधुनिक संत ...आदरणीय गुरूवर्य आमचे आदर्श परिवर्तन वादी बुध्द,फुले,शाहु,आंबेडकर ,संतवादी साहित्यचे अभ्यासक किर्तनकार श्री ,सत्यपाल महाराज अकोट ,जिल्हा अकोला ......खुप छान अभिनंदन ,,.....डाँ,मुरलीधर इंगोले ,वाशीम. मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद
@jitendrameshram8800
@jitendrameshram8800 5 жыл бұрын
महाराजांचे किर्तन ऐकुन चांगले चांगले दम टाकतात, अप्रतिम असं बोलन फक्त सत्यपाल महाराजच करु शकतो त्यांनी सगळं डोळ्यानी पाहिले आहे
@electroparth
@electroparth 5 жыл бұрын
माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी २५ लक्ष प्रेक्षक, आणि ७१ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.
@hemrajwarthi3475
@hemrajwarthi3475 2 жыл бұрын
Top 6
@kunaldahiwale7765
@kunaldahiwale7765 3 жыл бұрын
नमो बुध्दाय सप्रेम जयभीम सत्य सत्यपाल महाराज...!!! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@electroparth
@electroparth 3 жыл бұрын
कुणाल भाऊ, खूप खूप आभारी आहे. कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या. आणि नियमित कॉमेंट सुद्धा लिहा. आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा. शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे. आपल्या मित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलच्या बटनाला स्पर्श करण्यास जरूर सांगा ही विनंती. 👍👌🙏🙏🙏🌹
@Pritikadam8888
@Pritikadam8888 Жыл бұрын
Gajanan bhau cha Avaj khup chan ahe salam tumchya shyahirila
@kashinathgajbhiye6860
@kashinathgajbhiye6860 3 жыл бұрын
आदरणीय सत्यपाल महाराज आपले सामाजिक कितँन अधंविसवास गाडनारे असून नव समाज निर्माण करनारे आहे व्यसनाले गाडून पुस्तकात मन रमवा शाहू फुले आंबेडकर शिवबा चे विचार आत्मसात करा मुलांना शिकवा आणि आपली जबाबदारी पार पाडा सर्वांना समान समजा अण बुद्धाला शरण जावून आपले जिवन सुखमय करा असा मौल्यवान विचार आपल्या मंगलवानितुन मिळत असते जयभिम के.जि.गजभिये निळासूर्य यवतमाळ
@electroparth
@electroparth 3 жыл бұрын
आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा. आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏
@pradipjadhao4220
@pradipjadhao4220 3 жыл бұрын
Hi
@jayashrigavture7731
@jayashrigavture7731 11 ай бұрын
जय गुरु दादा 🙏🙏 खूप छान प्रबोधन 🙏🙏
@electroparth
@electroparth 11 ай бұрын
चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती. आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

@ganeshchaudhari6199
@ganeshchaudhari6199 2 жыл бұрын
इदुरीकर पेक्षा मस्त किर्तन करतात हे बाबाला कोटी कोटी प्रणाम
@eknathmahajan7172
@eknathmahajan7172 3 жыл бұрын
जय हरी सत्य वचन संवीथान महाराजांना कोटी कोटी प्रणाम
@electroparth
@electroparth 3 жыл бұрын
आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा. आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏
@satyawankhandagale3985
@satyawankhandagale3985 2 жыл бұрын
जयभीम, दादा भाऊ जयभिम लयभारी
@electroparth
@electroparth 2 жыл бұрын
सप्रेम जय गुरु 🙏 आपण आमच्या चॅनलला भेट दिली आणि छान प्रतिक्रिया लिहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.💐 आपल्या आवडीचे अनेक भजन मंडळाचे अनेक गायकांचे, भजन स्पर्धेतील भजने या चॅनल वर उपलब्ध आहे कृपया बघा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि घंटीचे बटन नक्की दाबा.💐👍🙏
@shivrajtupe7095
@shivrajtupe7095 5 жыл бұрын
महाराज यांच्या निस्वार्थ कार्यास त्रिवार मानाचा मुजरा. . . . !
@vaibhavgaikwad7634
@vaibhavgaikwad7634 3 жыл бұрын
No. 1 kirtankar thor samajprabhodhankar satypal maharaj 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@sanghpalmaharajofficial5105
@sanghpalmaharajofficial5105 4 жыл бұрын
जय गुरू महाराजजी
@rameshyadav-qd5wd
@rameshyadav-qd5wd 7 ай бұрын
Fine
@electroparth
@electroparth 7 ай бұрын
चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती. आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐
@tusharsurywanshi
@tusharsurywanshi 4 жыл бұрын
satyvani...👌👌 khup chan prabodhan #TusharSurywanshi
@madhubhavre9558
@madhubhavre9558 2 жыл бұрын
Namste
@krishnavitekar9178
@krishnavitekar9178 5 жыл бұрын
खरच महाराज तुम्ही सत्यपाल आहेत
@sarangdharghate1599
@sarangdharghate1599 5 жыл бұрын
गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांच्या नंतर त्यांचे कार्य पुढे नेण्याचे कार्य सत्यपाल महाराज विदर्भात करीत आहे
@electroparth
@electroparth 5 жыл бұрын
धन्यवाद,,,,आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. येणारे नवीन व्हिडीओ ची माहिती ताबडतोब आपल्या पर्यंत पोहचेल आपल्या माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी प्रेक्षक, आणि ६५ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.
@pravinsovitkar4189
@pravinsovitkar4189 5 жыл бұрын
Khup chan
@depaksawant8039
@depaksawant8039 4 жыл бұрын
009PM ⁰8ppp
@sureshsingh5423
@sureshsingh5423 2 жыл бұрын
@popatgadhave8324
@popatgadhave8324 2 жыл бұрын
मी Chalisgaon la सत्यपाल महाराजांचा कार्यक्रम पाहिला आहे खूप छान असतो.
@ramajiyerkade4960
@ramajiyerkade4960 2 жыл бұрын
Þ
@ramajiyerkade4960
@ramajiyerkade4960 2 жыл бұрын
Þtþþtþþtttt
@krishnadhaware7974
@krishnadhaware7974 6 жыл бұрын
Khup Chan Maharaj Jay bhim Jay bharat
@electroparth
@electroparth 5 жыл бұрын
Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. मो.8830253477,
@diptikhawale7359
@diptikhawale7359 3 жыл бұрын
Ikkkk ml
@comedychannel1131
@comedychannel1131 2 жыл бұрын
jevdhi baba Aambedkrani jevdya vrsha chi svlt dili Hoti ti kdhichich purn zali he sagaychi grj nahi te jyala lagel tyani bghun gyave
@rajendraingale1681
@rajendraingale1681 5 жыл бұрын
ऐसा किर्तन कार होणे नाहि शतशः नमन
@electroparth
@electroparth 5 жыл бұрын
माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी प्रेक्षक, आणि ६५ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.
@dr.sandeepkhade8528
@dr.sandeepkhade8528 5 жыл бұрын
Shirishkumar Patil rere 5
@mayurnaik913
@mayurnaik913 3 жыл бұрын
Jay Bhim Jay Bhim Jay Bhim
@vilasborde1274
@vilasborde1274 5 жыл бұрын
Ak nbr kirtan maharaj
@electroparth
@electroparth 5 жыл бұрын
माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी प्रेक्षक, आणि ६५ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.
@balukolhe6571
@balukolhe6571 3 жыл бұрын
खेलने वाली पिक्चर दो खिलौने चिंटू हीरो पिक्चर का गाना
@gajadhav
@gajadhav 3 жыл бұрын
अधुनिक जमान्यातील संतकिर्तनकार सत्यपाल
@electroparth
@electroparth 3 жыл бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे. आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏
@monajsavde2466
@monajsavde2466 Жыл бұрын
Kup chan👍
@balkrushnawakchaure3232
@balkrushnawakchaure3232 3 жыл бұрын
फार छान एकच नबंर
@noobeshyt6776
@noobeshyt6776 3 жыл бұрын
Jai bhim Jai Aana
@electroparth
@electroparth 3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे. कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या. आणि नियमित कॉमेंट सुद्धा लिहा. आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा. शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे. आपल्या मित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलच्या बटनाला स्पर्श करण्यास जरूर सांगा ही विनंती. 👍👌🙏🙏🙏🌹
@Gayatrjitendrakamble143
@Gayatrjitendrakamble143 6 жыл бұрын
महाराज तुमच्यासारखा महाराज कधीही होऊ शकणार नाही
@electroparth
@electroparth 6 жыл бұрын
Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. मो.8830253477,
@nana-mp3os
@nana-mp3os 6 жыл бұрын
Jay Bhim
@electroparth
@electroparth 5 жыл бұрын
Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. मो.8830253477,
@user-qb2rd9gl7x
@user-qb2rd9gl7x 5 жыл бұрын
Jitendra Kamble rft
@sharadlohabare977
@sharadlohabare977 5 жыл бұрын
aria parmpara
@valmikkedar2854
@valmikkedar2854 3 жыл бұрын
Great salute satyapalji maharaj
@vishalawari3778
@vishalawari3778 2 жыл бұрын
Pl
@dishutayade8420
@dishutayade8420 3 жыл бұрын
Khup chan maharaj...
@swaranjalimusicbablumarash9944
@swaranjalimusicbablumarash9944 2 жыл бұрын
जय सत्यपाल,
@rahulkambale8112
@rahulkambale8112 6 жыл бұрын
Satypal maharj tr saty he pn tumcha bhau gajanan s jay bhim jay shivaji jay bhagt shing jay bahujn jay bhart
@vijaykamble435
@vijaykamble435 3 жыл бұрын
ऊर्जा निर्माण करणारं प्रबोधन. 🙏🙏🙏
@electroparth
@electroparth 3 жыл бұрын
विजय भाऊ, आपल्या प्रतिक्रियेबद्दल, खूप खूप आभारी आहे. कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या. आणि नियमित कॉमेंट सुद्धा लिहा. आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा. शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे. आपल्या मित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलच्या बटनाला स्पर्श करण्यास जरूर सांगा ही विनंती. 👍👌🙏🙏🙏🌹
@ankushkamble9780
@ankushkamble9780 6 жыл бұрын
jai bhim jai BHRAT jai mulnivashi
@electroparth
@electroparth 5 жыл бұрын
Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. मो.8830253477,
@ankushkhandale8215
@ankushkhandale8215 3 жыл бұрын
सत्याचा सत्यपाल त्रिवार वंदन तुम्हाला
@electroparth
@electroparth 3 жыл бұрын
आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा. आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏
@laxmishende4701
@laxmishende4701 3 жыл бұрын
Jay Bhim Maharaj
@electroparth
@electroparth 3 жыл бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद. कृपया आपल्याला आवडलेल्या व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा ही विनंती. नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन मिळण्याकरिता ,या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा🌷🌷🙏
@manishganvir5656
@manishganvir5656 3 жыл бұрын
जय जोती जय क्रांति.
@electroparth
@electroparth 3 жыл бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद. कृपया आपल्याला आवडलेल्या व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा ही विनंती. नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन मिळण्याकरिता ,या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा🌷🌷🙏
@surajswami6415
@surajswami6415 6 жыл бұрын
Paise watanare Ekmev Maharaj Satyapal
@electroparth
@electroparth 5 жыл бұрын
Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. मो.8830253477,
@ashokjamnik3458
@ashokjamnik3458 2 жыл бұрын
महाराज तुम्हीं सर्व डुप्लीकेट महराजाले झोपवले 😁😁😁😁😁🤓🤓🤓
@mahadevavhad8580
@mahadevavhad8580 3 жыл бұрын
खुप छान
@electroparth
@electroparth 3 жыл бұрын
महादेव भाऊ, आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे. आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏
@govindingle9123
@govindingle9123 2 жыл бұрын
Very nice 👌👌👌
@akashchandramore7692
@akashchandramore7692 4 жыл бұрын
Satya mhanjech satyapaal maharaj.
