2023 मधे 1100 मधे घरबसल्या सुरू करा 5 उद्योग!New business idea's in marathi! marathi business ideas

  Рет қаралды 428,746

Business Majha

Business Majha

Жыл бұрын

श्री समर्थ इंडस्ट्रीज
76669 11854
नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एका अश्या 5 व्यवसाया चि माहिती देणार आहे ज्या पासून तुम्ही दिवसाला 7000 चि कमाई करू शकता यातला एक व्यवसाय तर फक्त 1100 मध्ये तुम्ही सुरू करू शकता वीडियो आवडल्यास नक्की Like व share करा
मित्रांनो आपल्या लाडक्या चॅनेल च्या Business Majha च्या Facebook page ला नक्की नक्की Like व Follow करा 🙏
Facebook👉: / businessmajhasudhakar
Video बनवण्यासाठी संपर्क(sudhakar)
spchakure@gmail.com (9850524333) फक्त whatsapp
@Business Majha
#businessmajha
#व्यवसाय #businessideasmarathi #marathi #marathibusinessideas
#businessideasathomeinmarathi
#businessideas
#smallbusinessideasinmarathi
#ghargutibusiness #उद्योग
#udyogmahiti #laghuudhyog
#पैसेकसेकमवावे
#नवीनव्यवसाय
#व्यवसायकसाकरावा
#businessideasinmarathilanguage
#businessideasinmaharashtra

Пікірлер: 2 800
@krishnavansh0807
@krishnavansh0807 Жыл бұрын
Wow, खूप चं सुंदर घरात राहणाऱ्या महिलांना एक उत्तम व्यवसायाची संधी यातून मिळेल आणि घराला हातभार लावता येईल व महिला आत्मनिर्भर होऊ शकता.👍🏻👍🏻👍🏻
@sukhrajdikshit453
@sukhrajdikshit453 Жыл бұрын
झटपट पैसा आणि झटपट श्रीमंत होण्यासाठी शॉर्टकट पाहणा-या तरुणांना होतकरू यांना नकळत कष्ट, प्रयत्न आणि सातत्य ठेवण्याचा उपदेश कोणाचेही मन न दुखवता केलेल्या तुमच्या धाडसाला सलाम.
@anilrajguru7015
@anilrajguru7015 Жыл бұрын
Good news for youngsters
@SUNILYADAV-tf8fe
@SUNILYADAV-tf8fe Жыл бұрын
Kup changla business aahe
@vijayghaghrum
@vijayghaghrum 9 ай бұрын
मराठी माणसाला उद्योगा ची भरपूर गरज आयडिया पाहिजे आहे खूप धन्यवाद
@narayansatpute3689
@narayansatpute3689 3 ай бұрын
खूपच छान प्रॉडक्ट आहेत मॅडम धन्यवाद
@narayansatpute3689
@narayansatpute3689 3 ай бұрын
खूप छान प्रॉडक्ट्स आहेत मॅडम धन्यवाद
@sanjayshinde2879
@sanjayshinde2879 Жыл бұрын
अतिशय कमी भांडवलात सुरू करता येतील असे व्यवसाय सांगितलेत त्यासाठी तुमचे आभार.ऊत्तम सादरीकरण.धन्यवाद.
@YogeshTaskar-mj3ud
@YogeshTaskar-mj3ud 2 ай бұрын
खुपछानमाहितीदिलीतंधनयवाद
@nitinbansod9055
@nitinbansod9055 2 ай бұрын
4:28 4:29
@prasadkhamkar9828
@prasadkhamkar9828 Жыл бұрын
मॅडम तुम्ही जो उपक्रम राबवत आहेत तो अत्यंत सूंदर आहे यामुळे खूप लोकांना मदत होईल तुम्ही असच काम करत रहा आणि गरजू ना काम देत रहा. स्वामी तुमच्या पाठीशी नेहमी राहतील.
