२०२३ मध्ये समान नागरी कायदा येणार? । Avinash Dharmadhikari | Vedh 2023 | EP - 1/2

  Рет қаралды 128,632

Think Bank

Think Bank

Жыл бұрын

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा बदलतेय का? येत्या वर्षात जगासमोर सर्वात मोठी आव्हाने आणि संभाव्य संकटे कोणती असतील? २०२३ मध्ये समान नागरी कायदा येणार का? समान नागरी कायद्यावर राष्ट्रीय पातळीवर एकमत होण्याची गरज आहे का?
वेध २०२३ या विशेष सिरीजमध्ये, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची मुलाखत, भाग १
#ucc #indianpolitics #hindutvapolitics
===
'व्हायटल संवाद' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी भेट द्या : thinkbank.in/

Пікірлер: 255
@shailendraandure52
@shailendraandure52 Жыл бұрын
मा.धर्माधिकारी सरांना पुन्हा पुन्हा असचं खुप खुप ऐकत राहवं वाटतं . सत्य, अभ्यासक , प्रगल्भता वाढविण्यासाठी सरांना वारंवार बोलवा . धन्यवाद 🙏🎉🎉💐
@santoshchavan7838
@santoshchavan7838 Жыл бұрын
खूपच छान.....लवकर येउद्या ...समान नागरी कायदा.....जय हिंद....2023❤️
@shantaramjadhav1287
@shantaramjadhav1287 Жыл бұрын
समान नागरी कायदा हा मानवतेच्या दृष्टिकोनातून कसा योग्य आहे असे समाजाला पटवुन देण्याची तयारी अस्या विचारवंतानी घ्यावी असे मला वाटते, कृती आवश्यक आहे, पुढाकार घेण्याची गरज आहे.
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 Жыл бұрын
धर्माधिकारी सरांचे विचार ऐकणे ही एक पर्वणीच असते 👍👏 या मुलाखतीचा सुरवातीचा बराच भाग पर्यावरण संवर्धन या अत्यंत महत्वाच्या आणि तितक्याच दुर्लक्षित राहिलेल्या विषयाला दिलात त्याबद्दल धन्यवाद.. भारतासह अनेक देश पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन याबद्दल जागतिक व्यासपीठावर बाता तर मोठमोठ्या मारतात, परंतु प्रत्यक्षात कृती त्याला कितपत पूरक असते हा संशोधनाचा विषय आहे.. अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे निसर्गसंपन्न अशा निकोबार ( अंदमान आणि निकोबार बेटे) बेटावर शेकडो हेक्टर जमिनीवर लाखो वृक्षांची कत्तल करून बंदर, कंटेनर डेपो, विमानतळ आणि टाऊन शिप असले भयानक प्रकार बांधले जाणार आहेत.. आश्चर्य आणि दुःखाची बाब म्हणजे आपल्या पर्यावरण खात्याने त्यास परवानगी दिली आहे...... 👏👏 ( वरील बातमी गूगल वर जाऊन खातरजमा करून घेऊ शकता.. सत्य परिस्थिती आहे.. Whtasapp University मधली बातमी नाही..) त्यामुळे पर्यावरणाचा डंका कितीही वाजवला, तरी प्रत्यक्ष कृतीत उतरला नाही तर उपयोग शून्य.. मुलाखतीत दुसरा महत्वाचा मुद्दा होता तो समान नागरी कायद्याचा.. हा कायदा लवकरात लवकर लागू झाला तर उत्तमच... परंतु त्यासाठी देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाने संयम, प्रगल्भता आणि statesmanship दाखवणे आवश्यक आहे... बहुमताच्या जोरावर संसदेत कायदा मंजूर करणे सोपे आहे मात्र खरी परीक्षा असते ती अंमलबजावणी मध्ये.. CAA च्या बाबतीत नेमके तेच झाले.. जोपर्यंत सर्वांना विश्वासात घेतले जात नाही तोपर्यंत कोणताही कायदा घाईघाईने लागू करणे अत्यंत धोकादायकच... अगोदरच अर्थव्यवस्था आता कुठे रूळावर येते आहे.. अशावेळेस भलतेच सामाजिक प्रश्न आणि अशांतता आपल्याला परवडणार नाही.. देशाचे नेतृत्व यासंदर्भात प्रगल्भता दाखवेल अशी ( भाबडी) आशा बाळगतो..🙏
@adnyat
@adnyat Жыл бұрын
ते बंदर, कंटेनर, विमानतळ आणि टाऊनशिप असे 'भयानक' प्रकार देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक आहेत. आपल्या हातातला 'भयानक प्रकार' म्हणजे मोबाईलसुद्धा पर्यावरणाची हानी केल्याशिवाय तयार होत नाही.