@AnitaAnita-hl5rl
@AnitaAnita-hl5rl 5 жыл бұрын
Jay bhim namo budhay
@electroparth
@electroparth 5 жыл бұрын
Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा ,आपणास नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. मो.8830253477,
@sindhuade8393
@sindhuade8393 5 жыл бұрын
satypal maharaj mahana ahat vandan tumhala
@electroparth
@electroparth 5 жыл бұрын
Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा ,आपणास नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. मो.8830253477,
@santoshkasture6150
@santoshkasture6150 5 жыл бұрын
Supr mharaj ahe tumhi
@popatgadhave8324
@popatgadhave8324 2 жыл бұрын
महाराज खूप छान
@kaivaremohan9240
@kaivaremohan9240 2 жыл бұрын
Very nice. Maharaj
@Gokul_Kumatkar
@Gokul_Kumatkar 6 жыл бұрын
Chan maharaj
@shivajiraokapse2805
@shivajiraokapse2805 6 жыл бұрын
Gokul Kumat kar
@electroparth
@electroparth 5 жыл бұрын
Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. मो.8830253477,
@nileshkeer8948
@nileshkeer8948 3 жыл бұрын
Chan
@electroparth
@electroparth 3 жыл бұрын
आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा. आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏
@ushabavnkure8753
@ushabavnkure8753 Жыл бұрын
Era,:
@manojhadve5052
@manojhadve5052 3 жыл бұрын
Maharaj khars tumhi great ahe
@electroparth
@electroparth 3 жыл бұрын
मनोज भाऊ, खूप खूप आभारी आहे. कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या. आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा. शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे. आपल्या मित्रांना एक चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलची बटन दाबण्यास जरूर सांगा ही विनंती. 👍👌🙏🙏🙏🌹
@prakashkaka5253
@prakashkaka5253 2 жыл бұрын
Please
@mohanpatil7500
@mohanpatil7500 2 жыл бұрын
I'm
@gajanansapkale7826
@gajanansapkale7826 5 жыл бұрын
Greater maharaj
@electroparth
@electroparth 5 жыл бұрын
माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी प्रेक्षक, आणि ६५ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.
@shamsundarprakhad.kendre6993
@shamsundarprakhad.kendre6993 4 жыл бұрын
1.no.maharaj
@dishutayade8420
@dishutayade8420 3 жыл бұрын
खूप छान महाराज...
@satyamevjayte.4750
@satyamevjayte.4750 3 жыл бұрын
👍
@nattupimpallkar5509
@nattupimpallkar5509 3 жыл бұрын
WS WS
@prakashkaka5253
@prakashkaka5253 2 жыл бұрын
Like
@gulabraotarale7635
@gulabraotarale7635 5 жыл бұрын
Great Maharaj
@electroparth
@electroparth 5 жыл бұрын
माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी प्रेक्षक, आणि ६५ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.
@sumitkalane5490
@sumitkalane5490 6 жыл бұрын
तोडच नाही आहे महाराजांना
@electroparth
@electroparth 6 жыл бұрын
Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. मो.8830253477,
@shivajidongare8313
@shivajidongare8313 6 жыл бұрын
@@electroparth v
@surajdarekar8505
@surajdarekar8505 Жыл бұрын
A
@kishorsherkar5766
@kishorsherkar5766 3 жыл бұрын
Super
@electroparth
@electroparth 3 жыл бұрын
धन्यवाद किशोर भाऊ, आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. 💐👍🙏
@sangayingale8695
@sangayingale8695 3 жыл бұрын
Very very nice
@electroparth
@electroparth 3 жыл бұрын
माझ्या चॅनलला भेट दिल्याबद्दल, मी आपला खूप आभारी आहे. 👍🙏💐 आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद , 🙏 इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा.👍 आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏
@damodrasingh2432
@damodrasingh2432 2 жыл бұрын
@@electroparth jji
@sachinpaikrao8750
@sachinpaikrao8750 3 жыл бұрын
Ek number
@akashingole5978
@akashingole5978 3 жыл бұрын
बाई मस्त आहे तुमच्या मांगची
@hiramandarode1010
@hiramandarode1010 3 жыл бұрын
Maharajache kirtan ekatos ka baikade pahatos
@prashantparwe4502
