No video

12 वी पास मुलांना ६ हजार, डिप्लोमा ८ हजार, CM Eknath Shinde यांनी घोषित केलेली Ladka bhau Yojnaकाय?

  Рет қаралды 555,517

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #LadkabhauYojana #eknathshinde
राज्यभरात लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू असून अर्ज भरण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. या योजनेनंतर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठीही खास विद्यावेतन योजनेची घोषणा केली आहे. शासकीय महापूजेसाठी पंढरपुरात दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली.
बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार, डिप्लोमा धारकांना ८आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना १० हजार रुपयांचे विद्यावेतन देण्याची घोषणा केली आहे.ही योजना नक्की काय आहे ?
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 700
@BolBhidu
@BolBhidu Ай бұрын
या योजनेसाठी तुम्ही राज्य सरकारच्या खाली दिलेल्या वेबसाईवर भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करू शकता rojgar.mahaswayam.gov.in
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 Ай бұрын
शिंदे साहेब लाडकी बहिन व लाडका भाऊ ह्या योजना आनल्या तशा 🚩वेडा भाऊ वेडि बहिन आशा योजना अनन्या पेक्षा ......सर्वांना सिलेंडर फ्री करा किव्हा सर्वांना लाईट बिल फ्री करा
@SataraPlus
@SataraPlus Ай бұрын
नासकी पिढी उदयास घालत आहेत हे. सर्व सरकारी नोकऱ्या बंद केल्या, खाजगीकरण केलं, कारखान्यात नोकरी केल्यावर स्टाईफ़ंड देणार😡 हे सरकार सर्व तरुण मुलांच्या भविष्याशी अतिशय बेक्कार खेळत आहे. एवढच वाटतं असेल तर सरकारी नोकऱ्या द्या🙏🏻
@arunvibes
@arunvibes Ай бұрын
सरकारी नोकरी मिळणे कठीण असले तरीही प्रायव्हेटमध्ये जास्तीत जास्त नोकऱ्या कश्या उपलब्ध होतील याकडे पाहणे गरजेचे आहे. यासाठी काही नियम आखण्यात यावे. उगाच नको तिथे पैसे सरकारने खर्च करू नये. सर्व सरकारी नोकरीच्या परीक्षा फ्री मध्ये करून घ्या. मुलांना पैसे न देता योग्य असे सुयोजन लाऊन प्राइवेट कंपन्यांना सरकारी रोजगार संस्थेतूनच नोकरभरती करण्यास लावावी. सर्वच प्रायव्हेट कंपन्यांना पागरचा स्लॅब लाऊन द्यावा. त्या मध्ये पेन्शन, PF असे बेनिफिट घालून द्यावेत. सरकारी जॉब जरीही भेटत नसले तरी प्रायव्हेट मध्ये बरेच जॉब उपलब्ध असतात परंतु प्रायव्हेट वाले मनमानी करून कामगारांना पिळून पिळून त्यांच्याकडून गरजेपेक्षा जास्त काम करून घेतात. त्या बडली त्यांना अतिशय नियमबाह्य पगारे दिली जातात. प्रायव्हेट कंपन्यांना मुले मुली यांचा रेशो करून नोकरभरती करण्यास नियम करून द्यावा. बरेच प्रायव्हेटमध्ये स्री ला जास्तीत जास्त जॉब उपलब्ध असतात मात्र मुलांना डावलण्यात येते.
@vattamma20
@vattamma20 Ай бұрын
I checked the website. It's super slow. जर वेबसाईट च इतकी थंड आहे तर किती काम मिळेल 😢 सिंधु दुर्ग मध्ये D ED अणि शिक्षक भरती बेरोजगारी अधिवेशन सुरू आहेत. सरकार कडे शाळाच नाहीत मग शिक्षक भरती कसली करतात. अशा लोकांनी काय करायचं? कारखान्यात काम करायला नाव नोंदवायची!😂😂
@rohitkulkarni9351
@rohitkulkarni9351 Ай бұрын
Saheb gr ala ahe
@RK...01
@RK...01 Ай бұрын
या योजनांन मुळे सरकारच कर्ज वाढेल अन ते अप्रत्यक्ष आपल्या सर्वांच्या खिशातून वसूल केलं जाणार, एवढं मात्र नक्की...👍
@meerasawai6499
@meerasawai6499 Ай бұрын
Fakt taxpayer kadun
@User-k6q1p
@User-k6q1p Ай бұрын
दर वर्षी सकारी नोकरदारांचे जे पगार भारमसाट वाढतात त्या मुळे कर्ज नाही का वाढत.... एवढे पगार घेऊन काम ही करत नाहीत....आणि प्रत्येक जन कोणत्याना कोणत्या स्वरूपात tax भरत असतो...
@ireview8621
@ireview8621 Ай бұрын
​@@User-k6q1p Public sector employees alos get many benifits so indirect taxes won't make any difference to them. Most importantly they earn so much through corruption that they least bother about their responsibilities.
@swapnilgumbade4557
@swapnilgumbade4557 Ай бұрын
Please don't be happy this will work only up to the election after the election it's over like Andhra Pradesh govt
@Rohanabcxyz
@Rohanabcxyz Ай бұрын
Tumchya nahi baba, amchya general valyanchya tax madhun.🤣
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Ай бұрын
टपोरी व छपरी पोर :-- झाली एकदाची विमल, व दारू च्या खर्च ची सोय 😄
@swagatsawant
@swagatsawant Ай бұрын
😂 घरबसल्या नाही देत आहेत काम केल्यावरच मिळतील..
@akankshaghodhke4809
@akankshaghodhke4809 Ай бұрын
Borobr ahe😢
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Ай бұрын
😂
@ankitk2106
@ankitk2106 Ай бұрын
बायकांसारखे घरी बसून पैसे नाही भेटणार भाऊ.
@MrperfectIcon
@MrperfectIcon Ай бұрын
आता, सगळ्या compatative Exam च्या, फि हजार ₹, चा बदला घेणार Graduate स्टुडंट... 😅😂😂
@sanjaykachare2518
@sanjaykachare2518 Ай бұрын
वरील सर्व कमेंट वाचल्यानंतर या योजनेला विरोध असल्याचे जाणवते. यावरून महाराष्ट्रातील जनता अतिशय चांगल्या प्रकारचे विचार करत असल्याचे जाणवते. ही आपल्यासाठी चांगली बाब आहे
@shubhamreddy9999
@shubhamreddy9999 Ай бұрын
@@sanjaykachare2518 virodh hi karnar ani yojnech labh pan ghenar 😂
@indian62353
@indian62353 Ай бұрын
फुकटचे पैसे वाटण्यापेक्षा "जॉब" द्यावा तरूणांसाठी
@maharaj_420
@maharaj_420 Ай бұрын
Mi kay manhto, highlights my point of views, 👉 yojna tashi changli ahe 🤔 6000 fakt ekdach ani vote hi ekdach , opposition sarkar jar nivdun alyavar 10000 det asel tar thith pan vote hi ekdach ani note hi ekdach; ani jar next opposition sarkar jar 20000 det asal tar thith pan same rule' vote hi ekdach ani note hi ekadach ani jar next opposition sarkar jar (n+10000)....(1).rule.to be continued ......[ani jar hich sarkar (chalu)jar n+1,00000det asal tar (salaorbhendi.#.choose your own 1 word above 😁 )..last nivdnukch ekdach😻!]#..(parat suruvati pasun wacha ani #-#madhil naka wachu' go!).................ani jar😂...[To be continued.(From.1)...(👉Next your own point of view)...(2)]...originated by "VIPxMaharaj"from insta(uutube also facebook comment [froom(2) ]and highlited your thoughts 💯) i am 😎waitting,...... seriously🛑 🤐
@maharaj_420
@maharaj_420 Ай бұрын
❤​@@indian62353
@maharaj_420
@maharaj_420 Ай бұрын
Hi
@vishwajeetkale8176
@vishwajeetkale8176 Ай бұрын
Ph.D. विद्यार्थ्यांची फेलोशिप देत नाही आणि असले नाटकं करताय सरकार....जाहीर निषेध
@RahulPatil-lr5iz
@RahulPatil-lr5iz Ай бұрын
🙏🏻
@rupeshbhor1757
@rupeshbhor1757 Ай бұрын
😂😂😂
@rishikeshsm1
@rishikeshsm1 Ай бұрын
PHd वाले काय करता ते माहितीय सगळ्यांना ... गेल्या ५० वर्षात एक तरी नोबेल मिळालाय का देशाला ... कशाला पाहिजे एवढ्या जास्त फेलोशिप ... एवढं तुम्हाला येतंय तर करा कंपनी शी टाय अप आणि घ्या कंपनी कडून फंडिंग .... रेशन द्यायचं , ६ महिने पगार द्यायचा ... अजून काय द्यायचं सरकार ने ... काहीतरी कष्ट करावे लोकांनी ... उगाच काही झालं कि सरकार ला शिव्या द्यायच्या ...
@ninad303
@ninad303 Ай бұрын
@@vishwajeetkale8176 kahih fayeda nahi nishid karayecha aapn dusri scheme aanu PhD wala na
@Sumit12542
@Sumit12542 Ай бұрын
हि योजना फकत 6महिन्यासाठीच आहे😅 मतदान झालकी तुमच काम झाल नंतर 4 वर्ष बसा बोंबलत😂😂😂😂
@abhaykumarpatil2703
@abhaykumarpatil2703 Ай бұрын
दोन्ही हाथाने😂
@abhaykumarpatil2703
@abhaykumarpatil2703 Ай бұрын
दोन्ही हाथाने😂
@boss-he4et
@boss-he4et Ай бұрын
Amhi tari pan voting denar nahiye😂 mahayuti la
@Harshal_chaudhari15
@Harshal_chaudhari15 Ай бұрын
jyana paise pahije te vote krtil
@_Feelings_
@_Feelings_ Ай бұрын
Are te sarvannach mahit aahe a
@Rajararamkapadi-tp8po
@Rajararamkapadi-tp8po Ай бұрын
हे करण्या पेक्षा हाताला काम द्या.मुलांना शिक्षण फ्री करण्यात याव्या.. आडमिशन साठी 30.50असे हजार रुपये घेतले जातात शिवाय 30 हजार रुपये... वार्षिक घेतले जातात...या वर जोर द्या....
@SK-ge3vi
@SK-ge3vi Ай бұрын
100%barobar aahe tumche.
@abhaykumarpatil2703
@abhaykumarpatil2703 Ай бұрын
बरोबर आहे नोकरी दया
@darkgaming4520
@darkgaming4520 Ай бұрын
100% barobar
@indian62353
@indian62353 Ай бұрын
बरोबर. फुकटचे पैसे वाटण्यापेक्षा "जॉब" दिला तर युवा पिढी बेरोजगार होणार नाहीत
@taksandetechnical1110
@taksandetechnical1110 Ай бұрын
​@@indian62353ha pan job ahe bhava aplyala ghari basun 50hajar vala job nh langar ahe
@nileshpawar5150
@nileshpawar5150 Ай бұрын
एवढं सगळं फुकट देण्या पेक्षा बाहेर च्या राज्यात गेलेले उद्योग धंदे महाराष्ट्रात परत आले तर जनता जास्त सुखी होईल.
@abhaykumarpatil2703
@abhaykumarpatil2703 Ай бұрын
बरोबर
@maheshnaiknaware4728
@maheshnaiknaware4728 Ай бұрын
Fukhat nhi baba karkhanyt aprantis ahe ti
@Megatron11474
@Megatron11474 Ай бұрын
@@maheshnaiknaware4728spelling tr brobr lihit ja baba😂😂😂 tula kahihi milnar nahi yojnetun😂
@ninad303
@ninad303 Ай бұрын
@@nileshpawar5150 pan fayeda ky Kam tar baher chye karnar na aaple tar karet nahi
@user-jl2yq7lx3p
@user-jl2yq7lx3p Ай бұрын
Right 👍
@sahebraojedhe2317
@sahebraojedhe2317 Ай бұрын
आता राज्याची वाट मात्र पक्की लागणर हे नक्की आहे... धन्यवाद
@user-qt3qs3ef7g
@user-qt3qs3ef7g Ай бұрын
योजनेचा फायदा घ्या पणं बळी पडू नका हे सगळ निवडणुकी मुळे चालू आहे, एकदा निवडणूक झाली की भाऊ- बहिणीला कुणीही विचारणार नाही, त्यामुळे योग्य अशाच लोकांना मतदान करा
@Indian__07
@Indian__07 Ай бұрын
Gape Congress walya😂😂😂
@SwapnilDhere-zi8ro
@SwapnilDhere-zi8ro Ай бұрын
एकदम बरोबर घोषणा करणारे लबाड सावधान
@sanjaynagmoti4183
@sanjaynagmoti4183 Ай бұрын
Tu gappa Bas Re Haramkhor ​@@Indian__07
@renukaaandre5264
@renukaaandre5264 Ай бұрын
Mg Sharad Pawar yanna voting Karu ka? Jyanni kayam maratha reservation la virodh kela
@kanhaiyasanaye
@kanhaiyasanaye Ай бұрын
​@@renukaaandre5264jr pawar saheb aarakshan det astil tr 100% kra. 👍
@user-is1dt7mj2r
@user-is1dt7mj2r Ай бұрын
या तर बेवडे वाढवणाऱ्या योजना😅😅
@the...devil..
@the...devil.. Ай бұрын
Ho .....karay he
@sumedhbhau6845
@sumedhbhau6845 Ай бұрын
​@@the...devil.. Sagale tumchya sarkhe bevade nastat kahi lokana garaj asate
@swagatsawant
@swagatsawant Ай бұрын
😂 घरबसल्या नाही देत आहेत काम केल्यावरच मिळतील..
@Guligat_dhoka
@Guligat_dhoka Ай бұрын
Tuza pagar daru madhe ghalavto vatte
@user-is1dt7mj2r
@user-is1dt7mj2r Ай бұрын
@@sumedhbhau6845 मग ती गरज असलेली लोक स्वतः काय करत आहेत, का फक्त पोरं उपसायच काम आहे त्यांचं, बौद्धिक आणि शारीरिक कष्ट नावाची ही एक गोष्ट असते हे लक्षात असू द्या
@Amol2-gf5ng
@Amol2-gf5ng Ай бұрын
महाराष्ट्रातली जनता सुशिक्षित आहे त्यांना कळतय काय बरोबर आहे आणि काय चूक असे जर पैसे वाटायला घेतले तर आपल राज्य लवकर कर्जबाजारी होऊन 1नं वरून तळात जायला वेळ नाय लागणार.....
@M-pt7kp
@M-pt7kp Ай бұрын
12 वी pass-🥕 डिप्लोमा -🥕🥕 पदवीधर -🥕🥕🥕
@shivrajjirage501
@shivrajjirage501 Ай бұрын
😂
@Aspirant2025-ias
@Aspirant2025-ias Ай бұрын
😂😂😂😂
@indians8565
@indians8565 Ай бұрын
😂😂😂
@Dear_914
@Dear_914 Ай бұрын
😂😂😂
@mayurchaudhari7964
@mayurchaudhari7964 Ай бұрын
😂😂😂
@siddhesharvindekar9511
@siddhesharvindekar9511 Ай бұрын
लाडकी बहीणीला काही काम न करता १५००₹ आणि लाडक्या भावाला कारखान्यात काम करून फक्त ६०००₹ 😢😢😢
@Shubham-np9jx
@Shubham-np9jx Ай бұрын
😂😂😂
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 Ай бұрын
😅😅😂😂
@MrperfectIcon
@MrperfectIcon Ай бұрын
शाळेत शिक्षक उपलब्ध नाहीत ??? शाळा नको शिका, पण शिकुण कारखाण्यात कामावर जा आणि कुशल मजदुर व्हा व अडानी च्या कारखान्यासाठि काम कारायला सज्ज व्हा....
@sonasona7132
@sonasona7132 Ай бұрын
काही काम न करता तुला कोण बोल अरे नालायका तुझ्या घरच्या आयाबाहिनी बसून खात असतील जगात सगळ्या महिला बसून खात नाहीत...पुरुषापेक्षा कितीतरी पटीने स्त्रिया कष्ट करत आहेत...बँकेत,ऑफिस, टीचर, घरकामात जास्त पुढे महिला आहेत...जास्त बेरोजगार पुरुष आहेत... 35 ओलांडून गेली तरी त्यांना लग्नासाठी कोण मुलगी देत नाही.... 🤣🤣🤣🤣🤣😄😄😄😄
@dindeashok25
@dindeashok25 Ай бұрын
प्रशिक्षण कालावधीत देतात 6000 Tantar मिळेल पगार बरा असे वाटते😮
@shaikhruksar7062
@shaikhruksar7062 Ай бұрын
मतासाठी ऑनलाइन पैसे वाटप योजना 👍👍
@sushant4245
@sushant4245 Ай бұрын
😂😂
@ganeshgunjal818
@ganeshgunjal818 Ай бұрын
लवकरातच लाडकी आजी आणि लाडके आजोबा योजना येईल😅
@W3pro499
@W3pro499 Ай бұрын
😂 are yeh sab nivada nuk purtiii
@abhaykumarpatil2703
@abhaykumarpatil2703 Ай бұрын
लाडका नातु राहीला की
@kautyamahakal539
@kautyamahakal539 Ай бұрын
Tyanchya sathi aahe na bus ticket free...
@indian62353
@indian62353 Ай бұрын
😂😂
@appasahebsjagtap7720
@appasahebsjagtap7720 Ай бұрын
मी एक महाराष्ट्रातील "भाजपा" चा एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ता आहे. मी "भाजपाला" "अटलबिहारी वाजपेयीजी"..ते आजवर "नरेंद्र मोदीजी" पर्यन्त वाहुन घेतलेले आहे. माझी माझ्या "महाराष्ट्रीय जनतेला" एकच विनंती आहे कि..."विधानसभेला" कमीत-कमी "महाराष्ट्रात" या "अकार्यशिल भाजपाला" धङा शिकविलाच पाहीजे.😡😡🫵🫵
@Aashish-tk6se
@Aashish-tk6se Ай бұрын
चल बे खोटारड्या 😂 रिकाम्या गोष्टी करून राहाल
@ketankshirsagar-zm8js
@ketankshirsagar-zm8js Ай бұрын
यूपी आणि मध्य प्रदेश हे राज्य या असल्या योजने मुळेच मागे राहिले आहे आता तुम्ही महाराष्ट्र ची पण वाट लावताया त्यापेक्षा तुम्ही सरसकट अख्ख्या देशात शिक्षण फ्री करा देशा चा विकास होईल
@nikhildeshmukh6221
@nikhildeshmukh6221 Ай бұрын
अगदी योग्य बोललास भा ई......... दरिद्री राज्यांमधल्या मागासलेल्या मानसिकतेच्या लोकां साठी बनवलेल्या स्कीम महाराष्ट्रामध्ये लागू करून उपयोग नाही......... महाराष्ट्र सधन आहे........ युवकांना स्टार्टअप साठी प्रोत्साहन द्या..... शेतकऱ्यांच्या पीक साठी काही योजना द्याव्यात....... फुकटचं वाटून उपयोग नाही, यांच्या बापाच्या घरचा पैसा नाही या..... उद्या आपल्याकडूनच वसूल करणार...... महागाई वाढवून....... मुळात हे असले सगळे योजना आणण्याच्या मागचं कारण हे फोडाफोडीचे झालेलं राजकारण..... ते राजकारण झालं नसतं तर यांनी असल्यास स्कीमा आणले असता का???