@shailendraandure52
@shailendraandure52 Жыл бұрын
👍
@sukhadabapat8921
@sukhadabapat8921 Жыл бұрын
CAAबाबत सर्वसामान्य नागरिकांवर काहीच फरक पडत नाही. अन्य देशांतून भारतात येणाऱ्यास विचार करावा लागेल
@drmaheshpaul9733
@drmaheshpaul9733 Жыл бұрын
सर्वदा सर्व काळ दिशा दर्शक.. #मीकार्यकर्ता.
@dhirajpokharna
@dhirajpokharna Жыл бұрын
खुप छान मुलाखत झाली..... सरांना ऐकणं नेहमी आनंद असतो..... खूप निष्पक्ष..... सुंदर..... अप्रतिम...... थिंक बँक ला विनंती, एखादी नवीन सिरीज सुरू करावी सरांसोबत तिसऱ्या महायुद्धाची शक्यता आणि त्यात भारताचा रोल....! अखंड भारत शक्य आहे का...? आणि असेल तर कसा...? भारत चीन संबंध आणि युद्धाची शक्यता....! भारताची आर्थिक वाटचाल.....!
@rdkrdk2038
@rdkrdk2038 Жыл бұрын
समान नागरी कायदा लवकरात लवकर झालाच पाहिजे.
@indrajeetjadhav8916
@indrajeetjadhav8916 Жыл бұрын
2024 ची फुल्ल तयारी.. संघ फार चतुर आहे। सर आपण फार ज्ञानी आहात।
@dhananjayjogdand5792
@dhananjayjogdand5792 Жыл бұрын
आवश्यक असलेल्या विषयी ची सुंदर चर्चा
@gaurangivaradkar5610
@gaurangivaradkar5610 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त आणि दर्जेदार माहिती सरांना ऐकतच रहावं असं वाटतं धन्यवाद विनायक सर
@sanjaypatwardhan9291
@sanjaypatwardhan9291 Жыл бұрын
ही मुलाखत आवडली. संतुलित विचार आणि वास्तव परिस्थितीचे योग्य आकलन. अशा तज्ञ मंडळींना नेहमीच बोलावत जा. आणि समस्यांचा नुसताच उल्लेख करुन थांबत नाहीत तर त्यावर उपाय देखील सुचवतात.या थिंक बँकेचा ( वैचारिक ) पाया मजबूत आहे हे अशा माहितीपूर्ण मुलाखतीतून सहज समजते.धन्यवाद.
@ashokingule5079
@ashokingule5079 Жыл бұрын
समान नागरी कायदा मधील ज्या गोष्टीला कमी विरोध आहे ते आधी अमलात आणावे ही कल्पना योग्य आहे.
@anujabal4797
@anujabal4797 Жыл бұрын
माननीय अविनाश धर्माधकारी सर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा उशीर झाला आहे शुभेछ्या द्यायला क्षमस्व माननीय पाचलाग. सर तुम्हाला ही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@adnyat
@adnyat Жыл бұрын
जाऊ देत, तसेही धर्माधिकारी सर ख्रिश्चन नाहीत
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Жыл бұрын
अविनाश धर्माधिकारी साहेब छान विवेचन करतात
@shivajibodake7678
@shivajibodake7678 Жыл бұрын
समान नागरी कायदा झालाच पाहिजे. ही काळाची गरज आहे.
@chintamani1100
@chintamani1100 Жыл бұрын
Avinash sir is worth listening to every time because of his wealth of knowledge!
@bajiraonikam8216
@bajiraonikam8216 Жыл бұрын
अविनाशजी ,आपको ईश्वर लंबी उमर दे दे , भारत माता और जनता की सेवा करते रहीये.
@superteq2017
@superteq2017 Жыл бұрын
समान नागरी कायदा याला विरोध करणाऱ्या वर्गाचे भारतात जरा खूपच लाड सुरू आहेत.
@swapnilvedpathak8890
@swapnilvedpathak8890 Жыл бұрын
always enjoyed and learned watching and listening to Avinash sir. Thank you Think bank!!
@rajaramkale4552
@rajaramkale4552 Жыл бұрын
ज्या देशाची जी. डी. पी. दुधावर ठरायला हवी होती ती या देशात लीकरवर ठरते. यापेक्षा या देशाचे दुसरे दुर्दैव ते कोणते. हादेश सुरक्षित राहाण्यासाठी समान नागरी कायदा येणे फार महत्त्वाचे आहे आणि संस्कृती टिकून राहण्यासाठी हा कायदा गरजेचे आहे जय हिंद 🙏🙏🚩🚩🚩
@sahilpatil7010
@sahilpatil7010 Жыл бұрын
आपल्या देशात बहुसंख्य हिंदू आहेत म्हणून आपल्या देशात लोकशाही आणि संविधान टिकलय आणि लोकशाही टिकवायची असेल तर हिंदू बहुसंख्य असणे गरजेचे आहे जगात 56 मुस्लिम राष्ट्र आहेत एक पण सेक्युलर आणि संविधानिक नाही
@sanjaydalvi3997
@sanjaydalvi3997 Жыл бұрын
Dharmadhikari sir great👍👏
@dnyaneshkavhar3184
@dnyaneshkavhar3184 Жыл бұрын
पर्यावरणा संबधी अजुन मुलाखत घ्या सराची
@Samyu27
@Samyu27 Жыл бұрын
Wo nhi ho payega ......paryavaraniy nahi loksabhela 2024
@imBonzarrr
@imBonzarrr Жыл бұрын
अवि दा - महान माणूस , ज्ञानी 👍🙏
@dgovindpathak
@dgovindpathak Жыл бұрын
नेहमी प्रमाणेच स्वागतार्ह🙏
@danceforever5940
@danceforever5940 Жыл бұрын
Very Intelligent & Knowledgeable Personality
@pundalikjangale6999
@pundalikjangale6999 Жыл бұрын
भषेचा दर्जा हा उत्तम नमुना आहे
@villymalvan2147
@villymalvan2147 Жыл бұрын
Respect 🙏 Avinash sir…
@pramoddalvi811
@pramoddalvi811 Жыл бұрын
Yes ,Nice to listen to u Shri Avinash Dharmadhikari
@kalikamogre32
@kalikamogre32 Жыл бұрын
Salute to Sir ! Nice practical comman man Indian thoughts 🙏
@prakashlondhe8121
@prakashlondhe8121 Жыл бұрын
संविधान का अर्थ, " समविधान याने सबके लिए समान " ! " *समान नागरी कानून "* जेंडर न्यूट्रल, रिलिजन न्यूट्रल, सिविल राईट, ह्यूमन राईट, जेंडर जस्टीस, जेंडर इक्वलिटी, राईट टू डिग्निटी, राईट टू हेल्थ, राईट टू लिबर्टी, राईट टू इक्वल एज्युकेशन यह सब अधिकार समान हो! 1. सबके लिये जनसंख्या नियंत्रण कानून समान याने दो संतान /ओन्ली टू चाइल्ड पॉलिसी 2. एक पती- एक पत्नी 3. विवाह की न्यूनतम उम्र सबके लिए याने बेटा- बेटी के लिये एकसमान 21 वर्ष 4. तलाक याने डिव्होर्स का अधिकार सबके लिए समान 5. उत्तराधिकार याने वसीहत विरासत संपत्ती का याने हेअर शिप सबके लिये समान 6. गोद लेना अधिकार समान 7. भरण पोषण का अधिकार समान 8. गुजारा भत्ता मिलने का अधिकार समान 9. सबके लिए समान शिक्षा राईट टू इक्वल एज्युकेशन 10. धार्मिक अधिकार सबके लिए समान 11. भारत मे सब कानून नियम सब के लिए समान ऑल इज इक्वल/ एक देश, एक कानून, एक नियम! सभी राजनैतिक पार्टीया, सभी राज्य सरकार, केंद्र सरकार , सुप्रीम कोर्ट से मांग करो, दबाव बनाओ. तात्काल समान नागरी कानून लागू होना चाहिये! Please Forward N AWARE INDIA 🇮🇳 🙏🇮🇳
@adnyat
@adnyat Жыл бұрын
फक्त धर्माधिकारी सरांना ऐकायला या चॅनेलवर येतो
@mrunalinidatar8309
@mrunalinidatar8309 Жыл бұрын
पुनःपुन्हा ऐकून समृद्ध व्हावं अशी मुलाखत.
@subhashpatilaurangabad4017
@subhashpatilaurangabad4017 Жыл бұрын
भार देशाला हे अत्यंत गरजेचे आहे
@vinayakvtembulkar
@vinayakvtembulkar Жыл бұрын
Pharach chan Avinashji, Dhanyawad.Aprateem.
@cbhujbal8994
@cbhujbal8994 Жыл бұрын
Dhanyavaad Think bank
@vaishalisohoni3483
@vaishalisohoni3483 Жыл бұрын
ग्रेट आहेत धर्माधिकारी सर
@brunoalhasaapsobaby1917
@brunoalhasaapsobaby1917 Жыл бұрын
Wow.... Palshikar peksha he bare....
@BhausahebGunjal-pm9pz
@BhausahebGunjal-pm9pz 10 ай бұрын
2024 आत मध्ये समान नागरी कायदा झालाच पाहिजे आमचा पाठिंबा आहे
@freebk161
@freebk161 Жыл бұрын
मानसिक ताण याविषयी वेगळी मुलाखत घ्यावी. त्यासाठी मानस शास्त्रज्ञ आणि १-२ तरूण बोलवा
@vaibhavhore6197
@vaibhavhore6197 Жыл бұрын
Great Bhet ❤️
@krishnadabhade
@krishnadabhade Жыл бұрын
🙏
@anilpandharipande8423
@anilpandharipande8423 Жыл бұрын
नेहमीच ग्रेट.
@vinaypore7831
@vinaypore7831 Жыл бұрын
कोरोनाचा आणखी एक भयंकर समस्या म्हणजे मेमरी वर झालेले परीणाम. या वर काही उपाय असेल तर कळवा. मी समस्येतून जात आहे तसेच दोन वर्षे जाउन सूद्धा अशक्तपणा जात नाही.
@shripadpuntambekar4834
@shripadpuntambekar4834 Жыл бұрын
तुमची व्हिटॅमिन टेस्ट करा, थोडासा व्यायाम आणि चांगल्या मल्टी व्हिटॅमिन तुमचा प्रोब्लेम दूर करेल नक्की
@AmodMorankar-vb4ck
@AmodMorankar-vb4ck Жыл бұрын
👍🤤👍👌👆👌 सुंदरच' आहे! 🤤🙏🏻🤤 पाहण्यांस व ऐंकण्यांस, 🙏🏻 उत्सुक' आहोत! 🙏🏻 शुभेच्छां' हीं! 🙏🏻❤🙏🏻
@vinayakvtembulkar
@vinayakvtembulkar Жыл бұрын
Thank You Sir, mi Aaple pustak Aswath Dashakachi Dairy vachlele Sahe Jai Hinduthan
@rdkrdk2038
@rdkrdk2038 Жыл бұрын
सुस्वागतम् अविनाश धर्माधिकारी सर 🙏
@ajaybhavnath875
@ajaybhavnath875 Жыл бұрын
Great Teacher/Person...
@mohantodkar4005
@mohantodkar4005 Жыл бұрын
राज्यकर्त्यांनी प्रथम समाजाला कायदा समजवण्याची मानसिकता निर्माण होणे अतिमहत्वाचे
@gksanas007
@gksanas007 Жыл бұрын
Sustainable Development..... Kalachi garaj.... Janajagruti hone khup garajeche aahe.
@atmaramds7
@atmaramds7 Жыл бұрын
Enlightening, enriching interview. Thanks Vinayakji!
@prabhatagency6264
@prabhatagency6264 Жыл бұрын
Great
@nitinpm
@nitinpm Жыл бұрын
Speaker ना NaMo बाबतीत नकारात्मक श्री गिरीश कुबेर syndrome झालेला जाणवतो 😀
@manishdound
@manishdound Жыл бұрын
Great advice sir...👍
@pagaresaheb2628
@pagaresaheb2628 Жыл бұрын
Nice
@yogeshpvaidya
@yogeshpvaidya Жыл бұрын
तेजस्वी विचार !
@SABNISTANMAY
@SABNISTANMAY Жыл бұрын
Dharmadhikari sir 🙏
@bhaveschool
@bhaveschool Жыл бұрын
कारण त्या त्या देशांचा कायदा पाळला नाही तर तेथून हाकलून दिले जाईल याची कल्पना त्यांना असते.
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw Жыл бұрын
❤❤
@vedantshinde6975
@vedantshinde6975 Жыл бұрын
देखणी ती पाऊले ध्यासपंथे चालती वाळवंटातून सुद्धा स्वस्ति पद्मे उमटतील
@scorecard1007
@scorecard1007 Жыл бұрын
👍
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 Жыл бұрын
समाननागरी कायदा होऊचधा एकदा
@vikaskanhed6888
@vikaskanhed6888 Жыл бұрын
Too good
@princearyan80
@princearyan80 Жыл бұрын
🌷🌷🚩🚩
@aparnadatey7514
@aparnadatey7514 Жыл бұрын
Mast Mast mast
@milindlimaye1030
@milindlimaye1030 Жыл бұрын
अभ्यासपूर्ण उत्तम विवेचन
@gajanandate8799
@gajanandate8799 Жыл бұрын
दी ग्रेट विचारवंत.
@kasiinaathbirdawade7959
@kasiinaathbirdawade7959 Жыл бұрын
आदरणीय अविनाश धर्माधीकारी सर हे माझ्यासाठी कायमच एक प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या प्रत्येक शब्दात राष्ट्रप्रेम दिसून येतं. त्यामुळेच ते अतिशय ऊत्साहाने, तळमळीने बोलतात. सलाम अविनाश सर.
@kirankulkarni7433
@kirankulkarni7433 Жыл бұрын
उत्तम मुलाखत 👌
@shrikantwattamwar7752
@shrikantwattamwar7752 Жыл бұрын
समान नागरी कायदा आता काळाची गरज आहे
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 Жыл бұрын
नरेंद्र मोदी जी जिंदाबाद. 24। फिरसे मोदी जी।
@suryakantnipanikar1401
@suryakantnipanikar1401 Жыл бұрын
Health, wealth & reputation Yachi hani hote Door rahawe
@sadananddesai7033
@sadananddesai7033 Жыл бұрын
Mazya mate aamhala aamachya rhishi- muni yani dilleli denagi----mi kamit kami aani tu jastit jast --- hi vriti jyachyamadhe yeil to jastijast jagayala patra tharel.B akiche nasta zale tari tya nirmatyala chalel.To nirmata kon? Pl.answer.
@balaprasadghule1365
@balaprasadghule1365 Жыл бұрын
Sir tumhi please dileep kulakarni (environmentalist) vacha ani tyana bolva ....ya dashakacha vedh ha paryavarna la durlakshit karun houch shakat nahi...sadhya paryavaran hi emergency ahe. 🙏
@rahula4815
@rahula4815 Жыл бұрын
ही जगाची दखल कशी मोजतात भाऊ?
@archanadesai2547
@archanadesai2547 Жыл бұрын
परदेशात ज्या नजरेने पूर्वी लोक भारतीयांकडे बघायचे आणि आता बदललेल्या नजरेने बघतात. Ohhh Indian... Modi.... 🙏हा response मी स्वतः अमेरिकेत अनुभवला आहे. पूर्वी Indian म्हणजे कशाला इथे येतात असा भाव जाणवायचा. ही अगदी सामान्य पातळीवरची गोष्ट आहे. वरच्या जागतिक पातळीवर लोक आपापल्या अजेंडा प्रमाणे ठरवतात.
@rahula4815
@rahula4815 Жыл бұрын
@@archanadesai2547 दखल म्हणजे काय ते ठीक आहे, वरील प्रश्न तसाच आहे.
@maheshparit8376
@maheshparit8376 Жыл бұрын
Salute Dhamadhikariji Sir 🚩🙏
@nitink15
@nitink15 Жыл бұрын
असलं ऐकून शेणक्या आणि ब्रिगेडी जळून खाक व्हतील रे विणायका....
@sanjay-mk6nh
@sanjay-mk6nh Жыл бұрын
किती छान माहितीए,पण काही शेणक्यांना बिग्रेडी स्वप्नातही सोडत नाहित.अन् हे वात्रट शेनके आसल्या कमेंट करून होत्याचं नव्हतं करण्यांत भटाळ्ळून आग्रेसर आसतात ,खरा प्राथमिक डोस यांनाच पाजयला पाहीजे...😜
@snehalatalikhite8551
@snehalatalikhite8551 Жыл бұрын
असं का होतं माणसाला काही योग्य आणि उपयोगी ऐकताना?
@smitashejwadkar2567
@smitashejwadkar2567 Жыл бұрын
SAMAAN NAGRIKTA KAIDA CORRECT DECISION ALL THE BEST.
@user-un8bh5ft4z
@user-un8bh5ft4z Жыл бұрын
एकदम अभ्यासपूर्ण मांडणी
@smitadalvi3644
@smitadalvi3644 Жыл бұрын
Namaskar Avinash sir....tumhala aikayla Kan aaturlele astat aamche.....👍👍👌👌🙏
@RaviRavi-cb8kv
@RaviRavi-cb8kv Жыл бұрын
वाह👌
@narayannare2665
@narayannare2665 Жыл бұрын
मा.धर्माधिकारी यांचा मी नियमित प्रेक्षक आणि वाचक आहे.मुल्य आधारित राष्ट्रीय हितचिंतक म्हणून ते भावतात.निरपेक्ष , अभ्यासपुर्वक् व परखड मत मांडणी हे त्यांचे वैशिष्ट. समाज हित ,मानव हित ,राष्ट्र हित विचार हे आमच्या सारख्यांना आवडतात.त्यांचे मनपूर्वक आभार ,अभिनंदन आणि शुभेच्छा.
@ramupande2215
@ramupande2215 Жыл бұрын
Dr.shailendra deolankar sir la bolva
@ramranade5341
@ramranade5341 Жыл бұрын
समान ऩागरिक कायद्या मुळे प्रशासनाची निरर्थक कामे अर्ध्याने कमी होतील, असे मला वाटते. बरोबर का ?
@akshayatkire4213
@akshayatkire4213 Жыл бұрын
यजुवेंद्र महाजन सरांना बोलवा ना
@sagars4299
@sagars4299 Жыл бұрын
Chhan, balanced ani abhyasu👌👌👍👍!! Rare in right wingers.
