No video

15 दिवसा नंतर गेलो कामावर ! मी काय काम करतो बघा !

  Рет қаралды 280,916

Prasad Tole

Prasad Tole

Күн бұрын

15 दिवसा नंतर गेलो कामावर ! मी काय काम करतो बघा !
दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण मी गणपतीला राजा घेतली होती राजा अशी उपभोगली की अख्खी रात्र पत्ता खेळायचो म्हणजे मागे उभा रयचो पण आखी रात्र जागायचो पण त्याची एवढी सवय झाली होती तर काय मूड लागत नव्हता कामावर जायचा

Пікірлер: 433
@BhoirM-mm4rk
@BhoirM-mm4rk 22 күн бұрын
Proud of you 🙏 hats off your "both" job 🫡 on duty jevdhe changale kam karat aahat, tevdhech off dutyhi changale kam karat aahat...👌👍🫶 Your hard work and perseverance have paid off. Warmest congratulations on your achievement! Wishing you even more success in the future...🙏
@ramakantpatil7857
@ramakantpatil7857 6 ай бұрын
जय आगरी / कोळी जे फुकटचे सल्ले देतात त्याच्या कड लक्ष देऊ नको जय मल्हार जय एकविरा आई
@krishnagadakh6397
@krishnagadakh6397 4 ай бұрын
भावा तुझा एकपण व्हिडिओ न पाहता सोडलेला नाही...आई,बाबा,तुझी मिसेस पण छान साथ देतात तुला. ..keep it up ❤
@rohangage2290
@rohangage2290 4 ай бұрын
भाई आम्ही किती टेंशन मध्ये असलो तरी तुझ्या विडिओ पाहून हसतो असाच हसवत राहा 🙏🙏🙏🙏
@vilasdhopat427
@vilasdhopat427 5 ай бұрын
भावा दापोलीत ये इकडे फिरण्यासारखं बरंच काही आहे आणि लोकांना हसविण्यासाठी सुध्दा एक कला लागते आणि ते गुण तुझ्यात नक्कीच आहेत
@gorakshvende
@gorakshvende 6 ай бұрын
एक नंबर भाई मी सातारचा आहे army मध्ये आहे काश्मीर मध्ये आहे तुमचे video बघून मन खुश होते. खुप खुप शुभेच्छा. आई............... दादा duty वर पोहचला.....😂
@user-rb8ic3br3b
@user-rb8ic3br3b 5 ай бұрын
Swayam hum aapke upar nigrani rakh rahe he..aap sabse jyada deta use kr rahe ho wo bhi on duty. Aapke commanding office se baat chal Rahi he.agla aadesh mil ayega aapko.
@MI-2.0
@MI-2.0 5 ай бұрын
सलाम भारतीय सेना
@gopalchomwal2386
@gopalchomwal2386 5 ай бұрын
स्वयं भावा काळजी करु नकोस, बिनधास्त ड्यूटी कर, सेना आमचा अभिमान आहे।
@vishalmudale881
@vishalmudale881 4 ай бұрын
Jai hind 🇮🇳
@santoshbelhekar3039
@santoshbelhekar3039 2 ай бұрын
भाऊ तुझे व्हिडिओ बघून खूप खूप मनोरंजन होत.खूप छान व्हिडिओ असतात तुझे.
@dikshasurse7224
@dikshasurse7224 3 ай бұрын
तू छान व्हिडिओ बनवतोस मानसिक रोगावरचे औषध म्हणजे हास्य ,ते काम तू करतोस. तुला "चला हवा येऊ द्या" मध्ये काम मिळो ही सदिछा 🙏👍👍
@ajaytare4768
@ajaytare4768 6 ай бұрын
तू तुझे काम करत रहा खूप छान काम करतोस आमचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी आई एकविरेचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी
@swapnilkokate2060
@swapnilkokate2060 4 ай бұрын
भाई तू 1 नंबर आहेस, खास करून तुझे आपल्या भाषेवर प्रेम आहे तेच जाम भारी वाटते . Best of luck, keep it up
@dipakgode9752
@dipakgode9752 6 ай бұрын
भावा 1 नंबर ना, bmc सुरक्षा रक्षक आहेस बघून आनंद झाला, 50,000 पगार अजून काय पाहिजे.
@user-ts8qz7bc5v
@user-ts8qz7bc5v 2 ай бұрын
जाम भारी भावा. एवढी सवय झाली आहे की तुझा व्हिडिओ पाहील्या शिवाय चैन पडत नाही.खूप मस्तच आमचा दिवस छान जातो तुला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद.
@pravinshigwan1256
@pravinshigwan1256 2 ай бұрын
भाऊ असेच करत जा विडीओ आम्हाला ही बर वाटतो खुप छान पुढील वाट चालिसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤❤🎉🎉😮
@arunaagawane6763
@arunaagawane6763 29 күн бұрын
मी खुप हसते तुझे विडिओ बघुन, रोज टाकीत जा विडिओ मस्त 👌
@user-nf6zf5yz7w
@user-nf6zf5yz7w Ай бұрын
मस्त प्रसाद भाई
@sindhusarode9671
@sindhusarode9671 Ай бұрын
एकच नंबर 👌👌👌👌👌
@arunegade
@arunegade 7 ай бұрын
अरे प्रसाद शेठ एवढं मनावर नाही घ्यायचे मस्त असतात तुझे विडिओ खरोखर
@Babasahebking358
@Babasahebking358 3 ай бұрын
मित्रा तुझे वीडियो एक 👌नंबर आहेत
@user-ts3cf7im6h
@user-ts3cf7im6h 3 ай бұрын
Prasad laksha nako Deus Re Asshya comments kade.... Tujha kam Khup mast ahe Amhala Khup Avhadt ahe... Tuzhya Video chi Wait karat asto Amhi...... Love you prasad Brother... Your great person.
@bkanna4122
@bkanna4122 3 ай бұрын
खूप छान. 👌🌹 अभिमान वाटतो आपल्या डिपार्टमेंटचा.. 🙏 आपण एक हरहुन्नरी कलाकार म्हणून. 👍🫡🫡🌹🤝
@rupalimhaskarvlogs
@rupalimhaskarvlogs 3 ай бұрын
अगदी बरोबर बोलले दादा तुम्ही ज्यांना लाईफ मध्ये काही करता येत नाही ते बिनकामी दुसऱ्याच मन दुखवण्या ऐवजी आजुन काय करू शकतात रडवण खूप सोपं आहे पण हसावं खूप कठीण या वेड्याना नाही समजणार तुम्ही हसा आणि आम्हाला हसवा 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@user-qn8hf3oe3c
@user-qn8hf3oe3c 2 ай бұрын
Kup छान Dada
@rajeshsuroshe726
@rajeshsuroshe726 6 ай бұрын
12:19 प्रसाद तुझ्या खुप छान व्हिडिओ असतात मी नेहमी पाहतो आणि हसण्याचा आनंद घेतो
@rakeshmulaye5671
@rakeshmulaye5671 3 ай бұрын
एक नंबर भावा
@mahendrablinge7147
@mahendrablinge7147 2 ай бұрын
Best of luck bhai🌹
@virakoli5109
@virakoli5109 4 ай бұрын
Ar भाई खूपच. चांगल bnvtes. व्हिडिओ. लोकांचं. विचार नको करुस. भाई.
@ajaybhalerao5184
@ajaybhalerao5184 2 ай бұрын
Lage rahe ho Munna bhai
@mangalbhosale8086
@mangalbhosale8086 4 ай бұрын
दादा तुझे व्हिडिओ खूप छान छान असतात आम्हाला खूप आवडतात हसवायचे अशीच व्हिडिओ टाकत जा😂😂😂😂😂😂😂😂
@Aarudarshana2727
@Aarudarshana2727 2 ай бұрын
Well done Bhai, job karun pan Blog banavatos. Motivational aahe 👍👌
@MI-2.0
@MI-2.0 5 ай бұрын
खुप छान दादा तुमचे विडीओ. या अलिबाग ला फिरायला, अलिबाग बिच तुमची वाट बघत आहे.
