30 मिनिटात बनवा झटपट आमरस थाळी | काळा न पडणारा आमरस आणि पुऱ्या ही छान फुगतील | Aamras Thali

  Рет қаралды 95

Swarupa's Kitchen

Swarupa's Kitchen

3 ай бұрын

How to make Aamras Thali at home | Aamras Thali | Aamras Thali by Swarupa's kitchen | Aamras Recipes
आमरस -
साहित्य -
१. आंबे - २
२. दूध - २ ग्लास
३. साखर - १ वाटी
४. काजू/बदाम- ⅛ कप
५. बर्फाचे तुकडे - ४ ते ५ ( Optional )
पूर्वतयारी -
काजू बदाम ह्यांचे लांब बारीक असे काप करून घ्या.
कृती -
सर्वप्रथम आंबे पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन एका भांड्यात त्याचा रस काढून घ्या. आता एका मिक्सरच्या भांड्यात तो रस टाकून त्यात दूध, साखर आणि बर्फाचे तुकडे हे सर्व एकत्र फिरवून घ्या.
रस एका बाउल मध्ये काढून त्यावर बारीक काप केलेले काजू बदाम टाकून सजवून घ्या आणि थोडावेळ थंड करायला ठेवा. नंतर थंडगार आमरस पुरी बरोबर सर्व्ह करा.
टिप -
१. आमरस घुसळून झाल्यानंतर त्यात कोय घालून ठेवा, असे केल्याने आमरस ७ ते ८ तास काळपट पडत नाही.
२. आपल्याला आमरस फ्रिजमध्ये ठेवायचे असेल तर, त्याच्यावर काचेचं, लाकडी किंवा मातीचं झाकण ठेऊन पॅक करा.
----------------------------------------------------------------------------------
पिवळा बटाटा भाजी -
साहित्य -
१. उकडलेले बटाटे - ३ ते ४
२. मोहरी - १ चमचा
३. लसूण - १ चमचा
४. कडीपत्ता - १ काडी
५. हिरवी मिरची - ३ ते ४ ( तुमच्या चवीनुसार )
६. टोमॅटो - १ छोटा
७. हळद पावडर - अर्धा चमचा
८. मीठ - चवीनुसार
९. तेल - २ ते ३ चमचे
१०. कोथिंबीर - ⅛ कप
पूर्वतयारी -
बटाटे उकळवून त्याचे छोटे काप करून घ्या.
कृती -
सर्वप्रथम एका कढईत तेल टाकून घ्या. तेल गरम झाले की त्यात मोहरी हिरवी मिरची लसूण कडीपत्ता आणि टोमॅटो घालून १ ते २ मिनिट परतवून घ्या. मग त्यात हळद, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी आणि चवीपुरतं मीठ घालून २ ते ३ मिनिट परतवून घ्या. नंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुरी बरोबर सर्व्ह करा.
----------------------------------------------------------------------------------
फुगलेली पुरी -
साहित्य -
१.गव्हाच पीठ - दीड वाटी
२.बट्टी/बाटी पीठ - 2 चमचे
३.मीठ - चवीनुसार
४.तेल - १ चमचा आणि तळण्याकरीता
५.पाणी - गरजेनुसार
कृती - सर्वप्रथम गहू आणि बाटी पीठ, मीठ तेल हे सर्व एकत्र करून घ्या. आणि गरजेनुसार हळूहळू पाणी घालून पीठ नेहमीपेक्षा थोड घट्ट मळून घ्या. आणि नंतर गोल पुऱ्या लाटून किंवा वाटीने अकर देउन तळून घ्या.
टिप -
१.जर बाटी/बट्टी च पीठ नसेल तर त्याऐवजी बारीक रवा पण टाकू शकता.
Basundi Puri -
• पारंपारिक मलईदार बासुं...

Пікірлер: 2
@ArunaChaudhari-lh9ql
@ArunaChaudhari-lh9ql 3 ай бұрын
खूपच छान थाळी ❤
@Swarupa_sKitchen
@Swarupa_sKitchen 3 ай бұрын
Thank You 😊
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 6 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 122 МЛН
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 162 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 52 МЛН
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 6 МЛН