@Kisanwani होय आम्ही शेतकरी फाऊंडेशन आयोजित ८ वे ऊस पीक चर्चासत्र - २४ नोव्हेंबर २०२२ @gannamaster
Пікірлер: 22
@nikeshkamble317 Жыл бұрын
सर खूप गरजेची माहिती शेतकऱ्यांना देताय खूप खूप अभिनंदन , अतिशय धन्यवाद सर
@surajjadhav9059 Жыл бұрын
Dr अंकुश चोरमुले. कायम शेतकरी सेवार्थ...... धन्यवाद सर...
@ganeshmuchak3728 Жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले साहेब
@omkarjagtap8363 Жыл бұрын
धन्य वा द
@suniljagtap40545 ай бұрын
🙏👌
@ashishwavhal7473 Жыл бұрын
धन्यवाद
@vikasbhalerao13224 ай бұрын
Music Volume जास्त दिलाय... ऐकताना disturb होते...
@maulipowar Жыл бұрын
Subhash palekar शेतकर्यां चा देव zero bajet natural farming
@sachindarade7056 ай бұрын
सर pachta मुळे bagla फोडता येत नाही
@vinayakbabar6996 Жыл бұрын
सर अशीच शेतकऱ्याला मदत करा ♏🅰🎋📧 खूप छान माहिती दिली आपण कौतुक करावं तेवढ खूप कमी... 🙏🙏🙏🙏🙏
@gunvantgaikwad7221 Жыл бұрын
धन्यवाद सर छान माहिती दिली. सर आमच्याकडे चार महिने खुप पाऊस असतो .आणि ऊस फेब्रुवारी मार्च मध्ये तुटतो.आमच्याकडे ३१०२ चे वान आहे.जमीन थोडी काळसर चीगट आहे.अवरेज चांगला येत नाही. .(दिंडोरी पश्चिम भाग..नाशिक
@vijaypatil55707 Жыл бұрын
Music bandh kara
@vijaykumarborade9308 Жыл бұрын
संगीत बंद करा काय गरज आहे सांगिताची
@omprakashgarad1306 Жыл бұрын
पाचट न जाळता ऊस मोडावयाचा असल्यास तो कसा मोडावा व पुढील मेहनत कसी करावी