अडीच हजार टन सोन्यासह, लाखोंचे हिरे, मोती असणारा नानासाहेब पेशव्यांचा खजिना नक्की कुठे गेला ?

  Рет қаралды 106,438

BolBhidu

BolBhidu

Жыл бұрын

#BolBhidu #NanasahebPeshwa #peshwa
कर्नल गॉर्डन अलेक्झांडर याने लिहलेल्या पुस्तकात उल्लेख आहे की कानपूर आणि बिठूर इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर नानासाहेब पेशवे तिथून पलायन करण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर तिथे असणाऱ्या राजवाड्यातच नानासाहेब पेशव्यांचा खजिना असण्याचा संशय ब्रिटिशांना आला.पण नानासाहेब पेशव्यांचा हा खजिना नेमका कुठे आहे ? त्याच पुढे काय झाल जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यामातून....
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 175
@dayasagarpatwardhan9424
@dayasagarpatwardhan9424 Жыл бұрын
या विडिओ मधे जे नानासाहेब पेशव्यांचे जे चित्र दाखवलं आहे.. ते पहिल्या नानासाहेब पेशव्यांचे आहे.. 1857 वाल्या दुसऱ्या नानासाहेब पेशव्यांचे नाही..
@prathamesh.chavan1229
@prathamesh.chavan1229 Жыл бұрын
नाशिक la asel कारण त्यांनी खूप मंदिरे बांधली आहे
@uttamkamble6065
@uttamkamble6065 Жыл бұрын
घाम न गाळता एवढा खजिना मिळविला म्हणजे जनतेचीच धार्मिक आणि राजकीय लूटच. पूर्वीच्या लढाया अशा लुटीसाठी असायच्या.
@rajendrabandal7955
@rajendrabandal7955 Жыл бұрын
अडीच हजार टन नसेल.. अडीच हजार किलो असेल...
@mangesh5470
@mangesh5470 Жыл бұрын
JNU मधे जो महाराजांच्या प्रतिमेचे अपमान जाले तोड फोड झाली त्यावर एक व्हिडिओ बनवा. नेमका प्रकरण काय🤔🤔
@iamksb24
@iamksb24 Жыл бұрын
NOTA voting बद्दल माहीत द्या...नोटा ला जास्त vots भेटले तर काय होईल...
@ganeshborate5861
@ganeshborate5861 Жыл бұрын
नानासाहेब किती हुशार खजिना लपून ठेवला व इंग्रज ना सापडला नाही अजून .
@priyankapawar3072
@priyankapawar3072
कोणाला मिळाला तर.... वा kya बात... Life बनेगी उसकी 😄😄
@jagnathradkar8953
@jagnathradkar8953 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासन कुटे आहे त्यावर video बनवा
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 Жыл бұрын
ते नानासाहेब पेशवे यांचा फोटो दाखवत आहात तो पहिला नानासाहेब. इंग्रजांच्या काळातील नानासाहेब वेगळे.
@omsonawane4679
@omsonawane4679 Жыл бұрын
एक व्हिडिओ विशाळगड वरच्या अतिक्रमण वर येऊन दया सविस्तर माहिती दया की त्या लांड्यांना मस्जिद बांधण्यासाठी फंडिंग कुठून येते आणि ती मशिद केव्हा पर्यंत जमीन दोस्त होईल
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 Жыл бұрын
છત્રપતિ શિવાજી મહારાજ ભારત ની શાન છે
@ifubadiamyourdadanna7558
@ifubadiamyourdadanna7558 Жыл бұрын
Peshwa 🔥🔥🔥🔥🔥
@sachinjondhale9421
@sachinjondhale9421
बुधवारपेठेत खर सोन आहे😮😮
@pruthvijagtap2322
@pruthvijagtap2322 Жыл бұрын
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात परभणी ते चैत्यभूमी पर्यंत तथागत भगवान गौतम बुद्ध ह्यांच्या अस्थी कलशाचा रथ मुंबईत आणला गेला.तर त्या अस्थी विषयी काही माहिती मिळेल का. बातमी कळवावी ही विनंती🙏🏻🙏🏻
@trp3628
@trp3628 Жыл бұрын
ya subject var hindi madhe movie banava pan tumbad chya director la ha kaam dya bhari movie banvel raahi barve 🔥
@sachindahibavkar4823
@sachindahibavkar4823 Жыл бұрын
चित्र पहिले नानासाहेब पेशवे यांचे आहे. दुसरे नानासाहेब पेशवे याचे चित्र वापरा.
@thepixel_boy
@thepixel_boy Жыл бұрын
सुरतेच्या दुसऱ्या लुटीचा अर्ध्याहून मोठा भाग आजवर सापडला नाही आजही बागलाण प्रांतात प्रत्येक किल्ल्या खालचे गावातले लोक असच म्हणतात की महाराजांचा खजिना किल्ल्यावर आहे.. तुमच्या कडून अधिक माहिती जाणून घ्यायला आवडेल
@nilpuranik7075
@nilpuranik7075 Жыл бұрын
साफ चुकीचा आहे असा वाटतय, कारण पेशवाई कायम कर्जात होती ताशी खूप पत्र मध्ये उल्लेख आहे, जहागीरदार पैसा स्वतः कडे ठेवतात सरकारात जमा करत नाही असा उल्लेख थोरल्या बाजीराव पत्रात आहे.. so थोडा फार खजिना असावा फार नाही
@sushilb2008
@sushilb2008
सर्व इथेच ठेऊन गेले नानासाहेब वर
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 493 М.
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 6 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 179 МЛН
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 493 М.