१८ दिवसात मिळवला ₹१,२५,००० चा नफा !! आता दुधाशी निगडीत धंद्याचं पण बघूया, 4D सायलेज बॅगा भरूया

  Рет қаралды 84,986

Y T Patil Dairy Farm Arvind Patil

Y T Patil Dairy Farm Arvind Patil

2 жыл бұрын

नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529

Пікірлер: 128
@shrikantjadhav1398
@shrikantjadhav1398 2 жыл бұрын
सर तुम्ही माहित खूप छान देता तुमची माहिती बगुन मी या धंद्यात उतरलो आता दिवसाला ६० लिटर दूध जात दिवसाला. खर्च.वजा केल्यास ३५ ते ३८ हजार उरतात. धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏
@abhijeetdhavale769
@abhijeetdhavale769 2 жыл бұрын
सर मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो अतिशय सुंदर असे व्हिडिओ बनवता युवा शेतकरी बांधवांना तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छान मदत होत आहे
@sumitkulkarni8354
@sumitkulkarni8354 2 жыл бұрын
दादा तुम्ही निगेटिव्ह कंमेंट्स बघू नका तुम्हचे कार्य चालू ठेवा.🚩🚩🚩🚩✌️✌️✌️✌️🙏🙏🙏
@surajkadam-cj5dl
@surajkadam-cj5dl
खुप छान अरविंद सर
@ashokmhaske3519
@ashokmhaske3519 2 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिलीत सर .धन्यवाद
@anitapatil4596
@anitapatil4596 2 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद,
@sikandarkalawant2464
@sikandarkalawant2464 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब नमस्कार
@gurunathparit5029
@gurunathparit5029 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे सर 👌👌
@sahebraoingle3829
@sahebraoingle3829 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली मी तुमचे संपूर्ण व्हिडिओ बघतो
@pramodghodake5595
@pramodghodake5595 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली sir मी तुमचे संपूर्ण व्हिडिओ पाहतो
@yashchavan7332
@yashchavan7332 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली 🙏🙏
@nitinwaghmode6240
@nitinwaghmode6240
आती खुप खुप सुंदर माहिती आपण दिली त्याबद्दल आपला धन्यवाद
@rajansamindar9226
@rajansamindar9226 Жыл бұрын
सरजी अतिषय प्रोच्चाहन दायी माहीती धन्यवाद
@yogeshbhamare5097
@yogeshbhamare5097 2 жыл бұрын
लय भारी माहिती दिली सर तुम्ही 👌👌👍👍
@sandeshdoke4341
@sandeshdoke4341 2 жыл бұрын
Khup chhan video ahet sir tumche 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@dinkarsuradkar7451
@dinkarsuradkar7451 Жыл бұрын
सर खूप छान माहिती
@rohandisale3654
@rohandisale3654 2 жыл бұрын
Nice Information👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@jayvantpatil9736
@jayvantpatil9736 2 жыл бұрын
छान माहिती सर
@gorakshnathmagar3155
@gorakshnathmagar3155 Жыл бұрын
🙏 सर फार छान माहिती दिली
@hanmantpatil8452
@hanmantpatil8452 Жыл бұрын
सांगली कुपवाड एमआयडीसीत चांगल्या आणि स्वस्त कॉलिटी च्या मशीन मिळतात बाकी आपले सगळे व्हिडिओ अप्रतिम आहेत
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 19 МЛН
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 14 МЛН
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 37 МЛН