Рет қаралды 765
how to make nimbu Pani at home | how to make nimbu sharbat | how to make nimbu shikanji | how to make nimbu soda at home | limbu sarbat recipe by Swarupa's kitchen |
साहित्य -
१. लिंबू - १
२. साखर - ३ चमचे
३. अननसाचे छोटे तुकडे - ३ ते ४
४. मीठ - चवीनुसार
५. काळ मीठ - चिमुटभर
६. पुदिन्याची पानं - ४ ते ५
७. पाणी - १ मोठा ग्लास
८. बर्फाचे तुकडे ३ ते ४
कृती -
एक मिक्सी ब्लेंडर घेऊन त्यात साखर,मीठ,काळ मीठ,लिंबुचा रस,अननसाचे तुकडे,२ पुदिन्याची पानं, पाणी आणि बर्फ घालून छान २ मिनिट ब्लेंड करून घ्या. आणि थंडगार लिंबू सरबत पुदिना आणि लिंबू ने सजवून सर्व्ह करा.
( तुमच्या चवीनुसार प्रमाण कमी जास्त केला तरी चालेल फक्तं लिंबू सरबत नवीन चवीने आणि पद्धतीने कस करायचं आहे ते फॉलो करा.)