No video

अशक्तपणा दुर करणारी रानभाजी | झारझुऱ्याची रानभाजी | Ranbhaji | Gavakadche Vlog

  Рет қаралды 1,097,536

Gavakadche Vlog

Gavakadche Vlog

Күн бұрын

आपल्या अवतीभवती अशी अनेक झाडे-झुडपे आहेत ज्यांचा उपयोग आपण राणभाज्या म्हणून करू शकतो. अशा काही रानभाज्या आणि त्यांच्या करण्याच्या पध्दती
रानभाजी - चिचूरडा (चिचुरडी)
• रानभाजी | चिचूरडा | Ga...
रानभाजी - घायपत
• रानभाजी - घायपत | Ranb...
चाईची रानभाजी (तेलपट)
• रानभाजी - चाई | चाईची ...
रानभाजी - चित्रूक
• औषधी रानभाजी - चित्रूक...
रानभाजी - तांदूळका (तांदूळजा)
• रानभाजी - तांदूळका | R...
रानभाजी - दिवा (सापकांदा)
• रानभाजी - दिवा | Ranbh...
रानभाजी - भोकरीची पाणे
• रानभाजी - भोकर | Ranbh...
रानभाजी - डांगराचं बोखं
• रानभाजी - डांगराचं बोख...
रानभाजी - खुरासणी
• रानभाजी - खुरासणी | Ra...
रानभाजी - आघाडा
• रानभाजी - आघाडा | Ranb...
रानभाजी - करटोली/कंटेळी/कर्टुले
• रानभाजी - करटोली | Ran...
रानभाजी - वासत्या/वासदा
• रानभाजी - वासत्या | बा...
रानभाजी - तेऱ्याचं पातवड
• रानभाजी - तेऱ्याचं पात...
रानभाजी - चाईचा मोहोर
• रानभाजी - चाईचा मोहर |...
रानभाजी - कवला
• रानभाजी - कवला | Ranbh...
रानभाजी - चिल/चिल्ल्या
• रानभाजी - चिल (चिल्ल्य...
रानभाजी - झारझुरा
• अशक्तपणा दुर करणारी रा...

Пікірлер: 290
@shivrampawar3687
@shivrampawar3687 3 жыл бұрын
भाजी छान झाली.निसर्गतली रानभाज्या अप्रतिम असतात.औषधी असतात.
@rohinidudhavade5140
@rohinidudhavade5140 3 жыл бұрын
आमच्याकडे या भाजीला तिफडा म्हणतात, पण ही भाजी आता जास्त भेटत नाही,खूपच छान माहिती दिली ,
@sujataamberkar
@sujataamberkar 3 жыл бұрын
किती मेहनत घेतली आहे भाजी शोधायला . खरंच खूप कौतुक करावयास हवे .
@vandanahiray9226
@vandanahiray9226 3 жыл бұрын
वा वा छान भाजीची माहिती पण आणि कशी करायची ते पण दाखवता खुपच छान व्हिडिओ आहे, एकच नंबर 👌🏼👍🏼
@eknathbhendale9653
@eknathbhendale9653 3 жыл бұрын
नैसर्गिक जिवन जगत आहे तुम्ही खुप नशिबवान आहे आम्हाला काय फक्त वांगे बटाटे
@anjalikshirsagar3738
@anjalikshirsagar3738 3 жыл бұрын
रान भाजी छान वाटली ताजे ताजे राम फल छान होती👌👍
@shitalpunekar2064
@shitalpunekar2064 3 жыл бұрын
Khup Chan vatle bhau marathi manus 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓
@urmilathakur3863
@urmilathakur3863 3 жыл бұрын
खुप सुंदर भाजीची माहिती
@shraddhashetye1011
@shraddhashetye1011 3 жыл бұрын
टाकळ्यासारखी पानं दिसतात या भाजीची. मस्त व्हिडिओ बनवला दादा, मजा आली बघताना, तसे तुमचे सगळेच व्हिडिओ छान असतात.
@varshawarke1876
@varshawarke1876 3 жыл бұрын
एवढ्या ऊन्हाळ्यात सुद्धा असा भरपूर पाण्याचा भाग आणि शेत पाहून खूप भारी वाटले. खूप छान 👌👌👌👍
@prakashdalvi8807
@prakashdalvi8807 3 жыл бұрын
Crew CT ggggghhbb BBC f)
@prakashdalvi8807
@prakashdalvi8807 3 жыл бұрын
Crew CT ggggghhbb BBC f)
@kalpeshbinnar372
@kalpeshbinnar372 3 жыл бұрын
आमच्या कडे पण ही रोपे खूप मोठ्या प्रमाणातआढळतात...थोड पाणी आसलेल्या चिखलात खूप असते...पण मला माहित नवते ही भाजी म्हणून आहे ...किवा ती खातात....कधीतरी मनाला वाटायचे ह्या वनस्पती पासून काही उपयोग होतात का...मी असे ऐका आदिवासी व्यक्ती ला विचारले होते..आणि त्या व्यक्तीचा देखील जंगलात सहवास खूप होता म्हणून मी हा प्रश्न त्याच्या समोर उभा केला पण तो बोलला की तो आसाच पाण्यातील झारुडा आहे....आज त्या वनस्पती बद्दल माहिती मिळाली ....दादा तुझे खूप खूप आभार..
@ujjwalasatpute5235
@ujjwalasatpute5235 3 жыл бұрын
खूपच छान
@manishabhat5745
@manishabhat5745 3 жыл бұрын
Khup chan parisar ..mast उन्हाळ्यात पण गारवा आला .. महेन्द्र पण छान सोबत करता ..जोडी छान आहे भाऊ तुमची🙏
@uday801-
@uday801- 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/bcmUl5V8sNuwfZ8.html
@sandeeppendhare8882
@sandeeppendhare8882 3 жыл бұрын
@@uday801- the uuuuuu
@balkrishnakale4413
@balkrishnakale4413 3 жыл бұрын
Bhava Bhaji onehj disat nahi fokaskarun dakhav har vidiomadhe
@prakashbhangare3839
@prakashbhangare3839 3 жыл бұрын
जय आदिवासी भाऊ 🙏कोंबड्याची भाजी आहे 👌👌
@manishahire8867
@manishahire8867 3 жыл бұрын
आमच्या कडे तर खुप च आहे शेतात सगळीकडे तेच दिसत पण माहित नाही हि भाजी आहे असे उपयोग पण माहित झाले करून पाहावी लागेल धन्यवाद 🙏
@balkrishnakale4413
@balkrishnakale4413 3 жыл бұрын
कॅमेरा ज व ल ध र ऊ न दाखण्याची ज रू र त आहे
@anuradhapethe5367
@anuradhapethe5367 3 жыл бұрын
खूप छान पण जरा झूम करून बघता आली असती तर ।।।।
@mayamhasade2715
@mayamhasade2715 2 жыл бұрын
सुंदर परिसर 🌹
@SNiru-ix7zv
@SNiru-ix7zv 3 жыл бұрын
Kup chan vatali bhaji bhau
@jessika2037
@jessika2037 Ай бұрын
खूप छान लागते ही भाजी
@sanjayshelar2189
@sanjayshelar2189 3 жыл бұрын
सर नमस्ते सुंदर व्हिडिओ.
@user-kv7om9le8o
@user-kv7om9le8o 26 күн бұрын
खुप टेस्टी असते ही भाजी
@vishalphadtare199
@vishalphadtare199 3 жыл бұрын
खूपच छान आहेत रानभाजी.महणूनच तर जुनी माणसे काटक आहे त.
@sandeepvalsangkar2984
@sandeepvalsangkar2984 3 жыл бұрын
छान माहिती मळाली आभारी आहे
@colourful12300
@colourful12300 3 жыл бұрын
दादा व्हिडिओ बनवायला तूम्ही खूप खूप मेहनत घेता नेहमीच खूप धन्यवाद 🙏😍🤗 महेंद्र दादांना पण खूप धन्यवाद सांगा मावशी व मामा खूप प्रेमळ आहेत त्यांना पण नमस्कार सांगा 🙏 मला तुम्ही सगळे माहेरची माणसं वाटतात
@DtbVlogs
@DtbVlogs 3 жыл бұрын
खराय आक्का तुवा लय मयाळू माणसात त्या,,, एवढी माणुसकी जिव्हाळा आसे ठिकाणीच भेटतो
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
मेहनतीशिवाय काये नयका🤗
@colourful12300
@colourful12300 3 жыл бұрын
@@DtbVlogs 🤗🥰😍
@uday801-
@uday801- 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/bcmUl5V8sNuwfZ8.html
@nathupatil3501
@nathupatil3501 2 жыл бұрын
खूप छान भाजी आहे पण तीचे नाव आठवत नाही.
@vijaykumarbhoye1283
@vijaykumarbhoye1283 3 жыл бұрын
Amchya Suragan lya ya bhaji la zharzura Cha mhantat, good job jalu bhau...🌹🌹
@pandhariwaghere3994
@pandhariwaghere3994 3 жыл бұрын
आता नवीन भाज्या येतील शेवळ,दिगवडी यांची पण भाजी मस्त लागते
@prakashtile1974
@prakashtile1974 3 жыл бұрын
Khup chan mahiti..
@anildhaneshwar8764
@anildhaneshwar8764 3 жыл бұрын
झारझुर्या ची भाजीचे झाड स्पष्ट दाखवा
@dhanrajghulum2185
@dhanrajghulum2185 3 жыл бұрын
आंबट नाही मेथीसारखीच आहे,छान लागते
@nilambariskitchen2415
@nilambariskitchen2415 3 жыл бұрын
मस्त दादा
@lalitapawar6730
@lalitapawar6730 3 жыл бұрын
खूप छान
@sangeetaraut538
@sangeetaraut538 3 жыл бұрын
Khup chhan mahiti dili bhau
@vinayaknisarad5514
@vinayaknisarad5514 3 жыл бұрын
खूप छान माहिती देता दादा तूम्हि
@vishramnisal3878
@vishramnisal3878 2 жыл бұрын
waa chan bhajhi
@rajuvasave6825
@rajuvasave6825 28 күн бұрын
खानदेश पश्चिम महाराष्ट्रात चिला असे सांगतात या रान भाजीला
@manglaniklja7204
@manglaniklja7204 Жыл бұрын
खुप खुप छान भारी होता व्हिडिओ आवडला निसर्गसौंदर्य खुप छान भारी होता व्हिडिओ एक नंबर तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे
@nitinswami9001
@nitinswami9001 3 жыл бұрын
खूप छान माहिती आहे.असे एक झुडूप असते बदामाच्या आकाराची चार किंवा पाच पाने असते, औषधी असते अन चवीला आंबट असते ,नाव माहीत नाही.अशी भाजी माहीत नाही पण अशी न तेलात परतता दह्यात बारीक वाटून pandelavan व जिरे टाकून नागीण झालेल्या माणसाला देतात असे ऐकले आहे.
@nandinipakhare2438
@nandinipakhare2438 3 жыл бұрын
खूप छान राव
@lalitdhumvlog
@lalitdhumvlog 3 жыл бұрын
जॅम मस्त लागते ।भाजी नागलीच्या भाकरिसंग खाली तर विषयच नाय
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 3 жыл бұрын
Chhanach bhaji aani bhau ne mahiti pan chhan sangitali
@anuradhapendharkar5166
@anuradhapendharkar5166 3 жыл бұрын
Mast mi pan lavlay Ramfal ,Sitafal darvarshi milat Aamhala. Chan lagat.
@kamalraut5626
@kamalraut5626 Ай бұрын
Khup ch chan
@suvarnabhosale2624
@suvarnabhosale2624 Ай бұрын
👌👌 भाजीची रेसिपी छान आहे... पण ती भाजी काढायला मेहनत खुप आहे..आणि वेळ खुप लागेल.. तुम्हाला रामफळं मिळाली खुप चांगली गोष्ट आहे.. जुनी म्हण होती... फिरे तो चरे.. घरात राही तो उपाशी मरे..
@vaishuu8988
@vaishuu8988 3 жыл бұрын
हि भाजी खाल्ली आहे मी जळे गाव मध्ये , मेथी सारखी लागते खुप चविष्ट. 😋
@uday801-
@uday801- 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/bcmUl5V8sNuwfZ8.html
@suryakantnatkar9380
@suryakantnatkar9380 2 жыл бұрын
अभिनंदन
@pascuadodti105
@pascuadodti105 3 жыл бұрын
Same vegetables one of my Buhari friends showered me they also make curry of it .
@user-kf9ii1cw4v
@user-kf9ii1cw4v 9 күн бұрын
भाजी, बरोबर, दाखवा
@malinidhawade3268
@malinidhawade3268 Жыл бұрын
खुपच छान आहे विडीओ आई होती तेव्हा सगळे विडीओ पहायचे मी मालिनी धावडे पुणे कोथरूड
@meerarevade9726
@meerarevade9726 3 жыл бұрын
Khup sunder vlog
@uday801-
@uday801- 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/bcmUl5V8sNuwfZ8.html
@Haridas_Mahale
@Haridas_Mahale 3 жыл бұрын
भाजी अतिशय छान आणि आरोग्यदायी आहे.
@meenajagtap213
@meenajagtap213 3 жыл бұрын
मस्त विडिओ भावड्या ,काय हिंमत मुंबई ची लोका एवढ्या उन्हात एवढं भाजी साठी भराभर चालतीला 😆😆 🤗🤗🤗
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
😀😀🙏
@uday801-
@uday801- 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/bcmUl5V8sNuwfZ8.html
@BuntyLifeStyLE
@BuntyLifeStyLE 3 жыл бұрын
अप्रतिम भाऊ
@madhukarzinjurde3472
@madhukarzinjurde3472 19 күн бұрын
ज्या भाजीचा व्हीडिओ बनविला आहे ती भाजी तर नीट तर दिसतच नाही पण व्हीडिओ बनविण्याचा हेतूही सफल झालेला नाही. व्हीडिओ त्याने स्वतःसाठीच बनविला आहे असे वाटते.
@vidyajakhere531
@vidyajakhere531 11 ай бұрын
Khup chhan
@nandukale7249
@nandukale7249 Жыл бұрын
Ek no1
@ganeshgavit3149
@ganeshgavit3149 3 жыл бұрын
ही भाजी आमच्याकडे पण खाल्ली जाते , भाऊ 👌जि. नंदुरबार
@manisharawade9889
@manisharawade9889 2 жыл бұрын
nav kay ahe dada ya bhaji ch
@ashalatagaikwad7073
@ashalatagaikwad7073 3 жыл бұрын
Upaukt mahiti 🙏🙏👌🙏
@ranjanakanawade1566
@ranjanakanawade1566 3 жыл бұрын
Mast
@sujataamberkar
@sujataamberkar 3 жыл бұрын
आम्ही मुंबईचे लोक खत व रसायनांच्या वापर केलेल्या भाज्या खातो .
@sakhamilind
@sakhamilind Ай бұрын
अंबोटीची भाजी आमच्या कड़े बोलतात
@user-od7pf5tv4p
@user-od7pf5tv4p 8 күн бұрын
Ada tumhi vlog ka band kele banawayache banawa na 🙏 please khup chan satat tumhi dakhawalela bhajya & dongaratale watawaran
@pbmkvlogs4176
@pbmkvlogs4176 3 жыл бұрын
Hum bhi Nadi me se lake khate hai. Girjala bolte hai,
@dipakrongate
@dipakrongate 3 жыл бұрын
Nice video🎥
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏🤗
@rohidaskamble4140
@rohidaskamble4140 10 ай бұрын
कांदाकचेली ची भाजी ही खूप छान लागते
@rohidaskamble4140
@rohidaskamble4140 10 ай бұрын
महाराष्टातील सांगोला तालुका येथे मिळत होती
@pankajdevkar6793
@pankajdevkar6793 Ай бұрын
Old is gold
@abhishekmagare2402
@abhishekmagare2402 3 жыл бұрын
Aamchya kde pipalyachi bhaji mhanta yala ❤️
@uday801-
@uday801- 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/bcmUl5V8sNuwfZ8.html
@vishalrubdi4199
@vishalrubdi4199 3 жыл бұрын
Bhau khoop changla Kam karat aahes, asach video banavat raha!!!
@sopanbhople3854
@sopanbhople3854 3 жыл бұрын
ही भाजी अकोला नागपूर या भागात नाही.
@yoginipawar787
@yoginipawar787 3 жыл бұрын
Wa mst
@rajeshwarkalge632
@rajeshwarkalge632 3 жыл бұрын
🙏🙏khup sundar post bnla ahey Bhai.
@rupalisonawane2766
@rupalisonawane2766 3 жыл бұрын
Nice
@supriya_jagtap
@supriya_jagtap 3 жыл бұрын
ताईंचा आवाज किती छान आहे छोट्या मुली सारखा हे औषध कोरोनामधे तोंडाला चव नसणते चालू शकेल नाहि का
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
काय सांगाव😟🙏
@subhashkarate1252
@subhashkarate1252 3 жыл бұрын
पेठ मध्ये लय पाण्याचा तुटवडा आहे .दादा
@vijaybisen3746
@vijaybisen3746 15 күн бұрын
ही तीन पानी भाजी छत्तीसगढ़ मध्ये बाजारात विकायला येते,
@shetisamadhan
@shetisamadhan 3 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@saritaghule4951
@saritaghule4951 Ай бұрын
Tumhi jo vidio banvta to khup chan banvta pantyachi pane kashi astat'phule yetat ka tiche beej astat ka'pane javlun dakhvavi
@sangeetaahire3920
@sangeetaahire3920 3 жыл бұрын
Mast chaan 👌👌Kashi lagate chvila
@santoshpathave3942
@santoshpathave3942 3 жыл бұрын
मस्त् व्हिडिओ आहे
@sushamajoshi9897
@sushamajoshi9897 2 жыл бұрын
ही भाजी आंबट असते का?राजस्थानला याला खरपतवार म्हणतात.ती आंबट होती आणि औषधी गुण आहेत असें कळले.
@prathamzade550
@prathamzade550 3 жыл бұрын
😋 छान वीडियो
@hemajain5256
@hemajain5256 3 жыл бұрын
दिसायला चांगेरी सारखी दिसतै ।चांगेरी आंबट लागते । या भाजीचा स्वाद कसा येतो ??
@omkarkulkarnivines8905
@omkarkulkarnivines8905 3 жыл бұрын
Superb enjoy karto. Amhi tumcha vlog pahtani
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
Well come again Omi baba🙏🙏🤗
@gautamchikane3142
@gautamchikane3142 2 жыл бұрын
भाऊ राजूर (अकोला ) या भागात पेढे कसे आहे ते दाखवा
@sunilkhote2895
@sunilkhote2895 3 жыл бұрын
प्रांता नुसार नाव बदलतं आयुर्वेदिक वनस्पती आहे चांगेरी म्हणतात
@kailasloti2029
@kailasloti2029 3 жыл бұрын
Zarzura
@rekhagaikwad5981
@rekhagaikwad5981 Ай бұрын
ही भाजी आमच्याकडे नसती कधी बघितलीच नाही आम्ही
@mamtasoni8542
@mamtasoni8542 3 жыл бұрын
Mast 👍❤
@kiranacharekar5133
@kiranacharekar5133 3 жыл бұрын
छान भाऊ रामफल मला पन लय अवड़तया
@vandanaughade6814
@vandanaughade6814 3 жыл бұрын
nice
@AshvineePalande
@AshvineePalande Жыл бұрын
Thank you Dada
@kamleshvalvi6711
@kamleshvalvi6711 24 күн бұрын
Majya shetat aahe hi bhaji aamchya kade yala chili chi bhaji mahanat
@sudhamatianantkar
@sudhamatianantkar 3 жыл бұрын
Mla pn Ramfal aavdate
@SandhyaSawant-ii9xl
@SandhyaSawant-ii9xl Жыл бұрын
ही टाकळ्याची भाजी आहे याला पिवळी फुल येतात मेथी च्या बिया सारखे शेगा पण येतात कोकणात टाकला म्हणतात पुण्यात tarvat म्हणतात
@vrushalisurve9709
@vrushalisurve9709 3 жыл бұрын
👌👌
@minaupadhye6908
@minaupadhye6908 3 жыл бұрын
आमच्याकडे तिफण ची भाजी म्हणतात
@punammestry9308
@punammestry9308 3 жыл бұрын
बुळबुळीत आणि आंबट भाजी आहे का छान वाटली भाजीची माहिती पहिल्यांदाच पाहिली ही भाजी
@NileshPunjara
@NileshPunjara Ай бұрын
चिनचीना म्हणतात या भाजीला
@kavitazirwal4321
@kavitazirwal4321 3 жыл бұрын
आमच्या कडेही ही भाजी आहे दादा
@ushasonawane3489
@ushasonawane3489 3 жыл бұрын
Aamcha kadye zela mhantat far chan asti hi bhaji aamchye samajala jastahit asti he bhaji
@bhimravjoshi4030
@bhimravjoshi4030 3 жыл бұрын
👌👌☘☘☘👌
@sudhamatianantkar
@sudhamatianantkar 3 жыл бұрын
Superrrrrrrr
@priyachoudhari8559
@priyachoudhari8559 3 жыл бұрын
Camera bhajivar focus kela tar bhajiche photo clear distil
@uday801-
@uday801- 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/bcmUl5V8sNuwfZ8.html
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
🙏🙏
@vanitakengar2635
@vanitakengar2635 3 жыл бұрын
Chan
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 84 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 14 МЛН
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 21 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 84 МЛН