@prashantparwe4502 5 жыл бұрын
khupach chan
@yogitauike4741
@yogitauike4741 3 жыл бұрын
Khup chan 👌👌👌
@electroparth
@electroparth 3 жыл бұрын
योगिताताई, आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद. कृपया आपल्याला आवडलेल्या व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा ही विनंती. नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन मिळण्याकरिता ,या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा🌷🌷🙏
@pravinmali4688
@pravinmali4688 5 жыл бұрын
Great maharaj
@electroparth
@electroparth 5 жыл бұрын
धन्यवाद, Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा ,आपणास नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. कृपया विसरू नका . मो.8830253477,
@rajupatil2665
@rajupatil2665 5 жыл бұрын
@@electroparth is HP
@kiranmaske8115
@kiranmaske8115 3 жыл бұрын
Hallo
@kiranmaske8115
@kiranmaske8115 3 жыл бұрын
Supar
@gajananghumbre6777
@gajananghumbre6777 2 жыл бұрын
@@electroparth तययमत
@soham7515
@soham7515 5 жыл бұрын
Chan aahe maharajache kirtan
@moreswarlamse6340
@moreswarlamse6340 Жыл бұрын
@sagarmaharnur2161
@sagarmaharnur2161 6 жыл бұрын
nice
@electroparth
@electroparth 5 жыл бұрын
Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. मो.8830253477,
@prabhakarkadam7626
@prabhakarkadam7626 5 жыл бұрын
Great mahraj
@tusharshewade4539
@tusharshewade4539 3 жыл бұрын
Prem. Dande
@gokulkoli5768
@gokulkoli5768 3 жыл бұрын
Shehdh
@electroparth
@electroparth 3 жыл бұрын
आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा. आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏
@sanjaytayade20
@sanjaytayade20 5 жыл бұрын
Nice satapl cometree
@electroparth
@electroparth 5 жыл бұрын
धन्यवाद,,,,आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. येणारे नवीन व्हिडीओ ची माहिती ताबडतोब आपल्या पर्यंत पोहचेल आपल्या माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी प्रेक्षक, आणि ६५ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.
@mayurnaik913
@mayurnaik913 3 жыл бұрын
👌👌👌👌👌👌
@kiranmaske8115
@kiranmaske8115 3 жыл бұрын
Supar
@pramodshingade6689
@pramodshingade6689 5 жыл бұрын
Nice
@electroparth
@electroparth 5 жыл бұрын
Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा ,आपणास नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. मो.8830253477,
@sahdevwaghmare9869
@sahdevwaghmare9869 3 жыл бұрын
Satypal.maharaja1.ch.no.🌹🌹🌹
@electroparth
@electroparth 3 жыл бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे. आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे.💐🙏🙏🙏
@rakeshdhumase4133
@rakeshdhumase4133 5 жыл бұрын
Great
@shankarbotre9556
@shankarbotre9556 4 жыл бұрын
Gf g
@mangeshgawai219
@mangeshgawai219 3 жыл бұрын
Wow
@electroparth
@electroparth 3 жыл бұрын
आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा. आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏
@sharadlavand9568
@sharadlavand9568 3 жыл бұрын
Good
@electroparth
@electroparth 3 жыл бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे. आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏
@rajukamble3037
@rajukamble3037 3 жыл бұрын
Rajukamble ❤️🙏🙏🙏
@electroparth
@electroparth 3 жыл бұрын
आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा. आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏
@gajanangathe2591
@gajanangathe2591 3 жыл бұрын
@@electroparth अ
@satyamevjayte.4750
@satyamevjayte.4750 3 жыл бұрын
🙏
@electroparth
@electroparth 3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे. कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या. आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा. शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे. आपल्या मित्रांना एक चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलची बटन दाबण्यास जरूर सांगा ही विनंती. 👍👌🙏🙏🙏🌹
@amrmandavga9001
@amrmandavga9001 3 жыл бұрын
VhSyhsh of gggAhhhW
@rajukamble3037
@rajukamble3037 3 жыл бұрын
Rajukamble ❤️
@rajukamble3037
@rajukamble3037 3 жыл бұрын
Rajukamble ❤️
@satyamevjayte.4750
@satyamevjayte.4750 3 жыл бұрын
❤️
@satyapalmaharaj9559
@satyapalmaharaj9559 4 жыл бұрын
#satyapalmaharaj
@chintamaniagency3862
@chintamaniagency3862 3 жыл бұрын
🙏👏👏👏
@shivajiparnate7418
@shivajiparnate7418 3 жыл бұрын
j
@ayushgaming9570
@ayushgaming9570 2 жыл бұрын
Ya
@ramdyalbishne2729
@ramdyalbishne2729 2 жыл бұрын
,
@ramuikey6409
@ramuikey6409 Жыл бұрын
Jay gurudev
@shrikrushnaraopohokar8167
@shrikrushnaraopohokar8167 Жыл бұрын
@@ayushgaming9570 llu
@kesharbaravkar8690
@kesharbaravkar8690 3 жыл бұрын
निस्ते प्रवचन करू नका मि तुमचि गाण्याचि वाट पहातोय
@electroparth
@electroparth 3 жыл бұрын
😁😬☹️
@ankushkamble9780
@ankushkamble9780 6 жыл бұрын
tumchy sarkha hone nahi maharaj
@electroparth
@electroparth 5 жыл бұрын
Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. मो.8830253477,
@manishsonawane2433
@manishsonawane2433 5 жыл бұрын
Ankush Kamble Of of
@bhimraoramteke2541
@bhimraoramteke2541 3 жыл бұрын
@yogeshpathode6935
@yogeshpathode6935 Жыл бұрын
By h9
@user-cg2xc9xn4g
@user-cg2xc9xn4g 3 жыл бұрын
आडवीटाईज नको आहे मधी रीक्वेस्ट आहे
@electroparth
@electroparth 3 жыл бұрын
नागेश भाऊ कोणीही फुकट सेवा देत नसतात. युट्यूब आपल्यापर्यंत आपल्या आवडीचे भजन कार्यक्रम पोहोचवितो. प्रत्येकालाच आपले पोट पाणी लागलेले आहे. आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे. आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे.💐🙏🙏🙏
@sachinilhe6245
@sachinilhe6245 3 жыл бұрын
L
@user-mr8th4bv4l
@user-mr8th4bv4l 3 жыл бұрын
@electroparth
@electroparth 3 жыл бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद. कृपया आपल्याला आवडलेल्या व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा ही विनंती. प्रताप नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन मिळण्याकरिता ,या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा🌷🌷🙏
@laxmanbhambare4031
@laxmanbhambare4031 3 жыл бұрын
हल
@user-mq2ws8ni8k
@user-mq2ws8ni8k 3 жыл бұрын
गौ राधा गौळणळण
@electroparth
@electroparth 3 жыл бұрын
धन्यवाद अर्पिता ताई, इतर व्हिडिओ वर सुद्धा आपल्या अभिप्राय जरूर कळवा.💐🌹🌷🙏
@ghulepushpraj5178
@ghulepushpraj5178 3 жыл бұрын
Hi
@electroparth
@electroparth 3 жыл бұрын
चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा. आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏
@ankushwagh2123
@ankushwagh2123 3 жыл бұрын
6
@electroparth
@electroparth 3 жыл бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद. कृपया आपल्याला आवडलेल्या व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा ही विनंती. नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन मिळण्याकरिता ,या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा🌷🌷🙏
@prabhasrathod5955
@prabhasrathod5955 3 жыл бұрын
Tu khara Manus ahe
@electroparth
@electroparth 3 жыл бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे. आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏
@sunilwankhade3345
@sunilwankhade3345 5 жыл бұрын
E F . TV
EP - Zee Marathi Awards 2010 - Indian Marathi TV Show - Zee Marathi
18:59
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 50 МЛН
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 47 МЛН
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 3,7 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 55 МЛН
pavanpal maharaj wadalikar पवनपाल म. वडाळीकर.    मो 9096919452
25:19
पवनपाल वडाळीकर
Рет қаралды 11 М.
#भीमराव_की_बेटी_मै_तो_जयभीम_वाली_हु #सत्यपाल_महाराज_कीर्तन
41:42
सत्यपाल महाराज शिष्य sanghpal maharaj Official
Рет қаралды 560 М.
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 50 МЛН