Bordex गुलाब तुकडा - 30 ते 60 / किलो By mistake - 70 झाले आहे स्पेलिंग मिस्टेक
@vaibhavraut2203Ай бұрын
Sir हैद्राबाद मार्केट मधील व्यापाऱ्याचा mobile no.भेटेल का? कारण पुणे ,सोलापूर मधील मार्केटचे फुलाचे भाव कधी कधी कमी मिळतात त्यामुळे पर्याय म्हणून हैद्राबाद मार्केट पर्याय आहे