Рет қаралды 862
अळूच फतफतं रेसिपी ## पारंपारिक पद्धतीने बनवा अळूच फतफतं @# महाराष्ट्रीयन रेसिपी #@
अळूच फतफतं रेसिपी साहित्य
१)भाजीचा अळू
२) कांदा
३) लसूण
४)वालाचे बिरडे
५) मिरची
६) कडिपत्ता
७) मोहरी
८) जिरे
९) हळद
१०) हिंग
११) गरम मसाला
१२) मीठ
१३) तेल