टाळ कसा वाजवावा ?..भजनी ठेका..भाग ६ वा. श्री मिसाळ गुरूजी आळंदी.

  Рет қаралды 307,129

Misal Guruji Bhajan Alandi

Misal Guruji Bhajan Alandi

2 жыл бұрын

सप्रेम जयहरी !
हा vdo केवळ नविन भजन शिकणारे आणि भजनात ताल धरता येत नाही, तसेच तबल्यासोबत टाळ वाजविताना मागेपुढे होते. अशांसाठीच आहे !
ग्रामीण भागात किंवा जिथे भजन शिकण्याची सुविधा नाही अशा सर्व भजनप्रेमींना vdo द्वारा मोबाईलवरून घरबसल्या थोडेतरी शिकता यावे, या हेतूने बनविला आहे.
अडचण वाटल्यास मो 9823150559 या नंबरवर संपर्क करा !
*************************************************
भजनात भजनी ठेक्यावर टाळ कसा वाजवावा ? भाग ६ वा.
*************************************************
मार्गदर्शक ...श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
तबला संगत ...अर्जून लंघे.
कॕमेरा शुटींग ...रंजित चाटे.
*************************************************
आयोजक...गीतार्थ पाठ, माऊली पार्क ,हनुमानवाडी केळगाव, आळंदी. मो. 9823150559.
*************************************************

Пікірлер: 2 000
@balashinde3498
@balashinde3498 Жыл бұрын
रामकृष्ण हरि मावलि विठ्ठल विठ्ठल जय हरी माऊली माऊली माऊली माऊली नमस्कार जय हरि मावलि विठ्ठल रूखमाई जय जय हो आणि नासिक विनायक तात्या साहेब सावरकर जन्म भुमि तुन नेहेमिच बघत औकतपन असतोच चालुच ठेवावे वि॑नं॑ति करतोपरत येकदा मनःपुर्वक अभिनंदन करत आहे स्यिविकर करा विनति पुर्वक अभिनंदन परमेश्र्वर चरनि प्रनाम
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद !
@leelamore8571
@leelamore8571 4 ай бұрын
Manjarwadi khup caglyaahy
@biggboss418
@biggboss418 10 ай бұрын
Very nice, BBgoa. My pranam at your Devine foot.
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 10 ай бұрын
धन्यवाद!
@SagunNaik-im2dd
@SagunNaik-im2dd Ай бұрын
गुरू माऊली , आपली भजन शिकवण्याची धर्ती व भजन ऐकून मन प्रसन्न झाले. धन्यवाद
@DataraoMinjavar
@DataraoMinjavar 10 ай бұрын
खूपच छान आहे माऊली.आपल्या,सारख्या ची अशा कलियुगात गरज आहे.दतराव,मुंजवर जी.जालना
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 10 ай бұрын
धन्यवाद!
@anantbhoir6167
@anantbhoir6167 Жыл бұрын
माऊली, खुप छान. मी ठाकुर्ली, कल्याण मधून तुमच भजन ऐकल आहे. धन्यवाद माऊली.
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद ! मी ठाकुर्लीला आमचे मित्र पं.श्री विष्णु महाराज सूर्यवंशी तबला नवाज यांचेकडे दि.६ सप्टेंबर २२ ला आलो होतो, त्या दिवशी आमचे गुरूजी श्री भिमराव पवार शास्त्रीजीही होते.तेथे छान भजन झाले त्याची १३ vdo चॕनलला टाकलेली आहेत, जरूर जरूर पहा !
@ankushbhakre3417
@ankushbhakre3417 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर भजनी ठेका त्या सोबत टाळ व गायन ते शुद्ध तितकेच महत्वाचे आहे गुरुजी आपण ते पण चांगल्या पदतीणी शिकवतात अंकुश भाकरे औरंगाबाद 🙏🙏
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद !
@user-lj9rw5xc8c
@user-lj9rw5xc8c 10 ай бұрын
छान खुप छान
@vitthalkhumkar9715
@vitthalkhumkar9715 Жыл бұрын
मला खूप आवडले छान आहे श्री. विठ्ठल खुमकर रा. तेल्हारा
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद!
@santoshshilawane6600
@santoshshilawane6600 7 ай бұрын
मी आजच गुरुजीं कड जाऊन भेट घेतली आणि भजन शिकण्याची इच्छा व्यक्त केली गुरुजींनी अतीशय सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केलं गुरुजींना खुप खुप धन्यवाद खुप सोप्या पद्धतीने शिकवतात मी खराबवाडी चाकण येथे रहातो आहे
@vishnushinde5285
@vishnushinde5285 Жыл бұрын
नविन लोकांसाठी आपले भजन तालात ठेक्यात बसविण्यासाठी हा भाग खुपच उपयुक्त आहे . सरांचे खुप खुप आभार . 🙏 विष्णु शिंदे - परंडा जी. धाराशिव .
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद !
@shekharpanshikar204
@shekharpanshikar204 9 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@shivamengineeringworks8569
@shivamengineeringworks8569 Жыл бұрын
🙏🙏 गुरु जी आप को मेरा प्रणाम 🙏🙏 आपका तबला ताल और भजन गाकर तबला बजाना कर सिखाना मुझे बहुत अच्छा लगा आपका सिखाने का तरीका बहुत ही अच्छा है मैं ओम प्रकाश सिंह मराठी समझ में आता है बोलने को भी आता है लेकिन लिखने को नहीं आता है आप का भजन अभंग में हमेशा सुनता हूं आप इसी तरह से सबके ऊपर आशीर्वाद बनाए रखिए आपको कोटि-कोटि प्रणाम 🙏
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
ओमभैया ! संगीत की, कोई भाषा नही होती, अपणी अपणी भाषा को संगीत की स्वरोसे सजाया जाता है ! इसिलिए किसिभी भाषाके गीत का संगीत मिठा लगता है ! आप मराठी समजते है और सुनतेभी है ! मुझे बडा आनंद हुआ ! सुनते रहीए और प्रतिभाव लिखते रहिए !
@tukarampate1825
@tukarampate1825 Жыл бұрын
तुकाराम.पाते.कोथाळा.ता.मानवत.जि.परभणी.येथुन.पाहात.आहोत.खुपचागल.आहे
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
@@tukarampate1825 धन्यवाद !
@shivajipharakate2061
@shivajipharakate2061 10 ай бұрын
गुरुजी अत्यंत सुंदर टाळ वाध्याचे बोल आहेत. शिवाजी फराकटे ,सुर्वेनगर कोल्हापूर.
@shankarmarale3614
@shankarmarale3614 9 ай бұрын
फारच छान आहे गुरु.🚩🚩
@Narayan_kardel
@Narayan_kardel Жыл бұрын
फारच छान माऊली चांगल्या पद्धतीने सांगतात गुरुजी तुम्ही धन्यवाद तालुका जाफराबाद जिल्हा जालना
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद मंडळी !
@UddhaoRamajiKore
@UddhaoRamajiKore 9 ай бұрын
अप्रतिम गुरुजी..! भजनात टाळ संगत कशी करावी हे उत्तम आणि सुलभ करुन सांगितले. आमच्यासारख्या गावातील लोकांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे. आपले शतशः आभार! आपले अमूल्य मार्गदर्शन असेच सतत मिळत राहो, हीच श्रीविठ्ठल चरणी प्रार्थना... ॥राम कृष्ण हरी॥ विरली (बुज.), ता. लाखांदूर, जि. भंडारा.
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 9 ай бұрын
धन्यवाद !
@vilaspatil9352
@vilaspatil9352 Жыл бұрын
फारच छान. आता भजनाची भिती मनातून गेली .विलास पाटील, गोटखिडी तास.वाळवा जि.सांगली आभारी आहोत.
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
व्वा पाटील ,अपेक्षित अस्सच करत आहात ! भिती ठेवून भजन म्हणण्याचा प्रयत्न केला तर भजन चुकण्याची दाट शक्यता असते ! निर्भय होवून भजन केल्यास आपण काय आणि कसे म्हणत आहोत तेही आपलं आपल्याला कळतं ! छान !
@sandeepbhakare2444
@sandeepbhakare2444 Жыл бұрын
धन्यवाद माऊली खुप छान व सोप्या पद्धतीने आपण माहिती दिली असेच मार्गदर्शन करत रहावे ही विनंती
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद !
@moreshwarmisar8723
@moreshwarmisar8723 10 ай бұрын
अति सुंदर गुरुजी छान ज्ञान मिळालं मोरेश्वर मिसार मुक्काम इट खेडा तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया
@ramchandrajaybhay5062
@ramchandrajaybhay5062 Жыл бұрын
गुरुजी नवीन भजन शिकणाऱ्यांसाठी खूप मोठ तुमचे योगदान आहे एकदमसरळ भाषेत समजेल अस छान आणि सुटसुटीत टाळ शिकवतात तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो हिच माऊली चरणी प्रार्थना जामखेड अहमदनगर
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद !
@ramchandrabhoir901
@ramchandrabhoir901 Жыл бұрын
Guruj/ navn/ seeknar/ veedyree/ aple/ mohte/ yogdañ/ ahe Karjat/ raigeb
@shalinibhagwat735
@shalinibhagwat735 Жыл бұрын
​@@ramchandrabhoir901 30:32
@sudhirshegokar6378
@sudhirshegokar6378 Жыл бұрын
गुरुजी प्रणाम, मी नागपूर मध्ये तुमचा u टय़ूब वर पाहत आहे मी तुमचे सर्व कार्यक्रम पाहतो, आणि मला खुप आवडते, तुमच्या चाली आवडतात. धन्यवाद
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
छान ,धन्यवाद !
@rajaramverygoodkabade1960
@rajaramverygoodkabade1960 Жыл бұрын
खूप सोपं खुप छान शिकवण सांगली जिल्हा शिराळा गाव राजेंद कबाडे
@ramshejawal4164
@ramshejawal4164 Жыл бұрын
Gurugi.pranam.khup.chan.ram.shejwal.panvel​@@rajaramverygoodkabade1960 rg🎉
@s.l.harugade6880
@s.l.harugade6880 Жыл бұрын
गुरूजी प्रणाम तुमचा टाल वाजवणे कार्यकम पहातो व आवडतो शिरीष हारूगडे मुंबई
@sunildhaygude6505
@sunildhaygude6505 10 ай бұрын
मी सुनील धायगुडे अहिरे ता.खंडाळा जी.सातारा खुप सुंदर माहिती दिली राम कृष्ण हरी
@dattatrayshinde5722
@dattatrayshinde5722 9 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली.दत्तात्रय शिंदे पालघर खूपच सुंदर.😊
@anantkadam9297
@anantkadam9297 10 ай бұрын
खूप छान माहिती रामकृष्ण हरी माऊली
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 10 ай бұрын
धन्यवाद!
@shivamjadhav7429
@shivamjadhav7429 Жыл бұрын
Jai Hari Mauli.Very deep and practical information uploaded by yourself.We all are very grateful to you for uploading such practical information. We were unknown how to play Taal, but now as per your guidance we feel that we can play Taal.May God bless you forever.Once again thanks a lot for uploading and performing a social work which is very useful for new comers, PANDHARPUR
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद!
@gorakhanathpanchal4100
@gorakhanathpanchal4100 11 ай бұрын
रामकृष्ण हरी गुरुजी छान छान कार्यक्रम
@MDInvestment
@MDInvestment 10 ай бұрын
@@misalgurujialandigitarthpa1487 , .. . ,
@popatpalve7584
@popatpalve7584 Жыл бұрын
Jai Hari Mauli.Very deep and practical information uploaded by yourself.We all are very grateful to you for uploading such practical information. We were unknown how to play Taal, but now as per your guidance we feel that we can play Taal.May God bless you forever.Once again thanks a lot for uploading and performing a social work which is very useful for new comers. with best regards from Nashik District.Jai Hind
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
Its basic informstion of tal ,plz follow it ! Thanks for watching !
@ratanvyavhare8485
@ratanvyavhare8485 Жыл бұрын
खुपच सुंदर भजनात खुपच उपयोग होईल वनसगांव ( निफाड) नाशिक
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
@@ratanvyavhare8485 धन्यवाद ! चांगली प्रगती करा !
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
@@ratanvyavhare8485 धन्यवाद!
@moviesworld5862
@moviesworld5862 9 ай бұрын
Jalna
@anjanadombe4746
@anjanadombe4746 10 ай бұрын
गुरुजी तुमचे भजन घुप आवडल ओंकार डोबे सिमनगाव परभणी
@rajgopalmallya2854
@rajgopalmallya2854 Жыл бұрын
मी राजगोपाल मल्ल्या, कल्याण येथुन बघत आहे.फारच सुंदर गुरूजी
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद!
@vijaykumarshinde7439
@vijaykumarshinde7439 Жыл бұрын
🙏🙏 आभार गुरुजी 🙏🙏
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद !
@vighneshdixit9874
@vighneshdixit9874 Жыл бұрын
Dixit. Nidhal
@prakashwakle7200
@prakashwakle7200 Жыл бұрын
प्रकाश वाकळे.लासुरगांव ता वैजापूर जि औरंगाबाद. धन्यवाद गुरुजी.
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
@@vighneshdixit9874 धन्यवाद !
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
@@prakashwakle7200 धन्यवाद !