@shyamrajput3336
@shyamrajput3336 5 ай бұрын
भावा तुझे आतापर्यंत सगळे मी video पहात आलोय. सदरी करण खूपच छान... 👌🏻👌🏻👍🏻 ते प्रत्येकाला जमेलच असे नाही. जसा समोरचा माणूस तशी बोली reply एक्दम जबरदस्त ह्या वरून तरी सुशिक्षित पणा कळतोच, तो आहे.... 👍🏻 एक कर्तव्य पार नोकरी आणि वेळ कढून video बनवणे ह्याला ही क्षमता लागते. खरंच खूप छान... 👌🏻👌🏻 असेच वेगवेगळ्या विषयांवर विडिओ बनवत जा... पुढील वाटचालीस मनस्वी हार्दिक शुभेच्छा..... From @Shambhai....😊
@sonampatil8609
@sonampatil8609 4 ай бұрын
या आमच्या अलिबाग मध्ये ❤ स्वागत आहे ❤️
@ravisonawane5514
@ravisonawane5514 7 ай бұрын
प्रसाद खूप छान राजा तू काही ही कर मला कायम आवडत राहशील (तुझे काम)जे तु करतोस ते खूप प्रशंसनीय आहे
@user-ev9cd7zq3m
@user-ev9cd7zq3m 6 ай бұрын
भावा खूप छान करत आहेस तू आई च वेड आहे तुला खूप मोठा हो
@AnisShaikh-pz9fj
@AnisShaikh-pz9fj 4 ай бұрын
Prasad khuty rahto MI Dholak gav padha
@user-gv6ft2mj4j
@user-gv6ft2mj4j 5 ай бұрын
मला तर पोलिस व अर्मिवाले खुप आवडतात❤️❤️❤️❤️
@rakeshparab7819
@rakeshparab7819 2 ай бұрын
खूप छान मित्रा.
@sonampatil8609
@sonampatil8609 4 ай бұрын
❤❤नाद करायचा नाय 😊👍💯💯
@ashishsupekar7648
@ashishsupekar7648 4 ай бұрын
भाऊ mast मी police madhe आहे mumbai ला कधी आला तर ye भाऊ धक्या ला तिथे video बनव
@miteshsomaiya8560
@miteshsomaiya8560 3 ай бұрын
Tumchi video 1 number bhai❤
@sureshraut817
@sureshraut817 Күн бұрын
भाऊ तु खराच हिरो आहेस अभिमान वाटतो ❤
@manoharmhatre5198
@manoharmhatre5198 2 ай бұрын
मस्त... सर्व कमेंट करणाऱ्यांना लाईक करून झालं... ( तू हसवत जा रडवायला तर महागाई बसलीच आहे )
@vinodvaidya2298
@vinodvaidya2298 4 ай бұрын
Aaaaaiiii Duty var alo ata ratri 11 nantar ghari yeel Bhau sagle video khup chhan N all the best God bless u n family tc n stay healthy
@muktajadhav7139
@muktajadhav7139 2 ай бұрын
Nice bro
@sanjanatai8967
@sanjanatai8967 2 ай бұрын
तुझा vlog माझा मुलाला खूप आवडतात खूप हसतो आई चे vlog पाहून 😅😅😅😅
@pradeepnevage9367
@pradeepnevage9367 4 ай бұрын
Superman ❤
@activa4g77
@activa4g77 2 ай бұрын
भावा तुझे विडिओ बघितले ना तर सगळं टेन्शन निघून जात आणि खूप छान वाटत
@umeshharad5047
@umeshharad5047 6 ай бұрын
माऊली 1नोम्बर ❤️🙏काळजी घ्या आणि असेच सर्वाना हसवत रहा 🤣🙏🙏❤️
@user-dv3qo1kc3v
@user-dv3qo1kc3v 2 ай бұрын
Dadus baki job karun tu hardwork krto... Dil se blessings bhava tula 😍 good job.
@chutkitole33
@chutkitole33 Ай бұрын
Thnks bro
@ajinkyameshram7411
@ajinkyameshram7411 27 күн бұрын
खुप छान विडियो
@rajeshsuroshe726
@rajeshsuroshe726 6 ай бұрын
खुप छान व्हिडीओ असतात तुझ्या सर्व व्हिडीओ पाहतो आणि हसण्याचा आनंद घेतो.
@aishwaryalad1029
@aishwaryalad1029 4 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤ khup chan aatst tuze video mi daily sakali uthun adhi baghte mag sakalchi suruwat.hote karan mi pan eka college madhe job karte so khup strict asta discipline pan tula baghun khup bhari wattA thanku so much. PT dear
@jaydevgaikwad7432
@jaydevgaikwad7432 3 ай бұрын
Good 👍
@samyakbhoir9942
@samyakbhoir9942 4 ай бұрын
भावु खुप भारी बोलतोस अशाच विडियो बनवत जा
@ktmrclovermh04
@ktmrclovermh04 7 ай бұрын
प्रसाद भाऊ राजा आहेस तू राजा माणूस सलुट भाऊ❤
@dipakdongare5651
@dipakdongare5651 5 ай бұрын
Aagari.samajcha.nav.pudhe.ne Dipak.gegaon
@divyadokfode3399
@divyadokfode3399 4 ай бұрын
Khupach cchan dada...Aapli Aagri bhasha khup cchan aahe❤
@Pratik21724
@Pratik21724 3 ай бұрын
1 no content content असतो भाऊ तुझा 😂😂🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡
@vidyasagvekar4560
@vidyasagvekar4560 7 ай бұрын
खूप छान विडिओ शहण्याला शब्दाचा मार दिलास❤
@umeshchavan7189
@umeshchavan7189 4 ай бұрын
Congratulation 🍫💐❤️🍫🍫🍫☕☕☕
@supriyachaudhari6280
@supriyachaudhari6280 3 ай бұрын
Ak no na bgava mast aahe job tuza hasvat raha aamhala
@ravikautkar6397
@ravikautkar6397 5 ай бұрын
Bahu Dada I Respect for you video Hamesha chaan astat .. job chaan..
@ajaytare4768
@ajaytare4768 6 ай бұрын
मित्रा खूप छान कार्य आहे तुझं आणि खूप चांगले व्हिडिओ बनवतो लोकांचे काय त्यांना नाव ठेवायचे असतात मी त्याच्यावर लक्ष देऊ नको आणि असेच व्हिडिओ बनवत राहा खूप छान वाटतात तुझे व्हिडिओ बघायला एक आनंद भेटतो लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल येते
@arunkadav6641
@arunkadav6641 5 ай бұрын
खूपच मस्त दादा 👍😍, मोकार बोलणाऱ्यांची चांगलीच सुजवली तुम्ही 😂😀
@akkich2912
@akkich2912 2 ай бұрын
Bhai 1 no ❤
@Keyboardistkisha
@Keyboardistkisha 7 ай бұрын
कडक ❤❤❤❤❤❤❤ कायम suport . जे जळतात ते तसेच जळुदे. त्याचे तेच जाळून खाक होतील😂😂😂. यार बाकी 🥰🥰🥰🥰🥰🥰 जीवनात हॅप्पी रहा आणि आम्हालाही हसवत राहा. म्हणजे आम्ही तणावात असू तेव्हा तणावातून बाहेर पडायचं एकमेव movement म्हणजे हसू .
@user-nx8gr4yf8g
@user-nx8gr4yf8g 2 ай бұрын
Very nice
@user-hu2uk5cm5n
@user-hu2uk5cm5n 5 ай бұрын
Are bhawa mahit नव्हते तू पोलिस आहेस म्हणून भावा तुला खूप खूप शुभेच्छा तू असाच आम्हाला हसवत रहा आणि देशाची. सेवा करत रहा All the best
@user-hu2uk5cm5n
@user-hu2uk5cm5n 5 ай бұрын
Thank you
@renukapathak561
@renukapathak561 5 ай бұрын
Bhava tuza sense of humour lay bhari😂. Don divasapurvich tuza aai...wala shorts pahila. Mastach majja ali 😂😂
@mahendragurav5460
@mahendragurav5460 7 ай бұрын
फॉरेस्ट मध्ये आहे का कामाला खूप छान सुंदर मस्त 🙏👌👍💕💖😍❤️
@PrasadTole
@PrasadTole 7 ай бұрын
BMC
@sandeepkamble7030
@sandeepkamble7030 7 ай бұрын
​@@PrasadTole अनुकंपा का परीक्षा देऊन झालास पास
@samirshaikh7001
@samirshaikh7001 4 ай бұрын
❤❤❤❤ चालत रहा बिनधास्त
@jitubhoir193
@jitubhoir193 5 ай бұрын
Lay bhari bhai 1no.🎉😂best of luck
@satishthakare7786
@satishthakare7786 4 ай бұрын
भावा लोकांच्या बोलण्या कडे लक्ष देऊ नकोस.... तू जे करतोय, आणि तुला जे करायचे ते तू करीत राह बिंदास.... आई एकविरा देवी च आशीर्वाद आहे तुला... ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ एक बोलू... एक गाणं आठवल मला कुछ तो लोग कहेंगे,,, लोगो का काम है कहेना,,,, 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@jinishamhatre6601
@jinishamhatre6601 7 ай бұрын
Speechless jawab dilas dada sglyana....keep it up Aai mauli blessed u❤
@krishna__gaming__ff5219
@krishna__gaming__ff5219 4 ай бұрын
Nice
@dipakarakh3329
@dipakarakh3329 Ай бұрын
कडक भावा
@yogeshkhotare7570
@yogeshkhotare7570 2 ай бұрын
Bhau khup chaan video astat tumche .best of luck bhava.
@hrudaynathpatil307
@hrudaynathpatil307 25 күн бұрын
खूप खूप सुंदर
@varadtransport5663
@varadtransport5663 4 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@kanakdharnekar250
@kanakdharnekar250 7 ай бұрын
जय आगरी कोळी लय भारी प्रसाद भावा🎉
@sandeepgavali9078
@sandeepgavali9078 2 ай бұрын
1no bava
@vijaypatil5735
@vijaypatil5735 7 ай бұрын
एक नंबर Reply ज्याने कमेंट केली होती त्याला आता समजल असेल तू काय टेन्शन घेऊ नको मस्त अजून व्हिडिओ बनव जसा वेळ मिळेल तसा❤
@bharatdandkar1687
@bharatdandkar1687 4 ай бұрын
खुप खुप शुभेच्छा मित्रा
@ganeshtarmale96
@ganeshtarmale96 4 ай бұрын
Nice video
@riyataravi6066
@riyataravi6066 14 күн бұрын
Khup chan prasad dada 👌
@vishalpatil7854
@vishalpatil7854 2 ай бұрын
Nice👍
@Daivikofficial386
@Daivikofficial386 3 ай бұрын
बरोबर दादा व्हिडिओ बनवायला खुप मेहनत आहे
@naryanshinde5702
@naryanshinde5702 27 күн бұрын
Khup chan
@shilpa0780
@shilpa0780 5 ай бұрын
खुप छान भाऊ...
@piu07
@piu07 Күн бұрын
Prasad tula hate kadhich karu shakat nai, tu tar mazya hero sarkha distos me tyala kadhi hate nai kela tula kasa karin r. We love you ani aaj tar jalnaryanchi raakh zali asnar 😂❤ love you and ur family a lot. Keep doing the great work and being awesome ❤ we love u a lot ❤❤❤❤
@PramodGaikwad-jw7vs
@PramodGaikwad-jw7vs 4 ай бұрын
आमच्या वडनेर चे जनार्दन भाऊ आहे कन्नड तालुका
@MaheshVarma-ri9yj
@MaheshVarma-ri9yj 2 ай бұрын
लईच भारी
@sanjukhokale2841
@sanjukhokale2841 9 ай бұрын
अरे भावा तुझा वीडियो जाम भारी अस्तता कर tu bindass, baki chya makra kada laksha nakos deu
@rakeshmulaye5671
@rakeshmulaye5671 3 ай бұрын
जळणारे खूप असतात भावा
@RameshPawar-rv8bz
@RameshPawar-rv8bz 6 ай бұрын
भारी वीडियो भाई जय कुणबी ❤🎉
@hareshsawant-eh4zl
@hareshsawant-eh4zl 5 ай бұрын
मस्त भावा असच हॅपी रहा❤
@avinash4978
@avinash4978 6 ай бұрын
भाई तुझ्यावर जळतात त्याना लाव घो.. पण मी तुला सांगतो तू विडिओ बनव मजा येते तुझे विडिओ बगायला ❤
@jayvantmhaskar4592
@jayvantmhaskar4592 5 ай бұрын
Police ahe the hemant Harad ahe
@varshapatil-lq4rl
@varshapatil-lq4rl 4 ай бұрын
Radvnare khup astat dada hasvnare khup kami mst vatl tumcha ky pahije javyala song pahila aajch mg tumche video mst aahet ha
@yogeshnighut9502
@yogeshnighut9502 5 ай бұрын
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 39 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 139 МЛН
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Chapitosiki
Рет қаралды 28 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 10 МЛН
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 39 МЛН