3 लाख सबस्क्राईबर पूर्ण झाले म्हणून आनंद साजरा 🥰🎉| आण्णांनी आणला केक 🎂| 300k subscribers celebration

  Рет қаралды 145,798

धनगरी जीवन

धनगरी जीवन

8 ай бұрын

3 लाख सबस्क्राईबर पूर्ण झाले म्हणून आनंद साजरा 🥰🎉| आण्णांनी आणला केक 🎂| 300k subscribers celebration
#dhangarijivan #siduhake #300ksubscribers #300ksubscriberscelebration #banai #youtubesubscribers #youtube #banai

Пікірлер: 943
@Priya17188
@Priya17188 8 ай бұрын
माझं आवडतं चॅनेल आहे हे. खूप खूप अभिनंदन 👍 आजच्या दिवशी थोड चेंज म्हणून एक वेळ बाहेरून जेवण आणायला हव होत दादा. बाणाई ताई आणि अर्चना ताईला थोडा आराम मिळाला असता.
@bobmarsh4974
@bobmarsh4974 8 ай бұрын
Jar Tila Anand Mila aasta tary ti kamch karat aasty khup mast
@jayashreechitalkar1202
@jayashreechitalkar1202 8 ай бұрын
ज्यांचे कर्म चांगले आहे त्याला फळ चांगलेच मिळणार तुम्हाला एक पण कमेंट वाईट नाही हे तुमचे प्रामाणिकपणे केलेले काम आहे माऊली 👌👌👍🚩
@jayashripatil1600
@jayashripatil1600 8 ай бұрын
तीन लाख subscribers तुमच्या मेहनती मुळे झाले.. निसर्गाशी , प्राणीमात्र शी असलेले जिवाभावाचे नाते असणारी साधी माणसे आहात तुम्हीं.. तुमच्या भावंडांशी असलेले प्रेमाचं नाते मनाला भिडून जाते.. तुमचे व्हिडिओ खूप down to earth असतात.. अशीच पुढे प्रगती होवून गोल्डन कॉइन 🪙 लवकरात लवकर मिळो याच शुभेच्छा..
@AjayPatil-ur4bh
@AjayPatil-ur4bh 8 ай бұрын
तुमच्या सर्व लोकाना आणि सागर ला आमच्या आर्मी बॉईज कडून 100 तोफेची सलामी 🎉,🇮🇳🇮🇳
@narayangadekar6717
@narayangadekar6717 8 ай бұрын
अभिनंदन, मराठी माणसाची प्रगती पाहून आनंद वाटत आहे. मराठी पाऊल पडते पुढे.....🎉🎉
@mokindalad35
@mokindalad35 8 ай бұрын
पहिल्यांदा तिन लाख सबस्कायबर्स झाल्या बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच माणिक आण्णाला लाख लाख धन्यवाद. आपण ऐवढ्या पावसात किती किती दुर जाऊन केक आणलात......आपण हाके परिवार चे कोन पाव्हने आहात.माहित नाही.परंतु आपला त्या कुटुबांत सन्मान केला जातोय,व आपण ही माया लावता धन्य आहात आपण या परिवारा सोबत रहायला मिळतय.माणिक आण्णा,बापु,बिचकुले मामा.हे सगळेच आमच्या परिचयात्मक झालेत.....ह्या सगळयाना ऐखदा तरी भेटाव अस मनापासून वाटतय...........
@satishpokharkar9413
@satishpokharkar9413 8 ай бұрын
लवकरच दहा लाख व्हावेत ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
@abasahebauti6216
@abasahebauti6216 8 ай бұрын
इवलीशे रोप🌱 लावीयेले द्वारी तयाचा वेलु गेला गगनावरी सिद्धू दादा तुमचा चॅनल रुपी वेल असाच बहरत🎄 जावो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना करतो 🚩🙏👌
@dilipshinde5612
@dilipshinde5612 8 ай бұрын
जय मल्हार,बाळू मामा तुमच्या सोबत कायम राहो.
