1st Girnar Yatra | Part 1 | Mugdha Vaishampayan | Prathamesh Laghate | Yash Joshi

  Рет қаралды 227,943

Mugdha Vaishampayan Official

Mugdha Vaishampayan Official

2 жыл бұрын

#mugdhavaishampayan #prathameshlaghate #girnar #jaygirnari #gurudevdatta
Hello everyone,
अगदी काही आठवड्यांपूर्वी मी पहिल्यांदाच गिरनार पर्वतावर दत्तस्थानाचं दर्शन घेतलं.
पायथ्यापासून १०,००० पायऱ्या चढून वरपर्यंत पोहोचू शकेन का नाही अशी धाकधुक होतीच मनात! पण अर्थात, ज्यांच्या इच्छेविना झाडाचं एक पानही हलत नाही म्हणतात, त्यांची इच्छा होती म्हणूनच हे दिव्य पार पाडू शकले.🙏🏻
हा सगळा अनुभव ह्या VLog च्या मार्फत तुमच्याबरोबर शेअर केलाय. व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका! 🤗
जय गिरनारी!🙏🏻🚩
Follow me on Facebook for more content 👇🏻
/ mugdhabhagwan
Follow me on Instagram for more content👇🏻
/ mugdhabhagawan5
Also, sharing links of various playlists of my channel.
My originals👇🏻
• Bhaavgeet
Devotional songs👇🏻
• Devotional
Travel VLogs👇🏻
• Travel VLog
Yaado mein series👇🏻
• Yaado mein series

Пікірлер: 415
@aratikharpate7375
@aratikharpate7375 2 жыл бұрын
नशीबवान आहात. इतक्या लहान वयात गिरनार ला जाऊन आलात. कौतुक आहे. मूल हिल स्टेशन ला जातात तुम्ही गिरनार ला जात आहात. तुम्हाला मनापासून नमस्कार.
@dipalijoshi2498
@dipalijoshi2498 Жыл бұрын
नक्कीच खूपच कौतुक आहे
@aparnanadkarni3202
@aparnanadkarni3202 2 жыл бұрын
तुमच्या यात्रेत आम्हाला ही गिरनार यात्रा घडली ,डोळे भरून येत होते श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏
@santoshjagtap6593
@santoshjagtap6593 2 жыл бұрын
तुमचे आम्हाला लहानपणापासून लिट्ल champs चालू झाल्यापासून आजतागायत खूप खूप कौतुक आहे मुग्धा आणि प्रथमेश!!तुमच्यावरील आमचे हे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही आणि होणारही नाही.आपण गायन क्षेत्रात असल्याने माता सरस्वतीचा आपल्यावर मोठा कृपाहस्त आहे.तसेच आपले साधे राहणीमान आणि एवढे मोठे सेलिब्रिटी असूनही किती विनम्र आहात,याचा मूर्तिमंत वस्तुपाठ आहात.म्हणूनच आपण रसिकांच्या गळ्यातील ताईत आहत.दत्त महाराजांची आपली भक्ती देखील खूपच कमाल आहे. गिरनार पर्वत चढणे,म्हणजे दिव्य अनुभव आहे.आम्हा सर्वांना आपण गिरनार आणि दत्त महाराजांचे दर्शन याचि देही याचि डोळा घरबसल्या घडवले,त्याबद्दल आपले खूपच धन्यवाद!! मुग्धाला आज पाहिले तरी ती लहानशी,छोटुकली मुग्धाच आम्हाला दिसते.नावच मुग्धा आहे.. म्हटल्यावर तिच्या गायनाने मंत्रमुग्धच होतो प्रत्येकजण.. प्रथमेश पण तो... लहानपणचा....मोदक...आठवतो.प्रथमेश...नाव गणेशाचे आणि त्याचे आवडते पक्वान्न..मोदक!!भारीच कॉम्बिनेशन आहे!!!दत्त महाराज व गिरनार यात्रेचा हा व्हिडिओ खूप छान बनवला आहे आणि व्हीडिओला तुम्हीच गायलेल्या सुंदर दत्त माऊलींच्या भक्तिगीताची पण जोड आहे.अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!!🙏🏻🙏🏻🙏🏻
