Рет қаралды 466,616
बटाट्याचे कुरकुरीत वेफर्स म्हटले की कोणीच खायला नाही म्हणत नाही , आपल्या महाराष्ट्रा मध्ये खूप पूर्वीपासून घरोघरी बटाट्याचे चिप्स बनवले जातात , आणि बाजारातले म्हणाल तर आता ५-१० वर्ष्यात आलेत , पण घरी बनवलेल्या चिप्स ची चवच वेगळी असते , म्हणून आपल्याकडे मार्च एप्रिल महिन्यात वाळवणाचे पदार्थ करतात . जास्त प्रमाणात चिप्स करून ठेवले की वर्षभर टिकतात , पण काहीवेळा चिप्स करताना काळे किव्हा लाल पडतात म्हणून आज आम्ही १० kg बटाट्याचे पांडरेशुभ्र मोठेमोठे चिप्स कसे करायचे ते दाखवले आहे , धन्यवाद .
Today grandma preparing batata chips . This is an age old traditional Maharashtrian recipe. This is a perfect side dish and once prepared can be used throughout the year.
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZfaq) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
तेलाचा १ थेंबही न वापरता बनवा ३ वर्षे टिकणारे रंगीबेरंगी साबुदाणा पळी पापड | sabudana pali papad
• तेलाचा १ थेंबही न वापर...
खायला कुरकुरीत,करायला सोपे, वर्षभराच्या भाजीसाठी करा मिक्स डाळीचे सांडगे। Sandage Recipe Marathi
• खायला कुरकुरीत,करायला ...
तोंडाला पाणी सोडणारी २ kg दह्यामध्ये केली पारंपरिक दही सांडगी मिरची वाळवणाची दही मिरची | dahi mirchi
• तोंडाला पाणी सोडणारी २...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
• कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
Batata chips recipe in marathi | Batata wafers recipe in marathi |
Aloo chips recipe | Aloo chips at home | Aloo chips kaise nanate hain
Aloo chips kaise banaye | Aloo chips banana recipe | Aloo wafers at home
Aloo wafers recipe in mararthi | Potato chips recipe | How to make potato chips at home | perfect potato chips
#gavranekkharichav #batatawafers#aloowafers#aaluchips #Papad_Recipe #उपवासाचे_पापड #valvanicheadarth #वाळवणीमिरची #unhalipadarth #village_food #village_cooking
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#chulivaril_jevan