Рет қаралды 837
18 हजारांत सुरू केला गृहउद्योग | आता चार लाखांची उलाढाल | Shevya Business Money | Sarang TV 24
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील राधिका गोविंद ठोसर या सेंद्रिय शेतकरी गटाच्या माध्यमातून उपवासाचे खाद्य पदार्थ, पापड, लोणचे, वाळवणाचे पदार्थ तयार करतात. साबुदाण्याच्या पापड्यांना ग्राहकांची मोठी पसंती मिळते. दोन ते तीन हजारांच्या गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू केला होता. पती खासगी शिकवणूक करीत होते. मात्र, लॉकडाऊनमुळे शिकवणी बंद असल्याने घरखर्च चालविण्यासाठी राधिका ठोसर यांनी हा व्यवसाय सुरू केला.
#spiceindustry
#radhikathosar
#masakeudyog
#sarangtv24 4
#papadudyog
#मसालेउद्योग
#businessidea