@omkuchekar1832
@omkuchekar1832 Ай бұрын
✔️💯
@sopangaikwad7415
@sopangaikwad7415 Ай бұрын
U r right.
@abhaykumarpatil2703
@abhaykumarpatil2703 Ай бұрын
बरोबर आहे सर
@indian62353
@indian62353 Ай бұрын
बरोबर. फुकटचे पैसे वाटण्यापेक्षा "जॉब" दिला तर युवा पिढी बेरोजगार होणार नाहीत
@Optionchallenge99
@Optionchallenge99 Ай бұрын
सगळी नाती आता लाडके लाडकी करून सोडणार वाटते.... लाडकी सासू लाडके सासरे, मेहुणी, आत्या, काका, आजोबा, वाह
@contact4563
@contact4563 Ай бұрын
सरकारने काही नाही केले तरी तुम्ही बोलणार..अन सरकारने काही योजना काढल्या तरी तुम्ही बोलणार....विचार बदला देश बदलेल
@np7389
@np7389 Ай бұрын
सगे सोयरे ना सुद्धा लाडली किंवा लाडला योजना लागू होईल 😂
@asad2204
@asad2204 Ай бұрын
Ladka bevdya, ladka chapri 😂😂
@vishaldoiphode2785
@vishaldoiphode2785 Ай бұрын
😂
@indian62353
@indian62353 Ай бұрын
😂😂😂
@user-fu9fi4bi6z
@user-fu9fi4bi6z Ай бұрын
विधानसभा चॉकलेट,आणि लॉलीपॉप आहे ही योजना.
@XFactor-who
@XFactor-who Ай бұрын
2वर्ष झाले या सरकारला ...आणि असे बोलत आहेत जसे की यांनी दोन वर्षात सर्व कर्ज घेतले...आणि अधीच्यानी ते फेडून ठेवले होते....❤❤❤
@thatswhy8601
@thatswhy8601 Ай бұрын
*Hair Transplant Chya Hardik Shubheccha* 😂😂😂
@akshayhattikote
@akshayhattikote Ай бұрын
Comment वाचल्या वर लक्ष गेले😅😂😂
@keshavmishra07
@keshavmishra07 Ай бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेब ने का मारले.
@dastan_143
@dastan_143 Ай бұрын
😂😂😂
@dastan_143
@dastan_143 Ай бұрын
​@@akshayhattikote same here 😂
@Shiv0001.
@Shiv0001. Ай бұрын
​@@keshavmishra07 uneducated ahe ka tu history read kr na .😡
@sushantnikam33
@sushantnikam33 Ай бұрын
Voting साठी legally paise वाटप 😢
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Ай бұрын
Middle-class Lokana Kaheech Fayda Naahe Fkt Tax Bhra Mhanun Konth hee Sarkar Aal Tyana Farak Padat Naahi Middle-class wale Matdana Babat Udaasin Astat 😢😢😢😢😢
@yogeshpol3253
@yogeshpol3253 Ай бұрын
खरच उद्धव ठाकरे यांच्या मध्ये खूप पावर आहे उद्धव ठाकरे बोलले होते बहिणीला देताय मंग भावांना का देत नाही लगेच योजना लागू एकट्या उद्धव ठाकरे यांना हरवण्या साठी महाराष्ट्र पण विकाय काढतील जय उद्धव बाळासाहेब ठाकरे❤
@ganeshkekan5867
@ganeshkekan5867 Ай бұрын
Gapp baba tu
@thevinay6194
@thevinay6194 Ай бұрын
उध्दवखान साहेब नमाज पढण्यात व्यस्त आहेत रे बेट्या.. ते त्यांच्या लाडक्या ☪️🕋🌙भावांबद्दल बोलत होते🐧🐧🐧🐧🐧🐧🐧
@Shubham30502
@Shubham30502 Ай бұрын
असल्या फालतू योजना आणण्यापेक्षा युवा मुलांना रिक्त असलेल्या जागा वर नोकरी द्या. सरकार फक्त विधानसभा निवडणुकीत सहानुभूती मिळवण्यासाठी या योजना सुरू करत आहे.
@shirishshahane1079
@shirishshahane1079 Ай бұрын
पुरूष वर्गाला कोणतेही सवलत आणि फायदे नाहीत असे बऱ्याच पुरूष वर्गाने बोलून दाखविले. तसेच पुरूष मतदार मत देणार नाही असेही अनेकांनी बोलून दाखविले. त्यामुळे ही योजना आहे. मुलांना पण मोफत शिक्षण दिले पाहिजे. पुरूष मतदारांनी एकत्र येऊन आवाज उठविला तरच पुरूष वर्गाला फायदे आणि सवलती मिळतील.
@navnathbhosale9958
@navnathbhosale9958 Ай бұрын
मोबाईल कंपनी नी रिचार्ज वाढविले हा कशाचा भाग, या विषयावर कोणी मोर्चा करत नाही, उपोषण का करत नाही देश लुटू राहिले
@mkadam9769
@mkadam9769 Ай бұрын
Aapan hindu muslim madhe busy ahot
@virbhadra_hampole
@virbhadra_hampole Ай бұрын
Taxpayers ना लुटू योजना!!
@pramodkale6015
@pramodkale6015 Ай бұрын
ह्यासाठी लागणारा पैसा आणणार कुठून हे पण मुख्यमंत्र्यांनी सांगितले पाहिजे
@Abhay6969
@Abhay6969 Ай бұрын
Tis te chalis hazar crore 1 years 😂😂 hindu manhta manhta ha vampanthi jhala aata vote kunal deu😢
@GaneshMekale-dl3rc
@GaneshMekale-dl3rc Ай бұрын
हे सगळ निवडणुकी पर्यन्त आहे नंतर सगळ बंद 😂😂😂
@prashanwagh8230
@prashanwagh8230 Ай бұрын
Barobar fakt lolipop dakhvla aahe.
@prashanwagh8230
@prashanwagh8230 Ай бұрын
Barobar fakt lolipop dakhvla aahe.
@manthanpatil2630
@manthanpatil2630 Ай бұрын
सर मी कर्नाटक राज्यातून येतो आमच्या राज्यात पण असच schem चालू आहेत...free bus,2000, पण आता goverment कडे सरकारी बस ड्रायव्हर चे पैसे द्यायला पैसे नाहित्त😅😅😅450 cr loan आहे government cha..... fkt free ticket cha 😅😅😅😅
@user-to1ok8wh7o
@user-to1ok8wh7o Ай бұрын
😂😂😅
@tusharpalve6687
@tusharpalve6687 Ай бұрын
50% reservation for locals in private sector 🤡
@PHYSICS-2-fb6lw
@PHYSICS-2-fb6lw Ай бұрын
​@@tusharpalve6687100% zal vatt ata
@raptor-gt5fx
@raptor-gt5fx Ай бұрын
😂😂
@swapnildalvi2975
@swapnildalvi2975 Ай бұрын
9 वि पास अर्थमंत्री अणि रिक्षावाला मुख्यमंत्री..फारच चांगली प्रगती करणार महाराष्ट्र...😅
@user-jf4ee6vz7j
@user-jf4ee6vz7j Ай бұрын
😂😂
@sandipsonawane2908
@sandipsonawane2908 Ай бұрын
सर्व कॉमेंट वाचली महाराष्ट्रत फुकट पक्षा मेहनत ला महत्व दिल ...... म्हानुनस महाराष्ट्र नबर 1 आहे
@indian62353
@indian62353 Ай бұрын
बरोबर. फुकटचे पैसे वाटण्यापेक्षा "जॉब" दिला तर युवा पिढी बेरोजगार होणार नाहीत
@deva_2827
@deva_2827 Ай бұрын
ज्यांची apprenticeship झाली आहे.. त्यांना नोकऱ्या नाहीत... त्यांनी काय टाळ वाजवायची का...?
@ninad303
@ninad303 Ай бұрын
Tyana Nokri nahi Tyani shodha
@aaplashivpatil
@aaplashivpatil Ай бұрын
😂😂mag aai bapana sanga amhala posa....sagle fukat pahije mehnat karta😂
@deva_2827
@deva_2827 Ай бұрын
@@aaplashivpatil फुकट नकोच आहे.. म्हणुन तर हाताला काम पाहिजेल..
@aaplashivpatil
@aaplashivpatil Ай бұрын
@@deva_2827 shikshan kiti jaley..
@Malhar1903
@Malhar1903 Ай бұрын
त्यांच्यासाठी अयोध्येचे राममंदिर तिथे थाळी घेऊन बसा
@santoshkamble7525
@santoshkamble7525 Ай бұрын
किती पन काही करा....येणार तर महाविकास आघाडीच❤❤
@mkpatil6555
@mkpatil6555 Ай бұрын
True ❤
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f Ай бұрын
बरोबर
@BKMH11
@BKMH11 Ай бұрын
महाविकास आघाडीच राहणार नाही?????
@sumedhbhau6845
@sumedhbhau6845 Ай бұрын
​@@BKMH11congress ani NCP SP
@KanhaPagar
@KanhaPagar Ай бұрын
नाही येणार...
@somnathdeore2795
@somnathdeore2795 Ай бұрын
आधी सत्ते साठी हाफ हाफ ले ल्या अश्या मुख्य मंत्राला प्रणाम
@themysterystation3683
@themysterystation3683 Ай бұрын
काही दिवसांनी भारताच् श्रीलंका होईल as वाटतय
@dmk2324
@dmk2324 Ай бұрын
मुख्यमंत्री महोदय काय भारी काम करताय आपण, तुमच्या या चांगल्या कामाची प्रेरणा घेऊन पुढील विधानसभेत लाडकं महाविकास आघाडी सरकार आणण्यासाठी आम्ही तत्पर राहू
@Dharmik457
@Dharmik457 Ай бұрын
जनहित योजना ❎ निवडणूकहित योजना ✅😜
@MrperfectIcon
@MrperfectIcon Ай бұрын
अदानी च्या Business साठी कुशल सेना तयार करण्यात येत आहे... नौकरी नाही मिळाली कि एका वर्षा नंतर निष्क्रीय होऊन पुन्हा बेरोजगार होणार तरुन...पेट्रोल १५०/-, डिझेल १३०/- आणि गॅस १५००/- होणार... 🤭😂😂
@pavanpandhare9164
@pavanpandhare9164 Ай бұрын
सर, छ्त्रपती संभाजी नगर असा उल्लेख करत जावा आणि उस्मानाबाद च पण धाराशिव उल्लेख करत जा....हे फक्त विधानसभा निवडणुकीत निवडून येण्यासाठी चे नाटक चालू आहे
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 Ай бұрын
फालतू योजना राबविल्या पेक्षा मोठ्या प्रमाणात शासकीय नोकर भरती करा खूप मोठे पदे रिक्त होती २०१४ मध्ये फडवणीस साहेबांनी १० लाख रिक्त पदे न भरता १.५० लाखावर आणली ती पदे cancel करून प्रशासन कसे चालणार मग!😢
@Mrsanket1908
@Mrsanket1908 Ай бұрын
ही जी frre रेवडी वाटत आहेत त्याचा वचपा काढणार कुठून
@suraj-sg6gq
@suraj-sg6gq Ай бұрын
Nokardar varga Ani shetakaryan kdun
@GoofyChaiLoverGirl
@GoofyChaiLoverGirl Ай бұрын
Working class kadhun je tax bhartat tech pisnar Ajun
@indian62353
@indian62353 Ай бұрын
आपल्याच टॅक्सच्या पैशातून
@user-gw3hk6gt9c
@user-gw3hk6gt9c Ай бұрын
पेपर वर्ती कंपनी दाखवून , खोटे कर्मचारी नेमून सरकारी पैसा लाटण्याचा काम आहे
@shantarambasvant8625
@shantarambasvant8625 Ай бұрын
खूप छान आनंद झाला.सरकारचे आभारी आहे.
