शैतकरि कर्ज माफी करा. नहीं केलं तर शेतकरी विरोधी मतदान. करनार
@PravinMane-yb1cl29 күн бұрын
दोन लाखापर्यंत कर्ज माफी करा नाहीतर सरकार गेलोच
@user-bs2lo5lz6iАй бұрын
कर्ज माफी करा आता पाहिलं😢
@rahulbhandalkar358815 күн бұрын
कर्ज मापी करा साहेब
@user-yz4kp7vd4b28 күн бұрын
Thank u Hindi Saheb
@nagesh_suryawanshi21 күн бұрын
सरसकट विना निकष कर्जमाफी करा नाहीतर विरोधी बाकावर बसावे लागेल...
@DadaVarade-q8p23 күн бұрын
अगोदर कर्जमाफी करा आणि नंतर हमीभावाचा
@vinodpande690624 күн бұрын
पीक कर्ज माफ करा
@FaizalKhan-gy4iv23 күн бұрын
Good Morning. CM. Sahab C M Good. Best
@SampatChafe-wy2vv24 күн бұрын
Shetkarya kadun GST maga pn,karjmafi milhalich pahije. Cm Eknath !
@prakashkapse895Ай бұрын
पुढच्यावेळी पडले समजुन जा
@raghunathjagtap177Ай бұрын
बाकीचे चावळु नका आधी कर्ज माफी झाली पाहिजे तुटपुंजी कर्ज माफी नको उतारा कोरा करा तरच विधानसभा निवडणुकीत विजयी होणार दोन लाखांच कर्ज आहे का शेतकऱ्यांचे उतारा वरती द्राक्षे बागायतदार खुप कर्ज आहे निफाड तालुक्यातील दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे 10 वर्ष बेभावात विकले
@Marathi_Mulgi59524 күн бұрын
कर्जमाफीची योजना आणली खरी पण ते आचारसंहिता च्या अगोदरच उतारे कोणी करावे लागतील नाहीतर मतदान राजा भरोसा ठेवणार नाही
@user-iw9wh7wy1dАй бұрын
जीआर काढा मग खरं वाटेल
@RadhakrishnaNarote23 күн бұрын
शतकरी कर्ज माप करा साहेब
@rajendratidke220824 күн бұрын
जी. अर काढला पाहिजे
@BhanudashandeHande22 күн бұрын
Karj mafi dya shide sir
@ShivajiSonawane-s4c25 күн бұрын
कर्ज माफी करा आधी
@vitthalwaghmode37021 күн бұрын
शेती जपा साहेब शेतकर्याला कर्जातून मुक्त करा
@SamadhanKaspate24 күн бұрын
कर्ज माफ करा नाहितर तुमचं सरकार पडेल
@dadasosalunkhe3353Ай бұрын
कर्ज माफी करा
@BhanudashandeHande22 күн бұрын
Aamhala kahich nakoy fakt karjmafi pahije
@rampawar221517 күн бұрын
हे सरकार फेखा फेखी आहे आता शेतकरी विधान सभा दाखवु
@nileshbhoyardudh223610 күн бұрын
कृषी केंद्र वाले का जीएसटी लागू आहे असे का म्हणतात तुम्ही म्हणतात की जीएसटी नाही शिंदे साहेब
@shabuddinshah712024 күн бұрын
Karj maaf Kara
@kishorchavhanbanjarasong387825 күн бұрын
शिदे साहेब तुमी दोन चार दिवसात माप करा नाही तर शेतकरी तुमच सापडासुप करून टाकन
@DadaVarade-q8p23 күн бұрын
निवडणूक आलय म्हणून घोषणा करत आहे अगोदर शेतकरी काय कुठे गेलते
@bhagwanbhoir1006Ай бұрын
कर्ज माफ करताय ते थकविणाऱ्यांना 😊पण रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना काय देता तुम्ही 😊फक्त अभिनंदन 🙏🏾😊काय न्याय आहे 🙏🏾आणि दिलंच कर्ज माफी तर दुनिया भरचे निकस लावता य साहेब 😊इन्कम टॅक्स फाईल वाला आहेका तो पेन्शन वाला आहेका 🙏🏾हे निकस का 😊सर सकट म्हणता तर सर्वा एकाच पद्धतीने द्या 🙏🏾नाहीतर काही उपयोग नाही 🙏🏾
@AtulGophane-fp1jp23 күн бұрын
Kraz maafi aadi bas jhal ashvasan den
@panditshinde981918 күн бұрын
तुम्ही kay केल ते सांगत बसू नका कर्ज माफी करा. दादाच्या नादी लागू नका
@baliramwadhekar697022 күн бұрын
स्वामीनाथन आयोग लागू करा साहेब चॉकलेट नका देऊ
@DattaRanpesay24 күн бұрын
शेती चे...कच
@dipakpokharkar9286Ай бұрын
अंबिका पतसंस्था या पतसंस्थेचे होऊदे,
@NileshChambhare24 күн бұрын
Soyabin bhav nahi vadhvla tar nivdnukit shetkri tumchya virodhat jatil
@user-wh6ju5dd7dАй бұрын
दुसरी योजनेचे नाव सांगू शेतकऱ्याची कर्जमाफीची आहे का सांगा
@kiranmore328026 күн бұрын
Karj mafi Kara
@SujitWaghmodeАй бұрын
कर्ज माप करा साहेब नाय तर सरकार येत नाय
@bharatjadhav535122 күн бұрын
Karj mapi Kara
@sandipdhuri359525 күн бұрын
Karj Mafi kara
@DadaVarade-q8p23 күн бұрын
निवडणूक आली की शेतकरी दिसतो आणि निवडणूक संपली की शेतकरी आत्महत्या करतो
@rahuljagtap293924 күн бұрын
कर्जमाफी करा साहेब नाहीतर सरकार पडणार
@user-mi1hi8vs4u24 күн бұрын
साहेब मला, नुकसान भरपाई नाही,पि, एम किसान,14,15,16,17,नाही,, सोयाबीन चा विमा,75,टकै, विमा नाही, नमो,चा, हफ्ता नाही भेटला,कधी, मिळनार आहे तै सांगा साहेब
@ganpatmundkar38659 күн бұрын
कर्ज माप करावे सर
@user-bb3ik5er8k16 күн бұрын
कृषी पंपाचे अर्ज भरणे कधी चालू करणार आहे कुठे भरायचे ते सांगा
@pikvima776416 күн бұрын
अर्ज चालु आहे कधी ही भरू शकता
@sunilthakare176725 күн бұрын
नियमित कर्ज भरणारासाठी कर्ज माफ करा
@bhupeshchopade960619 күн бұрын
Ka sangta saheb congress sark karun dakhva Sarsakat karj mafi
@bharatjadhav535122 күн бұрын
Kari mapi Kara nahitar sarkar padeli
@AshokDhatrak-x4u27 күн бұрын
200000 लाख रुपया पर्यंत कर्ज माफ करा साहेब आपल सरकार आताच आले सागतो
@bhu-i4g26 күн бұрын
FD केली की काय तुम्ही😂😂
@user-wk1eh2do4eАй бұрын
Karja mafhi jhali nahe tr 101% padnar sarkar
@AbhijitKarale-or6dv25 күн бұрын
शिंदे साहेब कर्जमाफी करा
@balasahebaher71828 күн бұрын
शिंदे साहेब नमो योजनेचा आम्हाला एक रुपयाचा लाभ मिळालेला नाही नमो शेतकऱ्याच्या योजनेचा कृपया आपण त्याच्याकडे लक्ष टाकावे ही नम्र विनंती आहे जय हिंद जय भारत
@balasahebaher71828 күн бұрын
कृपया पीक कर्ज माफ करावे हे आपणास विनंती आहे मुख्यमंत्री साहेब शेतकरी परेशान आहे कळकळीची विनंती आपणास
@nileshjadhav442129 күн бұрын
साहेब कर्ज माफ नाही झालं तर एकही आमदार निवडणार नाही
@user-ur2kq4bb8cАй бұрын
Karj maf haaa
@NiteshNarware-nh8ngАй бұрын
एक वेळा फक्त तुम्ही कर्ज माफी करा नंतर मग तुम्हाला काहीच करावे लागत नाही पाच वर्ष
@AshokJadhav-f9k26 күн бұрын
कर्ज कधी माफ करणार सागा की खर
@GopalVadgawakar27 күн бұрын
ते काय केलं आहे ते महत्त्वाचं नाही शेतकरी कर्ज माफी देणार का ते सांगा रिकाम्या गोष्टी सांगू नका
@ramdaschaudhari984629 күн бұрын
कर्जमाफी केली नाही तर एक पण सीट येत नाही तुमचं
@UttamGhule-x8w25 күн бұрын
कय करूनका फकत कर्ज माफ करा नाहीतर सरकार येनार नाही
@user-qh9nx7eo9c24 күн бұрын
Kari maf kara
@MadhavMule-iv8wd29 күн бұрын
Shetkarayche karj maf kara
@ramkharat5925Ай бұрын
Home gard lavakar chalu Kara sarakar bjp Maharashtra 😢😢
@user-sd8jj8xh4r29 күн бұрын
कर्ज माफी करा शेतकरी ची
@NiteshNarware-nh8ngАй бұрын
भरपूर वादे केले होते काय पूर्ण केलाय कर्जमाफी तर पूर्ण केलीच नाही कोणते वाजे पूर्ण केले शिंदे सरकार योजनेचे तरतूद करून थोडे पैसे दिले जनतेचे पैसे जनतेला दिले
@gajananlondhe205329 күн бұрын
शेतकऱ्यांनाचि सोयाबीन काय भाव विकणार
@ankushkolte840329 күн бұрын
शेतकरी कर्ज माफ करा दूसर कितीही बडबड केली तरी उपयोगी नाही
@user-wg2yz8dd6oАй бұрын
Maharashtra t Vijay jhala mahnun pedhe vatle Saheb te aamala kalalay
@राजेंद्रघुमरेАй бұрын
नियमित कर्ज भ्रतो तायला काहिच नाही नियमित कर्ज भरण चुक आहे आस watayla लागले आहे नियमित कर्ज़ भ्रनाराला नेहमी च सरकार ने गाजर दखवल आहे
@user-wg2yz8dd6oАй бұрын
Nki पाडू शकतो
@gopalpatil293323 күн бұрын
पीक कर्ज माफ करा लाडकी बहीण योजना सोडा
@ramdaschaudhari984629 күн бұрын
कर्जमाफी करा हो
@baliramwadhekar697022 күн бұрын
भाऊ ते बाकी काही सांगू नको कर्ज माफी कर 😂 नाहीतर तुमचं सरकार पडलं समजून घ्या
@ajitshinde598724 күн бұрын
भुरटी योजना नका राबवू शेतकरी कर्ज माफी करा
@rahuldharme3787Ай бұрын
Karj mafhi dya
@yogeshpawar330016 күн бұрын
काय नुसता योजना
@sureshghutugade2047Ай бұрын
Karj mafi Kara Gela se Samjha
@shidupatil331727 күн бұрын
हावेत उडु नका
@PravinKamble-zl5dz26 күн бұрын
Panchat bolu naka
@yogeshpawar-xm4yy27 күн бұрын
साहेब कर्ज माफी नाही झाली तर आपण सपंले समजा
@NiteshNarware-nh8ngАй бұрын
काय शिंदे साहेब खोटे बोलता 1 जुलै ला तुम्ही सातबारा कोरे करणार होते अजून किती खोटे बोलाल