Рет қаралды 565
200 वर्षांच्या खोदकामानंतर उभा राहिला बुलंद देवगिरी किल्ला | Devgiri Fort Information In Marathi | Daulatabad Fort
महाराष्ट्र हा गड किल्ल्यांचा प्रदेश मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात अनेक गड किल्ले उभारण्यात आले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आधीही काही बुलंद किल्ले महाराष्ट्रात उभारलेले होते. त्यापैकी एक अतिशय भव्य अपराजित असलेला देवगिरी किल्ला कधी काळी भारताची राजधानी होती. देवगिरी किल्ला यादवकालीन असून हा किल्ला समोरासमोर लढाई करून शत्रूला कधीही जिंकता आलेला नाही. देवगिरी किल्ला कोणी बांधला, देवगिरी किल्ल्याचा इतिहास, देवगिरी किल्ल्याची सविस्तर माहिती, देवगिरी किल्ल्यावर राज्य करणारे राजे, देवगिरी किल्ल्याची उंची, देवगिरी किल्ला कोणी जिंकला, देवगिरी किल्ल्यावरील तोफा, देवगिरी किल्ला नेमका कुठे आहे, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊ.
Maharashtra is considered to be a region of forts. During the period of Chhatrapati Shivaji Maharaj many forts were built. Also, some high forts were built in Maharashtra even before Chhatrapati Shivaji Maharaj. One of them is the magnificent unconquered Devgiri fort which was once the capital of India. Devgiri fort dates back to the Yadav period and this fort was never conquered by the enemy by face-to-face fighting. In this video we will take information about who built Devgiri fort, history of Devgiri fort, detailed information about Devgiri fort, kings who ruled over Devgiri fort, height of Devgiri fort, who conquered Devgiri fort, gun on Devgiri fort, where exactly is Devgiri fort.
#devagirifort
#devgirifortcompleteinformation
#devgirikilamahiti
#daulatabadkilla
#fortinmaharashtra