@umakantkante6339
@umakantkante6339 Ай бұрын
हे सरकार महाराष्ट्राला दिवाळखोरीत काढण्याच पक्क ठरवलेलं दिसतो.
@user-qb3mq7jt7d
@user-qb3mq7jt7d Ай бұрын
पैसे आहेत कुठे वाटायला येवढे करण्यापेक्षा शिक्षण मोफत करा साहेब
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Ай бұрын
बेवड्यांसाठी थर्टी फस्ट व गटारी योजना लागू करा.
@harshgaud9287
@harshgaud9287 Ай бұрын
जे लोक या योजनेला आणि लाडकी बहीण योजनेला विरोध करीत आहे त्यांनी अर्ज करू नये आणि आपल्या कुटुंबियांना, नातेवाईकांना आणि मित्रांना सुद्धा थांबवा.
@dilipshirke9544
@dilipshirke9544 Ай бұрын
त्या पेक्षा प्रत्येक घराला 25हजार दया, नाहीतरी हल्ली मंत्र्यावर खर्च भरपूर होत आहे.
@Paraboy...777
@Paraboy...777 Ай бұрын
जे काहीच नाही शिकले त्यांना एक म्हैस आणि एक हालगट😂😂😂😂❤
@user-to1ok8wh7o
@user-to1ok8wh7o Ай бұрын
😂😂
@talkvikaswithpeople111
@talkvikaswithpeople111 Ай бұрын
😂😂😂😂
@Naturecre562
@Naturecre562 Ай бұрын
😂😂😅
@vidyaaher5977
@vidyaaher5977 Ай бұрын
एक नंबर🎉🎉🎉🎉🎉
@lovenature6850
@lovenature6850 Ай бұрын
Diploma valyanchi degree fakta 2000 rupayat😂😂😂
@jarahatkemarathiexperiment436
@jarahatkemarathiexperiment436 Ай бұрын
हे फक्त चॉकलेट आहे..😂😂
@Malhar1903
@Malhar1903 Ай бұрын
आत्ता माझे लाडके कुटुंब अशी योजना आणून त्यांना मासिक ४०००० रुपये द्यावेत , त्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल, किंबहुना परप्रांतीय पण येवून राहतील खोटी प्रमाणपत्रे घेवून ते पण त्यांचा विकास करून घेतील म्हणजेच एकंदरीत संपूर्ण देशाचा विकास होईल ,बघा शिंदे साहेब हे तुम्हीच करू शकता ,पुढच्या पाच वर्षानंतर पंतप्रधानही होऊ शकता ,घ्या मनावर आणि लागा कामाला अशा योजनेची तयारी करायला
@yogeshpol3253
@yogeshpol3253 Ай бұрын
😂😂
@dabangkhan9315
@dabangkhan9315 Ай бұрын
अगोदर फडणवीस गाजर दाखवत होता आता शिंदे गाजर दाखवत आहे 😂😂😂😂
@user-zl6to4hf2w
@user-zl6to4hf2w Ай бұрын
अरे दादा हे गाजर फडणवीस ची 3:05 आहे फक्त वाटप करू स्तर शिंदे पुढे आहेत फायदा घ्यायला फडणवीस येणार आहेत
@AweSomeIMeMySelf
@AweSomeIMeMySelf Ай бұрын
Apostate Imam लाइव स्ट्रीम जॉइन कर आणि जन्नत ऊल फिरदौस चा मजा घे 😅😂 😊 😅 👆
@AweSomeIMeMySelf
@AweSomeIMeMySelf Ай бұрын
Apostate Imam लाइव स्ट्रीम जॉइन कर आणि जन्नत चे गाजर जे दाखवले आहे ते कळेल 😅😂😆😂😀😃😄
@swagatsawant
@swagatsawant Ай бұрын
😂 घरबसल्या नाही देत आहेत काम केल्यावरच मिळतील..
@dabangkhan9315
@dabangkhan9315 Ай бұрын
​@@AweSomeIMeMySelfतुझी बहिन आहे लाइव स्ट्रीम वर मजा घेण्यासाठी 😂😂😂😂😂
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Ай бұрын
अशी योजना लागू करू नका नाहीतर उत्तर प्रदेश, बिहार मधून मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुणांचे स्तलांतर होईल. 😢
@gauravfirodia7223
@gauravfirodia7223 Ай бұрын
It's only for citizens of maharashtra
@MrperfectIcon
@MrperfectIcon Ай бұрын
पेट्रोल, डिझेल व घरघुती गॅस ची किंमत वाढणार कि कमी होणार मग....????
@amolwankhede8873
@amolwankhede8873 Ай бұрын
बेवकुफ त्यांना तर महाराष्ट्रातून काढल पाहिजे कमी पगारावर काम करतात ते कंपनी मध्ये त्यांच्या मुळे महाराष्ट्रातील मूल बेरोजगार झाले आहे कॉन्ट्रॅक्टर लुटायला बसले ❤
@nehavichare347
@nehavichare347 Ай бұрын
​@@MrperfectIconofcourse वाढणार. मुळात हे पैसे सुद्धा जनतेच्या टॅक्स च्च्या पैशातून च देणार हे. स्वतःच्या खात्यातून थोडीच देतायत.
@Aj-mt1zo
@Aj-mt1zo Ай бұрын
मुंबई मालाड कांदिवली ह्या साईड लां ये समजेल 😂 अस वाट आपण महाराष्ट्र नाय यूपी बिहार ला राहतोय ​फील होईल😂@@gauravfirodia7223
@arjunbichukalemotivation.
@arjunbichukalemotivation. Ай бұрын
शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली पाहिजे सरकार ने .. ज्या विद्यार्थ्यांना 12th la 60+ percentage aahet tyana .. ❤
@anandkhurpade8261
@anandkhurpade8261 Ай бұрын
प्रशिक्षण कशाबद्दल दिले जातात शिक्षण जरी चालू असला तरी आपण अप्लाय करू शकतो का
@ramrajekolugade
@ramrajekolugade Ай бұрын
पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दरबारी या योजनेचा शुभारंभ झाला नक्की, पण या योजनेचा लाभ नक्कीच द्या नाहीतर छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन मराठा समाजाला फसवण्यात आले होते
@shreesadguruvadevalemisalh4921
@shreesadguruvadevalemisalh4921 Ай бұрын
मित्रा तुला खरच वाटत की योजना सुरु होईल आणि झाली तरी ऑक्टोबर नंतर काय
@dineshgaikwad1796
@dineshgaikwad1796 Ай бұрын
या योजनेचा लभ फकत यूपी आणि बिहारच्या लोकांला होणार आहे महाराष्ट्रात यूपी बिहार खूप जास्त आहेत....
