१ किलोची "खमंग चकली भाजणी "| आजवर कोणीही न सांगितलेल्या भाजणी बद्दल सिक्रेट टिप्स ! chakalibhajani

  Рет қаралды 1,400,156

Priyas Kitchen

Priyas Kitchen

9 ай бұрын

या तयार केलेल्या भाजणी पासून चकली बनवण्याची सविस्तर कृती रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇
• अजिबात तेलाचं मोहन न घ...
अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली "
कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स !
साहित्याचे वजनी आणि वाटीचे प्रमाण
तांदूळ 500 ग्रॅम / 5 वाट्या
चणा डाळ 300 ग्रॅम / 3 वाट्या
मूग डाळ 150 ग्रॅम / 1½ वाटी
उडीद डाळ 75 ग्रॅम / ¾ वाटी
साबुदाणे 50 ग्रॅम / ½ वाटी
पोहे 50 ग्रॅम / 1 वाटी
धने 50 ग्रॅम / 1 वाटी
जिरे20 ग्रॅम / ¼ वाटी
#chakalibhajani
#1kgchakalibhajani
#priyaskitchen
#swatishealthykitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#bhajanichichakali
#diwalifaral

Пікірлер: 588
@user-qn6pz7fj4o
@user-qn6pz7fj4o 9 ай бұрын
तुमच्यासारखं इतकं कोणीही समजावून सांगत नाही यूट्यूब वर प्रथमच इतकी छान समजावून सांगितलेली चकली भाजणी पाहिली तुमच्याप्रमाणे सगळा दिवाळी फराळ मी दरवर्षी करते आणि यावर्षी सुद्धा करणार आहे चकली भाजणी ची रेसिपी अतिशय उत्कृष्ट दाखवली आहे त्यापासून होणाऱ्या चकल्या सुद्धा खूप छान तयार केले आहे🙏🙏🙏
@user-qn4wi6jy5j
@user-qn4wi6jy5j 9 ай бұрын
ताई तुमची सांगण्या ची पद्धत फारच छान आहे आणि टिप्स पण छानच सांगितल्या धन्यवाद 😊
@naharrajeshwari4026
@naharrajeshwari4026 8 ай бұрын
Very nice explanation
@mr.hmgamer7985
@mr.hmgamer7985 8 ай бұрын
P
@shalanmane6631
@shalanmane6631 8 ай бұрын
ताई टिप्स खूप छान दिल्या धन्यवाद
@latawagh4625
@latawagh4625 8 ай бұрын
छान सागिंतले डाली धुंवायचा का सागा
@vrushaliyadav5379
@vrushaliyadav5379 9 ай бұрын
भाजणी खूपच छान झाली आहे सांगण्याची पद्धत अचूक आहे नव्या नवरीला सुद्धा सहजतेने हे चकली करता येईल स्वादिष्ट खुसखुशीत सासुबाई एकदम खुश खूप छान या खूप छान
@sohanlalachordiya3269
@sohanlalachordiya3269 8 ай бұрын
सोप्या भाषेत सादरीकरण. सुंदर माहिती. ताई आपले आभार🙏
@RetroVibes04
@RetroVibes04 9 ай бұрын
No words to say ....Superb bhajani absolut perfect ❤❤❤
@bhartichandawarkar5507
@bhartichandawarkar5507 8 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत ताई धन्यवाद मी यंदा ट्राय करते👍👍
@smrutipradhan2901
@smrutipradhan2901 8 ай бұрын
Khup chan समजून सांगितले Thanks 🙏
@SuvarnaDhole-by6hp
@SuvarnaDhole-by6hp 3 ай бұрын
खूपच मस्त छान सांगितली भाजणी वहिनी धन्यवाद
@pratibhakarde1878
@pratibhakarde1878 8 ай бұрын
खुपच छान .पाककृती सांगण्याची पध्दत खुप आवडली.धन्यवाद ताई.
@ashakorde3826
@ashakorde3826 8 ай бұрын
खूपच छान सुंदर समजावून सांगितले.
@sandippatil5672
@sandippatil5672 8 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत ताई खुप खुप धन्यवाद
@shwetajoshi3553
@shwetajoshi3553 8 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली आभार
@prachikapdi8994
@prachikapdi8994 8 ай бұрын
किती सुंदर नीट समजाऊन सांगितले. मी नक्की करेन भाजणी आणि चकली❤
@chetnapunaskar6410
@chetnapunaskar6410 8 ай бұрын
Thanks friend chan subak ritine samjavli ahes bhajni recipe ani baki pan chanch samjavtes 🥰
@jyotibhandare8711
@jyotibhandare8711 8 ай бұрын
भाजणी खुपच छानच, सोपी सांगीतली.
@dipalibobade4980
@dipalibobade4980 8 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली 🙏🙏
@samikshapatil9772
@samikshapatil9772 8 ай бұрын
छान रेसिपी आहे गेल्या वर्षी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात भाजणी तयार केली आणि चकली सुद्धा खुप छान झाली धन्यवाद!
@medhasurve1448
@medhasurve1448 8 ай бұрын
तुम्ही ताई खूप छान पध्दतीने सांगितल .मी नक्की करून बघेन.
@alkapadwal7987
@alkapadwal7987 8 ай бұрын
आपण छान माहिती सांगितली.
@pornimasamarth9517
@pornimasamarth9517 8 ай бұрын
खूपच छान माहिती दिली ताई 🙏
@latikajoshi8095
@latikajoshi8095 8 ай бұрын
Khupch chan samjaun sanglity. Thank you
@anjalihawle4811
@anjalihawle4811 8 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण 👌👌👌
@chhayaberde6039
@chhayaberde6039 8 ай бұрын
फारच छान बारकावे सांगितले आहेत .आज तुम्ही सांगितल्या प्रमाणे चकल्या केल्या उत्तम झाल्या.तुमचे खूप आभार ह्या वेळी भाजणी माझ्या पद्धतीने केली होती almost same फक्त कापडावर पसरण्याची टीप पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवीन .धन्यवाद ताई
@kalpanabhosale3250
@kalpanabhosale3250 8 ай бұрын
खूप छान माहिती 👌👌
@DiyMayarArts
@DiyMayarArts 8 ай бұрын
खुप छान समजावून सांगितले...अगदी नव्याने काहीच माहिती नसलेल्या आपल्या सर्व मैत्रीणीना सहज लक्ष्यात येईल...धन्यवाद
@shwetaadhikari7403
@shwetaadhikari7403 8 ай бұрын
Khamang bhajni, achuk recipe.. ❤
@AnshYadav-dg5iq
@AnshYadav-dg5iq 9 ай бұрын
किती किती समजावून तुम्ही सांगता त्यामुळे अजिबात प्रमाण तर चुकणार नाहीत चकली सुद्धा अगदी मस्त खुसखुशीत तयार होईल याची खात्री वाटते याच पद्धतीने चकली भाजणी नक्की करून पाहीन❤😊
@madhuribhambare904
@madhuribhambare904 8 ай бұрын
मि देखील करनार आहे❤❤
@pushpashah2416
@pushpashah2416 8 ай бұрын
Khup chan saangeetle he recipee mala kevhapaasun havi hoti tumche khup aabhaar waat pahate udyachya bhagach
@ashaumare5986
@ashaumare5986 8 ай бұрын
चकलि भाजणिचि खूप छान माहिति सोप्या पध्दतिने सागिंतले धन्यवाद
@vaishalibodke1688
@vaishalibodke1688 8 ай бұрын
खूपच छान करून बघते 🙏🙏
@mrskurde4974
@mrskurde4974 8 ай бұрын
Atishay chan Padhatine sangitale bhajani recipe tai
@anikethire210
@anikethire210 8 ай бұрын
खुप छान माहिती दिली ताई
@user-uo9nr2eu4c
@user-uo9nr2eu4c 8 ай бұрын
खूपच छान माहिती आहे
@rmb4050
@rmb4050 8 ай бұрын
खुपच छान आहे❤❤
@reshmachavan5490
@reshmachavan5490 8 ай бұрын
खूपच छान मस्तच ❤🙏
@swatisonawane597
@swatisonawane597 8 ай бұрын
Thank you sooo much Tai.
@shravansalvi9918
@shravansalvi9918 8 ай бұрын
Khup chan sangitale in detail
@ashamahale242
@ashamahale242 8 ай бұрын
खूप छान पद्धतीने चकली भाजणी दाखवली मी पण करून बघेल
@user-ku9ij4td1b
@user-ku9ij4td1b 8 ай бұрын
धन्यवाद ताई
@surekhasadavarte3981
@surekhasadavarte3981 8 ай бұрын
छान माहिती करून बघते
@spruhabhosle9339
@spruhabhosle9339 8 ай бұрын
खूप मस्त माहिती ❤😊
@vijayakotian6603
@vijayakotian6603 8 ай бұрын
खूप छान 👌🏼
@nitashahiwale3265
@nitashahiwale3265 8 ай бұрын
मी प्रथमच इतकी सुंदर रेसिपी बघीतली अचूक प्रमाणासह....
@sujatagade4212
@sujatagade4212 8 ай бұрын
वा फारच छान Tips👌👌
@sujatashivshikhare555
@sujatashivshikhare555 8 ай бұрын
Khupach sunder recipe
@vijayabhise9256
@vijayabhise9256 14 күн бұрын
Khup chan sadarikaran. Agadi konihi sahaj karu shakate
@chitra_chavan
@chitra_chavan 8 ай бұрын
Thanks for sharing perfect receipe 👌🙏I will try it
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 8 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/rttdeKqUvcncnY0.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@smitakhot396
@smitakhot396 8 ай бұрын
खूपच छान receipe सांगितले
@pikacool1232
@pikacool1232 9 ай бұрын
Bhupach Chan samajavun sangitale aahe yaveli ashich bhajani Karen ❤💯💯💯🙏🙏🙏
@nayanayelgar5276
@nayanayelgar5276 8 ай бұрын
Khup chan mahiti 🙏🙏
@manglanirphale4078
@manglanirphale4078 8 ай бұрын
सुंदर माहीती दिली ताई
@nehashreeswamisamarthdighe7230
@nehashreeswamisamarthdighe7230 8 ай бұрын
अतिशय छान उपयुक्त माहिती मिळाली Tai धन्यवाद
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 8 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/rttdeKqUvcncnY0.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@SavaleshrdhaSavale
@SavaleshrdhaSavale 8 ай бұрын
Khup Sundar sangitlat tumi
@sarikaganorkar4361
@sarikaganorkar4361 8 ай бұрын
Mast samjun sangta thanku
@indirakamble1090
@indirakamble1090 8 ай бұрын
👌🏼👌🏼खूप छान.
@suparnachaudhari9194
@suparnachaudhari9194 9 ай бұрын
अतिशय सुरेख समजावलं आहे Thankyou
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 8 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/rttdeKqUvcncnY0.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@pikacool1232
@pikacool1232 9 ай бұрын
Tai tumhi khup Chan samjavun sangata mhanun padarth aajibat chukat nahi 🙂👍👍👍💯
@vibhaparab5920
@vibhaparab5920 8 ай бұрын
खुपच chan padhatine samjaoun सांगितले thanks 😊
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 8 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/rttdeKqUvcncnY0.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@sunitaparkhe6426
@sunitaparkhe6426 8 ай бұрын
धन्यवाद ताई खुपच छान माहिती आहे.❤
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 8 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/rttdeKqUvcncnY0.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@aparnachavan4589
@aparnachavan4589 9 ай бұрын
खूप छान पध्दतीने सांगितले. नक्की ट्राई करणार. धन्यवाद ❤❤
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 8 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/rttdeKqUvcncnY0.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@user-hh4ry5ns9t
@user-hh4ry5ns9t 7 ай бұрын
प्रिया ताई तुमची प्रत्येक receipe अप्रतिम आणि अचूक असतात आमच्या घरी सगळ्याना खूप आवडतात
@rohinijadhav9853
@rohinijadhav9853 8 ай бұрын
फारच छान मी नक्कीच करुन पाहिलं. धन्यवाद. 😊
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 8 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/rttdeKqUvcncnY0.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@anilkumarbilolikar6493
@anilkumarbilolikar6493 8 ай бұрын
Clearly told in a simple way
@Bhagyashretelii
@Bhagyashretelii 9 ай бұрын
Khup Chan chakli bhajni dakhvlit ani praman dekhil Thank-you priya Tai
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 8 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/rttdeKqUvcncnY0.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@siddhisawant6333
@siddhisawant6333 8 ай бұрын
Khup sunder aani Chan description dila tumi
@kpatil7436
@kpatil7436 2 ай бұрын
Khupc chaan 👌🏽👌🏽👌🏽
@anupamajagade4589
@anupamajagade4589 9 ай бұрын
Khup chan bhajni recipe khup dhanyawad Priya Tai khup sugran aahat
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 8 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/rttdeKqUvcncnY0.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@maltijawalkar871
@maltijawalkar871 8 ай бұрын
खुप छान पद्धतीने सांगितले ,,,, Thanks
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 8 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/rttdeKqUvcncnY0.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@rupaliparab1738
@rupaliparab1738 8 ай бұрын
Khup chan mahiti..
@Comedy_991
@Comedy_991 8 ай бұрын
Great शुभेच्छा .
@sunandasandhan8173
@sunandasandhan8173 9 ай бұрын
👌👌खूप सहज सोप्या पद्धतीने सांगितले आहे
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 8 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/rttdeKqUvcncnY0.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@seemanaik5764
@seemanaik5764 9 ай бұрын
खुप छान चकली भाजणी समजावून सांगण्याची पद्धत आवडली प्रिया😊
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 8 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/rttdeKqUvcncnY0.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@MadhuBoinar-zp3jf
@MadhuBoinar-zp3jf 8 ай бұрын
Thanks tai khup 👌
@varshakatkar5009
@varshakatkar5009 8 ай бұрын
Tai Aajach divali shoping keli Aata udyapasun suru padarh karayla.Thanks Recipe dakhvlyabaddal🙏🙏
@user-uf9eu5jj4o
@user-uf9eu5jj4o 8 ай бұрын
Khup chan sangital
@pinkydas7130
@pinkydas7130 8 ай бұрын
Thank you God bless you ❤️
@snehamhatre5964
@snehamhatre5964 9 ай бұрын
खूप खूप मस्त भाजणी... मी कालच चकली ची भाजणी तुमचा गेल्या वर्षी चा video पाहून केली.. मेथर्ड अगदी सारखी आहे फक्त नवीन टीप मिळाली ती म्हणजे भाजणी भाजून कॉटन कपड्यावर काढावी...खूप सुंदर..लवकरच चकली चा व्हिडिओ बघायचा आहे..❤❤
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 8 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/rttdeKqUvcncnY0.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@user-ni9hu8so9l
@user-ni9hu8so9l 8 ай бұрын
Kupch Chan Tai
@sushamapisal8884
@sushamapisal8884 8 ай бұрын
खुपच छान 🙏
@nehadinesh5033
@nehadinesh5033 8 ай бұрын
ताई तुम्ही खुप सोप्या पद्धतीने आणि भरपूर टिप्स सहित भाजणीची रेसिपी शेअर केलीय त्यासाठी तुमचे आभार 😊
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 8 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/rttdeKqUvcncnY0.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@sandhyapurav2318
@sandhyapurav2318 9 ай бұрын
खूपचं छान प्रिया समजावून सांगण्याची अतिशय सुंदर पध्दत
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 8 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/rttdeKqUvcncnY0.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@bharatimandore8035
@bharatimandore8035 8 ай бұрын
छान प्रमाण,
@user-ty4on1cy8p
@user-ty4on1cy8p 9 ай бұрын
प्रिया खूप छान माहिती , अचूक प्रमाण छोट्या छोट्या टीप्स , खरोखरच सुगरण आहात. धन्यवाद मुंबई
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 8 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/rttdeKqUvcncnY0.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@sunitarambhajani6010
@sunitarambhajani6010 8 ай бұрын
खुप छान पध्दतीने चकलीची भाजणी कशी करायची ते सांगितले ताई. 👌👌👍👍💐
@nutanvij238
@nutanvij238 8 ай бұрын
Khup chhan samjaun sangitale thanks tai. Waiting for other receipes
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 8 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/rttdeKqUvcncnY0.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@Pratibhanarurkar-ns5jp
@Pratibhanarurkar-ns5jp 8 ай бұрын
tai you are great🙏👌👌
@sandhyagambhir8842
@sandhyagambhir8842 8 ай бұрын
खूपच छान समजावून सांगितले. धन्यवाद.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 8 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/rttdeKqUvcncnY0.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@jayashriligade8644
@jayashriligade8644 8 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे❤
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 8 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/rttdeKqUvcncnY0.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@jyotim7859
@jyotim7859 8 ай бұрын
खूप छान. अगदी प्रामाणिकपणे सगळी receipe सांगितली तुम्ही. धन्यवाद ताई.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 8 ай бұрын
या भाजणीची चकली कशी तयार करायची त्याच्या रेसिपी ची लिंक खाली देत आहे👇👇👇👇 kzfaq.info/get/bejne/rttdeKqUvcncnY0.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@meenapawar4943
@meenapawar4943 9 ай бұрын
अप्रतिम ताई खूप छान पद्धतीने समजाऊन सांगता तुम्ही. मला तुमची समजाऊन सांगण्याची पद्धत आवडली ताई. खूप सुंदर ताई मी तुमचा व्हिडीओ भागून नाचनीचे फुलके केले होते खूप छान झाले होते. मी नेहमी तुमचा व्हिडीओ बघते धन्यवाद ताई.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात झालेली आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
@kalpanapothi5894
@kalpanapothi5894 9 ай бұрын
खूप छान माहिती धन्यवाद
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 8 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/rttdeKqUvcncnY0.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@gpophale8574
@gpophale8574 8 ай бұрын
खूपच छान नक्की ट्राय करणार ❤ धन्यवाद
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 8 ай бұрын
भाजणीची चकली कशी तयार करायची त्याच्या रेसिपी ची लिंक खाली देत आहे👇👇👇👇 kzfaq.info/get/bejne/rttdeKqUvcncnY0.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@user-pw9ob7zu4y
@user-pw9ob7zu4y 9 ай бұрын
Khupach mast priya mam khupach Chan mahiti dile thanks a lot
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 8 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/rttdeKqUvcncnY0.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@JyotiMamde
@JyotiMamde 8 ай бұрын
Khup chhan
@tusharmohite5225
@tusharmohite5225 8 ай бұрын
Bhajani chakali chi tumi sangitly tashi recipe karun pahili chan zali. Thanks madam
@kanchanshevade7179
@kanchanshevade7179 8 ай бұрын
अप्रतिम विवेचन व माहिती 👍🙏🌹🌹
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 8 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/rttdeKqUvcncnY0.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@sandhyabobade1251
@sandhyabobade1251 8 ай бұрын
Khupch chan
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 8 ай бұрын
प्रिया ताई खूप सुंदर पध्दती ने समजावून सांगितले. यावर्षी तुमच्या पध्दतीने बनवणार.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 8 ай бұрын
या भाजणीची चकली कशी तयार करायची त्याच्या रेसिपी ची लिंक खाली देत आहे👇👇👇👇 kzfaq.info/get/bejne/rttdeKqUvcncnY0.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@kalpanamhatre6222
@kalpanamhatre6222 8 ай бұрын
खुपच छान
@madhuripasalkar8891
@madhuripasalkar8891 8 ай бұрын
धन्यवाद ताई खूप छान सांगितले आहे भाजणी आणि चकली कशी करावी ते मी केली आहे खुप छान झाली आहे शुभ दीपावली ताई 🎉
@nutansrecipes8820
@nutansrecipes8820 9 ай бұрын
Khupch mast samjhaun sagitle she tai tumhi. Chanch. 👌👌 THANKS for SHARING 😊😊
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 8 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/rttdeKqUvcncnY0.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 7 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН