32 परमिट रूम बियर बारचे कलेक्टर परवाने रद्द | एवढे दिवस कोणी पैसे खाल्ले? संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड

  Рет қаралды 2,754

Santosh Shinde Vlogs

Santosh Shinde Vlogs

Ай бұрын

पुणे जिल्हाधिकारी दिवसे साहेब यांनी एका दिवसात 32 परमिट रूमचे परवाने रद्द केले. साहेब मग एवढ्या दिवस पैसे कोणी खाल्ले...
पुण्यातील कल्याणीनगर भागात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन अतिवेगाने गाडी चालवित दुचाकीला उडविले. या अपघातामध्ये दुचाकीवरील दोन अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलांना कोणतीही खातरजमा न करता दारू पुरविण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर सतर्क झालेल्या जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये राज्य शुल्क विभागाने पुणे शहरासह जिल्ह्यातील 32 परमिट रूम आणि बारचे परवाने रद्द केले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.
#pune #punekar #punePolice #suhasdiwase #kalyaninagaraccident #LatestNews #MarathiNews #LatestUpdate #PunePorscheAccident #VishalAgrawal #santoshshindeofficial

Пікірлер: 4
@moreshwarmisar8723
@moreshwarmisar8723 Ай бұрын
कुंपणच शेतकऱ्याला निघाले तर दाद मागायची कुणाकडे
@vasantwarang7200
@vasantwarang7200 Ай бұрын
This took only after all peoples gathering n shouting against the drunk n speed driving?
@tukaramgolande5764
@tukaramgolande5764 Ай бұрын
Divte lavle
WHO DO I LOVE MOST?
00:22
dednahype
Рет қаралды 82 МЛН