@PC-tz6rw
@PC-tz6rw Жыл бұрын
There we go again! A "balanced view" is under lock and key of the leftist and the liberals, is it? They hand out to seekers, certificates of being a "balanced individual"? Infact, this cabal has cornered such a percentage of the nation's pillars ; which form opinions, that , anything against them is sacrilege. Why is pro Majority ( however Just) a sin? I will answer that here...Majority is a Hindu, HENCE ! Try this same stunt in a Christian country and you will lose your livelihood.... Try this in a Muslim country and you lose your head!
@adsatishsatpute1239
@adsatishsatpute1239 Жыл бұрын
ज्या काळात सुपर क्लास one अधिकारी ब्राह्मण जातीतील असायचे,स्पर्धा मुळीच नसायची बरेच लायकी नसताना वाशिल्यावर जात पाहून अधिकारी निवड व्हायची ...त्या काळात तुम्ही अधिकारी झालेले आहात...अर्थात तुम्ही हुशार आहात.
@rkvidekar
@rkvidekar Жыл бұрын
❤️❤️❤️
@rajaramkale4552
@rajaramkale4552 Жыл бұрын
सर तुम्हाला फार फार सुभेच्छा तुम्ही हि बाब फार सरळ समजावून सांगितले. पण हि बाब मोदी यांना सांगा तेच करु शकतात. जय हिंद🙏🙏🚩🚩🚩
@sujatakhanderia6345
@sujatakhanderia6345 Жыл бұрын
Avinash sir gr8 🙏🙏🙏
@prakashkumbhar7071
@prakashkumbhar7071 Жыл бұрын
समान नागरी कायदा झालाच पाहीजे.
@deshbhakt3592
@deshbhakt3592 Жыл бұрын
dharmadhikari je kamavale te gamavale tumhi jithe fule vechali thithe ..........................................................................................................................................................................................
@prakashpande8126
@prakashpande8126 Жыл бұрын
Nice 👍
@JOSHII87
@JOSHII87 Жыл бұрын
Start from 6.50
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 Жыл бұрын
तुमच्या opnion poll मधे selective लोकांच मतदान झाल आहे
@mohanbadgude1175
@mohanbadgude1175 Жыл бұрын
ते दुध गरीबाना नव्हे गाइच्या वासराना द्या
@akshaygadgil1237
@akshaygadgil1237 Жыл бұрын
Saman naagri kayda purnpane reject karnyapeksha..sarv samjani v sarv vichardharani ekatr yeun open discussion kryla hav
@shrikrishnagadekar2217
@shrikrishnagadekar2217 Жыл бұрын
Aho kuthe ahat tumhi barobar ahe jara Phillipines madhe bagha January mahnyat heavy rain with uncontrollable wind yevun gharan ghare panyakhali vahun geli
@MrShaunakkulkarni
@MrShaunakkulkarni Жыл бұрын
Whenever I try to buy the book; and press next for payments; a transaction failure message gets displayed; even before making the payment. I tried to send this same message from your website. And it also failed.
@abhijitjuvekar
@abhijitjuvekar Жыл бұрын
असं गोड गोड बोलण्यापेक्षा परखडपणे आणि सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत गंभीर विषय जसे न्यू वर्ल्ड ऑर्डर, वन वर्ल्ड गव्हर्नमेंट, वन वर्ल्ड करन्सी अशा विषयांबद्दल बोला.
@ramupande2215
@ramupande2215 Жыл бұрын
Please invite dr.shailendra deolankar
@priyaapathak3347
@priyaapathak3347 Жыл бұрын
हो.. त्यांना ही ऐकायला उत्सुक आहोत
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 6 МЛН
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 23 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Alyssa's Ways
Рет қаралды 67 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 58 МЛН
Depression and Yoga | वाट्टेल ते - Episode17 | Avinash Dharmadhikari (Ex.IAS)
21:13
Chanakya Mandal Pariwar Foundation Course
Рет қаралды 29 М.
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 6 МЛН