No video

10×10 जागेतून महिन्याला कमवा तीस हजारांचे उत्पन्न /नोकरी पेक्षा श्रेष्ठ व्यवसाय @manisha recipes2020

  Рет қаралды 560,591

Risingstar parbhani

Risingstar parbhani

Күн бұрын

मार्केटिंगसाठी या You tube चॅनल ला Subscribe करा
Krushi Sarthi 88
👇👇👇
• ईनक्युबिटर चे संपूर्ण ...
join button link
/ @risingstarparbhani30
watsapp group chi link
chat.whatsapp....
watsapp group link
Our Education Channel
Edu Tech Ashok
Subscribe
/ @edutech-ashok6590
chat.whatsapp.... group link
chat.whatsapp....
chat.whatsapp....
नमस्कार मित्रांनो मी उदय लाड आज आपण या वेळेत पाहणार आहोत मुक्तसंवाद
उदय लाड परभणी
rising Star parbhani
mobile number
8265088460
youtube channel
kukutpalanspicel
telegram link
t.me/joinchat/...
watsapp group link
chat.whatsapp....
#udaylad
#risingstarparbhani
#uday
#kukutpalan
#gavrankukutpalan
#kombadi
#कोंबडीपालन
#kombdilasikaran
#कोंबडी
#konbdipalan
#crdrog
#manmodi
#मर
modernfarming
satishRanher
muktcharcha
#crd
#crdrog
#manmodi
🐓 *Rising star Parbhani*🐓
गावरान कोंबडी पालन मार्गदर्शक मराठी यूट्यूब चैनल
महत्वाच्या व्हिडिओ लिंक👇
झिरो बजेट कुकूटपालन
• जीरो बजट कुकुट पालन/कु...
कोंबडीच लागणारा खाद्य खर्च
• जीरो बजेट कुकुटपालन भा...
शेळीपालन की कुकुटपालन कोणत्या व्यवसायात मिळतो जास्त नफा
• एका वर्षात कोणत्या व्य...
गावरान कोंबडीचे लसीकरण
• असे करावे गावरान कोंबड...
एका गावरान कोंबडी पासुन तीन वर्षात तीन लाखाचे उत्पन्न
• एका गावरान कोंबडीपासून...
खुडूक कोंबडी अंड्यावर कशी आणावे
• गावरान खुडुक कोंबडी लव...
अंडे उगवण्याची बेस्ट पद्धत Inquibitar
• अंडे उबवण्याची सर्वात ...
गावरान कोंबडी पालन विषयी प्रश्न उत्तर 100 प्रश्न भाग 1
• Go Live Season /तुमची ...
गावरान कोंबडी पालन विषयी प्रश्न उत्तर 100 प्रश्न भाग 2
• कुक्कुट पालनाची सुरुवा...
आरुष काम गावरान कोंबडी पालन आदर्श उदाहरण
• कोंबडी पालनातील👍 एक प्...
75 दिवसाच्या नंतर त्या प्रत्येक कोंबडीचे असे करतात लसीकरण
• गावरान कोंबडीचे दर मही...
विडिओ आवडल्यास माझे Rising star Parbhani चॅनेल subscribe करायला विसरु नका.
/ @risingstarparbhani30
Facebook link
/ risingstar-parbhani-10...
📝 श्री.उदय लाड ,परभणी
8️⃣2️⃣6️⃣5️⃣0️⃣8️⃣8️⃣4️⃣6️⃣0️⃣
नवीन अपडेट्स साठी माझे युट्यूब चॅनल जरुर 🅂🅄🄱🅂🄲🅁🄸🄱🄴 करा..
