12 वी नापास मुलगा जेव्हा बनतो MPSC TOPPER | PSI Alok Khismatrao | Josh Talks Marathi

  Рет қаралды 2,364,586

जोश Talks मराठी

जोश Talks मराठी

5 жыл бұрын

⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇
हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह!
DOWNLOAD NOW: joshskills.app.link/mKrCLbRzMpb
या App वर आपण Spoken इंग्लिश, Personality Development, Digital Marketing, टाइम मॅनेजमेंट प्रमाणे ५०+ कोर्समधून शिकू शकता - ते सुद्धा एका मोबाइल रीचार्जच्या दरात! 😮
आताच ह्या App चा लाभ घ्या, कूपन JOSHYTM सोबत 10% ची सूट!
FAILURE मुळे खचणे स्वाभाविक आहे. हो, ते स्वाभाविक आहे, पण त्याच्यात अडकून राहायचे कि नाही, ही एक CHOICE आहे. आपल्यावर अवलंबून असते कि आपल्याला परिस्तिथीला स्वीकारून कमीपणा घेऊन जाग्याचं आहे कि never give up attitude घेऊन, hard work करत राहायचे आहे. दुसरा मार्ग कठीण असला तरीही तोच मार्ग तुमची success story लिहिण्यामध्ये तुम्हांला मदत करेल. अशाच पद्धतीने बारावीत दोनदा नापास होऊन सुद्धा आपल्या आतला वाघ शोधण्याचा ध्यास त्यांनी घेतला, आणि पूर्ण केले त्यांचे स्वप्न एका government exam, MPSC च्या माध्यमाने. आज त्यांच्याकडे PSI पदवी असून, त्यांचा समाजात खूप सन्मान होतो. पण काही वर्षांपूर्वी जेव्हा ते मोबाइलला रिचार्ज च्या दुकानात काम करायचे, तेव्हा अशी परिस्तिथी नव्हती. तरीही त्यातून निघून, MPSC TOPPER बनून त्यांनी सिद्ध केले कि failure to success चा प्रवास पूर्ण केला. जोश टॉक्स मराठीवर अनेक UPSC, IPS, IAS ऑफिसर्स ची अनोखी यशोगाथा आम्ही शेअर केली आहे, त्यात ह्या अकल्पित परिवर्तनाची कहाणी सामील करणे आमचे सौभाग्य आहे. नक्कीच हि टॉक तुम्हांला तुमच्यातल्या वाघाला ओळखण्यात मदत करेल. psi interview

Пікірлер: 1 800
@manojkhare4534
@manojkhare4534 4 жыл бұрын
भिवंडीतला आहे आलोक, चांगला मित्र आहे माझा. काकाच्या सप्लिमेंट शॉपवर कामसुद्धा केलंय याने, माझा शॉपच्या बाजूलाच होत. ज्या जिम ट्रेनरचा उल्लेख या व्हिडिओत झालाय ती जिम भिवंडीत कल्याण नाक्यावर जिम नॅशन या नावाने आहे. खरच खूप स्ट्रगल केलाय मित्रा तू ...
@shardawaghmare5294
@shardawaghmare5294 4 жыл бұрын
मला पण PSI वहायचय. मी 9th मध्ये आहे पण वर्दी घालण्याची लहाणपणापासूनच भयंकर इच्छा आहे . माझे वडील Indian soldier आहेत. आईवडिलांचे स्वप्न आहे आणि माझे ध्येय . मी ते पूर्ण करणारच.
@Amankumar-yc7ox
@Amankumar-yc7ox 5 жыл бұрын
सण साजरे न केल्याने देव कोपत नाही ! जो कोपतो तो देवच नसतो ! Really nice Dada....😊
@tejasgujar3145
@tejasgujar3145 5 жыл бұрын
सर मी पण जळगावला मो शॉप वर काम केलं 3 म मि पण गाव त दुकान टाकली आणि 2 maminyat बंद पाडली भाजीपाला विकला त्यात पण फेल झालो आता 2वर्षे पाणीपुरी विकतो विकतो सक्सेस झालो सर
@meerasitara5449
@meerasitara5449 5 жыл бұрын
टिका करणारे कोमात आणि आपण जोमात ...मानले दादा हुशार आहे दादा तू 👍
@orange3851
@orange3851 4 жыл бұрын
हि स्टोरी रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर रोज बघतो😍😍😍
@sainathwakode8294
@sainathwakode8294 2 жыл бұрын
सर आमची पण तयारी चालू आहे . आम्ही सर्व विद्यार्थी आशा करतो की आमची सर्वांची मेहनत आणि आई वडिलांचा आशिर्वाद आणि तुमच्या सारख्यांची मोठीव्हेशन विढिओ बघितल्या वर नक्की वाटतं कि . आम्ही पण लवकरच येणार 👍👍
@bhaskarpatil8801
@bhaskarpatil8801 5 жыл бұрын
आलोक सर आज तुमचा video बघितला आणि स्वतःला आरशात बघितल्या सारख वाटल पण ही लढाई मी अजून जिंकलेली नाहिये ज्या दिवशी जिंकेन तेव्हा परत तुम्हाला msg करेन
@anuradhakshirsagar3785
@anuradhakshirsagar3785 4 жыл бұрын
Very nice Sir.... शिवाजी महाराजांचा इतिहासच तसा आहे.. जिथे संपले आहे असं वाटत तीच तर खरी कसोटी जिंकण्यासाठी स्वताला सिद्ध करण्यासाठी 👍
@aniketnikam2074
@aniketnikam2074 5 жыл бұрын
आत्ता पर्यंत पाहिलेल्या PSI मधील एक वेगळं व्यक्तिमत्व 🙏🙌
@anantabawaskar9629
@anantabawaskar9629 4 жыл бұрын
व्वा साहेब काय बोललात आपण एकदा काय कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने उठणाऱ्या नजरापण आदराने खाली झुकतात!
@dhirajkarne5404
@dhirajkarne5404 3 жыл бұрын
मला हे वाक्य एकदम पटलं अडचणी येतात म्हणजे मी जिवंत आहे💯🙏
@abhijeetbhoyar7425
@abhijeetbhoyar7425 2 жыл бұрын
💯खरच 🚩बाजीप्रभू आणि तान्हाजी 🚩हे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे ....आपल्या ध्येयाशी केलेल्या निश्चयाच व त्याला शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण करायचं म्हणजे करायचं 🙏 .....आपलं भाष्य 💯प्रेरणादायी आहे.... धन्यवाद दा🙏
@tanajiwagh7025
@tanajiwagh7025 5 жыл бұрын
लढण्याचा इतिहास आमचा ,
@rupeshkorde9769
@rupeshkorde9769 5 жыл бұрын
छञपती शिवरायांचा विचारांवर चालणारा व्यक्ती आयुष्यात कधीही पराभुत होत नाही.याचं उत्तम उदाहरण .अलोक सर.अभिनंदन सरजी.
@sahildhuri9723
@sahildhuri9723 2 жыл бұрын
Alok was my batchmate ,it's really proud moment for me 🎉🎉 keep it up brother , all the best for your future👍👍🥳
@Awalukkar2743
@Awalukkar2743 3 жыл бұрын
खुप छान सांगितले सर तुम्ही.... एखादा अपयशी व्यक्ती सुध्दा जिद्द असले तर खुप काही करू शकतो 😇👍
@businesssutramarathi5693
@businesssutramarathi5693 4 жыл бұрын
मणसाला स्वत:चा “photo”
@JoshTalksMarathi
@JoshTalksMarathi 3 жыл бұрын
⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇
@smart7850
@smart7850 5 жыл бұрын
छत्रपति शिवाजी महाराज चे विचार माणसाला वाघ बनवता
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 7 МЛН
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 26 МЛН
Don't Die Before Your Death - Muniba Mazari #IronLady
38:48
Inspiring Minds
Рет қаралды 4,8 МЛН
psi siddhi sawant success story | psi result 2021 | psi interview | mpsc topper speech | #mpsc #psi
31:40
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН