No video

9 ते 10 गाई करताना कसे असावे नियोजन, चारा किती, खुराक किती, गोठा व्यवस्थापन, सगळे आहे या व्हिडिओत

  Рет қаралды 216,936

आपला शेतकरी मित्र

आपला शेतकरी मित्र

Күн бұрын

सम्राट रघुनाथ भुसनर
रा. व्होळे. ता. पंढरपूर
जि.सोलापूर
गाईपालन करताना तुम्ही नवीन सुरुवात करत असाल तर या शेडला फॉलो करू शकता,

Пікірлер: 120
@maheshwalunj1843
@maheshwalunj1843 10 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🏻
@nitinbhise8787
@nitinbhise8787 Жыл бұрын
साहेब माहिती खूप सुंदर दिली . पण तुमचा जो शेड चा खर्च वगेरे ३-४ लाख आहे . साहेब गरीब माणूस जर नवीन धंद्यात उतरला तो इतके पैसे नाही घालू शकत
@uttamdabade4811
@uttamdabade4811 Жыл бұрын
मला थोडी सुद्धा जमीन नाही, तरी माझा कडे 10 गाय आहेत. महिना 1lak जमवतो sir
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
तुम्ही हे करू शकता कारण तुमच्या मध्ये जिद्द आहे, अशी जिद्द जर प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये आली तर भविष्य उज्वल व्हायला काही लागणार नाही, भविष्यात जर तुमची भेट झाली तर मी माझं भाग्य समजेल 🙏
@pramodpatil2657
@pramodpatil2657 Жыл бұрын
Super sir👍🙏
@dattabansodedattabansode7345
@dattabansodedattabansode7345 Жыл бұрын
सर मला पन गाई घायच आहे नबर दया
@shitaljadhav7038
@shitaljadhav7038 Жыл бұрын
No please
@gopalmugle6161
@gopalmugle6161 Жыл бұрын
​@@user-je6pk1hs2c gav kont Dada❤❤❤
@charanjadhao1959
@charanjadhao1959 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@vkhindu8044
@vkhindu8044 Жыл бұрын
तुमच्या स्वतःच्या कालवडीवर (shadeवर)एखादा व्हिडियो बनवा साहेब
@vishalbudruk3179
@vishalbudruk3179 Жыл бұрын
Abhijit dada tumche video ata kami zhale ahet amhi tumcha video chi vat baghat asto nehmi
@user-ts9ys4vb3z
@user-ts9ys4vb3z Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏
@vitthalkshirsagar4074
@vitthalkshirsagar4074 Жыл бұрын
खूप छान माहिती आहे
@akshaykale7088
@akshaykale7088 Жыл бұрын
फॅट आणि snf वाढीसाठी जनावराणा किती किती time ने khane टाकावे आणि pani पाजावे त्याबद्दल जरा माहिती दया सर
@somnathatugade4632
@somnathatugade4632 Жыл бұрын
दोन टाईम चारा आणि पाणी जेव्हा गाईंना गरज तेव्हा पीतील अशे नियोजन केले पाहिजे
@somnathatugade4632
@somnathatugade4632 Жыл бұрын
सर कराड भागातील मुलाखती घ्या जरा
@dierajsalunke
@dierajsalunke Жыл бұрын
सर ती सिमेंटची भिंत आणि जाळी किती फुट आहे
@user-sc4os9of5z
@user-sc4os9of5z Жыл бұрын
वडील zp शिक्षक मणल्यवर काय कमी नाही
@prakashgosavi3702
@prakashgosavi3702 Жыл бұрын
Are त्याच कष्ट बगा ki
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
कळणार्‍या च्या गोष्टी आहेत त्या
@growrich5697
@growrich5697 Жыл бұрын
अरे भावा त्याला पण त्याच अस्तित्व आहे .
@samratbhusnar1440
@samratbhusnar1440 Жыл бұрын
पैसा असुन उपयोग नाही कष्टाला पर्याय नाही मित्रा
@user-sc4os9of5z
@user-sc4os9of5z Жыл бұрын
@@prakashgosavi3702 कष्ट गुरा सारखे करून उपयोग नाही नव्यानी उभे राहायला पैसा पाहिजे पैसा लावला मंजे पैसा येतो भावा
@MuraliMali140
@MuraliMali140 5 ай бұрын
10 gaiana kiti ekar chara lagato varashabhar
@digvijaychavan4282
@digvijaychavan4282 Жыл бұрын
🌺🚩🙏🙏🚩🌺
@sangramkamble3124
@sangramkamble3124 Жыл бұрын
एक गाय साधारण किती दुध देते .🙏
@bhagwatkhartude1830
@bhagwatkhartude1830 Жыл бұрын
श्री सिद्धिविनायक ची मिल्किंग मशीन विक्रीला आहे 180 चा पंप आहे सिंगल बकेट आहे
@rameshrevgade1148
@rameshrevgade1148 Жыл бұрын
Machine chi mahitidene
@user-ce7fg2jm2k
@user-ce7fg2jm2k Жыл бұрын
नबर टाका
@santoshnikam1489
@santoshnikam1489 Жыл бұрын
Phone no. Or machine price.
@sahilnikam2815
@sahilnikam2815 Жыл бұрын
🔥🔥🔥
@shivanandmirje6230
@shivanandmirje6230 3 ай бұрын
२६ वासरं म्हणता आणि दुसर्या व तिसर्या वेताची गाई दाखवता खरं काय
@kiranbhosale193
@kiranbhosale193 Жыл бұрын
Sir atta che dudhache rate tikun rahtil ka tumhala ky catte
@muskeramdas2705
@muskeramdas2705 Жыл бұрын
Mega sweet bag kiti kilochi asti kamit kami
@somnathgheji7669
@somnathgheji7669 Жыл бұрын
एक किलो
@sourav45678
@sourav45678 10 ай бұрын
हॅलो सर मला एक गाय पासून सुरुवात करायचं आहे पण कुटी मशीन लागेल का
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 10 ай бұрын
जनावरे वाढल्यानंतर घ्या तोपर्यंत तशी सुरुवात करा
@AjayThote
@AjayThote Жыл бұрын
Super
@MukindaWaghmode-tw2zh
@MukindaWaghmode-tw2zh Жыл бұрын
Sar tumche video १> namar astat
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
🙏
@user-sc4os9of5z
@user-sc4os9of5z Жыл бұрын
पाख कमी होते कारण सांगा का होत असेल
@user-ym9qt1wp3r
@user-ym9qt1wp3r 10 ай бұрын
दाजी च नाव
@somnathagarade
@somnathagarade Жыл бұрын
जास्त गायी वाढल्यावर विक्री कशी केली जात येवढ्या गाया कशा व कुठे विकायच्या
@shivajijagtap6298
@shivajijagtap6298 Жыл бұрын
Us nako pahije pashusathi
@navathombare4826
@navathombare4826 Жыл бұрын
व्हिडिओ बरेच पाहिले पण एक प्रश्न आहे आमची गाय 22,23 लिटर दूध देते सहा किलो फक्त गोळी ठेवतो चारा मका आहे तर बरेच गाय पालन शेतकरी सांगतात मुरघासाने दोन लिटर दूध वाढते, मिनरल मिक्स्चर ने एक लिटर दूध वाढते, मुक्त गोठ्यामुळे दोन लिटर दूध वाढते रोज धुतल्यानंतर अर्धा अर्धा लिटर दूध वाढते तर या सर्व गोष्टी केल्यानंतर एका गाईला सहा लिटर दूध वाढू शकते का याच्यावर माहिती सांगा
@somnathgheji7669
@somnathgheji7669 Жыл бұрын
दोन लीटर दूधात वाढ होते ह्या सगळ्या गोष्टींवर काम केल्यास...
@muskeramdas2705
@muskeramdas2705 Жыл бұрын
​@@somnathgheji7669 fakt murghasane kiti wadte
@ravindarhirgal8376
@ravindarhirgal8376 8 ай бұрын
पाणी विषय सांगत जावं
@pravinghule4707
@pravinghule4707 Жыл бұрын
उसाचा मुरघास तयार करतात का
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
करतात
@shetisamadhan
@shetisamadhan 3 ай бұрын
त्यापेक्षा पिवळा ज्वारी ची लागवड करा फारच पौष्टिक व सकस जनावरे आवडीने खातात
@prasannabyadage654
@prasannabyadage654 Жыл бұрын
Khapri mhanje ky
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
शेंग पेंड
@ashokpastapure8054
@ashokpastapure8054 5 ай бұрын
शेतकरी चा मोबाईल नं देणे
@punamgaikwad8389
@punamgaikwad8389 Жыл бұрын
Tumcha namdar
@bhagwatkhartude1830
@bhagwatkhartude1830 Жыл бұрын
मेगा स्वीट चे बियाणे विक्री ला आहे
@prashantaher4403
@prashantaher4403 Жыл бұрын
Piece kay ahe
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
500 ते 550
@bhagwatkhartude1830
@bhagwatkhartude1830 Жыл бұрын
Ho
@bhagwatkhartude1830
@bhagwatkhartude1830 Жыл бұрын
400
@anilsangole336
@anilsangole336 Жыл бұрын
Sir Tumacha nambar Dhya
@sklove4446
@sklove4446 Жыл бұрын
Ghota malkacha mo no milel kay
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
8381044143
@amolkapse-zk2kf
@amolkapse-zk2kf Жыл бұрын
नंबर द्या तुमचा
@user-ew9pb5od4w
@user-ew9pb5od4w Жыл бұрын
लय थापा‌ आली नको
@user-ew9pb5od4w
@user-ew9pb5od4w Жыл бұрын
लय थापा फारच नको
@zhingaru518
@zhingaru518 Жыл бұрын
भारतीय गाय पाळा जर्सी नको.
@dnyaneshwargaikwad7893
@dnyaneshwargaikwad7893 Жыл бұрын
का
@zhingaru518
@zhingaru518 Жыл бұрын
@@dnyaneshwargaikwad7893 जर्सी चे दूधाचे दुष्परिणाम होतात म्हणून बाहेर चे देश आपल्या गाई त्यांचे देशात नेतात.पण जर्सी स्वतः वापरत नाहीत.कालांतराने डायबिटीस इ.भयानक लोग होता तो असे संशोधन झाले आहे. तुमच्या कडे कुठल्या गाई आहेत भाऊ?
@zhingaru518
@zhingaru518 Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/d82oar2k2tvMkZc.html
@somnathatugade4632
@somnathatugade4632 Жыл бұрын
उत्पादन कमी मिळते दादा
@zhingaru518
@zhingaru518 Жыл бұрын
@@somnathatugade4632 पण दर्जा कडे दुर्लक्ष करून चालणार नाही ना
Oh No! My Doll Fell In The Dirt🤧💩
00:17
ToolTastic
Рет қаралды 12 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 105 МЛН
#गूळ,#involan, वेलेली गाई आणि तूम्ही
10:52
आपला शेतकरी मित्र
Рет қаралды 98 М.