Рет қаралды 81,362
विविध सुंदर रूपात व उंची ला जास्त असुन वजनाला एकदम हलके असे कागदी गणेशमुर्ती घडवणारे पेशवा आर्ट चे मुर्तीकार श्री. राजेश दिगंबर मयेकर. अनेक आव्हान पार करत आणि विविध गोष्टी चा शोध घेत कागदी गणेशमूर्ति 2008 पासुन करत आहेत तेहि 23 फुट पर्यन्त. आज च्या वीडियो मध्ये आपण सफर करणार आहोत त्यांच्या कारखाना ची आणि जाणून घेणार आहोत त्यांचे याबद्दल मत. तर वीडियो शेवट पर्यन्त नक्की पहा आणि आवडली तर आपल्या चैनल ला सब्सक्राइब करायला विसरु नका.
गणपति बाप्पा मोरया
मंगलमूर्ति मोरया
Address:
Peshwa Art
Mumbai Cha Peshwa Pandal,
Siddhivinayak Housing Society,
Shradhanand Road, Vileparle E, Mumbai 400057
Contact:
Peshwa Art
Mr. Rajesh Mayekar
9324691771
#JustRahulVlogs #Ganeshotsav2021 #EcoFriendlyBappa #PeshwaArt #RajeshDigambarMayekar #PaperGanapti #MazaBappa #GanpatiBappa #EcoFriendlyConcept #GanpatiWorkshop #GaneshIdolInIndia #PaperGaneshMurti