@rajeshwaghela393
@rajeshwaghela393 11 ай бұрын
Very very good business
@AmitVasave-df3ib
@AmitVasave-df3ib 11 ай бұрын
Very very good business mem
@AmitVasave-df3ib
@AmitVasave-df3ib 11 ай бұрын
Amit vasave at betki post. umran tal.navapur dist.nandurbar
@santoshbhadange913
@santoshbhadange913 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे मँडम. याचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद मॅडम,
@sanjayahire1704
@sanjayahire1704 8 ай бұрын
खूपच छान आहे, घरी बसून व्यवसाय चांगला आहे.उत्पनाचे चांगले साधन आहे जे कुटुंबास गरजेचे आहे.
@ramchandrajalgaonkar7552
@ramchandrajalgaonkar7552 Жыл бұрын
नमस्कार मॅडम, प्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या मार्गदर्शनाखाली समाजातील बेरोजगारांना आपण काम देवू शकतो.प्रत्यक्ष भेटीअंती आपल्या प्रेरणेने व्यवसाय सुरू करण्याचा मानस आहे. धन्यवाद ❤😂
@omprakashmaske1884
@omprakashmaske1884 9 ай бұрын
Mind blowing first of all thanks heartly Mam for your proper guidence according to simple buissness Iam interested for this business please guide me
@vinayakchavan8285
@vinayakchavan8285 3 ай бұрын
खूप छान हा व्यवसाय आहे. बेकार तरुणांसाठी, part-time व्यवसाय आहे.
@aryanbidkarking5925
@aryanbidkarking5925 Жыл бұрын
ज्यांना भांडवलाची चिंता सतावत असते त्यांच्यासाठी व ज्यांना कमी भांडवलामधे व्यवसाय सुरु करायचा आहे अशा मराठी व इतर गरजू लोकांसाठी मैडम आपण मोठी संधी निर्माण केली आहे आपले कार्य खुप कौतुकास्पद आहे
@shivnyakalyan4771
@shivnyakalyan4771 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत mam 🙏🙏🙏
@komalmarewad-rz8uc
@komalmarewad-rz8uc 11 ай бұрын
Mind blowing, very nice mam you are simply great mam thanku so much for this
@dattatraybhatale5516
@dattatraybhatale5516 6 ай бұрын
खूप छान मॅडम माहिती दिली.कमीतकमी पैसे मध्ये होणारे हे व्यवसाय चालू करू शकतो. थ्यक्स
@rajendrakoli948
@rajendrakoli948 3 ай бұрын
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती सांगितली खूप छान व्यवसाय आहे मलाही करायचे आमच्या घरी मी पुणे येथे काळेवाडी येथे राहतो
@nannawareamol2984
@nannawareamol2984 Жыл бұрын
खूप छान व्यवसाय आहे
@ranikhaladkar2276
@ranikhaladkar2276 Жыл бұрын
मॅडम दिले ला नंबर लागत नाही
@user-wt6mc5jv1v
@user-wt6mc5jv1v Жыл бұрын
खुप छान आहे ओ
@jayshrithombare5246
@jayshrithombare5246 Жыл бұрын
मशीन कधी भेटणार 51 लोकाना कधी विडिओ येणार
@madhukargalat8773
@madhukargalat8773 Жыл бұрын
Madhukar
@SandipGovande-xl5lt
@SandipGovande-xl5lt Жыл бұрын
Nhai
@kiranhariomkale7859
@kiranhariomkale7859 11 ай бұрын
मला पाहिजे मशीन
@AjitPendarkar
@AjitPendarkar 11 ай бұрын
Mala pahije machine
@shivanadGoudanavaru-oi8fg
@shivanadGoudanavaru-oi8fg 11 ай бұрын
Hi
@learningwithguru5352
@learningwithguru5352 Жыл бұрын
खूप छान ma'am plz I want also start . After seen this I ignore job searching . Wonderfully you inspire to all youngsters. And all Housewives. Thanks ....