@laxmandisale8860
@laxmandisale8860 8 ай бұрын
माझ्याकडून तुम्हां सर्व परिवाराला हार्दिक अभिनंदन 🎉🎉 आणि असेच आनंदी आणी सुखात रहा खुप छान..❤❤
@sangeetapatil426
@sangeetapatil426 8 ай бұрын
Congratulations
@tanajikhemnar4131
@tanajikhemnar4131 8 ай бұрын
सिद्धू दादा ,बाणाईताई ,किसन अर्चना सागर सर्वांना 300000 सबस्क्राईबर झाले -अभिनंदन . ईथेच थांबू नका हे चॅनेल खूप पुढे जाणारे आहे. पुढील वाटचालीसाठी खूप हार्दिक शुभेच्छा. ❤❤❤
@dhangarijivan
@dhangarijivan 8 ай бұрын
🙏
@babynandasasane7928
@babynandasasane7928 8 ай бұрын
बानाई बाई आपल्या कस्टा चे फळ आहे हे तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होतील कारण तुमच्यामध्ये प्रमाणिक पण आहे❤🎉🎉🎉🎉❤
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 8 ай бұрын
तीन लाखांचा टप्पा पूर्ण केला त्या बद्दल अभिनंदन लवकरच आपला पाच लाखांचा पुर्ण होवो अशी ईश्वराला प्रार्थना करते सिध्दू हाकेभाऊ आपल्या व्हिडिओ पाहण्यासाठी वाट बघत असते खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤🎉🎉🎉
@rupaliwaydanday9333
@rupaliwaydanday9333 8 ай бұрын
Congratulations all of u❤️❤️❤️❤️❤️🎉🎉🎉🎉🎉🎉🎉असंच पुढे जात राहावा❤️❤️❤️❤️नेहमी असेच खुश राहावा ❤❤❤😘😘😘😘😘😘🎉🎉🎉🎉🎉सर्वांचे मनापासून अभिनंदन ❤️
@sushamasawant9920
@sushamasawant9920 8 ай бұрын
अभिनंदन तुम्हा सर्वांचेच, खूप कष्टाच जीवन आम्ही जवळून बघतोय, त्या कष्टाचच हे फळ आहे, अशीच दिवसेंदिवस तुमची प्रगती होवो,ही ईश्वर चरणी प्रार्थना, ----रत्नागिरी.
@user-dk7hi5eu5d
@user-dk7hi5eu5d 8 ай бұрын
युटुब वरील ऐक नंबरच च्यानल आहे तुमच दादा पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤🎉
@snehalgodambe1721
@snehalgodambe1721 8 ай бұрын
संपूर्ण हाके कुटुंबाचे हार्दिक अभिनंदन 🎉🎉
@eknathdeore743
@eknathdeore743 8 ай бұрын
आपल्या यशाचं रहस्य म्हणजे फक्त आपल् कष्ट.जय मल्हार,जय बाळू मामा.
@mehandi_by_shreyu._
@mehandi_by_shreyu._ 8 ай бұрын
तुम्हा सर्वांचे अभिनंदन हाके परिवार🥳🎂🥂तुम्हाला असेच यश मिळो दादा. तुम्ही एकदम खरे आहात .❤
@swati1514
@swati1514 8 ай бұрын
अभिनंदन दादा आणि आभार पण आपल्या समाजाचे कष्ट लोकांसमोर दाखवले खूप कष्ट आहे तुमचे. तुमच्या मेहनतीचे फळ मिळाले तुमचे लवकरच 5 लाख सबस्क्राईब होवो हीच बाळूमामा चरणी प्रार्थना 🎉🎉
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 8 ай бұрын
तुमचे आनंदात आम्ही सहभागी आहोत 🙏🙏 दादा बाणाई किसनदादा अर्चना सागर सर्वांचे अभिनंदन 🎂🎂🎂🎉🎉🎉
@AdityaBagal-official
@AdityaBagal-official 8 ай бұрын
दादा तुमचं आणि किसन चे बंधुप्रेम बघून भारी वाटतंय . आजच्या युवा पिढीला तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे . निस्वार्थ आयुष्य कसं जगायचं हे लोकांनी तुमच्या कडून शिकलं पाहिजे. 🙏👍
@supriyaamarkumbhar8079
@supriyaamarkumbhar8079 8 ай бұрын
Congratulations 🎉🎉🎉❤ हे तुमच्या मेहनतीचे फळ आहे ❤❤🎉🎉
@bharatbhandwalkar1820
@bharatbhandwalkar1820 8 ай бұрын
Congratulations 🎉🎉🎉🎉🎉
@prashantbhapkar7256
@prashantbhapkar7256 8 ай бұрын
अभिनंदन, तुमचा साधं राहणीमान आणि आपल्या भाषेत बोलत आहात. सागर चे विशेष कौतुक.