@akshayyadav169
@akshayyadav169 Ай бұрын
ह्यांना माहीत आहे की महाराष्ट्रात सरकार पडणार आहे त्यामुळे ह्या योजना चालू केल्या आहेत 😂😂
@roshanirinait3801
@roshanirinait3801 Ай бұрын
अगदी बरोबर
@akashmore8114
@akashmore8114 Ай бұрын
मुलींसाठी शैक्षणिक फी माफी झालेली आहे . परंतु कॉलेजमध्ये फी घेतली जात आहे यामागचं कारण काय उदा... Walchand कॉलेज सांगली
@DNYANOBAJEDGE
@DNYANOBAJEDGE Ай бұрын
मी तुमच्या व्हिडिओ ची खूपचं वाट पाहत होतो 🎉🎉
@shivajidasal1622
@shivajidasal1622 Ай бұрын
लयच बारा बोडयाचे आहे सरकार.लोलीपोप देयच काम चालू आहे. ह्या सगळ्या तीन महिने योजना असणार आहे. एवढं न कळायला जनता एवढी पण भोळी नाही.
@chetangurav21
@chetangurav21 Ай бұрын
म्हणून शिकलेले मंत्री हवी तर प्रगती व सशक्तीकरण होईल
@shamsundrbhagat3152
@shamsundrbhagat3152 Ай бұрын
आणि कंत्राटी कामगार नुसते काम करून मेले राव त्यांना आहे. ते पेमेंट मिळत नाही आवगद आहे 😢. वा....
@prithvirajshewale3037
@prithvirajshewale3037 Ай бұрын
काम करायचं कारखान्यात, पगार देणार सरकार. म्हणजे कारखानदारांना फुकटात कामगार पुरवठा म्हणायचा का?
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Ай бұрын
कारखान्यात काम करुन वर्षभर प्रशिक्षण घ्यायचे आणि त्या नंतर त्या अनुभवाच्या जोरावर आणखी चांगला जॉब शोधायचा.
@Misschinki-8411
@Misschinki-8411 Ай бұрын
कारखाने दलाल होतील ... निधी उचलणार 100 लोक कामाला दाखवून आणि लावणार 10 लोक कामाला ... कारखानदार(मंत्र्यांचे पाहुणे) मोठे होणार ..
@sandeepbhogte7811
@sandeepbhogte7811 Ай бұрын
शिंदेसाहेब, खरेच स्वतःला दिघे साहेबांचे शिलेदार समाजात असाल ,तरसर्व महाराष्ट्रीय समाजाला एक करायचा प्रयत्न करा.मुलांना फुकटं बनवू नका. त्यांची परिस्थितीशी लढण्याची क्षमता नेस्तनाबूत करू नका 🙏
@DhanrajGutte-mc7rq
@DhanrajGutte-mc7rq Ай бұрын
सध्याच्या शिक्षक भरतीचे जे fact आहे यावर एक vedio बनवा आणि मुख्यमंत्रयांपर्यंत पोहचवा.
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan Ай бұрын
अरे इलेक्शन झाल्या वर तू सर्व काही बंद करणार आहे.. गाजर दाखवणं चालू आहे.😂😂 एवढा पैसा आता वाटेल नंतर याच्या 5 पट घेणार जनतेकडून
@mkpatil6555
@mkpatil6555 Ай бұрын
Ekdam barobar bola bhai 😂 Mala ter nahi vatat parat Shinde yenar
@NEET25-U
@NEET25-U Ай бұрын
तू ओरिजनल 🆔 ने ये
@_omya17s
@_omya17s Ай бұрын
Mg Tu kashale fayda gheto
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan Ай бұрын
@@NEET25-U original I'd च आहे...
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan Ай бұрын
@@NEET25-U ओरिजनल च आहे
@arjungaikwad2260
@arjungaikwad2260 Ай бұрын
आयाजीच्या जिवावर बयाजीला उधार,दिवसा दिवा अन् रातीचा अंधार. आळशी, परजीवी पिढि निर्माण करण्यासाठी स्पर्धा चालू आहे.
@Legacyearn0Shorts
@Legacyearn0Shorts Ай бұрын
जर फक्त 10 हजार दिलं तर कसं काय होणार कंपनी अजून पगार दिला पाहिजे
@ak7119
@ak7119 Ай бұрын
दारूड्यासाठी ऐखादी योजना आना..... मी बेवडा संघटना😂🤣🤣😅😱😱😱😜🍻🍻🍺
@karan15051
@karan15051 Ай бұрын
मुर्खा बनवण्याचे धंदे... 3 महिने बाकी काही तरी जुमला द्यायला नको ka election साठी
@hindu_vijay
@hindu_vijay Ай бұрын
6 महिने काम करून घेवून पैसे देणार आहेत रे भावांनो..😂
@nikhilnikumbh7210
@nikhilnikumbh7210 Ай бұрын
Ata Fakt Thakre Saheb 🔥❤️
@arjunbichukalemotivation.
@arjunbichukalemotivation. Ай бұрын
अपंग व्यक्ती साठी योजना आहे का नाही 😢😢😢
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f Ай бұрын
बरोबर आहे, आवळा देऊन कोहळा काढणार जनतेचा 😡 महायुती निवडून आल्यावर, सिलेंडर 2000, खाद्यतेल 400-500 लिटर, भाज्या 200 रुपये किलो... वगैरे वगैरे,
@nehavichare347
@nehavichare347 Ай бұрын
आयजीच्या जीवावर बायजी उदार.. अरे आवरा यांना कुणीतरी.
@vishalmane-fc8dn
@vishalmane-fc8dn Ай бұрын
​@@nehavichare347 agree 👍 Karan free mdhi ky milat nstay 🤫🤫 Jr ka free mdhi miltay tr kuth tr paani murtay 🤭🤭🤭
@user-qc4eb5zs4e
@user-qc4eb5zs4e Ай бұрын
केजरीवाल देईल तेव्हा गरिबांच भल.. राहुल गांधी खटा-खट खटा-खट 8000 देईल म्हणतो तेव्हा ती युवांची काळजी.. Bjp काही देईल तेव्हा ती "रेवडी" तेव्हा सगळ्यांना अर्थकारण आठवणार..आणि खटा- खट वर टाळ्या वाजवणार. आणि हेच परत थोड्या दिवसांनी विचारणार 14 लाखाच काय झालं..आणि कुणी उत्तर दिलं तर तो अंधभक्त 🙏 छोट्या मेंदूच्या लोकांना असच भुलवाव लागत, चांगले काम करून कळत नाही त्यांना..