➡Forward All Groups
🙏🙏inquibitar मधून 100% रिझल्ट मिळवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा🙏

Пікірлер: 581
@digambarmore8428
@digambarmore8428 3 жыл бұрын
दुसऱ्याचा विकास व्हावा म्हणून प्रयत्न करणारे खूप कमी आहे, तुमच्या प्रयत्न आणि मेहनतीला नमस्कार आहे, कौतुकास्पद आहे
@risingstarparbhani30
@risingstarparbhani30 3 жыл бұрын
Thanks sir
@AnilPatil-hb9ki
@AnilPatil-hb9ki 3 жыл бұрын
Khup chan sir
@narayanghule4372
@narayanghule4372 3 жыл бұрын
400
@sonalilokhande3609
@sonalilokhande3609 3 жыл бұрын
चांगला संकल्प आहे तुमचा मोबाईल नंबर द्या
@nileshnagre1569
@nileshnagre1569 3 жыл бұрын
Aai ca ladaka nilesh
@GopalraoJadhao
@GopalraoJadhao 6 күн бұрын
खुपचं छान आहेत ही वस्तुस्थिती आहे प्रत्येक तरूण मंडळींच्या मनात विचार आला पाहिजे असे व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे भाऊ आपण दिलेल्या माहितीनुसार ही योजना सुरू करण्यासाठी यशस्वी होऊ शकतो हा विश्वास आहे प्रत्येक तरूण हा. उद्योजक झाला a, पाहिजे हीच नम्र विनंती
@shahajishinde3537
@shahajishinde3537 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे हा व्यवसाय मी करणारच धन्यवाद साहेब 👍🏻👍🏻👍🏻👍🏻🌹🌹🥀🥀🌷
@ajitbambale1593
@ajitbambale1593 Жыл бұрын
Khup Chan mahiti dili sir
@sanjaydahiphale7197
@sanjaydahiphale7197 3 жыл бұрын
मीत्रा लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान .बीड
@sambhajikobal4980
@sambhajikobal4980 29 күн бұрын
खूप छान माहिती दिली,
@sandipbandal7256
@sandipbandal7256 3 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिली, कृपया शेडचा आतील व्हिडिओज् पाठवा
@dattatraypujari406
@dattatraypujari406 3 жыл бұрын
सरांकडे सध्या शेढ नाही आहे ३०००० कमावल्यावर घेतील ते नवीन ओके
@bharatdeshmukh8942
@bharatdeshmukh8942 3 жыл бұрын
सर मी तुमच्या व्हिडिओ बघुन ६० गावरान कोंबड्या केल्या अजून ६०० कोंबड्या करायच्या आहेत 🙏
@vishalsolanke8387
@vishalsolanke8387 3 жыл бұрын
Sir cha number aahe Ka Mala pahije
@yashbhuse1173
@yashbhuse1173 3 жыл бұрын
200 Komdya vikaychya aahe purn ghetlyas 10%sut mob no 9146305284 bhandegaon tq Darwha dist yavatmal
@rushikeshholkar2081
@rushikeshholkar2081 3 жыл бұрын
Nbr de na bhai
@dilipkolekar8488
@dilipkolekar8488 2 жыл бұрын
गाव कोणत दादा. तुमचं
@Lifefactvidio
@Lifefactvidio 2 ай бұрын
​@@vishalsolanke8387msg kr
@arunthorkar1177
@arunthorkar1177 5 күн бұрын
Very very best vidio Gavran Kombdi, Thank You, Saheb.
@sk.sudarshan
@sk.sudarshan 3 жыл бұрын
पैसे कमवायचे आहेत तर मेहनत तर करायलाच पाहिजे यांच्या अंगामध्ये मेहनत नाही त्यांना तुमचे व्हिडिओ आवडत नाहीत, परंतु जे प्रॅक्टिकली करू शकतात त्यांच्या करता काहीही अवघड नाही, तुमचे व्हिडिओ खूप चांगले आहेत,
@shivajisurzuthiadkar9570
@shivajisurzuthiadkar9570 3 жыл бұрын
नमस्कार सर मी आपले प्रत्येक व्हिडीओ पाहतो
@vivekratate5063
@vivekratate5063 3 жыл бұрын
Hi
@sooyaie7470
@sooyaie7470 2 жыл бұрын
Ql was
@sureshpatil7342
@sureshpatil7342 3 жыл бұрын
सर, व्हिडिओ मनापासून आवडला... मलाही हा व्यवसाय सुरू करायचा आहे..... योग्य वेळी मी आपल्याकडून मार्गदर्शन घेईन... नमस्कार.