@ulkaranade9331
@ulkaranade9331 Жыл бұрын
मुग्धा आणि प्रथमेश व्हिडिओ खुपचं छा आहे आ
@ulkaranade9331
@ulkaranade9331 Жыл бұрын
खुप छान आम्हाला दर्शन घडवले मुग्धा धन्यवाद
@priyapandharpatte5675
@priyapandharpatte5675 2 жыл бұрын
मस्तच अनुभव आहे गिरनार टूर मी गेल्या 2 वर्षापूर्वी गेले होते आम्ही पण अलिबाग वरून ट्रेन नी गेलो होतो, कोजागिरीपौर्णिमेला आम्ही गिरनार चढण्याच वेगळाच आनंद मिळाला जय गिरनार 🙏🙏
@ndtelang
@ndtelang 2 жыл бұрын
जय गिरनारी , माझा जुन्या आठवणी ताजा करुन दिल्या बद्दल धन्यवाद... मी बिलासपुर छत्तीसगढ ला रहातो इ. स. २००० मधे मला पहिल्यांदा सोमनाथ आणि गिरनार दर्शन करण्याची संधी लाभली होती... अकल्पनीय अनुभव होता... सुमारे दोन हजार किलोमीटर लांबचा सतत रेल्वे प्रवास करुन कुठे ही विश्रांति न घेता गिरनार चढण्याचे धाड़स केले जवळ जवळ साढ़े सात हजार पायरी चढून झाल्या होत्या मी सर्व देहभान विसरुन बेशुद्ध होऊन पड़णार अशी माझा देहाची अवस्था झालेली होती एक ही पाउल पुढ़े टाकण्याची शक्ती देहात उरलेली नसतांना त्याच पायरी वर देह पड़ेल या अवस्थेत असतांना अचानक तिथे एक खूब वयोवृद्ध जोड़ी अगदी विट्ठल रखुमाई सारखे पोशाक परिधान नेसलेली माझा पाठी मागे प्रगट झाली आणि माझा पाठी वर हाथ कुरवाळित म्हणाली आलच आहे आता थोड़ेच जायच आहे... त्या नंतर अड़ीच हजार पायरी मी कुठे ही न थांबता कसा चढलो हे मलाच समजले नाही...आणि काही पायरी वर चढून गेल्यावर ते जोड़प दिसे नाहीसे झालेत... ही सर्व जणु दत्त महाराजांची कृपा... आज पर्यंत तब्बल अकरा वेळा गिरनार चढ़ण्याची संधी मिळाली ज्यात अकराव्या फेरीत माझा सोबत माझा आईला पण सोबतीने गिरनार यात्रा घड़ली हे सर्व जे काही झाले ते दत्त महाराजांचीच कृपा... जगातील एकमेव अलौकिक अनुभुति स्थान ते म्हणजेच गिरनार... जय गिरनारी... !! हरि: ॐ तत्सत जय श्री गुरुदत्त !!
@ndtelang
@ndtelang 2 жыл бұрын
आश्चर्याची बाब म्हणजे ती वयोवृद्ध जोड़ी काही अंतराळ माझा सोबत चालली आणि माझा नकळत अदृश्य झाली आणि मला परत कधीच भेटली नाहीं... 🙏
@vidulabreed2798
@vidulabreed2798 2 жыл бұрын
दत्त महाराजांचे कृपाशीर्वाद सदैव तुमच्या पाठी राहोत. केव्हढे कष्ट आणि प्रवास करून आलात. कमाल आहें. 🙏
@ndtelang
@ndtelang 2 жыл бұрын
@@vidulabreed2798 🙏🙏🙏
@rkrk1900
@rkrk1900 2 жыл бұрын
माझी पण गिरनार दर्शन करण्याची इच्छा लवकर पूर्ण होवो श्री गुरुदव दत्त 🌺🙏
@ndtelang
@ndtelang 2 жыл бұрын
@@rkrk1900 नक्की होईल 🙏🌹🙏
@nityakaravade2878
@nityakaravade2878 2 жыл бұрын
ATTISHAY GOD YASH JOSHI!!!HMMMM
@sujatagurjar8424
@sujatagurjar8424 Жыл бұрын
दत्त दरशनिला जायाचं नी जायाच नी जायाच आनंद पोटात माझ्या मायना मायना 😊😊😊
@sachinbhandarkar6536
@sachinbhandarkar6536 2 жыл бұрын
कमाल. दोन एवढे मोठे गुणी कलाकार एवढ्या साध्या पद्धतीने प्रवास. फार छान सुत्रसंचालन. अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
@somnath.sonawne
@somnath.sonawne 2 жыл бұрын
गिरनार असे ठिकाण आहे जिथे एकदा गेला की तुम्ही परत परत जाणार.. छे छे.. महाराज सारखे बोलावतात - जय गिरनारी
@anupamadagaonkar3249
@anupamadagaonkar3249 2 жыл бұрын
धन्यवाद आणि तुमचे खुप खुप कौतुक तुम्ही एवढे वयाने लहान असुन देवदर्षन करीत आहात खुप छान खुप खुप शुभेच्छा तुम्हलाश्री गुरुदेव दत्त
@yogendraagashe931
@yogendraagashe931 2 жыл бұрын
अग तुला किती लहान आसल्यापासुन गाताना बघतो खुपगोड दिसते व गाते पण छान
@IconicRugved
@IconicRugved 2 жыл бұрын
जय गिरणारी.. छान अनुभव आहे हा गिरणार दर्शणाचा.. शक्यतो भाविक हे पोर्णिमेच्या रात्री दर्शनाला दत्त शिखरावर जाण्यास सुरवात करतात.. पोर्णिमेच्या चंद्र प्रकाशात शिखरा भवतीचे सौदर्य अनुभवता येते .. खास करून कोजागिरी पोर्णिमेला.. रात्री 8-8.30 वा सुरवात होऊन 3 पर्यंत शिखरावर नक्की पोहचाल ..पहाटे 4.15 ची आरती याचा सर्वानी अनुभव नक्की घ्या.. दत्त दर्शना नंतर जे समाधान आहे ते खरंच गिरणार शिखरावर गेल्यावर समजते
@archanakarandikar5715
@archanakarandikar5715 2 жыл бұрын
Farach sunder.Mi 81 yrs old Archana Karandikar Pune..Pratekane baghava.Jaya Giridhari.
@kamalakarkirane2779
@kamalakarkirane2779 2 жыл бұрын
@@archanakarandikar5715 😊😅p⁰⁰⁰⁰0⁰llp
@kamalakarkirane2779
@kamalakarkirane2779 2 жыл бұрын
ok ji mam ll llllpojuj no
@amolandhale1075
@amolandhale1075 2 жыл бұрын
Girnar la janyasathi punya madhun Kota groups asel tar sanga.
@IconicRugved
@IconicRugved 2 жыл бұрын
@@amolandhale1075 mahiti milali ki nakkich share karen..
@supriyayeolekar7285
@supriyayeolekar7285 2 жыл бұрын
जय गिरनारी 🌷🌿🌹🙏🙏🙏मस्त मुग्धा चार वर्षापूर्वी गेलेले रात्री बाराला सुरुवात केलेली भयंकर वारा पाऊस झेलत सकाळी सहाला श्रीदत्तांचे दर्शन खूप छान अनुभव होता जूनची वटपौर्णिमा जय गिरनारी🌺🙏
@manoharbugadejaigirnari235
@manoharbugadejaigirnari235 10 ай бұрын
Jai Girnari Yog yava lagto Girnar wari sathi We are going since 2010 every year it's amazing experience. Once you visit to Girnar, you feel to go again and again, even it is tough.
@JayadeepPatil
@JayadeepPatil 2 жыл бұрын
जय गूरूदत्त एवढ्या ऊन्हात भारी आहात तुम्ही आणि प्रथमेश अनवाणी चालत होता 🙏
@manishasuryawanshi6821
@manishasuryawanshi6821 2 жыл бұрын
जय गिरनारी❤
@vandanamadhukarshindeshind6361
@vandanamadhukarshindeshind6361 2 жыл бұрын
श्री गुरूदेव दत्त
@pushpadeshpande1573
@pushpadeshpande1573 Жыл бұрын
मुग्धा प्रथमेश व यश इतक्या लहान वयात गिरणार शिखर पार केलेत नशिबवान आहात इतर ठिकाण चा प्रवास सुखाचा होवो हिच गुरु चरणी प्रार्थना
@vanitakarale9552
@vanitakarale9552 Жыл бұрын
Jay girnari 🙏khup Chan anubhav aahe maharajancya aashirwadamule mala 4 Vela janyacha yog aala 🙏
@pranalibavkar349
@pranalibavkar349 Жыл бұрын
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@snehals8078
@snehals8078 2 жыл бұрын
खुप छान,मुग्धा,प्रथमेश आणी यश,तुमचे गिरनार दर्शन छानच झाले,एवढ्या लहान वयात तुमची देवदर्शनाची आवड आणी सात्विक वृत्ती खुपच कौतुकास्पद आहे,मी तुमची गाण्यांची चाहती आहेच,पण आता तुमच्या व्हिडीओ ची पण चाहती झाले आहे म्हणून दोघांनाही कधीच subscribe केले आहे, तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद 👍👍👍👍
@archanaraut2536
@archanaraut2536 2 жыл бұрын
जय गिरनारी तेरा भरोसा है भारी शिखर पर बैठ रक्षा कर हमारी🙏
@everydaylife....7349
@everydaylife....7349 11 ай бұрын
Jay girinari🙏🙏🙏 tumcha video itka Chan hota pahun. Janyachi iccha hot aahe
@vibhutipuri3438
@vibhutipuri3438 Жыл бұрын
Jai Girnari. U R super strong .😊
@amitanavle2464
@amitanavle2464 2 жыл бұрын
Amazing mugdha👍👌 😘
@shubhamparicharak7448
@shubhamparicharak7448 2 жыл бұрын
खूपच छान सुंदर 👌👌👌👌👌👌👌जय गिरिनारी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त..... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@RDMMarathiVlog
@RDMMarathiVlog Жыл бұрын
OYE ............... mugdha kevdhi hotis tu ................. lay bhari ...........mast khup pudhe java.............. 12/13 varsh kadhi zali little saregamapala ............. khup majja yayachi program bhagyala
@anujakudalkar1786
@anujakudalkar1786 2 жыл бұрын
🙏 जय गुरुदेव दत्त 🙏 मी आठ वर्षांपूर्वी जाऊन आले त्याची आठवण झाली.धन्यवाद मुग्धा, प्रथमेश,यश 🙏
@mangalakumshi4146
@mangalakumshi4146 Жыл бұрын
गोड आहे जोडी (गोडंबी दोघे) शुभ मंगल सावधानला बोलवा
@rajp2511
@rajp2511 2 жыл бұрын
So, good to visit there. I am from there city Junagadh. Very nice. Hope you'll come again.
@hemchandrakanade3162
@hemchandrakanade3162 2 жыл бұрын
जय गिरिणारी मुग्धा आणि प्रथमेश . हॅलो तुम्हाला दोघांना एकत्र पहायला खूप आवडते मला
@madhaviarolkar5548
@madhaviarolkar5548 2 жыл бұрын
Thanks for sharing. साक्षात् दत्तगुरूंशिखराचं‌ दर्शन तेही माता सरस्वतीच्या शिष्यांसोबत!!!! अहोभाग्य!!!🙏🏻🙏🏻🙏🏻
@varshachaudhari8299
@varshachaudhari8299 2 жыл бұрын
Thank you for this wonderful video Mughdha!
@suyog_khare
@suyog_khare 2 жыл бұрын
Jay giranari ,, गिरिनार दत्त महाराज म्हणजे साक्षात सुप्रीम कोर्ट,,, महाराज्यान सांकड़ घालन आणि ते पूर्ण न होणे है शक्य नही. श्री गुरुदेव दत्त♥️
@mangeshrwalawalkar
@mangeshrwalawalkar 2 жыл бұрын
खूपच छान. श्री गुरुदेव दत्त!! जय गिरनारी!! 🙏🙏🙏
@dayanandgawde4894
@dayanandgawde4894 2 жыл бұрын
Khup Chaan🙏Jai Gurudev Datta🙏
@PrajaktaChavan91
@PrajaktaChavan91 2 жыл бұрын
Avdhoot chintan shree gurudev datta.. Mazya pahilya girnar yatrechya aathwani jagya zalya..Datta jayanti December 2021 laa me pahillyanda girnar yatra keli..Atishay sundar anubhav hota ashkya te shkya zale man maze bharuni ale, Datta bhetichi aas purn zali... Thank you mugdha right now I have tears in my eyes,..Dattaguru bless u
@falgunikulkarni1563
@falgunikulkarni1563 2 жыл бұрын
जय गिरनारी 🙏🙏👏 अप्रतिम👏
@shirishkulkarni2705
@shirishkulkarni2705 2 жыл бұрын
अभिनंदन मुग्धा, देवाचे आशीर्वाद सदैव तुझ्यावर राहोत
@vikashalagunde1717
@vikashalagunde1717 2 жыл бұрын
जय गिरनारी 🙏 अतिशय सुंदर वर्णन
@nilimasathe171
@nilimasathe171 Жыл бұрын
Khup chan darshan zale tumchya mule
@rekhabhanushali8112
@rekhabhanushali8112 Жыл бұрын
जय गिरनारी
@vinodwagle6855
@vinodwagle6855 2 жыл бұрын
Superb, Shree Dattamaharaj ki Jay.
