1848 मध्ये फुले दांपत्याने ओतूरला सुरू केलेली मुलींची देशातील चौथी शाळा | Otur ZP School History

  Рет қаралды 854

Sarang TV 24

Sarang TV 24

26 күн бұрын

1848 मध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी सुरू केलेली ओतूरची शाळा | 175 वर्षांचा इतिहास | Otur ZP School History
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची दारे उघडी करून दिली. पुणे येथे भिडेवाडा या ठिकाणी फुले दांपत्याने मुलींची पहिली शाळा सुरू केली. यानंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी त्या काळात महिलांसाठी शाळा सुरू केल्या. फुले दाम्पत्य स्वतः मुलींना शिकवत होते. त्यावेळी ओतूर, ता. जुन्नर, जिल्हा पुणे या गावातही 1848 मध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी देशातील चौथी शाळा सुरू केली. ओतूर येथील शाळेला आता जवळपास 175 वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. या शाळेत विद्यार्थ्यांची १०० % पटसंख्या पूर्ण होते. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या ओतूर येथील जिल्हा परिषद शाळेचा निकालही अतिशय चांगला आहे. ओतूर जिल्हा परिषद शाळेचा आढावा आपण या व्हिडिओत घेऊ.
पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी सुरू केलेल्या शाळा, पुणे जिल्ह्यातील जुन्या शाळा, महात्मा फुले जयंती, सावित्रीबाई फुले जयंती, महात्मा फुले पुण्यतिथी, सावित्रीबाई फुले पुण्यतिथी, सावित्रीबाई फुले यांचा इतिहास,
India's Fourt Girls' school Started By Mahatma Jyotibe Phule
Mahatma Phule and Savitribai Phule opened the doors of education for women. Phule couple started the first school for girls at Bhidewada in Pune. After this, Mahatma Phule and Savitribai Phule started schools for women during that time. Phule couple were teaching the girls themselves. At that time, Otur, Mahatma Phule and Savitribai Phule also started the country's fourth school for girls in 1848 in the village of Junnar, District Pune. The school at Otur has now completed more than 175 years. 100% pass marks of students are completed in this school. The results of the Zilla Parishad School at Otur, started by Mahatma Phule and Savitribai Phule, are also very good. In this video we will take a review of Otur Zilla Parishad School.
Zilla Parishad Schools in Pune District, Schools Started by Mahatma Phule and Savitribai Phule for Girls, Old Schools in Pune District, Mahatma Phule Jayanti, Savitribai Phule Jayanti, Mahatma Phule Death Anniversary, Savitribai Phule Death Anniversary, History of Savitribai Phule,
#oturzpschool
#firstschoolforgirlsinindia

Пікірлер: 3
@himmatkirte6902
@himmatkirte6902 21 күн бұрын
धन्य धन्य झालो.... क्रांती जोतींची शाळा बघुन
@mahendrapathade3057
@mahendrapathade3057 22 күн бұрын
🙏📚जय सावित्रीजोती📚🙏
@hemrajmahure7406
@hemrajmahure7406 23 күн бұрын
धन्य ते ज्योतीबा अन् ती सावित्रीमाई
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 11 МЛН
A Planned Arrest | To Catch a Smuggler | हिन्दी | National Geographic
21:30
National Geographic India
Рет қаралды 1,7 МЛН