@amodrupanawar1973
@amodrupanawar1973 Ай бұрын
मला एक Cotter प्यायला रोज 200 रुपये लागतात...माजा Diploma जाला आहे...मला पण 8 हजार मिळणार आता...गोर गरीबांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब❤
@sushant4245
@sushant4245 Ай бұрын
😜😂
@ssaadhhnavvv44
@ssaadhhnavvv44 Ай бұрын
Kamala jav lagel
@Avishu-bl9mw
@Avishu-bl9mw Ай бұрын
खुप छान comment bhau😂😂 मी तर म्हणतो यांनी पक्षाच चिन्ह कमळ बदलून कॉटर च ठेवलं पाहिजे बिनविरोध निवडून येतील हे 🤣🤣
@sampatjadhav3544
@sampatjadhav3544 Ай бұрын
ही योजना सर्वांसाठी आहे की मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्यासाठी आहे सगळं त्यानाच दया
@rajgujar15
@rajgujar15 Ай бұрын
Sir Diploma private institute madhun zala ahe! Tar me diploma madhe apply karu shakto ka?
@lets.summarize
@lets.summarize Ай бұрын
Ladki Bahin, Ladka bhau evdhya mast schemes ahet ki tyancha mulech aapla maharashtra bhikela lagel 🔥🔥🔥😢
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f Ай бұрын
जनतेकडून वसुल करणार gst आणि टॅक्स वाढवून 😓
@lets.summarize
@lets.summarize Ай бұрын
@@user-ne7ns3li9f tech tar mhantoy me. Tumcha, amcha sarkhi mansa paise denar he undeserving lokanna...
@Jadhav5698
@Jadhav5698 Ай бұрын
सर्व मशाली ची कमाल...❤
@arunghadage8083
@arunghadage8083 Ай бұрын
गोलमाल है भाय सब गोलमाल है.
@abhikatkar5703
@abhikatkar5703 Ай бұрын
Evdhe upkar krnya peksha Rojgar dila tr aple khup upkar hotil Shinde sir 🙏🏻🙏🏻🙏🏻
@prakashpawar7139
@prakashpawar7139 Ай бұрын
तरुणांना रोजगाराची गरज आहे. या अशा भिकार योजनेची नाही. जनतेच्या टॅक्स मधून आलेला पैसा असा निवडणुकीच्या तोंडावर गाजर म्हणून वाटू नका
@irfanshaikh-fl1it
@irfanshaikh-fl1it Ай бұрын
पंधराशे घ्या सहा हजार घ्या आठ हजार घ्या दहा हजार घ्या.. जेवढे अठरा वर्षा चे पुढचे मतदार आहेत त्यांनी काय हवं सांगा मिळेल पण मतदान करा रे बाबांनो आमची निशाणी 🏹🕙 अन कमळ 😂😂😂
@tusharhude530
@tusharhude530 Ай бұрын
Apprenticeship करू नका.. त्यापेक्षा छोट्या कंपनीत नोकरी मिळवा, म्हणजे तुम्हाला stipend पेक्षा सॅलरी मिळेल आणि या बिनकामच्या योजने पेक्षा जास्त महिना पडेल आणि पुढे हाच अनुभव चांगला गणला जाईल.❤
@15360102
@15360102 Ай бұрын
आपली माहिती नक्कीच चांगली आहे....
@user-cf8ex5jm1n
@user-cf8ex5jm1n Ай бұрын
शिंदे साहेब यांची शिक्षण नसले त्यांचं काय मग ते तुमचे भाऊ नाही
@Prakash-1579
@Prakash-1579 Ай бұрын
Barobar ahe
@rajvardhanpatil9899
@rajvardhanpatil9899 Ай бұрын
NAPS वर याहीपेक्षा चांगला Stipend देणाऱ्या Company आहेत.. ज्या तुम्हाला शक्यतो contract labour तेही उपकार म्हणून घेतील.
@user-dj4xo3zw7x
@user-dj4xo3zw7x Ай бұрын
लय भारी माहिती आभारी है
@SadhanGaikwad
@SadhanGaikwad Ай бұрын
जे 12वी शिकेल हे लाडके भाऊ आहे आणि जे शिकलेले कमी आहे पहिली पहिली पासून ते पहिली पासून काही अडाणी आहेत हे सावत्र भाऊ एका मुख्यमंत्र्याची दुजाभाव करतोय हा भाऊ करतोय मुख्यमंत्री
@piyushpatil6793
@piyushpatil6793 Ай бұрын
हे असे फुकट चे पैसे देऊन फक्त एक आयात खाऊ पिढी तयार होईल बाकी काहीच nhi
@niranjan1142
@niranjan1142 Ай бұрын
Justice for SEBC students 😢😢 Caste validity lavkar milat nahi 2-3 month lagtat Cetcell mante round 3 chya agodar dya How is it possible??
@nitesh1954
@nitesh1954 Ай бұрын
📌
@JustSHUBHAMYT
@JustSHUBHAMYT Ай бұрын
6.25 औरंगाबाद नाही छ. संभाजी नगर म्हणा .., बहुतेक लक्षात राहत नाही काय लोकांच्या नाव बदलेले ..???
@VenkygaikwadAimpire
@VenkygaikwadAimpire Ай бұрын
.....तसा भरोसा हाय म्हणा, पण शेवटी राजकारणीच हो 🤗
@nileshshinare4147
@nileshshinare4147 Ай бұрын
शक्य नाही फक्त निवडणूकपुरती असणाऱ्या या सर्व योजना दिसत आहेत
@AJIT40
@AJIT40 Ай бұрын
बापाचा पैसा असल्याने वाटू राहिला आहे
@SN-ip4dw
@SN-ip4dw Ай бұрын
Nice video👌👌
@jayprakashbhosale1048
@jayprakashbhosale1048 Ай бұрын
Achuk vishleshan
@a.p.editzyt
@a.p.editzyt Ай бұрын
Sarkar la mhanav Election sathi hya yojana nka aanu rajyachya Vikasavar bhar dya Votes sathi kahi pn karu nka
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16