@leenashinde3841
@leenashinde3841 8 ай бұрын
खूप खूप अभिनंदन🎉 निसर्गाशी नाळ जोडलेली माणसं आहेत, मनाने निर्मळ विचाराने पविञ बाळूमामांचा आशिर्वाद सदैैव तुमच्यावर राहो या सदिच्छा ़
@ravirajauti5340
@ravirajauti5340 7 ай бұрын
तुमचं जीवन फार अवघड आहे..तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.....
@shakuntalaambhore2468
@shakuntalaambhore2468 8 ай бұрын
अभिनंदन सिंदु दादा,बाणाई,आण्णा,किसन व अर्चना, आणि गोड असा सागर छान सेलिब्रेशन केले तुम्ही केक आणुन,असेच नेहमी आनंदी रहा❤❤
@baskarkushare2079
@baskarkushare2079 8 ай бұрын
सिध्दूदादा तीन लाख सबस्क्राईबर्स झाल्याबद्दल अभिनंदन 🎉
@sugrandipali2595
@sugrandipali2595 8 ай бұрын
दादा मी बुलढाणा जिल्हातील श्री गजानन महाराज यांचे शेगांव ची आहे ,तुमचे व्हिडिओ रोज बघते ,खूप भारी वाटते कठीण परिस्थितीत सुध्दा किती छान सामोरे जाता तुम्ही ,खरंच खूप भारी वाटते,🎉 अभिनंदन तुम्हा सर्वांचे 🎉
@Shru..
@Shru.. 8 ай бұрын
अभिनंदन‌ सर्व कुटंबाला🎉🎉. एखादया वेळी बाणाई ताईला आणि तुमच्या family ला छान मस्त हाटेलात घेऊन जा.❤
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 8 ай бұрын
आम्हाला वाड्यावर जाऊन मेंढराना राखण करायला हवी 😀👍
@amoldongare5367
@amoldongare5367 8 ай бұрын
अहो त्यांना हॉटेल मध्ये जन नाही शक्य ....कसे जातील मेंढर सोडून...रानात राहतात
@taipagar1953
@taipagar1953 6 ай бұрын
खरच बानु बाई आज तुमच आचैना याच कौतुक वाटत छान आनंद वाटत चांगल वाटत तुमच जिवन बघुन प्रतेक मानव जिवन साठी जिवन दाय आहे नाशिक वरुन पगार ताई रिटायर पोलीस हवालदार आहे सवै कुटुब छान धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत माता बाळु मामा सदैव सोबत आहेत छान
@taipagar1953
@taipagar1953 6 ай бұрын
खरच बानु बाई आज तुमच आचैना याच कौतुक वाटत छान आनंद वाटत चांगल वाटत तुमच जिवन बघुन प्रतेक मानव जिवन साठी जिवन दाय आहे नाशिक वरुन पगार ताई रिटायर पोलीस हवालदार आहे सवै कुटुब छान धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत माता बाळु मामा सदैव सोबत आहेत छान 😂🎉😂
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y 8 ай бұрын
अभिनंदन सर्वांचे. विजा चमकत असताना जवळच्या घरात आसरा घेत जा.
@sarikahakke6601
@sarikahakke6601 8 ай бұрын
✨3लाख सबस्क्राईब पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण धनगरी कुटुंबाचे अभिनंदन💐💐🎂👍👍🙏🙏🥰
@ganeshwagh9315
@ganeshwagh9315 8 ай бұрын
सिद्धू दादा तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@swatikamhatre9432
@swatikamhatre9432 8 ай бұрын
Chhan chhan
@jitendrabadgujar6016
@jitendrabadgujar6016 8 ай бұрын
अभिनंदन दादा💐💐 तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांच्या कष्टाचे फळ आहे..
@poojasonar609
@poojasonar609 8 ай бұрын
3 लाख जोडले गेले लवकरच 30 लाख पुर्न हो तिल खुप खुप सुभेच्छा🎉
@shubhangihalade2164
@shubhangihalade2164 8 ай бұрын
अभिनंदन सर्व कुटुंबियांचे 🎉🎉❤🎉🎉
@ashakhachane2734
@ashakhachane2734 8 ай бұрын
अभिनंदन बाणाई व परिवाराला🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤आम्ही पण टाळया वाजवून आनंद साजरा केला व केक पण खाल्ला खरोखर दादा आहे तया परिस्थिती आम्हाला दाखवून आपण आम्हाला कीती माहिती दिली आहे व देत आहात. कोणत्याही शाळेत कींवा कुठेही शिक्षण न घेता एवढ ज्ञान आपण आम्हाला देत आहात दादा आपल्या पुर्ण परिवाराला सल्युट सागर ला गोड गोड🥰🥰🥰🍭🍭🍬🍬🍬 पापा🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤
@dineshkurhade7449
@dineshkurhade7449 8 ай бұрын
अभिनंदन सिद्धू दादा किसन दादा बानाई ताई अर्चना ताई सागर अन अण्णा ❤🎉❤🎉❤🎉❤🎉 लवकरच 500k... कडे वाटचाल आहे खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎉🎉
@vijayshinde3836
@vijayshinde3836 8 ай бұрын
अभिनंदन दादा मी बरेच दिवस आपले व्हीडीओ पाहतो .माझ्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पण कधी कधी दाखवतो.ते म्हणतात आमची बिर्हाड पण अशीच कोकणात असतात.ते तुम्ही प्रत्यक्ष दाखवता.खरच सलाम तुमच्या कष्टाला.
@user-hk3wb3vc7d
@user-hk3wb3vc7d 8 ай бұрын
अभिनंदन दादा व संपूर्ण हाके कुटुंब व माणिक अण्णा यांचे हार्दिक अभिनंदन❤❤❤❤❤❤
@bhimraosonawane1844
@bhimraosonawane1844 8 ай бұрын
शिदू दादा बनाई ताई तुम्ही आदर्श जोडी आहे ysutub या दुनियेत साध आणि वास्तव वादी जीवन जगून त्या जगण्या च जिवंत वास्तव तुम्ही माडताय या अवघड प्रसंगी हसत हसत जगताय या च हे श्रेय आहे तुम्हाला पुढील वाटचाली साठी मझ्या पूर्ण परिवार कडून खूप खुप मंगल कामना 🎉🎊💥💥🥳🥳🤝🏻🙏👪
@sajishlabade5783
@sajishlabade5783 8 ай бұрын
सर्वांचे मनापासून अभिनंदन ..,💐💐 जय मल्हार 🚩🚩
@lordyashhgamerz7021
@lordyashhgamerz7021 8 ай бұрын
हाके कुटुंबाचे मनापासून अभिनंदन 🎉🎉तुमच्या सर्वांच्या मेहनतीचे फळ आहे दादा .❤❤🎉🎉 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏
@kailashusale
@kailashusale 8 ай бұрын
खरच खूप कष्टातून आपण आम्हाला धनगरी जीवन दाखवत आहात,3लाख लोकांनी आपले वेडिओ पाहिले.आपले खूप खूप अभिनंदन 🎉
@user-kx9dm7ct4j
@user-kx9dm7ct4j 8 ай бұрын
अभिनंदन सिध्दू दादा. जय मल्हार 🎉🎉
@sunitabhondave9961
@sunitabhondave9961 8 ай бұрын
🎉
@arunagavade3257
@arunagavade3257 7 ай бұрын
सर्वप्रथम दादा आणि बाणाई तुमचं खूप खूप अभिनंदन खरंतर आपल्या समाजातल्या मेंढपाळांना रस्त्याने येता जाता आपण बघतो पण त्यांच्या जीवनातल्या व्यथा ह्या तुमच्यामुळे सगळ्यांसमोर आल्या इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहत असून सुद्धा मस्तपैकी असे संबोधन करून त्या परिस्थितीला तुम्ही सामोरे जाता त्यातून तुमच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे " मस्तपैकी " या शब्दांमध्ये इतकी पॉझिटिव्ह एनर्जी आहे कितीही दुःखी असणारा माणूस तुमच्याकडे बघून हसत जगायला शिकला पाहिजे अशीच उंच भरारी घ्या लवकरच 5 लाख सबस्क्राईबर पूर्ण होऊ दे जय अहिल्या जय मल्हार 🙏
@Gyanesh_Kinkar
@Gyanesh_Kinkar 8 ай бұрын
धनगरी जीवन हा एकमेव असा चॅनल आहे की जिथे वाईट कॉमेंट नसते...एकदम खर जीवन सिद्धू राव दाखवत असतात....अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना❤🎉🎉
@nikamkaka8302
@nikamkaka8302 8 ай бұрын
Congratulations.Waitng for one million subscribers in nearby future.
@anitakasaralikar2615
@anitakasaralikar2615 8 ай бұрын
दादा व सौ.बानाई,कीसन व सौ.अर्चना आणि सागरबाळ आपणांस खूप खूप हार्दिक शुभेच्छा,तीन लाख सबस्क्राईब साठी.असेच सबस्क्राईब वाढत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@eashanarale1161
@eashanarale1161 8 ай бұрын
Congratulations dada u and your family 🥰🎉❤😊 असेच happy रहा सगळे खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद 😊❤❤❤
@user-lp8re3np5i
@user-lp8re3np5i 8 ай бұрын
Congratulations dada तुमच्या मेहनती ला सलाम ❤❤❤🎉🎉🎉
@mejorsachindevkate3690
@mejorsachindevkate3690 8 ай бұрын
फटाके आवाज anya avji देवांनी ढगांचा आवाज ऐकू येत आहे Congratulations पाहुणे
@archanadandekar6583
@archanadandekar6583 7 ай бұрын
जय श्रीराम, तुमचे सगळ्यांचे अभिनंदन,तुमच्या कष्टांचे चिज झाले!
@bajiraokekan1777
@bajiraokekan1777 8 ай бұрын
अभिनंदन दादा खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤❤❤🎉🎉🎉🎉
@kirtisawkar9524
@kirtisawkar9524 8 ай бұрын
अभिनंदन 💐 मस्त रहा देव सुखी ठेऊदे तुम्हा सर्वांना 😍😍
@tusharmohite8009
@tusharmohite8009 7 ай бұрын
खूप खूप अभिनंदन तुमचे अशीच तुमची प्रगती होवो ही बाळूमामा चरणी बाळूमामाच्या नावानं चांगभलं🙏
@SRD_TipsXD
@SRD_TipsXD 7 ай бұрын
तुमचा खरे पना आणि तुमचे कष्ट तुम्हाला तुम्हाला खुप पुढे घेऊन जातील 3लाख लोक तुम्हाला ओळखतात किती मोठी गोष्ट आहे ही देव तुम्हाला तुमचा कष्टाचे फळ जरूर देइल Congratulations and all the best 🎉🎉
@artimore421
@artimore421 8 ай бұрын
कोणत्याही परिस्थितीत किती आनंदी आहे तुम्ही... नेहमी हसत ...खूप शिकण्यासारख आहे तुमच्या कडून
@babanzolekar892
@babanzolekar892 8 ай бұрын
बबन झोलेकर मुंबई Ani मूळ गाव अकोले अहदनगर आहे
@sushmavartak169
@sushmavartak169 8 ай бұрын
अभिनंदन तुमचं
@suvarnasable6728
@suvarnasable6728 8 ай бұрын
दादा तुमचे video आम्हाला खूप मनापासून आवडतात. 👌👍👍 दादा तुमचे व तुमच्या परिवाराचे खूप खूप अभिनंदन 💐🙏 🎉🎉🎉🎉🎂🎂🎉🎉🎉🎉
@atulshingare9366
@atulshingare9366 8 ай бұрын
सर्वांचे खूप खूप अभिनंदन 💐💐 लवकरच ५ लाख होवोत.
@vdhande2013
@vdhande2013 8 ай бұрын
आज आनंदाचा दिवस आहे.हॉटेल मधून चांगले जेवण पार्सल आणायला पाहिजे होते दादा ने..तेवढाच बांनाई व अर्चना ला आराम भेटला असता स्वयंपाक करणे पासून
@jyotisangamnerkar9679
@jyotisangamnerkar9679 8 ай бұрын
Dada....tumchi khari laxmi banai vahini ahe,ekdam hasatmukh,kashtalu,ustchahi ardhangini ahe tumchi❤❤❤
@sandip1981
@sandip1981 8 ай бұрын
आसे राना वनातील जीवन बघण्यात लय आनंद वाटतो तुम्ही भारी तुमचे व्हिडिओ मधुन धनगरी जीवन हे किती कष्टाचे आहे हे समजते तरी तुम्ही त्यामधुन आनंद घेता तरी दादा तुम्ही सर्व चांगले सभांषन करत असतात बानु वहीणी देखील भारी संभाषण करतात तरी आपल्या चॅनेला शुभेच्छा🎉❤ -जय संत बाळुमामा
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 8 ай бұрын
अभिनंदन संपूर्ण कुटुंबाला खूप छान वाटतंय तीन लाख पुर्ण केले म्हणून 🌹🌹
@abhilashkumar9215
@abhilashkumar9215 8 ай бұрын
Congratulations all of you, God bless you all.
@nitindhumal4900
@nitindhumal4900 8 ай бұрын
❤🎉😊 अभिनंदन तुम्हा सर्वांचे ... आणि तुम्ही सर्व खूप मेहनती आहात ,धनगरी जीवन म्हणजे खूप कष्टकरी ...
@indumatiraskar455
@indumatiraskar455 8 ай бұрын
खुप खुप अभिनंदन बानाई हे तुमच्या सर्वांच्या कष्टाचे फळ आहे ग उघड्या मैदानात राहून एवढं सगळं हसून करणं सोप नाही ग अनुभवल्या शिवाय नाही कळत जीवनात किती संघर्ष करावा लागतो तो तुम्ही करता बानाई आणि आर्चना 👌👌👍👍🌹🌹👍👍👌👌🙏🙏
@Maya-ci9gu
@Maya-ci9gu 8 ай бұрын
मी पहिल्यांदा लाईक कमेंट केली
@savitribharani5883
@savitribharani5883 8 ай бұрын
Congratulations dada all the best for your family 🙏🎉🥰
@vijayazugare
@vijayazugare 7 ай бұрын
खूप खूप अभिनंदन बाणाई ताई तुम्हा सर्वांचे.. 🎉🎉🎉🙏🙏🙏😘😘😘👏👏👏❤️❤️❤️❤️
@yoshinde7888
@yoshinde7888 8 ай бұрын
Congratulations Dada Saglyana. Aamcha Aavadta Chanel aahe Tumhi Sagle khup Aanandi Sukhi raha kayam hich Prarthana Devakade.lawkarch 4 Lakh Subscribers Hotil.Tumcha kaam Asach Pudhe chalet Raho Hich Sadichcha.Om Nami Bhagvate Vasudevay.
@user-lp8re3np5i
@user-lp8re3np5i 8 ай бұрын
Congratulations सागर दादा ❤❤🎉🎉
@user-fo8pg3wi3s
@user-fo8pg3wi3s 8 ай бұрын
Congratulations 🎉🎉🎉🎉🎂
@user-eu7xn3if4r
@user-eu7xn3if4r 7 ай бұрын
वहा खुप छान माहिती आहे स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी आशिर्वाद आरोग्य सपती लाभो जय मल्हार
@balasahebvarpe356
@balasahebvarpe356 8 ай бұрын
दादा खुपखुप अभिनंदन. असेच व्हिडिओ बनवत रहा. यश मिळवत रहा.तुमच्या आंनदात आम्ही सहभागी आहोत. जय मल्हार.
@meerajadhav413
@meerajadhav413 8 ай бұрын
खूप छान.
@nitinpansare1953
@nitinpansare1953 8 ай бұрын
तुम्हाला तुमच्या कष्टाची चीज व मेहनतीचे फळ मिळाले हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे बाळूमामा कडे मल्हार मार्तंड कडे हेच आमचे मागणे आहे की पुढील जीवन सुखी व समृद्धीचे जावे ओन्ली धनगर आम्ही आडगावकर तालुका चांदवड❤❤❤🎉🎉🎉
@ashwinikamble2565
@ashwinikamble2565 8 ай бұрын
Tyana tyanche natural aayushya jagudya...evdhe yash milvun hi tyanche paay jamini vr ahet....hotel mde celebration kranare lok nahit te kashta kranare ahet....nytr etr U tuber havet udatayt.....lavkrch 5 lakh sascriber hotil...❤
@user-zz9jr3jg8x
@user-zz9jr3jg8x 8 ай бұрын
दादा आज खूप खूप मला पण आनंद झाला आहे तुमचे कष्टाला आज यश आले आहे तुम्ही जर जवळ असते तर मीपण भलामोठा केक तुम्हाला पाठवला असता असेच प्रामाणिक काम करत राहा जनता तुम्हाला दुवा देईल एक संघ राहा काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
@shobharokade1767
@shobharokade1767 8 ай бұрын
अभिनंदन बानाई सिद्दू दादा
@jayashreekaware3359
@jayashreekaware3359 8 ай бұрын
Congratulations dada and all family members 🥳🎉👏🎆🎇😀😁
@madhurijankar1774
@madhurijankar1774 8 ай бұрын
Khup khup congratulations dada vahini... And wish u all the best... Khup khup grow kra..
@shamborse8731
@shamborse8731 8 ай бұрын
अभिनंदन भाऊ हे तुमच्या कामाची पावती आहे असेच प्रगती करत रहा मी खान्देश जळगांव हुन पाहतो 🙏🏻
@user-bk8bf1jv2r
@user-bk8bf1jv2r 8 ай бұрын
Congratulations both of you 🎉🎈🎂
@jyotsnamore118
@jyotsnamore118 8 ай бұрын
Congratulations to all family ❤❤❤🎉🎉🎉🎉
@narsingmunde7805
@narsingmunde7805 7 ай бұрын
खुप खुप अभिनंदन निसर्गाशी नाळ जुळलेली माणसं आहेत मनाने निर्मळ विचाराने पवित्र बाळु मामाचा आशिर्वाद सवैव तुमच्या वर
@lilavatilakade6793
@lilavatilakade6793 7 ай бұрын
सगळ्या तर आनंद म्हणजे पावसाने पण हजेरी लावली.ह्या पेक्षा अजून काय पाहिजे.तो ही तुमच्या आनंदत सामील करून घेतले तुम्ही......हे आहे धनगरी जिवण.
@user-pf6uv4eh2l
@user-pf6uv4eh2l 8 ай бұрын
अती सुंदर आहे दादा
@kailasjadhav857
@kailasjadhav857 8 ай бұрын
Congratulaton 🎉🎉
@pranavkatkade3761
@pranavkatkade3761 8 ай бұрын
हार्दिक अभिनंदन...... ❤️🎉.... सगळं काही असून ही आपण किती दुःखी असतो तुमचे विडिओ बघून प्रेरणा मिळते....
@kishoribodke6456
@kishoribodke6456 8 ай бұрын
Abhinandan dada👍 khar tr aami sgle nimitta matra ahot sgli krupa santa shree balu mama chich aahe 🙏paus khup aahe kalji ghya 👍
@vrushaligavali2661
@vrushaligavali2661 8 ай бұрын
Congratulations all of you guys 🎉🎉🎉
@VedantMane-sw6mh
@VedantMane-sw6mh 8 ай бұрын
Congratulations 🎉All the best ❤
@vatsalazende8256
@vatsalazende8256 8 ай бұрын
तुम्ही दाखवलेले आम्हाला खूप आवडले तुमचे अभिनंदन
@nikhilhonpatil8871
@nikhilhonpatil8871 8 ай бұрын
दादा ला व बानाई किसनराव अर्चना सागर यांनां लाख लाख शुभेच्छा❤ धन्यवाद हाके पाटील
@rdxrishabh7051
@rdxrishabh7051 8 ай бұрын
Congratulations dada n vahini 🎉🎉
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН