1 ट्रॅक्टर 34 अवजारे | 34 अवजारांचा व्हिडिओ | या ट्रॅक्टरला चालतात 34 अवजारे | 😱😱

  Рет қаралды 22,147

NAVKRANTI AGRO

NAVKRANTI AGRO

Күн бұрын

1 ट्रॅक्टर 34 अवजारे | 34 अवजारांचा व्हिडिओ | या ट्रॅक्टरला चालतात 34 अवजारे | 😱😱 #tractor #viral
#bollywood
#music
#agriculture

Пікірлер: 57
@sunilshahane9264
@sunilshahane9264 3 ай бұрын
खरोखरीच आपला भारतातील पहिल्या २.५ फुटी ट्रॅक्टर ला शेतकऱ्याची नेमकी गरज ओळखून ३४ अवजारे देण्याचा अनोखा प्रयोग करीत आहात . खरोखरीच अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. कोणत्याही छोट्या ट्रॅक्टर ला एवढी विविध अवजारे देण्याचा आजपर्यंत कोणीही प्रयत्न केलेला नाही . श्रीहरी विठ्ठल आपल्या या तळमळीच्या प्रयत्नांना भरघोस यश देवो व शेतकरी राजाचे या माध्यमातून कल्याण होवो ही ही श्री विठ्ठल चरणी प्रार्थना . मी ही हा बहुपयोगी टॅक्टर घेण्याचा विचार करीत आहे . सुनील अनंत शहाणे . तळेगाव दाभाडे स्टेशन पुणे
@navkrantiagro
@navkrantiagro 3 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@navkrantiagro
@navkrantiagro 3 ай бұрын
Thanks a sir
@user-vf1dy8cp3y
@user-vf1dy8cp3y 3 ай бұрын
एकच नंबर वीडीओ भाऊ धन्यवाद
@navkrantiagro
@navkrantiagro 3 ай бұрын
राजेंद्र दिवेकर सरांचे हार्दिक अभिनंदन व जे कोणी हे कॉमेंट वाचत असतील त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत अभिनंदन आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद
@kishorgore4594
@kishorgore4594 2 ай бұрын
आज 395000 मध्ये ‌ ट्रॅक्टर बरोबर काय औजारे मिळतील व‌ हि आफर किती दिवस चालणार आहे
@dhanajirupnar4623
@dhanajirupnar4623 Ай бұрын
किती फुट सरीत ट्रक्टर बसतो
@sathishpatil1179
@sathishpatil1179 3 сағат бұрын
ट्र्याकटर किती यच पी आहे हे सांगा बाकी नंतर सांगा पहीलं ट्र्याकटर किती यच पी आहे हे सांगा
@user-mx5ze4cy9j
@user-mx5ze4cy9j 11 күн бұрын
हो
@sathishpatil1179
@sathishpatil1179 3 сағат бұрын
ट्र्याकटरची एकूण किंमत किती आहे हे सांगा आणि अवजारांची मिळून किती आहे आणि खाली ट्र्याकटरची किती आहे हे सांगा दोन्ही आलक सांगा आवजारासहीत किती आहे नूसती ट्र्याकटरची किती आहे हे सांगा
@user-tw8ur3pb6e
@user-tw8ur3pb6e Ай бұрын
जालना जिल्हा अबंड ता गाव बारसवाडा भेट द्या ऊस भरपूर आहे माझी ईच्छा आहे घेण्याची
@navkrantiagro
@navkrantiagro Ай бұрын
जालना मध्ये परतूर या ठिकाणी दिला आहे
@aygamer2090
@aygamer2090 3 ай бұрын
सर आपला अपोलो टक्कर लातुर जिल्हा मध्ये दिला असेल तर पत्ता द्या तरी आम्ही पाहण्यासाठी जाणार आहे
@navkrantiagro
@navkrantiagro 3 ай бұрын
Ok
@user-lh6rr3tz1s
@user-lh6rr3tz1s Ай бұрын
Chandrapur jila made tractor aahe ka ji
@D.jvlog5390
@D.jvlog5390 13 күн бұрын
सबसिडी आहे का ह्या ट्रॅक्टरला
@BabluPathan-ku2sw
@BabluPathan-ku2sw 28 күн бұрын
Tumi.jar.vaijapur.madi.dile.astil.tar.setkaricha.nambar.dene
@user-mx5ze4cy9j
@user-mx5ze4cy9j 11 күн бұрын
सर नांदुरा जिल्हा बुलढाणा या ठीकाणी आपले ट्रॅक्टर आहे का
@navkrantiagro
@navkrantiagro 11 күн бұрын
यादी चेक करून पाहावं लागेल
@shivajisolunke3139
@shivajisolunke3139 Ай бұрын
ह्या कंपनीच्या ट्रॅक्टर मध्ये २७/३० एच पी व २/३ सिलिंडर चे माॅडेल येत का ? नसेल तर उपलब्ध करता येईल का सर ?
@arunkhande2315
@arunkhande2315 3 ай бұрын
रिपेर binder चा विचार करावा
@MAROTIGundekar-qw2fq
@MAROTIGundekar-qw2fq Ай бұрын
🙏👌
@SantoshDhakne-fm7xg
@SantoshDhakne-fm7xg 2 ай бұрын
पंढरपुर बस की कितनी अंतर हो रहा है
@DattatraySavant-ej2nx
@DattatraySavant-ej2nx 3 ай бұрын
सर निलंगा तालुक्यामध्ये आहे का किंवा देवणी तालुक्यात लातूर जिल्हा तुमचा ट्रॅक्टर आहे का
@nivrutijadhav4367
@nivrutijadhav4367 Ай бұрын
देठे साहेब संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कापूस मक्का जास्त प्रमाणात आहे तात्या पिकामध्ये आपला ट्रॅक्टर चालेल का मक्याची सरी असती 24 इंच कापसाची सरी असते 4 फूट तर त्याच्यामध्ये चालेल का
@AdmiringClam-yw3nf
@AdmiringClam-yw3nf 2 ай бұрын
चंद्रपूर जिल्हा भातशेती साठी उपयोगी पडेल का?
@BabluPathan-ku2sw
@BabluPathan-ku2sw 28 күн бұрын
Tomci.fon.lagat.nahi
@kailashkharode7388
@kailashkharode7388 3 ай бұрын
सर बुलढाणा जिल्हा खामगांव तालुक्यात या व येथे आहे का ट्रॅक्टर
@navkrantiagro
@navkrantiagro 3 ай бұрын
बुलढाणा मध्ये खामगाव तालुक्यात ट्रॅक्टर आहे आणि तेथील नंबर तुम्हाला मी व्हाट्सअप वर देईन आणि नक्की आम्ही तेथे व्हिडिओ काढण्यासाठी येऊ धन्यवाद त्यावेळेस कैलास खरवडे सरांची भेट घेऊ तुमचा नंबर आम्हाला पाठवा धन्यवाद
@ananta9940
@ananta9940 3 ай бұрын
Khamgaon cha number send kra
@navkrantiagro
@navkrantiagro 3 ай бұрын
अनंत साठे सरांचे आपल्या यूट्यूब चैनल वर सहर्ष स्वागत करतो सर तुम्ही आम्हाला व्हाट्सअप वर तुमचं नाव गाव पत्ता सर्व पाठवा आम्ही तुम्हाला खामगाव मध्ये ज्या ठिकाणी ट्रॅक्टर दिला आहे त्या ठिकाणचा नंबर आम्ही पाठवतो धन्यवाद आणि हे जे कोणी कॉमेंट वाचत असेल त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा
@navkrantiagro
@navkrantiagro 3 ай бұрын
Whatsapp 8857000100
@BhanudasRavankar-mq3if
@BhanudasRavankar-mq3if 25 күн бұрын
किंमत किती आहे
@user-gm5jf5oo5o
@user-gm5jf5oo5o 2 ай бұрын
Yavatmal मध्ये आहे का हा ट्रॅक्टर
@bhagwatadhao9074
@bhagwatadhao9074 3 ай бұрын
राम राम सर मी भागवत महादेव अढाव मु पो वडशिंगी ता जळगाव जामोद जि बुलढाणा मला टॉकटर घेने आहे
@MohanTadas-oe6bz
@MohanTadas-oe6bz 2 ай бұрын
Mohan tadas akurli tractor best
@nivrutijadhav4367
@nivrutijadhav4367 Ай бұрын
जिल्हा संभाजीनगर तालुका वैजापूर किंवा कन्नड किंवा गंगापूर या तालुक्यामध्ये आपला ट्रॅक्टर दिला असेल तर त्या शेतकऱ्याचा नंबर द्या
@sureshgarade2887
@sureshgarade2887 3 ай бұрын
5:53
@sureshgarade2887
@sureshgarade2887 3 ай бұрын
लोणा कीती होते हप्ता.सहा महिने कि बारा महीने
@navkrantiagro
@navkrantiagro 3 ай бұрын
सुरेश गराडे सरांचे आपल्या youtube चैनल मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करीत आहे आणि जे कोणी आमच हे youtube चॅनेल पहात आहे त्यांचे सुद्धा आपल्या ह्या नवक्रांती ऍग्रो युट्युब चॅनेल मध्ये सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत मित्रांनो यांचा प्रश्न आहे लोन किती होते तर लोन हे तुमच्या सिबिलवर अवलंबून आहे ट्रॅक्टरच्या किमतीच्या 80 टक्के लोन होते फक्त ट्रॅक्टरवर लोन होते अवजारावर लोन होत नाही आणि हप्ता हा सहा महिने किंवा बारा महिने किंवा महिना हे ज्या त्या फायनान्स वर अवलंबून असतो या पंढरपूरला धन्यवाद
@sandipsase6295
@sandipsase6295 3 ай бұрын
nangar kiti inchi chalto
@sandipsase6295
@sandipsase6295 3 ай бұрын
kiti inchi nangar chalel te sanga
@BanduBhalghre-yy2dx
@BanduBhalghre-yy2dx Ай бұрын
Hi
@sunilbhirud3817
@sunilbhirud3817 Ай бұрын
Price pls sirji
@sunilradhkisankharat5321
@sunilradhkisankharat5321 2 ай бұрын
Kimmat kiti ahe
@bhagwatnavale8787
@bhagwatnavale8787 Ай бұрын
बीडमध्ये दिला काय
@kishorgore4594
@kishorgore4594 2 ай бұрын
मला आपल्या कडे यावयाचे आहे
@DattatraySavant-ej2nx
@DattatraySavant-ej2nx 3 ай бұрын
थ्री फेज मोटर चालते का व जनरेटर ची किंमत किती आहे
@navkrantiagro
@navkrantiagro 3 ай бұрын
Ho
@dnyaneshwarpatil3262
@dnyaneshwarpatil3262 3 ай бұрын
नागटी डेमो टाका
@navkrantiagro
@navkrantiagro 3 ай бұрын
नांगराचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे आणि लवकरच त्याचा डेमो तुमच्यासाठी आम्ही जरूर काढणार आहोत काही काळजी करू नका ज्ञानेश पाटील सरांचे आमच्या युट्युब चॅनेलवर हर्ष स्वागत सहर्ष स्वागत धन्यवाद मित्रांनो धन्यवाद जे कोणी हे कॉमेंट वाचत असेल त्यांचे सुद्धा धन्यवाद अभिनंदन थँक्यू
@nagoraokadam4444
@nagoraokadam4444 3 ай бұрын
ट्रेकटर ३४ अवजारे यांची एकुण किंमत सांगा भाऊ
@navkrantiagro
@navkrantiagro 3 ай бұрын
Thanks a lot
@kisanl.sahane8623
@kisanl.sahane8623 3 ай бұрын
किमत सांगा सऱव औजारांसहीत
@navkrantiagro
@navkrantiagro 3 ай бұрын
हो नक्की सांगू सर काही अडचण नाही थोडा वेळ लागेल परंतु नक्की किंमत सर्व अवजारांची सांगू
@nagoraokadam4444
@nagoraokadam4444 2 ай бұрын
शेतकरी मित्राला मदत करण्यासाठी आपल्या भावनेच्या रुपात साक्षात परमेश्वर पांडुरंगाचे दर्शन होत आहे❤❤❤❤❤❤
@user-gm5jf5oo5o
@user-gm5jf5oo5o 2 ай бұрын
यवतमाळ मध्ये हा ट्रॅक्टर आहे का
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 13 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 19 МЛН
Sur Sargam Inter-School Singing Competition Finals
Saraswati Mandir School Mahim Official
Рет қаралды 33
最后到底是恶作剧还是真的? #海贼王 #funny #comedy #路飞
0:40