@dattatraypujari406
@dattatraypujari406 3 жыл бұрын
अजिबात भेटणार नाही साहेब
@anantghorpade705
@anantghorpade705 3 жыл бұрын
अर्धी माहिती बरोबर आहे पण मुक्त सोडल्यानंतर कोंबड्यांचा संरक्षणासाठी किती जागा लागते 300
@digambarsalunke1563
@digambarsalunke1563 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर 🙏 मी पण ह्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतोय... वेळोवेळी आपले मार्गद्शन मिळावे अशी इच्छा आहे 👍🙏
@siddharthshreyavlog2082
@siddharthshreyavlog2082 3 жыл бұрын
केले का तुम्ही चालू कोंबडी पालन
@dattatraypujari406
@dattatraypujari406 3 жыл бұрын
ह्यांच्या कडून कोणतीही मददत होणार नाही साहेब उगाच अपेक्षा ठेऊ नका
@skmulik8561
@skmulik8561 2 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद
@user-mi5ru3kw5m
@user-mi5ru3kw5m 3 жыл бұрын
खूप सुंदर महिती दिलीत धन्यवाद
@nandkishorkapse943
@nandkishorkapse943 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपल्याला धन्यवाद
@mhadevsalunkhe1086
@mhadevsalunkhe1086 3 жыл бұрын
नमस्कार खुप छान माहिती दिली धन्यवाद
@vbg_gamer1693
@vbg_gamer1693 2 жыл бұрын
Khup changalee mahiti dilee Thank you so much
@tabajijagadale9011
@tabajijagadale9011 3 жыл бұрын
आपण तयार केलेल्या कोंबडी निवासाचा विडीओ दाखवा म्हणजे समजुन येईल.
@dattatraypujari406
@dattatraypujari406 3 жыл бұрын
तेच तर नाही आहे ना
@brotherganeshpatil3976
@brotherganeshpatil3976 2 жыл бұрын
समजायला सोपे जाईल
@facts6805
@facts6805 3 жыл бұрын
भावानो सगळी अंधश्रद्धा आहे माझा अनुभव सांगतोय गावरान ते गावरानच पाळा अजिबात तोटा नाही तोड़ा वेळ लागेल पण आपदा गरीब शेतकरी तोट्यात नाही अनुभव घ्या 🙏🙏
@Dd_12348
@Dd_12348 3 жыл бұрын
Kaweri dp cross gawran ahe ka
@starhealthbyms6199
@starhealthbyms6199 3 жыл бұрын
@poultryverse2139
@poultryverse2139 2 жыл бұрын
@@Dd_12348 cross ahet
@facts6805
@facts6805 2 жыл бұрын
Nahi
@2indianadventure666
@2indianadventure666 Жыл бұрын
300 KOMBDI CHI KIMAT 500×300=150000TE PA SANGA HALF INFORMATION NAKA DEVU
@ganeshpuna3447
@ganeshpuna3447 3 жыл бұрын
तुमचा स्वतः चा फॉर्म दाखवा दुसऱ्या ला अक्कल शिकवणे सोपे आहे बस करा स्वतः स्वखर्चाने करून पाहा
@sangitameghe2668
@sangitameghe2668 3 жыл бұрын
Hi
@laxmanshinde5
@laxmanshinde5 3 жыл бұрын
@@sangitameghe2668 hi आमच्याकडे आहे
@dattatraypujari406
@dattatraypujari406 3 жыл бұрын
त्यासाठी हा वीडियो बनवला आहे एकदा का ३०००० आले की लगेच शेड उभा करणार साहेब
@ansarmomin9758
@ansarmomin9758 Жыл бұрын
nice information salute sir
@Sandipgavlivlog
@Sandipgavlivlog 3 жыл бұрын
सर तुमि सांगता बरोबर आहे पण तेच आहे की पण 10×10×10 चे तुमि आकृती कडून दाखवा म्हणजे समजणे सोप्प जाईल
@shriramsule4318
@shriramsule4318 2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली आहे
@JaganKasarkar
@JaganKasarkar 23 күн бұрын
Khup Chagali sagatli saheb mi ha vevsay karnataka 😮
@ulhasirmali896
@ulhasirmali896 3 жыл бұрын
सर मी सहज दोन तलगी आणल्या मागच्या महीन्यात.आता खूपच अंडी नी पिल्ल झाली,,मला खूप आवडत कोंबडी पाळायाला.
@satishgidde7541
@satishgidde7541 2 жыл бұрын
छान माहिती दिली आहे
@satwashiladairygoatfarm4933
@satwashiladairygoatfarm4933 3 жыл бұрын
माहिती सोडून फाफटपसारा जास्त वाटतोय
@BigBosB
@BigBosB 2 жыл бұрын
Right ahe
@atullahare8962
@atullahare8962 3 жыл бұрын
खुपच सुंदर माहिती....आहे
@pssomwanshi1503
@pssomwanshi1503 3 жыл бұрын
10×10×10 चा शेड तयार करताना 3 कप्पे कसे करायचे त्यासंदर्भात आराखडा बनवून पाठवा
@Yuvy31785
@Yuvy31785 3 жыл бұрын
Mala pn samjal nahi
@poultryverse2139
@poultryverse2139 2 жыл бұрын
Mitra nakkich yavar apn kahitri karu shakto
@poultryverse2139
@poultryverse2139 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/rrZzfaiEsdrRhac.html
@jasundasakhare3542
@jasundasakhare3542 3 жыл бұрын
chhan margdarshan thanks
@vasimshaikh6566
@vasimshaikh6566 3 жыл бұрын
सर तुम्ही व्हिडिओ प्रॅक्टिकली टाकत जा तुमचा चेहरा बघून बघून खूप बोर होतय
@sk.sudarshan
@sk.sudarshan 3 жыл бұрын
मग बघू नको ना तुझ्यावर काय जोर जबरदस्ती आहे का
@prakashkumbhar4848
@prakashkumbhar4848 3 жыл бұрын
३०० मादी कोंबड्यांसाठी किती नर कोंबड्या पाहिजेत हे कोण सांगणार... आणी ते कुठं सोडायचे... अर्धवट माहिती देण्यापेक्षा शांत बसलेलं बरं....🙏
@rushikeshbodkhe3371
@rushikeshbodkhe3371 Жыл бұрын
तुमचे video बघण्या सारखे आहे पण खूप मोटा video असतो.
@ganeshmathkar2985
@ganeshmathkar2985 3 жыл бұрын
Tumachya 41.6 k subscription madhe maza mitra parivar jast ahe. Mi link pathavun mazya javal pas 500 hun jast mitra na add kelay. Tumche videos te nehmi baghtat. Pn tyanchi ekach shanka aste ki practical knowledge nahi milat. Te det ja. Farm banvanya pasun te last lasikaran paryant sagla practically dakhava kahi videos banvun.
@marutidighe4977
@marutidighe4977 3 жыл бұрын
Very good margadarsh@n pl send m. No.
@ganeshtarlekar4246
@ganeshtarlekar4246 15 күн бұрын
नवीन सुरवात करतोय 20 x 20 चे पत्र्याचे बंदिस्त शेड आहे लाईट पाणी सर्व आहे . 50 पक्षी करावा म्हणतोय.( अनुभव नाही म्हणून ) योग्य मार्गदर्शन मिळेल का plz ...👍👍👍
@dikshashingade2497
@dikshashingade2497 3 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली सर
@sharadkasar3918
@sharadkasar3918 2 жыл бұрын
Nice
@amolthorave410
@amolthorave410 3 жыл бұрын
सुंदर माहिती दिली पण शेडचा व्हिडिओ पाठवा
@dasharathpawar4924
@dasharathpawar4924 3 жыл бұрын
Very naic idia cogreculetian👌👌
@gulabdeshmukh8201
@gulabdeshmukh8201 3 жыл бұрын
सर माझ्याकडे शेड तयार आहे परंतु मला गावरान कोंडीचे 500 पिल्ले पाहिजे तेवढे मिळवून दिले तर बरे होईल मी व्यवसायात नवीन आहे परंतु मला 500 कोंबड्यानपासून व्यवसाय सुरु करायचा आहे मला पिल्ले उपलब्ध करून दिले तर बरे होईल
@bollywoodsongs-px8it
@bollywoodsongs-px8it 5 ай бұрын
खूप छान
@ganeshawale7558
@ganeshawale7558 2 жыл бұрын
सर मला 50 कोंबड्या व मशीन असा व्यवसाय करायचा आहे तर त्याला खर्च किती येईल सर प्लीज सांगा
@sdbelkund4579
@sdbelkund4579 Жыл бұрын
Yas
@marotihorgule308
@marotihorgule308 3 жыл бұрын
Very nice sir👋👋👋
@dipakdhangar1420
@dipakdhangar1420 3 жыл бұрын
सर १०×१०×१० च्या शेड चे त्यात ३कंप्पे १०० फुटाचे कसे काय केलेत ते जर सविस्तर सागितले तर बंर होईल
@mahadeokhilari617
@mahadeokhilari617 2 жыл бұрын
फारच छान माहितीपूर्ण विडिओ मधून सांगितली आपणांस धन्यवाद
@girishpatil9259
@girishpatil9259 3 жыл бұрын
Video chhan astat.pn basun basun info kahi kamachi nahi. Practical video dya
@ankushpawar1852
@ankushpawar1852 2 жыл бұрын
Amala mahiti khup avdali
@sachinrakate9318
@sachinrakate9318 3 жыл бұрын
मस्त 👌👌
@priyankanandane6948
@priyankanandane6948 3 жыл бұрын
Khubach Chan sar
@appasahebgiddegoodsong6615
@appasahebgiddegoodsong6615 3 жыл бұрын
good
@siddheshwarsawale9340
@siddheshwarsawale9340 3 жыл бұрын
भाऊ एवढी मोठी advertise करून पैसे kamvtay आनि video आमच्यासाठी आहे म्हणीत vaa
@nm6746
@nm6746 3 жыл бұрын
कामाच राहिल बाजुल आणि बसलाय भाषण हाणत
@dattatraypujari406
@dattatraypujari406 3 жыл бұрын
त्यासाठी प्रसिद्ध आहेत आपले साहेब
@vajidpathan803
@vajidpathan803 3 жыл бұрын
Good advice aahe
@aniruddhasalve4171
@aniruddhasalve4171 3 жыл бұрын
सर दहा रुपयाने अंडी आपण किती घेऊ शकता
@abhijeetpatil2195
@abhijeetpatil2195 3 жыл бұрын
सर तुमच्या या गुड गव्हर्नन्स आहेत त्यांना तुम्ही प्राकटिकल हवं असतं ते दाखवून गैरसमज दूर करायला हवा
@sjmotivation...2443
@sjmotivation...2443 3 жыл бұрын
Sir maze gavthi aande vikun nahi rahile tr kay karu..please sanga..yachavr todga kay aahe..
@ashokbsanap386
@ashokbsanap386 3 жыл бұрын
👍💯
@ashokbsanap386
@ashokbsanap386 3 жыл бұрын
Very nice sir
@sanjaydhaygude1219
@sanjaydhaygude1219 3 жыл бұрын
😃😃
@sanjaybangar6220
@sanjaybangar6220 3 жыл бұрын
Nice
@shankartormal3929
@shankartormal3929 3 жыл бұрын
Good information
@sunilmaske6723
@sunilmaske6723 2 жыл бұрын
Khupch chana mahiti dili dada
@vishvjitkalaspurkar5462
@vishvjitkalaspurkar5462 2 жыл бұрын
thanku sir for this important video please try to make 1 video daily
@omrajlovesongs9085
@omrajlovesongs9085 2 жыл бұрын
सर ऍडव्हर्टाईस कमी करा त्यामुळे व्हिडिओ बघू वाटत नाही मग
@asada.k387
@asada.k387 3 жыл бұрын
sir kombdiche shed live dakhva
@progk38
@progk38 3 жыл бұрын
Mast saheb
@manishashinda6401
@manishashinda6401 3 жыл бұрын
Super i like this video
@ganeshshindeshinde4027
@ganeshshindeshinde4027 2 жыл бұрын
Kuduk kiti divasani hoti
@anandparab9354
@anandparab9354 Жыл бұрын
धन्यवाद सर
@swarajchavan5283
@swarajchavan5283 3 жыл бұрын
Khup chan Video kami jager sarva plan sangitlya Nadal dhanyavad lad sir
@kashinathjagade2073
@kashinathjagade2073 3 жыл бұрын
छान माहिती आहे शेडचेफोटो व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवा
@ganeshannapurve8074
@ganeshannapurve8074 2 жыл бұрын
मी आपला व्हिडिओ पाहीला माहिती खुप छान दिली. द गावरान कोंबडी पालन चालू करण्याच्या बेतात आहे तर त्या साठी गावरान कोंबडी पिल कुठून आणायचे ते सांगा कृपया आपला फोन नं पाठवा म्हणजे मला सोप्यात जाईल
@vinodpadwal9433
@vinodpadwal9433 3 жыл бұрын
Sir mala personally guiedenc havay
@tractorsworld_5310
@tractorsworld_5310 Жыл бұрын
Sir parbhani che youtube channel baghun khupAnand zala 😍
@mandarkhedekar2233
@mandarkhedekar2233 3 жыл бұрын
नमस्कार, बंदिस्त पद्धती मध्ये आणि अर्ध बंदिस्त पद्धती मध्ये प्रती कावेरी पक्षी अंड्याकरिता पालन करताना कीती स्केअर फूट जागा लागते ?
@dattatraypujari406
@dattatraypujari406 3 жыл бұрын
कोणतेही उत्तर मिळणार नाही साहेब तुम्हाला
@pravintakawale7378
@pravintakawale7378 3 жыл бұрын
थोडक्यात माहिती सांगत जा, बाकीचाच फाफड पसारा खुप सांगतोय
@dattatraypujari406
@dattatraypujari406 3 жыл бұрын
साहेब वीडियो मोठा करायचा असतो दुसर काय नुसत्या थाप्पा मारायच्या बस
@aadhinathshirke2929
@aadhinathshirke2929 2 жыл бұрын
मस्त माहिती आहे सर
@dwit-farm_38.
@dwit-farm_38. 3 жыл бұрын
Practically karun bagha mag sagla hishob lagel.
@samarthwaghmode8779
@samarthwaghmode8779 3 жыл бұрын
तुम्ही चॅनल ची जाहिरात जास्त करत आहात.मुद्दा लांब राहतो.
@raghunathmatkar457
@raghunathmatkar457 3 жыл бұрын
Super
@nitinlokhande1649
@nitinlokhande1649 3 жыл бұрын
Nice information Thanks sir
@tusharzende6550
@tusharzende6550 3 жыл бұрын
10x10 shade cha videos asel tr uplod kara sir
@rajendrvidhate4924
@rajendrvidhate4924 3 жыл бұрын
खरं मी केले आहे बरोबर आहे मी पत्र्यावर नारळाच्या झावळ्या टाकल्यात
@user-mr1lk1kk5d
@user-mr1lk1kk5d 3 жыл бұрын
चांगली माहीती आहे
@santoshteli999
@santoshteli999 2 жыл бұрын
सर मला पाचशे कोंबड्या करायचा आहे त्या कोंबड्यांसाठी किती पत्रा मारावा लागेल..💐💐
@vitthalmiratkar1306
@vitthalmiratkar1306 2 жыл бұрын
Sir kombadyache pile kuth milatil aani Kiti divasat Andi ghalatil
@bappalande186
@bappalande186 8 ай бұрын
खूप छान सर
@asbokagawane3242
@asbokagawane3242 3 жыл бұрын
Good
@bibhishanmogale7910
@bibhishanmogale7910 3 жыл бұрын
Nice bhai 👌
@maheshgore7026
@maheshgore7026 3 жыл бұрын
छान माहीती पण फार्म दाखवा
@VijayPatil-hr2bv
@VijayPatil-hr2bv 2 жыл бұрын
असेल तर दिसेल
@glowingstarindian4154
@glowingstarindian4154 2 жыл бұрын
Thankyou for your great speech
@uttamnarbat4884
@uttamnarbat4884 2 жыл бұрын
Uttam.narbat
@bobbym5469
@bobbym5469 Жыл бұрын
Mast
@dipakdhangar1420
@dipakdhangar1420 3 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ आहे सर धन्यवाद
@ganeshdhage6042
@ganeshdhage6042 3 жыл бұрын
उदय भाऊ, 1 गावरान कोंबडी कमीत कमी 250 रु. ला मिळते तर 300 कोंबड्यां खरेदी साठी साधारण 75000 रु. कसे आणायचे?