@sunainakadam8249
@sunainakadam8249 Жыл бұрын
खूप छान मॅडम तुम्ही माहिती दिली आहे बेरोजगारांना ही रोजगार मिळू शकेल आणि सहज व्यवसाय करू शकतील अशी महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही दिली आहे असेच नवनवीन व्यवसाय मार्गदर्शन करत रहा खूप खूप धन्यवाद
@vilasmangavate2187
@vilasmangavate2187 Жыл бұрын
प्रत्येकाला आत्मविश्वास देणारी माहिती व व्यवसाय करण्याला प्रोत्साहन देणारी माहिती
@virajsambhare3760
@virajsambhare3760 Жыл бұрын
Bery
@virajsambhare3760
@virajsambhare3760 Жыл бұрын
Very niceyoudhog
@xyz-hy3nr
@xyz-hy3nr Жыл бұрын
आज खेड्यात खुप अशा महिला आहेत. ज्या अतिशय गरीबी चे जीवन जगात आहेत. असा उद्योग करण्यासाठी त्याच्या पर्यंत जाऊन त्याच्याशी बोलून ग्रुप करून त्याना हे काम दिले तर हे वेगवेगळ्या उद्योग नक्कीच करतील.
@sidhalingkurane6202
@sidhalingkurane6202 Жыл бұрын
best
@vasantshejao3347
@vasantshejao3347 Жыл бұрын
Best
@sushmaabhisheki15
@sushmaabhisheki15 Жыл бұрын
सुंदर व्हिडिओ धन्यवाद मॅडम 😊
@pankajmohite6360
@pankajmohite6360 Жыл бұрын
Pankaj Mohite Tanu,Indapur, Pune.Good
@nikitakadam3858
@nikitakadam3858 Жыл бұрын
हो आमला हि करायच आहे
@bhaskarsamudre3507
@bhaskarsamudre3507 4 ай бұрын
मॅडम आपण फार चांगली माहिती देता तरी आम्हाला पण व्यवसाय करायचा आहे तरी मशीन फ्री द्यावे ही विनंती नाव भास्कर समुद्रे मुक्काम पोस्ट शहापूर तालुका फराळा
@gajananbhoyar609
@gajananbhoyar609 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम तुम्ही जो पाऊल बिझनेस मध्ये टाकला ते एकदम छान आहे नोकरी ही फक्त गरज आहे पण बिझनेस हा जीवनाचा आधार स्तंभ आहे खूप छान माहिती दिली आपण🎉🎉
@meeraskitchen..7647
@meeraskitchen..7647 3 ай бұрын
नंबर हवा आहे
@rajshrikatake3350
@rajshrikatake3350 Жыл бұрын
खूपच छान मॅडम..... गरीब आणि सर्वसामान्य लोकांसाठी खूपच छान संधी आहे .. त्या संधीच आम्ही सोन करू....Nice work👌👌👌👌
@karunamadhekar4713
@karunamadhekar4713 9 ай бұрын
👌👌👌 madam khupch chan machinery che prize list have aahe pathval ka mala
@manisharajpethe1313
@manisharajpethe1313 6 ай бұрын
4:18
@tukaramnimgire2301
@tukaramnimgire2301 3 ай бұрын
Suman Tukaram Nimgire खुप छान माहिती दिली आहे
@manishpagar1804
@manishpagar1804 11 ай бұрын
मॅडम मी नाशिक जिल्ह्यातून आमोदे गावातून बोलते मॅडम खरच गरीब महिलांना उद्योग जास्त पैसाही खर्च करू शकत नाही त्यांना गावाच्या बाहेर पडता येत नाही अशा महिलांसाठी खरंच उद्योग छान आहेत
@nitinpagare4739
@nitinpagare4739 Жыл бұрын
आजची तरुण पिढी काम नाही भेटत म्हणून आत्महत्या करतं आहे. पण तुम्हीं ज्या प्रकारे हा उद्योग आणला आहे त्या मुळे नक्किच आत्महत्या कमी होतील आणि पोर या उद्योगाकडे वळतील त्या मुळे तूमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे
@santoshsalukhe5760
@santoshsalukhe5760 Жыл бұрын
Swati Santosh Salunkhe Umbraj
@anilpogul9622
@anilpogul9622 Жыл бұрын
सुधाकरजी तुमचा नंबर पाटवा
@ranikhaladkar2276
@ranikhaladkar2276 Жыл бұрын
खूपच छान आहे तुम्ही घरी करायला देता का
@aalokyelwande6446
@aalokyelwande6446 Жыл бұрын
I am interested
@jayashripatil6166
@jayashripatil6166 Жыл бұрын
@@ranikhaladkar2276 hhi
@kalyanilakhe2225
@kalyanilakhe2225 Жыл бұрын
खुप छान मॕडम ज्या महिलांना घरातुन बाहेर पडता येत त्याच्या साठी तुम्ही एक देवी श क्ती आहात
@vishakhabandrap168
@vishakhabandrap168 Жыл бұрын
मला पण हा व्यवसाय करायचा आहे मला पण मदतीने करायचे आहे
@mohanhage362
@mohanhage362 7 ай бұрын
खूप छान मॅडम आणि कमित कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये चांगली कमाई 👍
@shursenjadhav4693
@shursenjadhav4693 10 ай бұрын
खूप छान संधी उपलब्ध करून दिली आहे धन्यवाद. मी शुरसेन जाधव. पांगारी तर्फे वेळंब. गुहागर जिल्हा रत्नागिरी.
@ranjanapatil1545
@ranjanapatil1545 Жыл бұрын
Thanks madam for this wonderful work
@rudhrabankar-nh9rf
@rudhrabankar-nh9rf Жыл бұрын
हो
@kailaskewati7722
@kailaskewati7722 Жыл бұрын
Thank madam for this wonderful work
@madhukarbhoir5327
@madhukarbhoir5327 Жыл бұрын
Madhukar mahadu Bhoir
@ShobhaBiradar-ht4by
@ShobhaBiradar-ht4by Жыл бұрын
Thank you madem for bisness idea
@sohammali6539
@sohammali6539 Жыл бұрын
सरस्वती सोमनाथ माळी रा, पेंड ता, तासगांव, जि सांगली
@bhimraoghodke3404
@bhimraoghodke3404 Жыл бұрын
जय महाराष्ट्र,🙏🙏🙏 मॅडम वाटले नाही, की एक मराठी मुलगी अशाप्रकारे व्यवसाय करू करू शकते व असंख्य बेरोजगार, तरुणांना व्यवसायात प्रोत्साहित करतात, thanks मॅडम✌️👍🙏🙏
@latanivankar2186
@latanivankar2186 Жыл бұрын
खुप छान मशिन आहेत सहज व्यसाय करू शकतो
@limbajishirsath8330
@limbajishirsath8330 Жыл бұрын
Khup Chan
@ronksolanki7738
@ronksolanki7738 Жыл бұрын
Madam mala business kare
@sudarshanasalunke4479
@sudarshanasalunke4479 Жыл бұрын
Khupch chhan
@sudarshanasalunke4479
@sudarshanasalunke4479 Жыл бұрын
Ghari baslelya mahilansthi he khup chhan aahe
@ompawar4591
@ompawar4591 11 ай бұрын
नमस्कार मॅडम, मि हा व्हिडिओ आज पाहिला आहे आमच्या सारख्या महिलांना यांची अत्यंत आवश्यकता आहे तुम्ही सगळ्या मशिन ची आणि व्यवसायाची माहिती अतिशय व्यवस्थित दिली आहे . धन्यवाद
@sureshkale1490
@sureshkale1490 3 ай бұрын
मशीन भेटो किंवा न भेटो पण मॅडमचे कौतुक करावे ते कमीच आहे.हे युवकांना प्रेरणा दायी आहे.
@noobff6765
@noobff6765 8 ай бұрын
खुप छान माहिती दिली आपण. कमी भांडवला मध्ये महिलांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळेल
@prakashgaikwad8885
@prakashgaikwad8885 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद गरज आहे व्यवसायाची 🙏
@user-xt9jf6kj6l
@user-xt9jf6kj6l 5 ай бұрын
मॅडम खूपच सुंदर माहिती दिली होतकरू तरुणासाठी प्रोसहान आहे 👍🙏
@whiteshadow7298
@whiteshadow7298 4 ай бұрын
खूप छान आहे, गरजवंताची प्रगती होईल.
@prashantkamble7609
@prashantkamble7609 11 ай бұрын
म्यॅडम खूप छान व्यवसाय आहे .आणी तुम्ही मार्गदर्शन छान केल.
@Shilajadhav-mr8wf
@Shilajadhav-mr8wf 11 ай бұрын
Thanks mam for this incredible idea
@harishchandrajadhav6188
@harishchandrajadhav6188 11 ай бұрын
हाय कांचन मॅडम गरीब आणि गरजू लोकांना खूप गरज आहे हया बिजनेस ची खूप छान मॅडम
@SonaliNavaghane
@SonaliNavaghane 18 күн бұрын
मी सोनिया उमेश नवघणे गावं आर्वी खूपच छान यवसाय आहे हे पाहून खुप छान वाटले काहीतरी नवीन शिकायला मिळाले वीर बसल्या चार पैसे सुटतील धन्यवाद ताई❤❤
@sarthakdhole6537
@sarthakdhole6537 11 ай бұрын
खूप छान मॅडम सुंदर जिवना उपयोगी माहिती आहे मला पण असे नवीन नवीन उदयोग करण्याची संधी मिळावी हीच इच्छा आहे
@vishnubankar2091
@vishnubankar2091 4 ай бұрын
खूप छान उद्योग आहे मॅडम बटाट्याची मशनीची किंमत किती आहे .
@bhartilakras2927
@bhartilakras2927 24 күн бұрын
Kanchan madam मला बटाट्याचा व्यवसाय करण्यासाठी बरोबर आणि छान वाले सर्वच व्यवसाय छान आहेत
@AnilUbale-ce2ik
@AnilUbale-ce2ik 3 ай бұрын
खूप सुंदर माहिती आहे..... खूप खूप धन्यवाद मॅडम
@priyankathakur5946
@priyankathakur5946 11 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे.मॅडम
@anusayakadam-zk6lt
@anusayakadam-zk6lt 4 ай бұрын
🙏🙏 माहिती खुप चांगली आहे 🙏 धन्यवाद मॅडम 🙏🙏
@user-se4bp1wq8p
@user-se4bp1wq8p 3 ай бұрын
खुप सुंदर माहिती आहे. खूप छान धन्यवाद मडम
@archanapalkar3431
@archanapalkar3431 2 ай бұрын
खूपच छान माहिती आहे मॅडम, आज या व्यवसायांची गरज आहे
@Vaishnavi-dh8ol
@Vaishnavi-dh8ol Жыл бұрын
Thank you madam Amhi khup garib ahe Ani amhala business krnyasathi paise nahit tumhi amhala kharach khup chan mahiti dili.I hope amhala yacha fayda hoil thank you 😊
@user-sk1yf9ez7m
@user-sk1yf9ez7m 2 ай бұрын
बटाट्याचा व्यवसाय खूप छान आहे.सर्व व्यवसाय छान आहेत
@user-hf8mj6qc5j
@user-hf8mj6qc5j Жыл бұрын
खूप छान मॅडम मी पण हा वेवसाय करू इच्छितो मला पण ही मशीन पाहिजे
@gajananbhor2633
@gajananbhor2633 Жыл бұрын
खरच मँडम खुपच छान माहिती दिली माझ्या बायोकोलापण हा व्यवसाय करायला आवडेल धन्यवाद मँम
@sachinpharande4262
@sachinpharande4262 Жыл бұрын
मैडम वायपर बनवणा साठी जी मशीन लागेल तिची किंमत किती आहे, परत मला या साठी लागनारे मटेरीयल कोठून मिलेल या बदल माहिती सांगाल 🙏
@sangitaankushdhavale
@sangitaankushdhavale 5 ай бұрын
खुप छान माहिती दिली वारवार अशिच माहिती दिली
@user-gl5lc4zf1w
@user-gl5lc4zf1w Жыл бұрын
जय श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती दिली धन्यवाद
@ashadabhade2352
@ashadabhade2352 Ай бұрын
खूप सूंदर आहे माँडम घरी बसुन काम करता येईल व माँडम व माँडम खुप छान माहिती सांगितली व मशीनची पण माहिती खूप छान सांगीतली व रोजगराची संधी मिळवुन दिली व त्या बद्ल खूप आभारी आहे नाव आशा बालासाहेब दाभाडे बाबुलतार
@ashadabhade2352
@ashadabhade2352 Ай бұрын
ता.पाथरी जि परभणी
@user-lr9eo8vn1n
@user-lr9eo8vn1n 4 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली mam tumhi
@sanjaygangurde4526
@sanjaygangurde4526 10 ай бұрын
खुप छान व्यसायाची माहीती मीळाली धन्यवाद
@nirmalapatil1661
@nirmalapatil1661 8 ай бұрын
खूपच सुंदर माहिती दिलीत mam धन्यवाद
@gaurimore2213
@gaurimore2213 2 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे व्यवसायाची सुरुवात छान प्रकारे होऊ शकते.
@arunagholve4523
@arunagholve4523 3 ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली आहे.
@Sushmajangale-uz4gx
@Sushmajangale-uz4gx 10 ай бұрын
खूब छान माहिती घरगुटी उद्योग बदल
@aniketlakhat8262
@aniketlakhat8262 Жыл бұрын
Thank you so much mam for such wonderful idea s
@AmolAdagale-zq8yn
@AmolAdagale-zq8yn Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत....खूप छान काम आहे.....
@madhukarsarwade1922
@madhukarsarwade1922 4 ай бұрын
छान छान व्यवसाय आहे अलूचा मॅडम
@poojapanchwatkar1697
@poojapanchwatkar1697 3 ай бұрын
Khup chan mahiti dili tai ni .aani tyanni swatacha vichar karun nahi tar dusryacha pan vichar kela aahe . Ki konihi ghari business suru karava hi tyanchi echha aahe.dev tumchya ya pragtila khup vadhavel hi mazi blessings for you
@gajanankhating7683
@gajanankhating7683 9 ай бұрын
खूप छान व्यवसाय आहे. त्या मशीन कुठे मिळतील, ते सांगावे.
@keshawdeshamukh1098
@keshawdeshamukh1098 5 ай бұрын
खूप छान माहीती दिली,,, धन्यवाद
@user-pg7iu2vj6b
@user-pg7iu2vj6b 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली ताई साहेब 🙏🙏
@nashiketsurve5200
@nashiketsurve5200 Жыл бұрын
खुप छान माहिती आहे आणि तुम्ही दिली पण मशिन घेण्यासठी माहिती हवि आहे आणि झाडु पोचा बनविण्या साठी लागनारे मटेरीयल मला कुठ मीळेल याची हवी आहे
@sanjayjadhav1988
@sanjayjadhav1988 5 ай бұрын
खूप छान माहिती दिली आपण
@krishnadicholkar3824
@krishnadicholkar3824 3 ай бұрын
नमस्कार 🙏 मॅडम ! तुमचा हा व्यवसाय अत्यंत सुंदर आहे. खरोखरच अश्या व्यवसायाची आजच्या काळात उमलत्या पिढीला फारच गरज आहे. आणि आजच्या उमलत्या पिढीने या व्यवसायाची संधी घ्यायलाच हवी. धन्यवाद!
@krishnadicholkar3824
@krishnadicholkar3824 3 ай бұрын
कृष्णा डिचोलकर, भायली पेठ, डिचोली गोवा ४०३५०४
@rameshsuryavanshi9680
@rameshsuryavanshi9680 3 ай бұрын
Ramesh
@sulochana4501
@sulochana4501 7 ай бұрын
माहिती खूपच छान व मोलाची आहे मला बर.बर्फाचे गोल. याचा बिझनेस सुरूवात करायचा आहे भांडवल किती लागेल
@dikshamore1817
@dikshamore1817 Жыл бұрын
खूप छान आहे मॅडम हा व्यवसाय 👌👍
@priya7525
@priya7525 Жыл бұрын
नमस्कार मॅडम, सर्वप्रथम तुमचं धन्यवाद . तुम्ही जे काम करत आहेत ते खूप छान आहे. बेरोजगार युवकांना याची खूप मदत होईल. त्याचप्रमाणे गृहिणींना देखील याचा फायदा होईल. सद्या तर मी गृहिणी आहे, पण मला यापैकी एक व्यवसाय करायचा आहे.
@kanchanshinde525
@kanchanshinde525 9 ай бұрын
Nice ❤
@sangitachavan5168
@sangitachavan5168 4 ай бұрын
खूपच छान आहे मशीन मी पण करू शकते उदयोग
@user-kw3pm8vs4p
@user-kw3pm8vs4p 8 ай бұрын
Khup chan mahiti dili mam yavsayabaddal thank you
@mayurinarkar5385
@mayurinarkar5385 Жыл бұрын
सुदंर असा बीजनेस आहे खुप आवडला Nice
@bhagawanthirode6900
@bhagawanthirode6900 Жыл бұрын
🌈 खूपच जांच कल्पना आहे अपनी गोरगरिबाला सूं नजर ज्ञिवन ज्ञगणयाचा मार र्ग दाखविक्रत्य। बद्ल आपलले मी आभार मानतो
@monikaambare5531
@monikaambare5531 4 ай бұрын
Khup chhan madam..yatun house wife' mahilasahi labhdayk business ahe.. thanks mam
@vidhikajari8471
@vidhikajari8471 6 ай бұрын
Thank you so much mam for small small business in big income such wonderful idea's
@vaibhavsonawane9518
@vaibhavsonawane9518 Жыл бұрын
खूप छान व्यवसाय आहे हे. माझे नाव वैभव सोनवणे आहे मी मखमलाबाद नाशिक येथे राहतो.
@mangesh4107
@mangesh4107 Жыл бұрын
Mangesh Bajad पुणेमांजरी हडपसर खूप छान बिझनेस आहे
@govindingole7995
@govindingole7995 9 ай бұрын
Thank you so much madam..mla pn suru kraych aahe...
@deepapawar7205
@deepapawar7205 Жыл бұрын
Khupach chhan mahiti dilit mam....🙏🙏🙏🙏🙏
@user-po9vu2nr6p
@user-po9vu2nr6p 2 ай бұрын
Chaan business chi maahiti dili tumhi madam. Video aavala malaa. Very superior and nice business information video by Vinit Gawande from Virar, Mumbai. Dhanyawad/ Thank you.
@gautamshambharkar5222
@gautamshambharkar5222 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे
@shreyapatil7756
@shreyapatil7756 8 ай бұрын
Mind blowing mam.....khup chhan aamhala hi kahi tari karayche aahe... Manda patil ...Ashta ..sangli
@sujatalamb3583
@sujatalamb3583 Жыл бұрын
दुष्काळात भागात भरपूर गरज आहे घ्
@pratapsawant5429
@pratapsawant5429 Жыл бұрын
चांगली माहिती दिली आहे धन्यवाद
@ujwalashinde7204
@ujwalashinde7204 11 ай бұрын
खूपच छान व्यवसाय मार्गदर्शन
@user-rn9gq4ls4c
@user-rn9gq4ls4c Жыл бұрын
धन्यवाद महिला साठि खूप छान आहे मी कविता विक्रम शिंदे या.धोंदलगाव
@swatipawar1641
@swatipawar1641 7 ай бұрын
मॅडम तुम्ही खूप हे चांगलं केलेलं आहे हा व्यवसाय एकदम स्वस्तात मस्त आहे आणि खूप चांगलाही आहे घरी बसल्या काम करण्यासाठी बायकांसाठी ही चांगला आहे तुमची ही आयडिया खूपच चांगली आहे
@user-ov2pi5vk2d
@user-ov2pi5vk2d 6 ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@manoharpatil6795
@manoharpatil6795 9 ай бұрын
बाटलीचे झाकणं वापरून आम्ही पेढे तयार करून विकतो भाऊ
@shridharjadhav9242
@shridharjadhav9242 4 ай бұрын
S R Jadhav very nice mam you are simply great mam Thanks so much for this
UFC Vegas 93 : Алмабаев VS Джонсон
02:01
Setanta Sports UFC
Рет қаралды 186 М.
PINK STEERING STEERING CAR
00:31
Levsob
Рет қаралды 20 МЛН
MEU IRMÃO FICOU FAMOSO
00:52
Matheus Kriwat
Рет қаралды 10 МЛН
UFC Vegas 93 : Алмабаев VS Джонсон
02:01
Setanta Sports UFC
Рет қаралды 186 М.