५ जून, CM शिंदे राजीनामा देण्याची शक्यता.. निखिल वागळे Nikhil Wagle on CM Shinde Resign l Thackeray

  Рет қаралды 292,164

Fakt Maharashtra

Fakt Maharashtra

2 ай бұрын

५ जून, CM शिंदे राजीनामा देण्याची शक्यता.. निखिल वागळे Nikhil Wagle on CM Shinde Resign l Thackeray
जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी नकळत एकनाथ शिंदे यांचं भविष्य सांगितलं. शिंदेंची मुख्य चिंता उद्धव ठाकरे आहे पण त्यापेक्षा जास्त चिंता भाजपच्या गद्दारीची आहे. भाजपने सर्व्हे केले आणि जिथे भाजपचा उमेदवार निवडून येणार नाही त्या जागा शिंदे गटाला दिल्या असा गौप्यस्फोट nikhil wagle यांनी केला. bjp कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या उमेदवाराला मतं नाही दिली तर शिंदेंचं काय होईल.? बारामतीत भाजपच्या मतदारसंघात खूप कमी मतदान झालं. असच ठाण्यात झालं तर याची शिंदेंना काळजी वाटते. नरेश म्हस्के ची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा ठाण्यातील bjp नेत्यांचे राजीनामे आले. गणेश नाईक नाराज आहेत त्यामुळं त्यांची नाराजी दूर करण्यासाठी CM शिंदे भेटले. नरेश म्हस्केच्या प्रचारात भाजप कार्यकर्ते उतरले नाहीत. त्यामुळं भाजपची मतं मिळतील याची गॅरंटी मुख्यमंत्री शिंदेंना नाही. कल्याण लोकसभेत भाजपच्या मदतीशिवाय श्रीकांत शिंदे जिंकू शकत नाही. कल्याणची उमेदवारी श्रीकांत शिंदेंना देऊ नका भाजपचा आग्रह होता. भाजपचे कार्यकर्ते मनापासून मदत करेल.? CM शिंदेंना चिंता आहे. नाशिक लोकसभेत छगन भुजबळांचं सहकार्य शिंदे गटाला नाही. सध्या भुजबळांचं उद्धव ठाकरेंना समर्थन आहे तर राज ठाकरेंना विरोध आहे. नाशकात भुजबळ & शांतीगिरी महाराज शिंदेंची समस्या खूप मोठी आहे.
#NikhilWagle #EknathShinde #MarathiNews #UddhavThackeray #Modi #निखिलवागळे #bjp #ठाकरे #LoksabhaElection2024 #Congress #मोदी #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #Congress #NCP #MahavikasAghadi #शिवसेना #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZfaq Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Пікірлер: 239
@pushpagawai198
@pushpagawai198 2 ай бұрын
Ekdum बरोबर sir
@Anjali-pv1ei
@Anjali-pv1ei 2 ай бұрын
निखिल वागळे साहेब तुम्ही एकदम बरोबर बोलता, जय महाराष्ट्र आम्ही कट्टर शिवसैनिक खरे शिवसैनिक ❤.
@nitinmore-ke2yp
@nitinmore-ke2yp 2 ай бұрын
जय महाराष्ट्र
@shashisawant3240
@shashisawant3240 2 ай бұрын
राजीनामा देतीलच व 2 हाफ हे त्या टर बुजाला चिरडणार. एक मराठा लाख मराठा
@sanjujadhav7464
@sanjujadhav7464 2 ай бұрын
राजकरानात कशाला रे एक मराठा लाख मराठा पाहिजे.
@shashisawant3240
@shashisawant3240 2 ай бұрын
@@sanjujadhav7464 जरांगे पाटलांच शांततेत आंदोलन चालू असताना राजकरण नाही केलं का त्या टरबुज ने
@babakadam219
@babakadam219 2 ай бұрын
😮एणत 8:02 😂
@balkrishnaveer520
@balkrishnaveer520 2 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊​@@sanjujadhav7464
@anilgaikar3830
@anilgaikar3830 2 ай бұрын
जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍💪✌️💐
@user-eo5kw3ov6z
@user-eo5kw3ov6z 2 ай бұрын
भगवान के घर मे देर हैं! अंधेर नाही. ठाकरे जिंदाबाद. बाकी ४ जून नंतर बाद.
@bhalchandratondwalkar2550
@bhalchandratondwalkar2550 2 ай бұрын
Eknath Shinde gang ani Ajit Pawar gang che BJP madhe vilinikaran karne garajeche
@aaratibhoir4390
@aaratibhoir4390 2 ай бұрын
दादा मुंबई-Thane आणि कल्याण येते उध्दव ठाकरे यांची मशालच पेटणार
@nitinmore-ke2yp
@nitinmore-ke2yp 2 ай бұрын
जय महाराष्ट्र जय मराठी माणूस
@NaseemKhan-ts8ev
@NaseemKhan-ts8ev 2 ай бұрын
Lay bhari
@digambarjadhav7984
@digambarjadhav7984 Ай бұрын
Borobar bolale nikal fakt mashal cha
@VijayRajput-tn3oq
@VijayRajput-tn3oq Ай бұрын
😢​
@karbharitbapumalode7338
@karbharitbapumalode7338 2 ай бұрын
RSS / बाजप वाले शिंदेला मत देने अशक्य आहे
@vikas.247
@vikas.247 2 ай бұрын
स्वतः हुन राजीनामा श्यक्य नाही हाकलुन द्यावे लागेल.
@vijaydorikpatil3725
@vijaydorikpatil3725 2 ай бұрын
😂😂😂😂
@NaseemKhan-ts8ev
@NaseemKhan-ts8ev 2 ай бұрын
Superb ❤
@digambarjadhav7984
@digambarjadhav7984 Ай бұрын
Barobar khurchiila fevocol lavun basle aheyt
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we 2 ай бұрын
अगदी अचूक अंदाज व्यक्त केला आभारी आहे
@solutionfinance-zv9mu
@solutionfinance-zv9mu 2 ай бұрын
फ़क्त म वि आ ✋🔥📯🚩🚩🚩
@sitarambagul5698
@sitarambagul5698 2 ай бұрын
शिंदे सेना,भाजपा व अजित पवार गट भगावो देश और संविधान लोकशाही बचावो 😢😮😅
@vishalghadge5696
@vishalghadge5696 2 ай бұрын
कल्याण डोंबिवली मध्ये दरेकर ताई येनार
@editzzgamer190
@editzzgamer190 2 ай бұрын
Sarvana bhavish kslu lagale. Kal amacha gadi hi bolat hota.
@user-lp7lr2pw3g
@user-lp7lr2pw3g 2 ай бұрын
शिदेगट ० जागाच मिळणार.
@shyampendhari
@shyampendhari 2 ай бұрын
100% सहमत
@shyampendhari
@shyampendhari 2 ай бұрын
100% सहमत
@shrikantpatil9615
@shrikantpatil9615 2 ай бұрын
Fkt 🍌🍌🍌🍌🍌🍌
@digambarjadhav7984
@digambarjadhav7984 Ай бұрын
1 no kharec ahe achuk bolale
@sureshkolvankar9148
@sureshkolvankar9148 2 ай бұрын
मिंझे गट्टारच नव्हे तर त्यांचा दिल्लीतला " झापणा " सुद्धा नेस्तनाबूत व्हायलाच हवाय.
@vithalsutar9398
@vithalsutar9398 2 ай бұрын
UBT महापालिकेचे मेवा खाल्ले व मुंबईकरांना 🍦कोन😂
@nitinmore-ke2yp
@nitinmore-ke2yp 2 ай бұрын
सहमत जय महाराष्ट्र
@bharatmohol7969
@bharatmohol7969 2 ай бұрын
जैशी करणी तैशी भरणी सत्य हे सत्य असते जय शिवराय जय शंभुराजे मराठा मावळा शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे 🐅 वाघाला घाबरून उंदिर बिळात लपून बसले आहेत नडा लढा धडा शिकवला पाहिजे
@anandganvir9684
@anandganvir9684 2 ай бұрын
Satyatesatyeastehehyalokanaatakalnarchortochorastosavtosavastojaishivraijaibheemnamobufhay
@rakshak2066
@rakshak2066 2 ай бұрын
शेर कि खाल पहेनने से गदड शेर नही होता !
@dattasainis9530
@dattasainis9530 2 ай бұрын
शिंदे राजीनामे कसले देता? १० जून ला इंडिया आघाडी तुमचे राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावणार. ऑक्टोबर मध्ये राज्य विधान सभे chya निवडणूका होतील आणि महायुतीला २८८ पैकी २८ जागा देखील मिळणार नाहीत.
@kisannamdas7236
@kisannamdas7236 2 ай бұрын
भा.ज.प.ची गद्दारी हेच शिंदेंच्या चिंतेचं कारण आहे.नंतरच शिंदेंना त्यांची योग्य जागा कळणार आहे.
@PrabhakarMarkad-ne4np
@PrabhakarMarkad-ne4np 2 ай бұрын
संभाजी नगर मध्ये शिदे गटा चे सदीपान भुमरे याना भाजप ने मतदान केले नाही खैरे चालवले
@premanathdurunde3427
@premanathdurunde3427 2 ай бұрын
Only मावि
@mangalsingingle1477
@mangalsingingle1477 2 ай бұрын
किती मुंगेरीलाल आहेत अजून भारतात
@dhirajganbote
@dhirajganbote 2 ай бұрын
अब तो गयो….गयो…भाई...गयो
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on Ай бұрын
निखिल वागळे साहेब तुम्ही एकदम बरोबर बोलता जय महाराष्ट्र
@govindkalate227
@govindkalate227 2 ай бұрын
💯
@user-no2fq8xy7i
@user-no2fq8xy7i 2 ай бұрын
एकनाथ शिंदे येणाऱ्या काही दिवसात एकनाथ शिंदे गदा रे मातीत मिसळून जाणारी मातीमुळे होणारे काही
@sunilgavit8454
@sunilgavit8454 2 ай бұрын
लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकीत लोक जागा दाखवतील
@sureshmorr1163
@sureshmorr1163 2 ай бұрын
शिंदे हे वाँशिंग मशीनमध्येच आहेत पण ही वाँशिंग मशीनभ्रष्टाचाररींची स्वच्छता करु शकली पण शिंदेना जो गद्दारीचा डाग लागला आहे, तो डाग ही वाँशिंग मशीन स्वछ करु शकली नाही, आणि ते त्यांना शक्य ही नाही,
@user-lw4rf5ki8r
@user-lw4rf5ki8r 2 ай бұрын
अगदी बरोबर बोलले आहेत जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉
@gorakhnathkapse5019
@gorakhnathkapse5019 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 2 ай бұрын
❤❤❤❤❤uddhavji ❤❤❤❤❤
@dhananjayalate1347
@dhananjayalate1347 2 ай бұрын
Dear nikhil ji nice to see you and hear you also
@ghanashyamjoshi1277
@ghanashyamjoshi1277 2 ай бұрын
जिंकणार्या सर्व उमेदवारांचे आजच अभिनंदन.
@nitintambe7034
@nitintambe7034 2 ай бұрын
मग 5जुन नंतर शिंदेंना कुठं पाठवणार आधीच दारू पिऊन भाषणं करतं आहे आता जगणं मुश्कील झाले आहे बहुतेक चिंध्या होत आहे
@uttamgaidhani2362
@uttamgaidhani2362 2 ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
@KalpanaKhurad-tv5ih
@KalpanaKhurad-tv5ih 2 ай бұрын
Right
@shailendra1002
@shailendra1002 2 ай бұрын
True survey 🎉🎉🎉🎉
@mukundvyawahare9375
@mukundvyawahare9375 2 ай бұрын
Only UBT 👍
@thiminfra2950
@thiminfra2950 2 ай бұрын
@tablog3298
@tablog3298 2 ай бұрын
5 jaega jast aahe wagle sir
@manojkulathingal6996
@manojkulathingal6996 2 ай бұрын
Majha mat 157 TVM school madhe hota, mi polling officercha form barla hota majha form reject jhala hota, ani electron madhe tya room madhe ekach polling officer hota toh suddha Srikant shinde gatacha manjech chunaav aayog j jaanoon bujhun fakt srikant shindecha polling officer pass jhala anibaki sarv fail.... Please take this subject seriously could be a major factor during elections.
@rameshshete8706
@rameshshete8706 2 ай бұрын
नक्किच या वेळी हे झाले नाही तर महाराष्ट्र राजकिय आर्थिक दृष्ट्या गुजराथी खिळखिळा करण्याचा डाव मोडला समजा
@arvinddongre6974
@arvinddongre6974 2 ай бұрын
गद्दारीला गद्दारीनेच उत्तर देणे हेच योग्य ठरेलं.
@vijaynarute4556
@vijaynarute4556 2 ай бұрын
काही नाही त्यांना उदव ठाकरे शिव सेना पुरुन उरत आहे हे सर्वां मुंबईकर . शिव सेना यानी एकदम नेहमी सारखा करेक्ट क्रार्यक्रम केला आहे . भाजप तर बाजूला च राहीला बरका वागळे साहेब बारमती वेगळ व मुंबई वेगळ आहे
@rosieblueposie6908
@rosieblueposie6908 2 ай бұрын
Kay bolta saheb😮😮😮
@dayanandpatange7766
@dayanandpatange7766 2 ай бұрын
मशाल 19, तुतारी 8, पंजा 8 इतर 1/2. बीजेपी 11/12, घड्याळ 0, धनुष्य 0.
@sachinbobade8328
@sachinbobade8328 2 ай бұрын
Bjp 11/12 nahi Kami hoil
@sachinbobade8328
@sachinbobade8328 2 ай бұрын
Purn nda 8/10 madhe niptel
@fassiuddinshaikh3873
@fassiuddinshaikh3873 2 ай бұрын
Right
@narayanshinde6092
@narayanshinde6092 2 ай бұрын
🌷🍉🥀
@shashankgandhe5238
@shashankgandhe5238 2 ай бұрын
उद्धव ठाकरे विषय संपला आहे
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 2 ай бұрын
भाजप ची हाकलून लावणार
@padmakarkapase2068
@padmakarkapase2068 2 ай бұрын
Original शिवसेना...5 तारखेला ठरणार... ओळखा पाहू उठा...वीर हो सज्जव्हा उठा चला
@ahmedkazi5455
@ahmedkazi5455 2 ай бұрын
Maharashtra Dhruvi lokancha safaya Hona aahe
@user-dc5lj6oc6f
@user-dc5lj6oc6f 2 ай бұрын
जय महाराष्ट्र जय संविधान जय शिवराय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना भरभरून प्रतिसाद वाढत आहे एक प्रभावी नेतृत्व करणारे श्री उद्धव साहेब अबकी बार मोदी सरकार तडिपार ते गेले तरच अच्छे दिन येतील अशी आशा व्यक्त करत आहे
@suhasjadhav2263
@suhasjadhav2263 2 ай бұрын
यू ट्यूब बनविण्या अगोदर बोलण्याची पध्दत व भाषा सुधारण्याची गरज आहे .
@vijuchannel9134
@vijuchannel9134 2 ай бұрын
Maharashtra dharma
@amulshedge9295
@amulshedge9295 2 ай бұрын
Ek nr saheb❤
@TikaramNilekar
@TikaramNilekar 2 ай бұрын
अब की बार भाजप तडीपार
@hemantvyavhare5079
@hemantvyavhare5079 2 ай бұрын
Mashalch yenar
@anjalichari1216
@anjalichari1216 2 ай бұрын
सुप्रीम कोर्टा🎉ने जर वेळेवर निर्णय दिला असता . तर
@digambarjadhav7984
@digambarjadhav7984 Ай бұрын
Ekdam barobar visleshan shinde saheb 4 june la janar
@ottondiesel_automobilesolution
@ottondiesel_automobilesolution 2 ай бұрын
हाकला ह्यांना आणि परत कधी येऊ देऊ नका.म्हणे महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी सत्तेत आलो.
@user-co7rd6xy3m
@user-co7rd6xy3m 2 ай бұрын
Uddhav jii very good 👍 sir ❤
@anisshaikh6272
@anisshaikh6272 2 ай бұрын
निखिल जी शिदें ला चिंता नाही रिक्षा जिंदाबाद
@gopinathpatil7555
@gopinathpatil7555 2 ай бұрын
शुभ बोल ना रे नाऱ्या अशी गत आहे.विधानसभागृहात हे ठरते मिडीया ठरवत नाही.हा फक्त व्देष.
@deepikadalvi2917
@deepikadalvi2917 2 ай бұрын
मशाल विजयी भव ❤❤❤
@ghanashyamjoshi1277
@ghanashyamjoshi1277 2 ай бұрын
अनिसचा सपोर्टर ज्योतिषी झाला.
@tulshiramdalawe53
@tulshiramdalawe53 2 ай бұрын
मुख्यमंत्री काय तुम्ही होता काय 😊😊😅
@user-jt2tm5ei7e
@user-jt2tm5ei7e 2 ай бұрын
Wagle saheb dhanyawad gaddarala tyanchi layki dakhwalya baddal jai maharashtra...............
@DhananjayKale-ny8px
@DhananjayKale-ny8px 2 ай бұрын
45 महायुती नक्की
@surendraindulkar7334
@surendraindulkar7334 2 ай бұрын
फक्त उद्धव साहेब
@DhananjayKale-ny8px
@DhananjayKale-ny8px 2 ай бұрын
बाकी अपक्ष 3
@GeetaThorat-zt5dl
@GeetaThorat-zt5dl 2 ай бұрын
नक्कीच जैसी करनी वैसी भरनी
@satishrangare4116
@satishrangare4116 2 ай бұрын
Congress ❤❤❤
@hiteshkatira3698
@hiteshkatira3698 2 ай бұрын
DUNIYA GOL HAI...JAISA KAROGE AISA MILEGA
@sunnystar5672
@sunnystar5672 2 ай бұрын
Punha riksha stop var deshibhakt disnar....gaddari kelyavar nehmi hech hote😂
@ankushsarpotdar3517
@ankushsarpotdar3517 2 ай бұрын
अभिनंदन 👍👍
@PatilManisha-zm4in
@PatilManisha-zm4in 2 ай бұрын
उद्धव ठाकरें साहेब
@rashmi8539
@rashmi8539 2 ай бұрын
त्यांना म्हणावं जीव द्या
@sunilgavit8454
@sunilgavit8454 2 ай бұрын
दोघांचे भांडण आणि भाजपचे फायदा होणार
@rajesh23pathare24
@rajesh23pathare24 2 ай бұрын
आता भवीष्य सांगायचे धंदे करायची पाळी आली ..
@JagdishSonwane-dw9ed
@JagdishSonwane-dw9ed 2 ай бұрын
महा युतीचे नेते व कार्यकर्त्यानी प्रचार केला नाही. एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न तुन केले.
@tarachandb2899
@tarachandb2899 2 ай бұрын
Aani asa nahi jhala tar tumhi kaay karnar😂😂😂
@shashankgandhe5238
@shashankgandhe5238 2 ай бұрын
वागळे भविष्य कार चा धंदा सुरू केला का
@MrMangesht
@MrMangesht 2 ай бұрын
जाऊदे तुम्ही कशाला मनस्ताप करून घेता त्यांचं ते पाहतील.........😅😅😅
@dadasahebyadav3812
@dadasahebyadav3812 2 ай бұрын
Mashal nkki yenar
@MrRbd1765
@MrRbd1765 2 ай бұрын
महाराष्ट्रात मशाला भेटणार
@user-wu2jg3tf8u
@user-wu2jg3tf8u 2 ай бұрын
6, जून उध्दव ठाकरे पुन्हा cm होणार, वागळे नवीन गृहमंत्री,
@ramakantyadav2180
@ramakantyadav2180 2 ай бұрын
आपण 4जून नंतर बोला कारण मोदींना मत म्हणून भाजप प्रचार करीत होते आणि तुम्ही म्हणता भाजप मत देणार नाही हे अशक्य आहे वागळे सर
@pppp-sf6jk
@pppp-sf6jk 2 ай бұрын
कल्याणचा प्रश्न तुम्ही जनतेलाच विचारताय. तुम्ही सांगा वागळे साहेब काय होणार ते तुंम्ही पत्रकार आणि पंडित आहात.
@teamfusionbharat
@teamfusionbharat 2 ай бұрын
Kashala Yachya Nadi Laglet.Ha Sanjay Raut Chich Copy Ahe
@editzzgamer190
@editzzgamer190 2 ай бұрын
Hyat kay navin aahe.
@yadhavaegde1980
@yadhavaegde1980 2 ай бұрын
Nikhil wagale saibh tumic pm waha
@prakashbarage3913
@prakashbarage3913 2 ай бұрын
वागळेनी भविष्य सांगायचा उद्योग केंव्हा पासून सुरू केला. त्यांनी पत्रकारीता सोडली का? हल्ली कोण काय करेल सांगता येत नाही.
@laxmanlakhan8843
@laxmanlakhan8843 2 ай бұрын
निखिल वागळे हा पत्रकार नाही तर शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे . आणि साहजिकच विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सरकार पडाव अशी इच्छा असणे स्वाभाविक आहे . निखिल वागले ने स्वतःच हे सिद्ध करून दाखवले आहे की मी पत्रकार नाही तर पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे . अन्यथा असे वक्तव्य वागळे ने केले नसते .
@user-gp9gv3en6v
@user-gp9gv3en6v 2 ай бұрын
Nahi saheb 1-2 yapeksha jast nahi 4/6 la tumhich sanganar
@cdmxmexico1236
@cdmxmexico1236 2 ай бұрын
Swapna baghat basa
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 ай бұрын
छान मांडल दादा
@vipvlogs3263
@vipvlogs3263 2 ай бұрын
Ajit pawarbkaybkarnar te sanga
@bharatpachode4748
@bharatpachode4748 2 ай бұрын
शिंदे साहेब आगे बढो
@anantpingale4960
@anantpingale4960 2 ай бұрын
Shinde supda saf😂
@hidayatdesai9418
@hidayatdesai9418 2 ай бұрын
5 JUNE NAHI TYA AADHICH
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 2 ай бұрын
प्रकाश आंबेडकर आणि निखिल वागळे समझोता 😃झाला ऊद्धवनी निखिल वागळेला मुख्यमंत्री पद बहाल केले 😃😂😁😀😃
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 26 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 9 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 156 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 26 МЛН