Рет қаралды 38,912
चातुर्मास सुरु झाला कि सणावाराचे वारे सुरु होतात या ४ महिन्यात अनेक सण येतात पण सगळ्यात जास्त आतुरता असते ती आपला लाडका गणपती बाप्पा येण्याची , आणि बाप्पा म्हटलं कि उकडीचे मोदक आलेच , आता अलीकडची मोदक करण्याच्या अनेक पद्धती आलेत , आज आम्ही असाच एक पदार्थ दाखवणार आहोत जो काही मोदक नाही पण बाप्पा ला आवडणारा आणि अगदी मोदकाच्याच चवीचा , धन्यवाद
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZfaq) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
#gavranekkharichav #modakrecipe #fastfood #fastrecipe #village_food #village_cooking
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan