१ लाख सबस्क्राईबर्सचं एक आगळ वेगळ सेलिब्रेशन नी बाबल्याचा भाषण |

  Рет қаралды 26,088

Colours of Konkan

Colours of Konkan

Ай бұрын

नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन KZfaq चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"१ लाख सबस्क्राईबर्सचं एक आगळ वेगळ सेलिब्रेशन नी बाबल्याचा भाषण | #कोकण #kokanimanus #Kokan #malvani"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

Пікірлер: 200
@sangeetabhatte5422
@sangeetabhatte5422 Ай бұрын
कुटुंबाची जबाबदारी असते. तसेच पुष्पाताई लाजरी आहे. सर्वांना पुढे येऊन विषयानुसार बोलणे जमतेच असे नाही.त्यामुळे ती मागे रहात असावी. पण गोड आहे पुष्पाताई ❤
@raghunathnamnaik517
@raghunathnamnaik517 23 күн бұрын
नमस्कार मित्रांनो, 1 लाख सबस्क्राइबर झाल्याबद्दल तुमच्या संपूर्ण टीम चे अभिनंदन, आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. हा आजचा कार्यक्रम तुम्ही ज्यापद्दतीने साजरा केलात अशा प्रकारे साजरा करायची कल्पना खूपच कमी यूट्यूबर्स नी केली आहे. अनेक जण पार्टी करून सेलिब्रेट करतात पण तुमच्या विचारांना माझा सलाम. माझे फेवरेट vlogs हे तुमचे चॅनल कलर्स ऑफ कोकण आहे. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन 🎉
@Rocky00793
@Rocky00793 Ай бұрын
शेवटी करुन दाखवलच ✌️🔜💯 कोण पण काय पण बोलुदे शेवटी जिकलात 🎉
@shrutiamare9476
@shrutiamare9476 Ай бұрын
Baki youtuber jyanche 1 lakh subscriber zal tevha chikan matan che party kartat pan tumhi he khup chan kelat ❤❤ colours of kokan
@govindparab1527
@govindparab1527 29 күн бұрын
हो खरो खरंच छान केलात.हा उपक्रम.लाख लाख शुभेच्छा कलर ऑफ कोकण या टीम साठी
@UdayPalkar-mj6dg
@UdayPalkar-mj6dg Ай бұрын
अचानक भयानक केलेला कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. मुलांच्या चेहऱ्यावरील गोड हास्य सर्व काही सांगून गेलं.अशीच तुम्हा सर्वांची घोडदौड चालू राहू दे आणि आम्हाला आनंद मिळू दे. सर्वांच अभिनंदन!!!🎉🎉🎉🎉
@rajeshsodaye8397
@rajeshsodaye8397 Ай бұрын
विनू बाबू फार सुंदर उपक्रम राबवला मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप छान वाटलं खरोखरच मुलांना गरजेची वस्तू दिली .पुनःच तुम्हाला अभिनंदन
@petuji
@petuji Ай бұрын
बाबूच छोट भाषण चांगल झालं, पावसा मुळे लगेच मुलांच्या नवीन छत्र्या सुद्धा वापरात आल्या.
@smitanaik7202
@smitanaik7202 Ай бұрын
Colours of kokan team che मनापासून अभिनंदन.... छत्री वाटप उपक्रम आवडला. सर्व मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप बरे वाटले. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....
@vijaymanjrekar8301
@vijaymanjrekar8301 29 күн бұрын
विनू,मुकेश स्वच्छतेची सुरुवात घरापासून व्हावी फार सुरेख कल्पना समाज प्रबोधनाच्या कार्यास आपणास खूप खूप शुभेच्छा पूनामताई व पुष्पाताई यांनी आहे तसेच रहावे खूप सुंदर नाना फार छान 💐💐👍
@suchitavchavan
@suchitavchavan Ай бұрын
विनू आणि मुकेश एक लाख पूर्ण झाले. खूप खूप अभिनंदन. छान उपक्रम राबविला. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
@ravibhagatm.hcable9507
@ravibhagatm.hcable9507 Ай бұрын
बाबल्या बोलला तो एक नंबर बोलला असे बोलणे पाहिजे
@namdeochavan6708
@namdeochavan6708 16 сағат бұрын
Mastch re shaletalya mulanna tumhi khush kelat ❤
@poonamghogale9655
@poonamghogale9655 Ай бұрын
बाबल्या टेज गाजवलं भाषण एक नंबर झाला 😊
@gauravshirsekar8718
@gauravshirsekar8718 Ай бұрын
Bablya che bhashan kharach khup chan hote 😂❤
@saanchishailesh
@saanchishailesh 28 күн бұрын
Colours of konkan team, तुम्ही केलेले काम हे उत्कृष्ट, प्रेरणादायी,अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. खरच जेव्हा पासून KZfaq पाहतेय तेव्हा पासून अनेक अशी समाजसेवा करताना लोक दाखवतात पण त्यात फक्त दिखाऊपणा असतो पण या व्हिडिओ मध्ये दिखाऊपणा कुठेच नाही वाटला, आपलेपणा वाटला. आपल्या शाळेबद्दलची चांगली भावना, प्रेम या कामातून व्यक्त झाले. खूप छान वाटले हे सर्व बघून. या व्हिडिओ मुळे आम्ही पुन्हा एकदा आमच्या नारिंग्रे हायस्कूलला गेलो असे वाटले. आणि मुलांच्या चेहर्‍यावर जो आनंद होता तेच तुमचे यश आहे. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. ❤🎉💐💯👏
@kalpanamanwatkar3697
@kalpanamanwatkar3697 Ай бұрын
खूप छान उपक्रम 🎉 बाबू छान बोलला ,तर आपलो बाबलो आमदार होणार तर सर्व टिमला खूप खूप शुभेच्छा!!
@prabhakarnachanekar2017
@prabhakarnachanekar2017 27 күн бұрын
खूप सुंदर एक नंबर सेलिब्रेशन ❤👍👍👍
@user-mh9wt2fs2h
@user-mh9wt2fs2h 24 күн бұрын
विनू, बाबलो, पुनग्या आणि टीम लय भारी ....👍
@santoshvardam1263
@santoshvardam1263 22 күн бұрын
Shalet mulansobat kelele celebration apratim. Ekdam unique idea hoti chatrya vatapachi❤
@maheshsalaskar83
@maheshsalaskar83 Ай бұрын
जो कोणी गावातील शाळेत शिकले असतील त्यांनाच तुमच्या मनातील असलेली ओढ आणि शाळेशी असलेले भावनिक नाते कळू शकते. बाकी खूप youtuber आहेत ज्यांना पार्ट्या करणे म्हणजेच यश साजरं करणे असे वाटते. छान झाला कार्यक्रम . चित्रीकरण ही सुंदर होते. अभिमान वाटतो की मी एक उत्तम चॅनल पाहतो याचा. ❤💐❤💐❤
@sk.creationsachinkadam5080
@sk.creationsachinkadam5080 20 күн бұрын
👌👌👌👌👌👌tuje khu khup congratulations 💐💐💐💐💐bhava tujyamule aamchi shala aani aamchya gurunche darshan dile bhava asach motha vo... 💐💐💐💐khup aathavn karun dilis....
@SujataPatankar-be9ip
@SujataPatankar-be9ip Ай бұрын
Congratulations vinay bablya pushpa Tai Poonam Tai Aamche gav narigre cha bajula aahe kotkamte
@diptisawant4219
@diptisawant4219 Ай бұрын
खुप छान उपक्रम देव तुमचे विशेष भले करो ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
@krishnarawle3444
@krishnarawle3444 24 күн бұрын
Amazing done job Color of cokan , this is Good idea as well to celebrate 🎉
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 Ай бұрын
खूप कष्ट करून तूम्ही हे यश मिळवलं आहे. असेच एकत्र राहून खूप यशस्वी व्हा.
@abhijeetjoshi1915
@abhijeetjoshi1915 22 күн бұрын
खुप छान बाबल्या
@user-ds7xz2zz4u
@user-ds7xz2zz4u Ай бұрын
Babalya ni Kamalch kelin. Himmat LA dad dyayalach pahijel. Dhanywad.
@prakashkarambele8735
@prakashkarambele8735 Ай бұрын
Mast❤
@rajanbagave8374
@rajanbagave8374 28 күн бұрын
एक लाख सक्रायबर झाल्या बद्दल अभिनंदन आणि अप्रतिम सेलिब्रेशन ....नाद खुळा ..‌‌
@rajanpawar2941
@rajanpawar2941 Ай бұрын
बाबल्याचा भाषण भारी झाला ❤❤❤❤❤
@suryakantrane2644
@suryakantrane2644 Ай бұрын
खुप छान सुंदर. शाळेची आपुलकी दिसली. धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
@umeshpingulkar1640
@umeshpingulkar1640 Ай бұрын
खुप छान उफक्रम तुम्ही असेच आपल्या जवळील वृध्दाश्रमाला भेट देऊन त्यांना सुद्धा असाच आनंद दयावा बाकी कार्यक्रम 1 NO. 🙏🏻👌👌👌👌👌❤
@amitabapat9909
@amitabapat9909 Ай бұрын
विनू..बाबू सर्वांचं भाषण छानच... मस्त उपक्रम छान छत्र्या मुलं खुश❤
@sunilparab8988
@sunilparab8988 Ай бұрын
Vinu ani Babu...kharya arthane mane Jinklas...kharach khup stutya upkram rabvlas...Sweet Memory Forevere
@vinayaksutar7576
@vinayaksutar7576 29 күн бұрын
Karyakaram changla kela abhinandan sarvanche khup mothe vha kokan ani gavache nav mothe Kara.
@ashwiniparab2054
@ashwiniparab2054 Ай бұрын
🙏🌹 विनू बाबू अप्रतिम कार्यक्रम झाला . छान अशीच प्रगती होवो🌹♥️👌👍💐❤️🤗💯💯💯💯💯
@AmrutaVarekar
@AmrutaVarekar Ай бұрын
गावची शाळा म्हणजे प्रेमाचं घर
@rupeshghanekar1995
@rupeshghanekar1995 27 күн бұрын
खुप छान कलर्स ऑफ कोकण संपूर्ण टीम खूप खूप धन्यवाद अशीच पुढे पण प्रगती करत रहा❤❤❤❤
@midhutumkar3278
@midhutumkar3278 Ай бұрын
एक लाख सबस्क्राईबर झाल्या बद्दल तुमच्या संपूर्ण टीमचे धन्यवाद
@nishapawar7291
@nishapawar7291 29 күн бұрын
कार्यक्रम खूप छान झाला.सर्वाचे अभिनंदन❤❤🎉🎉
@umeshparab4771
@umeshparab4771 27 күн бұрын
Proud of mukya .. 🎉
@vikeshghadivlogs
@vikeshghadivlogs 27 күн бұрын
अभिनंदन 🎉 छान उपक्रम 👍👍
@Official_pratiksha_jagtap
@Official_pratiksha_jagtap 27 күн бұрын
खुप छान घाड़ी❤❤ keep going 👍
@sandeshrane5336
@sandeshrane5336 28 күн бұрын
Khup Chan vatal very nice
@vanitaraikar7971
@vanitaraikar7971 Ай бұрын
कार्यक्रम खुप छान झाला शाळेतील मुलांना आनंद झाला तुमच्या यु ट्यूबला असेच भरभरून प्रतिसाद मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🌹🌹
@sanketpatil7521
@sanketpatil7521 22 күн бұрын
खुप छान उपक्रम केला ❤
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Ай бұрын
विनु बाबु तुम्ही बाजी मारलास, छान संकल्पना राबवलात, आता तुमचा बघुन इतर मंडळी सुद्धा तुमचं आचरण करतील. बाबग्या भाषण छान केलस. पुर्ण मालवणीत बोलल असतस तर अजुन रेखीव ठरला असता, कारण आपली जी मातृ भाषा (जी आपल्या दैनंदिन व्यवहारात वापरली जाते) असते त्यामुळे बोलताना कसलाही संकोच रहात नाही.
@ColoursofKonkan
@ColoursofKonkan 29 күн бұрын
Malvani bolak kahich problem nahi amka pan awadata pan shalet asalya karanan marathi shalechya baher malvani
@maitriparab7255
@maitriparab7255 29 күн бұрын
खूप छान असेच कार्यक्रम करत रहा तुमची अशीच प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@PratikChavan-ve4qc
@PratikChavan-ve4qc 28 күн бұрын
खूप छान उपक्रम राबविला तुम्ही लोकांनी. खूप छान ❤🎉
@malinimalgaonkar9440
@malinimalgaonkar9440 Ай бұрын
विनू आणि बाबल्या अभिनंदन खूपच छान कार्यक्रम आयोजित केलात अशीच तुमची प्रगती होऊ देत हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🎉😊
@amitwarik2601
@amitwarik2601 Ай бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम ❤❤❤ खूप खूप अभिनंदन ❤❤❤
@shilpadalvi2002
@shilpadalvi2002 29 күн бұрын
भावांनो पाठीवर शाबासकीची थाप घेतलीत ❤❤❤❤❤❤❤ खुप खुप अभिनंदन ❤❤❤❤❤❤
@vinodsawant1116
@vinodsawant1116 29 күн бұрын
Ek no. 1
@amitakhire3939
@amitakhire3939 Ай бұрын
Khup khup Abhinandan Ashich pragati karat raha 💐💐😍🎊🎊
@sanjaynikam7609
@sanjaynikam7609 29 күн бұрын
Fhar sundar 🎉🎉🎉
@shraddhapanchal2953
@shraddhapanchal2953 Ай бұрын
Atishay abhimanaspad kruti tumchi hoti,evdha vichar fakta malwani manusach karu shakto,khup khup prem, rameshvar tumhala bharbharun yash devo ani silver barobar golden button pan yeu de colors of kokan chya gharat❤❤❤❤
@sushamapawar2734
@sushamapawar2734 29 күн бұрын
Congratulations our colours of kokan team❤❤❤🎉🎉🎉
@sayalikule8654
@sayalikule8654 29 күн бұрын
कार्यक्रम छान झाला ,बाबू विनू छान बोललात तुमचं कौतुक होताना बघून आभिमान वाटला तुमचा 🎉🎉❤
@vijayayare5463
@vijayayare5463 29 күн бұрын
वा छान उपक्रम 🌹
@pranaliparkar2132
@pranaliparkar2132 Ай бұрын
Chatri mulana vatali pn aanand aamhala zala 😊 khup chan 🎉❤
@rupalisawant7778
@rupalisawant7778 Ай бұрын
आजचा व्हिडिओ खूप छान झालाय तूम्ही खूपच छान उपक्रम केलात
@sanjayvhawal2404
@sanjayvhawal2404 27 күн бұрын
अप्रतिम सेलिब्रेशन sanjay vhawal PUNE
@rajannaringrekar895
@rajannaringrekar895 Ай бұрын
विनुजी खूप छान उपक्रम राबविला
@sakshigurav777
@sakshigurav777 Ай бұрын
Ekadam bhari zala program . Sarv colour of kokanche abhinandan ❤😊
@varshachavan7991
@varshachavan7991 Ай бұрын
Wa....Khup chaan kelet...kokan madhe kharech ya Upakramachi khari garaj aahe....sarva mule khup khush zalit....mast....🎊👏👏
@swapnil1423
@swapnil1423 29 күн бұрын
बाकी आपल्या youtuber सारखा फक्त केक कटिंग करण्यापेक्षा खुप छान कार्यक्रम ❤️ मुलांच्या उपयोगी येईल, आठवणीत राहण्यासारखा उपक्रम 💐 खुप साऱ्या शुभेच्छा
@umeshparwade9655
@umeshparwade9655 29 күн бұрын
मस्त झालं..
@hemantgosavi6734
@hemantgosavi6734 29 күн бұрын
स्त्युत कार्यक्रम, छान नियोजन
@sanjaymalvankar3489
@sanjaymalvankar3489 Ай бұрын
छान उपक्रम पावसाने पण तुमचे आभार मानले 🎉
@ramdasparab5279
@ramdasparab5279 29 күн бұрын
Mast🎉🎉🎉🎉🎉🎉
@ruchiramadval7228
@ruchiramadval7228 28 күн бұрын
Congratulations sarvana
@user-xk6ri6qx6n
@user-xk6ri6qx6n 29 күн бұрын
👍👌
@chandrakantrasam1052
@chandrakantrasam1052 Ай бұрын
Lay Bhari ❤
@kp3121
@kp3121 Ай бұрын
Khupch chan. 👍.
@shraddhautekar9747
@shraddhautekar9747 29 күн бұрын
Congratulations 💐
@user-vu3bt6zj3v
@user-vu3bt6zj3v Ай бұрын
Khup chan
@ruchiramadval7228
@ruchiramadval7228 28 күн бұрын
Congratulations
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 Ай бұрын
सुंदर 👌👌
@user-pd7ic3uf6v
@user-pd7ic3uf6v 29 күн бұрын
वीनु बाबु पुनताई पुष्पा नाना तुमच सगळ्याच अभिनंदन
@kalpanasunil1221
@kalpanasunil1221 Ай бұрын
🎉🎉congrtulation Good job keep it up🎉🎉
@namdevhindlekar2942
@namdevhindlekar2942 Ай бұрын
खूप खूप शुभेच्छा
@jayuamberkar6780
@jayuamberkar6780 29 күн бұрын
खुप छान 👍🏻अभिनंदन 🎉🎉🎉
@poojanaringrekar5332
@poojanaringrekar5332 Ай бұрын
मनपूर्वक अभिनंदन🎉
@madhurisawant7682
@madhurisawant7682 Ай бұрын
खूप छान 🙏
@chaitu25_143
@chaitu25_143 27 күн бұрын
@vanitasawant7790
@vanitasawant7790 28 күн бұрын
All the best 🎉🎉
@aartipadwal551
@aartipadwal551 Ай бұрын
खुप छान विडियो अभिनंदन
@pratibhavengurlekar8482
@pratibhavengurlekar8482 Ай бұрын
खूप छान वीडियों. तुमचे सर्वच vlog छान असतात.
@aartikorlekar1966
@aartikorlekar1966 28 күн бұрын
खुप मस्त
@sainaik7206
@sainaik7206 29 күн бұрын
मस्त व्हिडिओ
@snehashetye8391
@snehashetye8391 Ай бұрын
छान उपक्रम. 👌👌👍
@aishwaryakulkarni6098
@aishwaryakulkarni6098 Ай бұрын
खूप सुंदर❤
@pushpakot732
@pushpakot732 Ай бұрын
खूप छान आहे ❤🎉
@madanbagwe6273
@madanbagwe6273 29 күн бұрын
छान व्हिडिओ बाबूने छान भाषणं केले
@manasi5815
@manasi5815 Ай бұрын
Khup chan karykram zala 🎉🎉❤
@vrushalisawant8701
@vrushalisawant8701 Ай бұрын
खूप छान उपक्रम 👍👌
@deepakjadhav1473
@deepakjadhav1473 Ай бұрын
कार्यक्रम एकदम मस्तच
@rupalitandel4675
@rupalitandel4675 Ай бұрын
खूप छान
@BT12567
@BT12567 Ай бұрын
मनपूर्वक अभिनंदन🎉🎉🎉🎉
@saileebansode9604
@saileebansode9604 Ай бұрын
एकदम भारी कार्यक्रम झाला.विनुभाऊ / बाबु / पूनम / पुष्पा आणि नाना असेच एकत्रित मिळुन व्हिडिआ करा. यशस्वी व्हा. Congratulations & all the best .
@poojaghadi3997
@poojaghadi3997 29 күн бұрын
Congratulations vinu and babu Khup Sundar
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 15 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 13 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 19 МЛН
Роналду совсем другой! 😱
0:45
КиноСклад
Рет қаралды 8 МЛН
He doesn’t like illusions
0:17
V.A. show / Магика
Рет қаралды 12 МЛН
Толстый солдат всем отомстил #shorts
1:00
La emociones de Bluey #歌ってみた #bluey #burrikiki
0:13
Bluey y BurriKiKi
Рет қаралды 13 МЛН
Waka Waka 😁 #funnyshorts #rianashow
0:14
RianaShow
Рет қаралды 4,1 МЛН