@sachinmore3317
@sachinmore3317 3 жыл бұрын
😀
@brotherganeshpatil3976
@brotherganeshpatil3976 2 жыл бұрын
सही बोलले
@MS-qr9wy
@MS-qr9wy 8 ай бұрын
आरे भावा लहान पिल्ले मिळतात गावरान ची सरासरी 32 रुपयाला मिळते एक पिल्लू
@amolpatil7318
@amolpatil7318 3 жыл бұрын
10x10 च्या शेड चे फोटोज आणि विडिओ शेर करा
@dattatraypujari406
@dattatraypujari406 3 жыл бұрын
अजून आले नाहीत आल्यावर नक्की पाठवतील साहेब
@swarajchavan5283
@swarajchavan5283 3 жыл бұрын
👌👌👌👌👌
@tabajijagadale9011
@tabajijagadale9011 3 жыл бұрын
कोंबडीचे शेडचा विडीओ दाखवा
@wahedpatel7309
@wahedpatel7309 3 жыл бұрын
कोबंडीच़ सेडचा िहडीव दाकवा
@shetkariraja2900
@shetkariraja2900 3 жыл бұрын
दाहा रूपेयणे कोणी हि घेत नाही आठ रूपेयणे घेते बलजबरी द्यावे लागते अंडे
@sharaddumbre8479
@sharaddumbre8479 3 жыл бұрын
बरोबर आहे
@khgoundi1993
@khgoundi1993 3 жыл бұрын
Amchakade 15 rs ghetat
@amolsaste1496
@amolsaste1496 3 жыл бұрын
@@khgoundi1993 konte gav
@samirtamboli2491
@samirtamboli2491 3 жыл бұрын
@@khgoundi1993 kote ghetat.? Plz sanga.
@pandurangphansekar39
@pandurangphansekar39 3 жыл бұрын
Mi gheu shakto 9820200519 WhatsApp kara
@laxmikantsakure8926
@laxmikantsakure8926 3 жыл бұрын
शेड तयार केलेले दाखवून कोंबडी नियोजन कसं करावं ते विडिओ दाखवा
@umeshshewale4767
@umeshshewale4767 3 жыл бұрын
एखाद दुसरा व्हिडिओ टाका रॅक दाखवा फार्म दाखवा... एखादे फार्म दाखवा. थोडी जास्त माहिती मिळेल एक कानाने आणि दुसरी डोळ्याने
@dattatraypujari406
@dattatraypujari406 3 жыл бұрын
असेल तर दाखवतील ना
@sudheertalware5622
@sudheertalware5622 3 жыл бұрын
Successful gavran कोंबडी चे उद्योजक यांचा नंबर आणि interview gheun video banva
@pandurangdeore7616
@pandurangdeore7616 2 жыл бұрын
P T DeoreSir
@pandurangdeore7616
@pandurangdeore7616 2 жыл бұрын
Khupach chhan
@vaibhavmunde6399
@vaibhavmunde6399 3 жыл бұрын
Khup chan mahiti dili sir thank
@prabhakarchaudhari5398
@prabhakarchaudhari5398 3 жыл бұрын
मस्त मित्रा
@bharatbhatane8095
@bharatbhatane8095 3 жыл бұрын
सर एक कोंबडी बारा महिने अडी देत नाही मग आपन तिचे बारा महिन्याचे असे किती उत्पन्न धरायचे व एका कोंबडीचे ऊप्तन्न किती निकाल धरावे🙏🙏🙏 महिती द्यावी वॉटसप गु्प फुल झाला आहे
@ganeshannapurve8074
@ganeshannapurve8074 2 жыл бұрын
मी आपले टि व्ही.चालन सबस्क्राईब केले , लाईक केले.आणि आई बेलकन बटन सुद्धा दाबले कृपया योग्य सल्ला व नं पाठवा
@dattatrayshirasat5196
@dattatrayshirasat5196 3 жыл бұрын
साहेब मुद्दा थोडक्यात मांडा. लांब विडिओ जास्त रटाळ वाटतो.
@dattatraypujari406
@dattatraypujari406 3 жыл бұрын
साहेब पकवणार कसे आपल्याला ते
娜美这是在浪费食物 #路飞#海贼王
00:20
路飞与唐舞桐
Рет қаралды 6 МЛН
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 3,9 МЛН
what will you choose? #tiktok
00:14
Анастасия Тарасова
Рет қаралды 7 МЛН
Oh No! My Doll Fell In The Dirt🤧💩
00:17
ToolTastic
Рет қаралды 11 МЛН
ऐक लाखासाठी किती शेळ्या व किती चारा लागतो
8:09
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 244 М.
Why Small Businesses Of Common Man Fails ? | Marathi Motivational Speech
16:50
娜美这是在浪费食物 #路飞#海贼王
00:20
路飞与唐舞桐
Рет қаралды 6 МЛН