@rashminevgi8412
@rashminevgi8412 2 жыл бұрын
खूप छान. जय गिरनारी 🙏
@renukaborgaonkar4207
@renukaborgaonkar4207 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद तुमचे गिरनार दर्शन दाखवले🙏🙏🙏
@surekhakhandekar8694
@surekhakhandekar8694 Жыл бұрын
आमचे गुरू नानामहाराज तराणेकर म्हणालेत की पूर्व पुण्याई असेल तर तीर्थक्षेत्री यात्रा घडते, तुम्ही तिघेजण नशीबवान आणि पूर्व पुण्याई युक्त आहात, लहान वयात ही गिरनार यात्रा केलीत . खूप कौतुक आणि अशा च अनेक यात्रा तुमच्या कडून होवोत ह्या साठी खूप शुभेच्छा
@padmajachoudhari4713
@padmajachoudhari4713 2 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त..
@reenakhetam8526
@reenakhetam8526 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐🙏🙏
@ashwinikadam4327
@ashwinikadam4327 6 ай бұрын
दत्त दर्शन ला जायायचं नी यायचं आनंद पोटात माझ्या माईना
@yashtillu181
@yashtillu181 2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏💐💐
@changdevtelore8954
@changdevtelore8954 8 ай бұрын
धन्यवाद मुग्धा जय गिरनारी 🙏🙏
@vaishalimungi3310
@vaishalimungi3310 Жыл бұрын
Khupach chhan Darshan jale 🙏🙏👌👌
@sudhirshewalkar3324
@sudhirshewalkar3324 2 жыл бұрын
मुग्धा आणि प्रथमेश.....शुभेच्छा 🌸🌼
@akshaykane123
@akshaykane123 2 жыл бұрын
🙏जय गिरनारी🙏 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
@anjanisahasrabudhe7945
@anjanisahasrabudhe7945 2 жыл бұрын
Khoop chaan Mugdha, Prathamesh, yash , Jai Girnari
@mangalkhandagale2287
@mangalkhandagale2287 2 жыл бұрын
🙏👌👌👌जय गुरुदेव दत्त
@diptioak2188
@diptioak2188 2 жыл бұрын
खूप छान अनुभव येईल मस्त
@prajakta2510
@prajakta2510 2 жыл бұрын
Khup kamal aahe video 👏👌❤️
@archanajoshi4376
@archanajoshi4376 2 жыл бұрын
खूपच छान ,,,जय गिरीनारी
@vardakelkar4364
@vardakelkar4364 2 жыл бұрын
Waa सुंदर, जय गिरनारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
@deepakkudtarkar9550
@deepakkudtarkar9550 2 жыл бұрын
❤❤❤👌👌👌👌 🙏🌺🌺🌺🌺🙏 अवधूत चि॓तनम् श्री गुरुदेव दत्त।। 🌹🌹🌹
@mrugayachitnis8080
@mrugayachitnis8080 2 жыл бұрын
Thanks a lot....tumchya mule khoop chan anubhav milala 👍 Love your vlog
@sunitagogate5576
@sunitagogate5576 2 жыл бұрын
खूप शुभेच्छा तूला मुग्धा, आमची आवडती आणि लाडकी गायिका आहेस तू तुझ्या लहानपणापासूनच
@vijaygharat1812
@vijaygharat1812 2 жыл бұрын
आमच्या महाराष्ट्राची स्वप्न गायकी गिरनारी मुग्धा तसेच प्रथमेश खूप अभिनंदन समाधान वाटते तुम्हाला पाहून जय गिरनारी🙏🙏🙏
@dipikaambre3213
@dipikaambre3213 2 жыл бұрын
खुुप सुंदर प्रवास झाला .
@user-ts9ys4vb3z
@user-ts9ys4vb3z Жыл бұрын
Amazing mugdha👍👌😘
@prameelalambe2738
@prameelalambe2738 Жыл бұрын
जय गिरनारी 🙏🙏 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@kavitabhandare2922
@kavitabhandare2922 2 жыл бұрын
खुप खुप छान छान जय गिरनारी ,अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🙏
@NG-hj7zt
@NG-hj7zt 2 жыл бұрын
खूप कौतुक वाटले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺
@mridulakhisti4608
@mridulakhisti4608 2 жыл бұрын
Very nice video. Congratulations to all of you. Thanks for sharing.
@mithundhanawade7682
@mithundhanawade7682 2 жыл бұрын
जय गिरनारी 🙏🏻🙏🏻 श्री गुरुदेव दत्त महाराज 🙏🏻
@mehulpjoshi6998
@mehulpjoshi6998 2 жыл бұрын
અમારા ગુજરાત નં-1ના સૌરાષ્ટ્રના ગીરનારની મૂલાકાતનો વિડિયોથી આનંદ થયો...!! खुब खुश।😊😊
@smitapatkar113
@smitapatkar113 2 жыл бұрын
हाय मुग्धा तुझे सगळे विडीओ खुप छान असतात, खुप छान माहिती दिली जाते त्यातून, गिरिनार यात्रेचा अनुभवच तू आम्हाला दिलास, प्रथमेश, यश आणि अर्थात तुला खुप धन्यवाद, असेच सुन्दर अनुभव आम्हाला देत रहा
@sandhyaoak5972
@sandhyaoak5972 2 жыл бұрын
जय गिरनारी. खूप छान.
@geethar405
@geethar405 2 жыл бұрын
Very happy to c u all youngsters taking interest in holy tour pl keep going and do not forget to post yr experiences with vlogs tks
@vdongre2607
@vdongre2607 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद... गुरु शिखराचं दर्शन घडवलं तुम्ही आम्हाला... शुभेच्छा
@nandasharangpani6681
@nandasharangpani6681 2 жыл бұрын
Jai girnari jai shree gurudev datta 🙏🙏🌹🙏🙏sunder dershn gahdvlya baddal dhnywad maauli 🙏🙏🙏🙏
@naliniakre2834
@naliniakre2834 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद,आणि तुमचं खूप कौतुक,खुप गोड आहात तुम्ही तिघे
@snehashinde6604
@snehashinde6604 2 жыл бұрын
उत्कृष्ट 👌👍
@geethar405
@geethar405 2 жыл бұрын
Tks for the divine darshan waiting g to c more such vedios
@sanjaypathak3179
@sanjaypathak3179 Жыл бұрын
Khoop Chan. श्री गुरुदेव दत्.
@shwetasalunkhe882
@shwetasalunkhe882 2 жыл бұрын
छान दर्शन झाले
@sulochanaarunbagal6249
@sulochanaarunbagal6249 2 жыл бұрын
Shri Gurudev Datta 🙏🌺🌺🙏
@rajkumarkharote6952
@rajkumarkharote6952 2 жыл бұрын
खुपच छान माहीती समजली सवाचे आभार जय गिरणारो
@malatinanal2527
@malatinanal2527 2 жыл бұрын
जय गिरनारि 👌👌🙏🙏
@prodevidas
@prodevidas 2 жыл бұрын
सुंदर व्हिडीओ 🙏जय गिरनारी
@bhalchandragokhale211
@bhalchandragokhale211 2 жыл бұрын
Khup chhan ghari basun ginar yatra jhali
@ujjwalamukadam915
@ujjwalamukadam915 2 жыл бұрын
जय गिरीनरी 💐💐 वा तुमच्या मुळे आम्हला गिरनार bhagyla मिळालं धन्यवाद
@manishasardesai4087
@manishasardesai4087 2 жыл бұрын
खुप छान मुग्धा ताई नशीबवान आहात ,दत्त महाराजांची गिरनार यात्रा पार पाडली.धन्यवाद तुम्हा तिघांचे. जय गिरनार
@jadhavrohit7595
@jadhavrohit7595 2 жыл бұрын
खूप छान श्री गुरुदेव दत्त
@poorvawaingankar1555
@poorvawaingankar1555 2 жыл бұрын
🙏 खूप छान 💐
@surendrapotdar7735
@surendrapotdar7735 2 жыл бұрын
Yes, because of you I had got the Darshan of Gurudev. Thanks a ton
@nageshkawade
@nageshkawade 2 жыл бұрын
खुप छान मुग्धा , प्रथमेश 🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
@anaghakulkarni1481
@anaghakulkarni1481 2 жыл бұрын
Jai girnari
@ashakarhade5992
@ashakarhade5992 8 ай бұрын
खूप छान व्हिडिओ बनवलाय. भाग्यवान आहात. आम्ही आजच गिरनार यात्रा केली. अर्थात रोप वे ने निम्मे अंतर पार करून.
@sanjivanikulkarni3476
@sanjivanikulkarni3476 2 жыл бұрын
जय गिरनारी 🙏🙏 श्री गुरुदेव दत्त
@smitakorlekar8714
@smitakorlekar8714 2 жыл бұрын
Kay girnari kup sunder VR Nan 👌👌🙏🙏
@siddhiterse1276
@siddhiterse1276 2 жыл бұрын
जय गिरणारी श्री गुरुदेव दत
@pratham999patil
@pratham999patil 2 жыл бұрын
*!!! दत्त दिगंबर *!!! *!!! जय गिरनारी *!!! *!!! अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त *!!!💐🙏
@anayaambardekar3879
@anayaambardekar3879 2 жыл бұрын
तुझ्या गिरनार प्रवासामुळे आम्हाला पण छान दर्शन झाले. धन्यवाद
@tanayapalav7517
@tanayapalav7517 Жыл бұрын
Jay girnari shree guru dev datta shree swami samarth Jay Jay swami samarth har har mahadev om namah shivay 🙏😇❤💕 Chan zale darshan 🙏❤😇
@hareshpanchal364
@hareshpanchal364 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त! तुम्हाला दत्तगुरुचां आशिर्वाद लाभो हीच प्रार्थना.
@anju2529
@anju2529 2 жыл бұрын
जय गिरनारी मुग्धा, प्रथमेश🙏🙏🙏 खरंच गिरनारच्या आठवणी आणि तेथे आलेले अनुभव खूप छान असतात आणि मी स्वतःला खूप नशीबवान समजते कारण दत्त महाराजांच्या पादुकांचे 4 वेळा दर्शन झाले आहे.. दरवर्षी दर्शन घेत आहे. आणि मागील महिन्यातच अलिबाग चौल येथील दत्त मंदिराचे दर्शन घेतले.. खूप छान वाटले.... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
Baba Retirement | 30th November 2023 | Mugdha Bhagawan Vaishampayan
5:45
Mugdha Vaishampayan Official
Рет қаралды 126 М.
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 114 МЛН
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 28 МЛН
Sangli Concert VLog | Swarbhaskar Pandit Bhimsen Joshi Mahotsav | Mugdha Vaishampayan |
10:45
Hur hur aste te tich uri | Mugdha Vaishampayan |SaReGaMaPa little champs(Marathi) 2008
6:59
Mugdha Vaishampayan Official
Рет қаралды 1,3 МЛН
Taxi
3:06
Sadraddin - Topic
Рет қаралды 288 М.
Stray Kids "Chk Chk Boom" M/V
3:26
JYP Entertainment
Рет қаралды 68 МЛН
지민 (Jimin) 'Who' Official MV
3:28
HYBE LABELS
Рет қаралды 31 МЛН
Munisa Rizayeva - Aka makasi (Official Music Video)
6:18
Munisa Rizayeva
Рет қаралды 16 МЛН
IL’HAN - Bir aida (official video) 2024
4:01
Ilhan Ihsanov
Рет қаралды 148 М.
Жандос ҚАРЖАУБАЙ - Ауылымды сағындым (official video) 2024
4:25
Жандос ҚАРЖАУБАЙ
Рет қаралды 108 М.
BYTANAT | Қызғалдағым | Премьера 2024
2:24
TURAN MEDIA
Рет қаралды 52 М.