@chandarkantingle6218
@chandarkantingle6218 Жыл бұрын
राम कृष्ण हरी , माऊली गुरू जी मला हार्मोनियम वादन आणि गायन करीत असून ते तालात बसत नाही मी वैजापूर येथे आहे महाराज 🙏🙏यावर काही उपाय आहेत का
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
कृपया आपण "टाळ कसा वाजवावा" भाग ५ वा आणि भाग ६ वा काळजीपूर्वक अनेकवेळा ऐका ! तुम्हाला येणाऱ्या अडचणीचे उत्तर त्यात आहे ! दररोजच्या सरावाने ताल पक्का होतोच !:
@popatnale2502
@popatnale2502 Жыл бұрын
🙏🙏राम कृष्ण हरी 🙏 पोपट नाळे. फलटण (सातारा) खूप छान वाटलं गुरूजी
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
@@popatnale2502 धन्यवाद !
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
@@popatnale2502 धन्यवाद !
@user-vv4js
@user-vv4js Жыл бұрын
सादर प्रणाम, गुरूजी आपण जे शिकवता ते खराेखरच मन स्वयंस्फुर्तीने शिकन्यास प्रवुत्त हाेते. आपल्या वाणीत गाेडवा असुन कर्णमधुरता आहे.
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद!
@sanjayparab802
@sanjayparab802 10 ай бұрын
माऊली खूप सुंदर माहिती दिलीत धंन्यवाद माऊली
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 10 ай бұрын
धन्यवाद!
@balajimaharajkalgawkar3473
@balajimaharajkalgawkar3473 Жыл бұрын
आपण जे सहज करता ते आमच्यासाठी आतिषय आवश्यक असणारं आहे..
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
सरावाने येतच ,प्रयत्न करीत राहा !
@ghanashamdixit5357
@ghanashamdixit5357 Жыл бұрын
गुरुजी आम्ही अमेरिकेत Austin Texas मधून आपणास पहात आहोत
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
एवढ्या दूरून बघताय खूपच आनंद वाटला ! सर्व vdo बघा, आपल्या मराठी मित्रांना कळवा तसेच सहकुटुंब आणि मित्रांना सोबत घेऊन भजन शिका खूप आनंद मिळेल ! अडचण आल्यास विचारा ! काळजी घ्या ! मो.9823150559 .
@Rushiraj07
@Rushiraj07 Жыл бұрын
बबनशामराव राठोड़ ्रा्आंबड ता््जालना
@tidkebaburaopandhari510
@tidkebaburaopandhari510 Жыл бұрын
आनंद झाला आणि ते भजन पाहून
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
@@Rushiraj07 धन्यवाद !
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
@@tidkebaburaopandhari510 धन्यवाद !
@shivajitalekar2847
@shivajitalekar2847 11 ай бұрын
माऊली आपला आवाज खुपच छान असुन मुलांना शिकवता. पण छान रामकृष्ण हरी माऊली रायतेवाडी संगमनेर अहमदनगर शिवाजी तळेकर
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 11 ай бұрын
धन्यवाद!
@babanvyavahare564
@babanvyavahare564 2 ай бұрын
खूपच छान गुरुजी अहमदनगर पारनेर
@suhaskadam1027
@suhaskadam1027 11 ай бұрын
तुमची शिकवण्याची पद्धत खूपच सुंदर आहे. टाळ कसा वाजवावा ही खूप छान पद्धतीने तुम्ही शिकवता. जि. सातारा ता. खटाव
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 11 ай бұрын
धन्यवाद!
@sanjaytambare2727
@sanjaytambare2727 9 ай бұрын
मला घरी बसून शिकण्याची संधी मिळाली असेच विडिओ पाठवत जा धन्यवाद.वैशाली तांबारे. अंदोरा.ता. कळंब
@sureshpatil2178
@sureshpatil2178 7 ай бұрын
पनवेल वरून तुमचे व्हिडिओ बघतो गुरुजी.खूप छान वाटत गुरुजी.
@rakhbaburao144
@rakhbaburao144 11 ай бұрын
जालना चौधरीनगर आपली पद्धत भजन शिकवणी फारच उत्तम आहे
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 10 ай бұрын
धन्यवाद!
@kakasahebkale9407
@kakasahebkale9407 10 ай бұрын
फार सुंदर माहिती दिली जाते गुरुजी आणि फार सुंदर चाली लावल्या जातात.
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 10 ай бұрын
धन्यवाद!
@ShamalPuranik-uu2zk
@ShamalPuranik-uu2zk 9 ай бұрын
खूपच छान समजावून सांगितले आहे पुणे आंबेगाव येथुन बोलत आहे
@girishsalunke8031
@girishsalunke8031 6 ай бұрын
रामकृष्ण हरि गुरुदेव माऊली!!!
@Kumarkamtekar123
@Kumarkamtekar123 Жыл бұрын
गुरुजी खूप छानच. कणकवलीहून कुमार कामतेकर
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 11 ай бұрын
धन्यवाद!
@mahadevfunde2252
@mahadevfunde2252 4 ай бұрын
Ram Krishna Hari 🙏कल्याण
@arjunkoli1102
@arjunkoli1102 Жыл бұрын
Arjun koli Male Kolhapur नमस्कार गुरुजी तालाची माहीती इतक्या सोप्या पद्धतीने कोणी. समजून सांगितले नाही. मी भजन उत्तम गातो पण तालाचे बेसीक ज्ञान आपण सांगितले प्रमाणे आवश्यक आहे. रामकृष्ण हरि
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद !
@bhausahebwakade8384
@bhausahebwakade8384 11 ай бұрын
खरच खुपच छान माहितीपूर्ण कुंदेवाडी निफाड
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 11 ай бұрын
धन्यवाद,सर्व भाग काळजीपूर्वक बघा!
@sadanandbedekar6740
@sadanandbedekar6740 9 ай бұрын
महाराज मी मुंबई डोंबिवली दिवा स्टेशन आगासन गांव येथुन युट्यूबवर पहातो खुपच सुंदर साध्या सोप्या पद्धतीने शिकवत आहात सदानंद कृष्णा बेडेकर राम कृष्ण हरी महाराज
@user-fh4yi1xg9m
@user-fh4yi1xg9m 9 ай бұрын
धन्यवाद गुरुजी 🙏🙏 आम्ही तुमचे विटिओ बघतो आणि आम्हीपण शिकतोय 🙏🙏 खुप छान शिकवता तुम्ही 🙏🙏आमचे गाव कंदर , तालुका करमाळा , 🙏🙏🙏
@prathamchaudhari4605
@prathamchaudhari4605 Жыл бұрын
राम कृष्ण हरी फारच छान विषय आहे .
@prathamchaudhari4605
@prathamchaudhari4605 Жыл бұрын
फॉर्म भरडा
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
@@prathamchaudhari4605 धन्यवाद !
@manohardesale3741
@manohardesale3741 10 ай бұрын
शास्त्रशुद्ध तबला,टाळ व तालासुरात अभंग हे सर्वकाही अप्रतिम आहे.... पिंपळगाव बसवंत
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 10 ай бұрын
धन्यवाद!
@satishnikhar9769
@satishnikhar9769 10 ай бұрын
माऊली,मस्त!अभिनव आणि स्तुत्य. सतिश निखार,वर्धा.
@ganpatgovalkar8120
@ganpatgovalkar8120 5 ай бұрын
खूप सुंदर ठेका मिसळ गुरुजी खूप आवडला मला शिकायचे आहे. गणपत गोवलकर
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 5 ай бұрын
प्रयत्न करा नक्की शिकाल !
@shriramsundardas3126
@shriramsundardas3126 9 ай бұрын
राम कृष्ण हरी! गुरुजी खुप छान या शिक्षणाचा खुप लाभ होतो . श्रीराम सुरडकर ,वाघोली , पुणे
@Dheyshivshyammaske8600
@Dheyshivshyammaske8600 Жыл бұрын
Zadgaon परभणी. महाराष्ट्र. खूप छान.
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद !
@user-te1om9xi3g
@user-te1om9xi3g 9 ай бұрын
राम कृष्ण हरी गुरुजी फार छान तटृ जवळा परभणी
@balutupe6916
@balutupe6916 Жыл бұрын
छान गूरुजी जय हारी चांगले शिकवता धन्यवाद बीड
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद !
@prakashjoshi7809
@prakashjoshi7809 Жыл бұрын
गुरूमाऊली!नम्र प्रमाण!अत्यंत उपयुक्त माहिती अत्यंत सोप्या भाषेत सहज समजेल अशी सागितली आहे.आपले मार्ग दर्शन आम्हाला नित्य मिळावे ही विनंती. आपणास दीर्घायुष्य लाभो. अतिशय उत्कृष्ट सत्कार्य
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद ! अडचण आल्यास 9823150559 वर फोन करा.
@jalsawant5298
@jalsawant5298 11 ай бұрын
फारच सोपी पद्धत, गुरुजी धन्यवाद तासगाव जि. सांगली
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 10 ай бұрын
धन्यवाद!
@bharathpatil1675
@bharathpatil1675 8 ай бұрын
Bharat Patil, Kalyan. Very nice Guidance, Guruji.
@chandrakantbirmole454
@chandrakantbirmole454 9 ай бұрын
गुरुजी.....🙏आपली सुंदर सोप्या पद्धतीने शिकण्यास आनंद देण्याची तपश्चर्या वंदनीय आहे .🌹........ कुडाळ, सिंधुदुर्ग.🙏
@sunitakathar7386
@sunitakathar7386 Ай бұрын
जय हरी माऊली sambhajinagar
@pranitpatil8986
@pranitpatil8986 Жыл бұрын
राम कृष्ण हरी गुरुजी शिकविण्याची पद्धत खुप सोपी आणि सुंदर जिल्हा यवतमाळ तालुका दिग्रस
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद ! सर्व भाग बघा !
@babushadurgude7982
@babushadurgude7982 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली छान माहिती देतात तुम्ही मी डोंबिवली येथून बोलत आहे
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद !
@user-hv3fz4yg2u
@user-hv3fz4yg2u 2 ай бұрын
मी छत्रपती संभाजी नगर वरून पाहत आहे खूप छान शिकवतात गुरुजी तुम्ही
@nandakishornaik5995
@nandakishornaik5995 9 ай бұрын
धन्यवाद गुरुजी.खूप सुंदर माहिती.निगडी,पुणे
@rameshmahajan5873
@rameshmahajan5873 Жыл бұрын
माऊली जय हरी, धरणगाव जिल्हा जळगाव येथून आपला व्हिडिओ पाहिला नवीन शिकणाऱ्यासाठी खूप उपयुक्त माहिती आहे. मला खूप उपयोगी आहे. धन्यवाद
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद !
@aniketnaykodi193
@aniketnaykodi193 10 ай бұрын
खुप सुंदर माहिति भजनी ठेका कसा वाजवावा खुप खुप धन्यवाद गुरुजी 🙏🏻🙏🏻🙏🏻
@aniketnaykodi193
@aniketnaykodi193 10 ай бұрын
मी भजन शिकत आहे खुप छान माहिति दिली आपण मी भोसरीला राहतो राम कृष्ण हरि 🙏🏻🙏🏻🙏🏻
@user-vu3fr2pb5e
@user-vu3fr2pb5e 4 ай бұрын
खूप छान सुंदर अप्रतिम
@sureshmasurkar3263
@sureshmasurkar3263 10 ай бұрын
गुरूजी, मी आजच तुमची भजन शिकविण्याची शास्त्रोक्त पद्धत पाहीली . आनंद मिळाला व भजन शिकण्याची गोडी निर्माण झाली. धन्यवाद 🙏👋👋👋
@sureshmasurkar3263
@sureshmasurkar3263 10 ай бұрын
पिंपरी चिंचवड-वाल्हेकरवाडी, १,चिंतामणी काॅलनी
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 10 ай бұрын
धन्यवाद, सर्व भाग काळजीपूर्वक बघा आणि त्याप्रमाणे शिकण्याचा प्रयत्न करा नक्की जमते!
@laxmaningale8861
@laxmaningale8861 Жыл бұрын
टाळ वाजविण्या विषयी खुपच छान माहिती दिलीत, खारघर, नवी मुंबई.
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद!
@bahirabhimanyu9337
@bahirabhimanyu9337 Жыл бұрын
धन्यवाद गुरुजी आपण सांगितलेलं आम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजतात धन्यवाद जय हरी मी बीड वरून पहात आहे
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद ! सराव करीत राहा !
@arunborhade9242
@arunborhade9242 10 ай бұрын
रामकृष्ण हारी गुरुजी खुप छान जय गणेश पेढा स्टॉल आळंदी 💐🙏
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 10 ай бұрын
धन्यवाद!
@ushatambe7007
@ushatambe7007 9 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुप छान
@rajaramamate2219
@rajaramamate2219 Жыл бұрын
राम क्रुष्ण हरि 👌🙏🚩 अ. नगर
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद !
@pandurangwaingankar7352
@pandurangwaingankar7352 10 ай бұрын
गुरूजी आम्ही भजण मंडळ चालवतो पण.आपण टाळाची वाजवण्याच पदत फार सोपी सागितली . मुबंई भाईदर
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 10 ай бұрын
रामकृष्ण हरी ! भजनामध्ये टाळ हे अत्यंत महत्त्वाचे साथीचे वाद्य आहे. प्रवासात आपल्याला उत्तम साथीदार असेल तर आपला प्रवास उत्तम होतो. त्याप्रमाणे गातांना टाळाची बिनचूक संगत असेल तर भजन उत्तम होणारच. म्हणून भजनात टाळाला गौण मानायचे नाही.ज्याप्रमाणे हार्मोनियम आणि तबला/मृदंग महत्त्वाचे आहे तसेच टाळाला महत्व द्यावे. तबला/मृदंग तसेच हार्मोनियम वादनाचे आपण मुद्दाम प्रशिक्षण घेतो त्याप्रमाणेच टाळवादणाचेही प्रशिक्षण घ्यायला हवे म्हणून भजनात प्रत्येकाने प्रथमतः टाळ वादन पक्के कराचे आणि नंतर टाळ वाजवून भजन म्हणावे ,मग बघा भजनातून आनंदच आनंद मिळतो कि नाही. टाळ कसा वाजवावा? भाग १ व २ प्रमाणे सर्वांनी छान सराव करा. धन्यवाद! सर्वांना नमस्कार!
@pravingaykar243
@pravingaykar243 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली सुन्दर
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद !
@vasantmahagavkar9738
@vasantmahagavkar9738 Жыл бұрын
मिसाळ गुरुजी नमस्कार व राम कृष्ण हरी महाराज आम्ही मिराभाईदंर येथून तुमचा कार्यक्रम नेमाने बघतो आम्हाला खुप आवडलय धन्यवाद
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद!
@user-qs3hm9li2t
@user-qs3hm9li2t Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली आपले कार्य खुप छान अप्रतिम धन्यवाद माउली.हभप उल्हासजी तांबे महाराज.वारकरी शिक्षण संस्था उक्कलगाव,श्रीरामपूर, अ.नगर.
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
रामकृष्ण हरि महाराज ! आपला प्रतिभाव आमच्यासाठी प्रेरणा आहे.मनःपूर्वक धन्यवाद !
@kisanwaikar5775
@kisanwaikar5775 Жыл бұрын
Ank samajale bol sanga goregaon mumbai
@kishorshirole215
@kishorshirole215 Жыл бұрын
राम क्रिष्ण हरी गुरूजी आपण फार आती उत्तम माहीती देता आशीच माहीती आम्हा वारकर्याना मिळावी !! किशोर शिरोळे !! बोरगांव वाडी ता, निप्पणी जि, बेळगांव कर्नाटक
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद !
@vitthalchoudhary118
@vitthalchoudhary118 5 ай бұрын
राम कृष्णा हरी 🙏खूप छान मवली
@tmali649
@tmali649 11 ай бұрын
तुकाराम माळी मु.पो. ता.जि. धाराशिव गुरूजी आपण फारच छान माहिती दिली. त्याबद्दल धन्यवाद !
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 11 ай бұрын
धन्यवाद!
@krishnamahamuni1269
@krishnamahamuni1269 6 ай бұрын
खूप सूदंर टाळाची माहीती दिली
@shashikalanaik145
@shashikalanaik145 Жыл бұрын
माऊली मी आजच तुमचे भजन yekle, खूपच आवडले आणि मीही म्हणू शकेन असे वाटले. धन्यवाद. निगडी, पुणे.
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद!
@vishnubhalerao3167
@vishnubhalerao3167 Жыл бұрын
राम कृष्ण हरी ह.भ.प. श्री.निसाळ गुरूजी अतिशय महत्त्वाचे टाळ ठेका मार्गदर्शन मिळाले मी श्री विष्णु रामदास भालेराव. मु .पो.ओढा.ता.जि.नाशिक...
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद !
@ekanathborse126
@ekanathborse126 10 ай бұрын
खूपच सुंदर आणि सहज समजेल अशी माहिती गुरुजी आपण दिली.मी शहापूर ठाणे येथून आहे.चरण स्पर्श गुरुजी.
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 10 ай бұрын
धन्यवाद!
@user-mu9mb7vw5k
@user-mu9mb7vw5k 7 ай бұрын
खुप छान गुरुजी जिंतूर जि.परभणी
@bharatilad6818
@bharatilad6818 4 ай бұрын
खूप छान शिकवले गुरुजी धन्यवाद 🙏🌹
@chayapatil3624
@chayapatil3624 10 ай бұрын
खूप छान गुरुजी आम्ही खामगाव वरून ऐकत आहोत
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 9 ай бұрын
छान!
@bandusonawane463
@bandusonawane463 Жыл бұрын
राम कृष्ण हरि, फारच सुंदर गुरुजी भजनी ठेका व सम कशाला म्हणतात हे आता आम्हाला समजले. धन्यवाद गुरुजी. शुभ रात्री.
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद !
@sanjaypatil2976
@sanjaypatil2976 Жыл бұрын
जय हरी माऊली आपली शिकवण्याची पद्धत खुपच छान आहे मानली, मी जळगाव खानदेश
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद !
@subhashpadgaonkar4045
@subhashpadgaonkar4045 5 ай бұрын
छान मी अहमदनगर हून. माऊली आपण अप्रतिम गुरुजी आहात आपण संगीत सोपे करुन सांगता , आवड निर्माण करता . नमस्कार
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 5 ай бұрын
धन्यवाद!
@tanajinaik3293
@tanajinaik3293 11 ай бұрын
आतिशय गोड खूपच छान.गुरुजी आस ऐकत राहाव वाटतय .तानाजी नाईक.जि.कोल्हापुर ता.चंदगड.दौलत साखर कारखाना.हलकण्री
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 11 ай бұрын
धन्यवाद!
@pramodsheth1
@pramodsheth1 Жыл бұрын
आपला टाळ वाजविण्यास शिकविण्याचा व्हिडिओ खुप आवडला ़ज्ञानात भर पडली आमच्या चुका समजल्या प्रमोद शेठ देवगड सिंधुदुर्ग
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद !
@2.3video42
@2.3video42 Жыл бұрын
जय हरी माऊली खुप छान पद्धतीने समजावून सांगता गुरुजी धन्यवाद 🙏🙏
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद !
@ramdasbholankar2990
@ramdasbholankar2990 11 ай бұрын
अतिशय अप्रतिम मार्गदर्शन . टाळ, ठेका ताल यांचे ज्ञान दिले . शिकाऊ उमेदवारासाठी अति उत्तम . सराव करणे जरूरीचे .
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 11 ай бұрын
धन्यवाद!
@indrajitjadhav1964
@indrajitjadhav1964 Жыл бұрын
खुप छान महाराज राम कृष्ण हरी छ.संभाजीनगर
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
Ramkrushnahari !
@shravanmisal1091
@shravanmisal1091 Жыл бұрын
जय हरी माऊली, आम्ही नासिक हुन मिसाळ छान मार्गदर्शन केले .जय हरी
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद ! मिसाळ कुठले आहात ?
@shivajinagargoje2660
@shivajinagargoje2660 Жыл бұрын
मुंगी पैठण नऊ नंबर चारी असंच अभंग गायन शिकवा
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
@@shivajinagargoje2660 धन्यवाद !
@rohidasmore3556
@rohidasmore3556 Жыл бұрын
नंबर एक. लई भारी लई जबरदस्त. खुप छान रचना केली आहे . रोहिदास भिमाजी मोरे. होलेवाडी राजगुरुनगर पुणे गुरुजी आपणास कोटी कोटी प्रणाम. उत्कृष्ट कामगिरी करून दाखविली आहे.
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद !
@vitthalkatkar7131
@vitthalkatkar7131 Жыл бұрын
सुंदर खुप छान रामकृष्णहरि माऊली अकलूज
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद !
@bajiraokhemnar4864
@bajiraokhemnar4864 Жыл бұрын
Bajirao khemnar Ambhore sangmner khupch sunder yachich univ hoti koti koti dhnyvad om Sairam
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद ! सराव करा !
@ramdasshinde8395
@ramdasshinde8395 11 ай бұрын
धन्यवाद गुरूजी मी आपला व्हिडिओ पाहिला.मला माझ्या चुका कळल्या माझे भजन काही अडचणी आल्या तरी तुमच्या व्हिडिओ मुळे मला नविन ईच्छा निर्माण झाली मी पुन्हा भजन सुरुवात करु शकतो.कारण माझे गुरू ग्रामीण भागात रहातात वही छत्रपती संभाजी नगर ला स्थाईक झाले त्यांची संगती होतं नाही.तुमचा व्हिडिओ पाहुण आनंद झाला धन्यवाद गुरूजी
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 11 ай бұрын
धन्यवाद!
@kishordhondge8649
@kishordhondge8649 10 ай бұрын
राम कृष्ण हरि माऊली, नामपूर ता. बागलाण जि नाशिक
@kishorbairagi5510
@kishorbairagi5510 Жыл бұрын
गुरू जी खरंच खुप छान नाशिक चांदवड
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
धन्यवाद !
That's how money comes into our family
00:14
Mamasoboliha
Рет қаралды 12 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 20 МЛН
Я нашел кто меня пранкует!
00:51
Аришнев
Рет қаралды 5 МЛН
अतिशय सुंदर शिवरंजनी रागातील                                             रूप पाहता लोचनी.
5:46
स्वर संध्या (संगीत क्लास)
Рет қаралды 2,3 М.
हभप अरूण महाराज दराडे अभंग गायन करताना टाळ कसा वाजवायचा
16:12
That's how money comes into our family
00:14
Mamasoboliha
Рет қаралды 12 МЛН