३-४ किलोमीटर चालत जावून डोक्यावर आणावं लागतंय पिण्यासाठी पाणी | dhangari jivan | banai | sidu hake

  Рет қаралды 127,525

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Жыл бұрын

३-४ किलोमीटर चालत जावून डोक्यावर आणावं लागतंय पिण्यासाठी पाणी | dhangari jivan | banai | sidu hake
#dhangarijivan #siduhake #banai #dhangar

Пікірлер: 199
@kalakalpana23
@kalakalpana23 Жыл бұрын
जय मल्हार ...किती ते कष्ट बानाई तरी चेहऱ्यावर हसू .एक दिवस तुम्हाला स्री शक्तीचा पुरस्कार नक्कीच मिळणार.
@aminakazi4770
@aminakazi4770 Жыл бұрын
किती कठीण परिस्थिती मध्ये जगणे तुमचे , आमच्या सुखवस्तू कुटुंबात सर्व आयते पाहिजे. इतके कोणी नाही करणार.😢
@Sanjay-sg4fu
@Sanjay-sg4fu Жыл бұрын
खरे जीवन जगत आहत आणि दाखवत आहेत ,कौतुक कितीही केले तरी कमी आहे ❤️🙂
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
वहिनी तुमच्या सारख कष्ट कुणीच करू शकत नाही😢🙏 जगायचे तर जिद्दीने जगायचं असा तुमच्या सारखा संघर्ष कुणी करू शकत नाही सलाम तुमच्या जिद्दीला🙏 पाण्यासाठी किती वणवण फिरावं लागतय खूप खडतर प्रवास 🙏अशाच जावा, जावा बहिणी सारख्या रहाता बघू खूप छान वाटत🙏👌👌👍
@pravinhandgar4715
@pravinhandgar4715 Жыл бұрын
मनाशी बाळगलेलं स्वप्न पुर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडायचं नाही..💯✅👌🙏
@vilasgeete4738
@vilasgeete4738 Жыл бұрын
बानाई ताई तुमच्या सारखे कष्ट कोणीच करु शकत नाही सलाम ताई तुमच्या कष्टाला
@aparnapatil9847
@aparnapatil9847 Жыл бұрын
कितीही संघर्ष आणि कष्ट असलं तरीही प्रेम आणि जिव्हाळा आहे दोघींमध्ये.... ♥️
@rahulmote6130
@rahulmote6130 Жыл бұрын
आजीतुम्हाला सलाम आहे किती कष्ट करताय या वयात तुम्ही आणि बानाई, गंगुबाई, अर्चना तुम्हा सगळ्या ताईंना सलाम ❤❤❤❤
@MH.Police..
@MH.Police.. Жыл бұрын
मी माझ्या आयुष्यातील सर्वांत छान व्हिडिओ आज पाहीला.....बांनाई ताईंनी हाके मामा पेक्षा सुंदर व्हिडिओ बनविला आहे...👌👌👌👌👌👌
@harshavardhinijadhav6211
@harshavardhinijadhav6211 Жыл бұрын
बानाई तुझं जेवढ कौतुक करावं तितकं कमी आहे. पाण्यासाठी इतकी वन वन करताना सुद्धा तू किती छान व्हिडिओ बनवला.तुमच्या सगळ्यांच्याच कष्टाला सलाम.ईश्वर तुमचं रक्षण करो.❤अर्चना तुमचं ओझं हलकं करायला परत आली.अश्याच मस्त रहा.
@ashakhachane2734
@ashakhachane2734 Жыл бұрын
खरोखर पाणी आणायचे म्हणजे खुपच कठीण काम आहे. सगळे आवरुन इतक्या दुर जायचे डोक्यावर पाण्याचे हंडे आणायचे म्हणून म्हणतो बाणाईस सल्युट❤❤❤❤❤❤❤
@vrushalipatole2983
@vrushalipatole2983 Жыл бұрын
तुमच्या कष्टाला मर्यादा नाही.खूप काम करता खुप चलता आणि समाधानी राहाता.
@jaideepsahajrao2161
@jaideepsahajrao2161 Жыл бұрын
दादा वहनी ना तुमाला उन्हाची तमा ना पावसाची परवा आखंड पने चेहर्यावर हसू सर्व आडचनी वर मात करत आयुष्या मध्य पूढ़े चलावे हे तुमच्या कडून शिकण्या सारखे़ आहे तुमहला शतशा नमन 😊 🎉🎉🎉
@manasi4147
@manasi4147 Жыл бұрын
बाणाई तुला सलाम आहे तू खूपच ग्रेट आहेस ग समस्त स्त्री वर्गाने तुझा आदर्श घ्यावा
@sudhamatianantkar
@sudhamatianantkar Жыл бұрын
खूप रडू आले वहिनी व्हिडिओ bagtana,सर्वजण मायाळू आहात,अर्चना वहिनी छान,एवढ्या कष्टात पण व्हिडिओ बनवला,राणी आहे माझी वहिनी राणी🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🥳🥳🥳🥳🥳🌹🌹🎈🎈❤️❤️❤️❤️🎁🎁
@nandajadhav7797
@nandajadhav7797 Жыл бұрын
खूप त्रास आहे खूप वाईट आहे
@pandharinathshelke7826
@pandharinathshelke7826 Жыл бұрын
Banai ताई, तुम्ही सुद्धा छान video बनवलाय. तुमच्याकडे खुप छान नेतृत्व गुण आहेत. तुम्ही दोघे नवरा बायको महान आहात. साधेपणा काय असतो तो तुमच्याकडून शिकण्यासारखे आहे.
@rupalipawar8016
@rupalipawar8016 Жыл бұрын
ताई साहेब तुम्ही किती आनंदी रहता खुप छान ❤
@nilimajadhav7780
@nilimajadhav7780 Жыл бұрын
बाणाई ताई तुम्हाला प्रत्यक्ष भेटावे से वाटते.... तुमचे कष्ट पाहून थक्क वाटते..
@deepagirolla3234
@deepagirolla3234 Жыл бұрын
बाळु मामाच्या नावे चांगभलं बाणा तुला सलाम लक्ष्मी तु
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Жыл бұрын
खूप कष्ट आहे तुमच्या जीवनात बाणाई खरी वाघीण आहेस सर्व कामत हुशार आहेस आणि अर्चना पण
@abisshaikh2073
@abisshaikh2073 Жыл бұрын
ऐक दिवस तुम्हाला खूप मोठा पुरस्कार भेटणार आहे दादा
@mrunalmanohar9230
@mrunalmanohar9230 Жыл бұрын
तुमच्या संघर्षाला त्रिवार वंदन. इतके कष्ट प्रद आयुष्य असून देखील तुम्ही किती हसतमुख आणि आनंदी राहता. खरच तुमचे खूपच कौतुक वाटते.
@surekhayadav5080
@surekhayadav5080 Жыл бұрын
जे बघून आम्ही दमलो ते तुम्ही जगता आणि व्हिडिओ पण बनवता कमाल आहे
@maliniwani207
@maliniwani207 Жыл бұрын
बानाई एवढं कष्ट तरी कीती हसतमुख चेहरा सलाम बानाई
@atmaramshelke2269
@atmaramshelke2269 Жыл бұрын
बानाईताई, हुशार कष्टाळू आणि आलेल्या कठीण प्रसंगास निभावून नेणारी कर्तबगार महिला आहे. माझा मनस्वी आशिर्वाद. जत्र मल्हार ssssssssssssssssss.
@rasikagovande2740
@rasikagovande2740 Жыл бұрын
इतके कष्ट करताना हसतमुख रहानाऱ्या तुम्हाला सलाम.
@user-lq9mh8tp2t
@user-lq9mh8tp2t 3 ай бұрын
बालाजी तुमचं फार कष्टाचा आयुष्य आहे तानाजी मला इतक्या लांबून पाणी आणायला लागतं खरंच धनगरी जीवन खूप कष्टाचं आणि मेहनतीचं
@arunagorde6942
@arunagorde6942 Жыл бұрын
ताई पाण्या सारख पुण्य नाही आनि तुम्हि ते केल अनेक आशीर्वाद देवबाप तुम्हाला देवो
@hemapacharne4792
@hemapacharne4792 Жыл бұрын
तूमच्या kshatala सलाम❤
@rameshsalvi8882
@rameshsalvi8882 Жыл бұрын
मस्त व्हिडीओ.. धनगरी जीवन, घोड्याच्या पाठीवर संसार थाटून भटकंती करायची.. ताई तुम्ही विडिओ छान केला.. पाण्यासाठी पायपीट करून पाड्यावर आणता.. किती कष्ट.. पण एकदम साधं सरळ जीवन जगतात..
@hemrajkhillari304
@hemrajkhillari304 Жыл бұрын
तुमच्या मेहनतीला सलाम आहे, एवढी प्रचंड मेहनत दुसर नाही करू शकत वहिनी साहेब
@poojaprasade5258
@poojaprasade5258 Жыл бұрын
आमच्या सरकार व मंत्र्यांना हे सत्य दाखवले पाहिजे. ह्याना जनतेची काहिच पडलेले नाही.
@deeparatnaparkhi9790
@deeparatnaparkhi9790 Жыл бұрын
किती कष्टाने पाणी आणले वहिनी। बघून खूप वाईट वाटते
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 Жыл бұрын
सर्वगुण संपूर्ण आहे बानाई सलाम स्त्रीशक्ती ला
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 Жыл бұрын
बाना ई ताई तुमचा कष्टाला सलाम
@Autocars88
@Autocars88 Жыл бұрын
Hard,struggle. Hats off you Tai.
@jyotikakade9143
@jyotikakade9143 Жыл бұрын
बाणाई तु अष्टभूजाधारी आहे संपूर्ण स्त्री जातीचा अभिमान आहेस
@ratnmalapayghan2551
@ratnmalapayghan2551 Жыл бұрын
बांनाई ताई खुप च छान सलाम तुम्हाला किती दुरून पाणी आण ले
@meeramhaske6900
@meeramhaske6900 Жыл бұрын
वहीनी कीर्ती ते कष्ट तुम्हाला पाहुन खुप वाईट वाटतं या शुभेच्छा तुम्हाला
@anjaligadve9080
@anjaligadve9080 Жыл бұрын
Banai tumhi khup chan aahat sakshat lakshmi che roop aahat tumhi mi tumhala namskar karte akdm devi aahat tumhi love you banai ji 😘💖🙏🏻🙏🏻
@sujatanande8918
@sujatanande8918 Жыл бұрын
Tumchya kade khup Samadan Aahe
@ashagadekar6678
@ashagadekar6678 Жыл бұрын
बानाईचा पितळेचा हंडा एकदम चकाचक घासलेला आहे
@suryakanttambe9966
@suryakanttambe9966 Жыл бұрын
बानाईच्या कष्टाला सलाम 👏🏼👏🏼👏🏼👏🏼🙏👍🏼
@midhutumkar3278
@midhutumkar3278 Жыл бұрын
बाणाई तुम्ही पहिल्यांदाच पुर्ण व्हीडिओ बनवलात असं मला वाटतंय खुपचं सुंदर व्हिडिओ
@user-hf9en3xj1g
@user-hf9en3xj1g Жыл бұрын
संघर्ष म्हणजे काय असते?? हे या लोकांसोबत राहिले तरच कळेल.... सलाम.....ह्या माऊलींना....🙏🙏
@manojpatil9993
@manojpatil9993 Жыл бұрын
बानाई आईसाहेब काम खुप मिळुन मिसळून करतेत व विडिओ खुप छान काढतात
@vaishalikature1396
@vaishalikature1396 Жыл бұрын
तुमच्या कडे पाहून जगण्याला प्रेरणा मिळते
@user-eq2td7vs6c
@user-eq2td7vs6c Жыл бұрын
तुमचा प्रवास खरच खूप खडतर आहे
@jayashreemorey910
@jayashreemorey910 Жыл бұрын
बाणाई तुम्ही सोबत एखादा घोडा देखील घेऊन जात जा, जेणेकरून तेवढे च थोडे जास्त पाणी आणू शकाल 😊🐎🐎🚰🚰
@reshmasahani6779
@reshmasahani6779 Жыл бұрын
शहरांत पाणी कसेही वाया घालवतात पण हे पाहिल्यावर एक थेंबसुद्धा वाया घालवताना थोडा ह्यांचा विचार करायलाच हवा 🙏🏻🙏🏻खूप कष्ट करावे लागतात तुम्हाला पाण्यासाठी 🙏🏻🙏🏻
@abhigaikwad5308
@abhigaikwad5308 Жыл бұрын
खूप कष्ट सलाम तुमच्या कार्याला
@ravindrajagtap2373
@ravindrajagtap2373 Жыл бұрын
🌹👌 खूप सुंदर पारदर्शक व्हिडिओ आहे 👍👍👍🙏🙏🙏
@mokshadahemendragosavi3514
@mokshadahemendragosavi3514 Жыл бұрын
नदी किनारा किती सुंदर, शांत, प्रसन्न वाटतो
@hanamantkengar3414
@hanamantkengar3414 Жыл бұрын
बानाई ताई सलाम तुम्हाला,
@sunitadhare6813
@sunitadhare6813 Жыл бұрын
बाणाइ खूप छान बनवायला लागली की व्हिडिओ बनवायला😅😅 मस्त व्हिडिओ
@sunandagadade2653
@sunandagadade2653 Жыл бұрын
तुमच्या कष्टाला कोटी कोटी सलाम 🎉🎉🎉🎉🎉🎉
@rohittupsundar6455
@rohittupsundar6455 Жыл бұрын
Bani vahinisaheb tumhi great aahat🙏
@gurumahmane6892
@gurumahmane6892 Жыл бұрын
बानाई ताई तुमच्या कडे बघून आम्हाला प्रेरणा मिळते,
@SantoshPAldar
@SantoshPAldar Жыл бұрын
सादरीकरण सुंदर
@dadasahebdandavate6783
@dadasahebdandavate6783 Жыл бұрын
तुमच्या कस्टाला सलाम
@jayashreekaware3359
@jayashreekaware3359 Жыл бұрын
आज खूपकष्ट पडले पाणी आणायलापण बाकीचं पाणी जवळ होतं त्यामुळे जरा बरं वाटतंनिसर्ग रम्य वातावरणात नदी पण जवळ होतेत्यामुळे थोडं बरं वाटतंवहिनीने खूप चांगला व्हिडिओ बनवलातुमचं खूप कष्टमय जीवन आहे देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना
@rupalipawar8016
@rupalipawar8016 Жыл бұрын
ताई किती समाधानी रहता ❤
@surbhi2780
@surbhi2780 Жыл бұрын
Kiti te कष्ट पण आमची वहिनी नेहमी हसत असते ❤. Video मस्त
@santoshnighot5129
@santoshnighot5129 Жыл бұрын
खुप कष्ट घ्यावे लागतात पाण्यासाठी 😮👍👏👏
@rajeshpandit4399
@rajeshpandit4399 Жыл бұрын
Khupch kastmay Jivan 👍👍👍🙏🙏🙏
@sopanpatil8083
@sopanpatil8083 Жыл бұрын
Khup Chan Banai Tai
@snashikkar3685
@snashikkar3685 Жыл бұрын
खुप कष्ट आहेत त्या पूनम तुपे ला असं पाणी नको अन्याला
@NG-hj7zt
@NG-hj7zt Жыл бұрын
खूप कष्ट पडले पाणी आणायला😢
@B-xe7cj
@B-xe7cj Жыл бұрын
सलाम तुमच्या संघर्षाला ☺️
@sachinsapkal7362
@sachinsapkal7362 Жыл бұрын
छान व्हिडिओ आहे
@rasikagovande2740
@rasikagovande2740 Жыл бұрын
छान आहे नदीकाठचा निसर्ग.
@arunapingle330
@arunapingle330 Жыл бұрын
... याला जीवन ऐसे नाव...🙏🌹
@kaminikumbharkar4353
@kaminikumbharkar4353 Жыл бұрын
किती हि मेहनतीच काम असेल तरी ही बानाई तुम्ही ते किती हसत खेळत पार पाडता बानाई 🙏
@meenakshimore6937
@meenakshimore6937 Жыл бұрын
Khup Chan ❤❤
@dilipshedage3789
@dilipshedage3789 Жыл бұрын
जीवनात तुमच्या कडून शिकण्यासारखं खूप आहे
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@amrutabagadi7788
@amrutabagadi7788 Жыл бұрын
Khup kashtalu jeeevan aahe dada
@chintamandomale967
@chintamandomale967 Жыл бұрын
जय मल्हार
@harshawarade5565
@harshawarade5565 Жыл бұрын
किती कष्ट पडतात पाणी आणण्यासाठी.... कठीण आहे खूप.🙏🙏
@sunitamarkar2752
@sunitamarkar2752 Жыл бұрын
बानाई खुपच हालअपेष्टा 😌कोणत्या ठिकाणी आहात तुम्ही आज तुमचा पुढचा प्रवास सुखकारक होवो🙏🏽
@siddhushingade2864
@siddhushingade2864 Жыл бұрын
Khup avghad aahe jivan
@prashantsawant6652
@prashantsawant6652 Жыл бұрын
Khup kathin jeevan ahe
@user-hf9en3xj1g
@user-hf9en3xj1g Жыл бұрын
जवळ असलेल्या पाण्यालाच जर ऊकळवून आणि गाळून त्याचा वापर केला तर खूप सारे कष्ट वाचतील माऊली......
@sureshpawar2861
@sureshpawar2861 Жыл бұрын
Khup kasht aahet tumhala parnam
@dattatraytungatkar7923
@dattatraytungatkar7923 Жыл бұрын
खूप कष्ट. .
@reetasingh3215
@reetasingh3215 Жыл бұрын
Bhanai,khup chan video.. Tumcha bolane,hasne..aavadle.. Video tumhacha aavajat chan ashe..God bles you..🙏👌🚩
@miracle2855
@miracle2855 Жыл бұрын
खडतर आयुष्य...
@tejulokhande1752
@tejulokhande1752 Жыл бұрын
छान vedio काढला आहे बाणाई ताईंनी👌👌👌☺️🙏
@latakamble4977
@latakamble4977 Жыл бұрын
Waheeni tumhala panyasatthi khup lamb jave lagate khup parisham karta tari anandaat rahata video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍🙏
@leenashinde3841
@leenashinde3841 Жыл бұрын
कमाल
@mokshadahemendragosavi3514
@mokshadahemendragosavi3514 Жыл бұрын
ज्यांनी कोणी तुम्हाला पाणी दिल देव त्यांचं भलं करो
@arunagorde6942
@arunagorde6942 Жыл бұрын
ताई सलाम पुणे महाराष्ट्र
@sadhanagharat2128
@sadhanagharat2128 Жыл бұрын
महान बाणा
@atharvanevase2961
@atharvanevase2961 Жыл бұрын
Nice
@shabanashaikh1101
@shabanashaikh1101 Жыл бұрын
Kiti tras tumhi gheta mazy dolyat pani aaly pan tari pan tumhi khush aata nehmhi ❤
@RekhaDaundkar-xo2fd
@RekhaDaundkar-xo2fd Жыл бұрын
महान बानाई
@Autocars88
@Autocars88 Жыл бұрын
Salaam aahe tumchya kashtala.
@vatsalazende8256
@vatsalazende8256 Жыл бұрын
किती कस्टत देव तुम्हाला शक्ती देवो
@pratikshaparbhane9519
@pratikshaparbhane9519 Жыл бұрын
👌👌👌👌👌
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 Жыл бұрын
खूप कष्टाळू आहेत तुम्ही 🙏🙏
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 58 МЛН
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 6 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 79 МЛН
भटकंती दरम्यान भेटलेला एक रूबाबदार धनगर
0:58
दुर्गशिलेदार - भुदरगड (DurgShiledar-Satappa Gurav)
Рет қаралды 46 М.
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 58 МЛН