Рет қаралды 110,018
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या विडिओ च्या माध्यमातून एका युवा उद्योजकाला भेटणार आहोत. की ज्यांनी 22 म्हशी पासुन सुरवात करून आज ते महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत. तरी आपण हा विडिओ शेवटपर्यंत पहा त्यातील बारकावे तुम्हाला समजतील.
सचिन घाडगे मो नं-9921694444
पत्ता- गुणवडी ता.बारामती जि.पुुणे
Dairy_product
#buffalo
#kisan_agrotech
Hello farmer friends, today we are going to meet a young entrepreneur through this video. That those who started from 22 buffaloes today are earning millions of rupees a month. However, if you watch this video till the end, you will understand the details.