अंकिताचे केळवण विषयावर चर्चा| आईच्यात आणि माज्यात लागली | अंकिताला बोलवायचं कि होणाऱ्या अहो सोबत😍?

  Рет қаралды 200,750

Dhananjay Powar DP

Dhananjay Powar DP

24 күн бұрын

नमस्कार मंडळी
अंकिताचे केळवण विषयावर चर्चा| आईच्यात आणि माज्यात लागली | अंकिताला बोलवायचं कि होणाऱ्या अहो सोबत😍? नक्की बघा!!
विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
Other Videos, Have a Look:
आज घरामध्ये रक्षाबंधन सोहळा झाला. माज्या लाडक्या ४ बहिणीनि 😀😀 मला राखी बांधल्या. विडिओ पूर्ण नक्की बघा!!
• रक्षाबंधन सोहळा🌸😀😀 | ...
पुरण पोळीचा बेत🤩🤤 | Friday Morning Vlog | Dhananjay Powar DP
• पुरण पोळीचा बेत🤩🤤 | Fr...
"या जेवायला". काल आपल्या मॉलच्या स्टाफ साठी झणझणीत चिकन🍗 आणि रस्सा स्वतः बनवले😋.
• "या जेवायला" | काल आपल...
आधी नंदेची पोर😤🥴, नंतर नंदा🙄. सगळे सुट्टीला आलेत. आईचा, पिंकीचा आवाज चढला माझ्यावर 🤬. पप्पा पण सामील🤠.
• या नंदा आणि नंदेंची पो...
वडिलांचा प्रवास | वडिलांनी एवढ मोठं फर्निचर च साम्राज्य कस उभं केलं?🛋️ | त्यांच्याकडूनच ऐका😊😊
• वडिलांचा प्रवास | वडिल...
आईचा Vlog😁 | माहेरची म्हणजेच घोसरवाडची श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा🙏🙏 | सगळी खोत फॅमिली जमली😩😩
• आईचा Vlog😁 | माहेरची म...
आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP
• आज पप्पांचा वाढदिवस, म...
बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
• बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
• डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
• पप्पा गेले मुंबईला | र...
अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
• अनोखा Game 😉😉 | सहभागी...
जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
• जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
• भारत पाकिस्तान Match |...
आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
• आई रेणुका देवी च आमच्य...
मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
• मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
• DP सकाळी सकाळी आईसाहेब...
आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
• आईसाहेबानी DP ला दिल...
परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
studio.kzfaq.infogiOW...
DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
• "आईसाहेबांच्या सोबतचा ...
Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
• Prank - "DP भाऊंचे पैस...
आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
• आई एकटीच आहे आज घरात |...
आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
• आमचा सर्जराव ३ चा पाढा...
DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
• DP भाऊ आईला पाटवालाय म...
आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
• आईसाहेब आणि बायको, दोघ...
नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
• आमची अंकी बोलायला ऐकत ...
आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
• आज मालकीण साहेब आलेत म...
मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
• पिंकी ने खरंच कानाखाली...
शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
• शेवटी आजीने DP भाऊंची ...
मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
• मित्राच्या बायकोलाच फो...
अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
• अंबरनाथवरून एक छोटी गो...
कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
• कोल्हापुरी लहान मुलाची...
आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
• वडाच्या पुजेवरून वाहिन...
बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
• बहिणींच्यात आणि आईच्या...
वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
• वहिनींची गोवा टूर: सास... |
वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
• वाहिनीचा आणि दादाच फिर...
बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
• बायको गेल्या माहेरी......
हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
• हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
नोकरी कि जबाबदारी महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
• नोकरी कि जबाबदारी, महि...
#dhananjaypowardp #ankita

Пікірлер: 82
@Prashant-kl9kj
@Prashant-kl9kj 17 күн бұрын
भाव असावा असा महाराष्ट्र मधे गाजल अंकिता च लगीन🎉🎉🎉🎉🎉🎉
@user-op4kv1ii6e
@user-op4kv1ii6e 20 күн бұрын
आईसाहेब तुमचा मुलगा आहे जसे तुम्ही मनाने प्रेमळ व परीपूर्ण लक्ष्मी घरची घर आनंदाने गोकुळ तिथे संस्कारही अनमोल आहे दादा कधीही ही नात्याघी अनमोल माळ तोडणार नाही उलट प्रेमाने अजून सुंदर घट्टच करणार श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
@archanabhandari3744
@archanabhandari3744 22 күн бұрын
😂😂khup chaan aai saheb n vahini...congratulations Ankita🎉
@sushma_SNC
@sushma_SNC 22 күн бұрын
दादा खरच जावयांना घेऊन केळवण करा व व्हिडिओ पण करा आम्हाला पण नवीन जावयी बघायचे आहेत
@divyagoatfarmingjamner7917
@divyagoatfarmingjamner7917 22 күн бұрын
वाव कल्याणी वहिनी किती सुंदर आहे आज
@renukakatkar2511
@renukakatkar2511 22 күн бұрын
चर्चा 👌 घडली नाईस फॉमिली ❤❤
@Sc_7310
@Sc_7310 22 күн бұрын
खुप छान विडिओ आहे
@user-bq7ze9yq9k
@user-bq7ze9yq9k 20 күн бұрын
1no aaie
@anupriyasalvi6091
@anupriyasalvi6091 18 күн бұрын
Aaisaheb bhari 1no gharachi shan laxmi aahet🙏🏻
@rohitdhage6409
@rohitdhage6409 22 күн бұрын
ही चर्चा मामा सोबत झाली पाहिजे
@ganeshghadling2222
@ganeshghadling2222 22 күн бұрын
धनंजय भाऊ म्हणून अंकिताला सोसायटी फर्निचर मधलं सगळं देणार आहे म्हणजे बेड कपाट डायनिंग टेबल इतर वस्तू आणि आईसाहेब पाच तोळ्याचा हार दोन तोळ्याच्या बांगड्या एक तोळ्याची अंगठी आणि इतर
@sayaliagale1965
@sayaliagale1965 22 күн бұрын
Congratulations Ankita di happy married life 🎉
@surajchavan8030
@surajchavan8030 22 күн бұрын
आईला मदत केली तर काय होतंय....❤
@santoshpatil5912
@santoshpatil5912 22 күн бұрын
❤aai kadu mast boli ha
@onlynature4139
@onlynature4139 21 күн бұрын
कल्याणी मस्तच
@skyassdc9575
@skyassdc9575 19 күн бұрын
Are bapre re😂😂
@anaghadeshpande4514
@anaghadeshpande4514 18 күн бұрын
सगळा खर्च तुम्हीच करायला पाहिजे खरं
@salampathan3020
@salampathan3020 22 күн бұрын
Gm dp bhav an family ❤🎉
@user-fv4oz7gj4f
@user-fv4oz7gj4f 22 күн бұрын
खूप छान व्हिडिओ
@vijaybandekar1530
@vijaybandekar1530 21 күн бұрын
❤❤
@vinayaklohar276
@vinayaklohar276 22 күн бұрын
Good Morning 🌅❤
@yashwantdadarwest6096
@yashwantdadarwest6096 22 күн бұрын
कल्याणी फार गोड स्माईल देता तुम्ही, छान तुमच्या सासूबाई राग पण जबरदस्त देतात डीपी लयभारी, अंकिता आणि कल्याणी आवडत्या कलाकार लयभारी
@suvarnakulkarni8619
@suvarnakulkarni8619 22 күн бұрын
कल्याणी वहिनी खूप आवडतात
@nagarkedgaonrecipesandothe6002
@nagarkedgaonrecipesandothe6002 22 күн бұрын
आई साहेब आवाज ही काफी है .
@pgaikwad7569
@pgaikwad7569 4 күн бұрын
संसार नीट करायचा आणि व्हायचा आणि करून घ्यायचा असेल तर खोताची मुलगी करू नका नाही तर संसार च अस होत
@umeshkamble8613
@umeshkamble8613 22 күн бұрын
दादा उपीट गार झालं.. घ्या आता..😂😂😂
@shirishgore9419
@shirishgore9419 22 күн бұрын
Haldi la mutton❤ jevan hai ki nahin.. oppo app DP atey
@muktapathak4964
@muktapathak4964 15 күн бұрын
Best vdo, खूप लाईक्स मिळतील याला
@Jadhav3018
@Jadhav3018 22 күн бұрын
Aaisaheb sarakhi sasu mala pan bhetu de re deva 😂❤Lai bhari aahet aai😂❤💯
@PandurangSutar-oq4su
@PandurangSutar-oq4su 22 күн бұрын
सजेराव बरोबर चर्चा करा
@prakashkagale2444
@prakashkagale2444 19 күн бұрын
धन्या तू भाजी आन
@amolsurwase-rv9uu
@amolsurwase-rv9uu 18 күн бұрын
दादा तुम्हांला इतकी कोमेडी कुटुन सुचते हो लय लय हुशार आहात ❤❤❤❤❤
@shetkariraja37
@shetkariraja37 22 күн бұрын
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@kartikshinde5030
@kartikshinde5030 22 күн бұрын
aaj bhapur maja ali bharpur divsani
@omisawant3793
@omisawant3793 22 күн бұрын
Hii❤
@nagarkedgaonrecipesandothe6002
@nagarkedgaonrecipesandothe6002 22 күн бұрын
कुठ काय कमी .....करा आहेर😂😂😂😂
@janardandesai3801
@janardandesai3801 22 күн бұрын
धनंजय लय भारी राव. आत्ता या तुझ्या विनोदी बुद्धीवर, आणि त्यातून दिलेल्या संदेशावर कुणाला काय समजले ....??
@Jadhav3018
@Jadhav3018 22 күн бұрын
Dp dada belgaum la ya na kadhitari bhet dyayala 😁🫶🏻❤️
@vijaybajage9471
@vijaybajage9471 22 күн бұрын
@anitakadam4960
@anitakadam4960 21 күн бұрын
🙏🌹Dhanjay Dada home tour vdo bnva
@prashantligade3930
@prashantligade3930 22 күн бұрын
धनु दा आपल्या भागात केळवणाचे जेवण मटणाचा असते भावा😂❤🎉
@user-rv4db8kp2g
@user-rv4db8kp2g 19 күн бұрын
Tumhi sagli leaf ti ahat k ay
@rajubisale9136
@rajubisale9136 22 күн бұрын
DP तू आणि कविता दोघे जोडीने जावा लग्नाला
@sariputtasarnath264
@sariputtasarnath264 22 күн бұрын
kelvan tar lagna adhi pahije na?
@vaibhavsawant7179
@vaibhavsawant7179 22 күн бұрын
सर्जेराव बरोबर चर्चा करा
@gautamkamble5648
@gautamkamble5648 22 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@rupalimore9949
@rupalimore9949 22 күн бұрын
😂😂
@nitinkadam1109
@nitinkadam1109 22 күн бұрын
मामा ला सांगा लग्नाचा वस्तू सोसायटी मधून घ्यायला सांगा
@poonamjraut
@poonamjraut 20 күн бұрын
😂😂😂😂😂👌🏼👌🏼👌🏼👍🏼👍🏼👍🏼😄😄😄
@vandanamedhe8324
@vandanamedhe8324 22 күн бұрын
Lagn kadhi aahe
@SwatiPadale-jq1tt
@SwatiPadale-jq1tt 22 күн бұрын
Ankitac lagn kadi ahe dada
@rohitdhage6409
@rohitdhage6409 22 күн бұрын
😂😂😂😂
@azarmulla7750
@azarmulla7750 22 күн бұрын
😢😢😢
@vaibhavsawant7179
@vaibhavsawant7179 22 күн бұрын
अंकिता च लगीन जमलं मामा कामापुरता मामा
@pinkigandhewar5188
@pinkigandhewar5188 22 күн бұрын
Aai cha aawj brobr yet nhi maik ghya
@theglamsistersshonaandsana3030
@theglamsistersshonaandsana3030 22 күн бұрын
Ko ahe hi Kavita majhya ghari majhe baba Roj majhya,aaila tomane marratT mhantat dp dhau chi Kavita,kon kon ko. Aani khoop chidvtat kon aahe Kavita #### kon aahe Kavita ####kon aahe Kavita ❤
@Jadhav3018
@Jadhav3018 22 күн бұрын
Kalyani didi ❤love you didi❤🫂
@harshupatil6431
@harshupatil6431 20 күн бұрын
Te ky ka asna khotanchi porgi patil gharanyat janar baba 😅 patlinbai honar🎉
@Jadhav3018
@Jadhav3018 22 күн бұрын
Prank kara na dp dada 😂
@rituranipatil3866
@rituranipatil3866 19 күн бұрын
Aai mla he jamatach nahi😢
@pgaikwad7569
@pgaikwad7569 4 күн бұрын
आई म्हणते खोता शिवाय पान हालत नाही ह्यांच्या बापाने खोताची मुलगी करायला परवानगी दिली म्हणून खोताची मुलगी ह्या घरात आली नाही तर खोताच्या मुलीला कोणी विचारल नसत
@vastadgroup8250
@vastadgroup8250 18 күн бұрын
ते न्हवे ..आहेर काय घेतलाय ते तेवढं सांगा की
@komaljagdale4035
@komaljagdale4035 22 күн бұрын
Kalyani chini are ture kse krtat
@latakadam935
@latakadam935 22 күн бұрын
Vishay ky hota 🙄🙄
@vrushalipatil9166
@vrushalipatil9166 22 күн бұрын
😂😂 aawaj kmi krr 😂😂
@rupalikulkarni1450
@rupalikulkarni1450 15 күн бұрын
Tula kay kami aahe?😂😂😂😂😂
@vaibhavsawant7179
@vaibhavsawant7179 22 күн бұрын
कविता बरोबर बाजारात फिरायला जा आपल्या फॅन्सना कोण कविता कळेल
@savitagotmare6868
@savitagotmare6868 10 күн бұрын
Aai chan ahe bayko bor karte
@PearlsnPebbles18
@PearlsnPebbles18 18 күн бұрын
Ankita lagna kadhi tharla?? Kon navra mulga? Kahi he sangitle nahi Sagla sanga amhala
@user-ln1dq7zm3g
@user-ln1dq7zm3g 19 күн бұрын
Ankita kon ahe
@anitagaikwad8803
@anitagaikwad8803 14 күн бұрын
वहिनी बरोबर करता सगळ आवरून पूजा केली की शांत वाटते
@siddeshpatankar5613
@siddeshpatankar5613 22 күн бұрын
17-7-24 cha new video purn dakhava time bhatla ki tumala purn time bhatla ki tumala gharchan sobat reply plz
@deepaksarode3764
@deepaksarode3764 22 күн бұрын
केळवण शांतता करा नवीन जावई समोर आस जादा नारदमुनी बनू नका नायतर नवीन जावई परत तुमच्या घरला येणारं नाही 😂😂😂😂
@nitinkadam1109
@nitinkadam1109 22 күн бұрын
खोत काय आडनाव आहे का
@user-ku4fk6bn3e
@user-ku4fk6bn3e 18 күн бұрын
Yes
@rohinimane4846
@rohinimane4846 16 күн бұрын
Ankita tumchi sakhi bahin ahe ka
@uujadhav7777
@uujadhav7777 22 күн бұрын
अंकिता ला सगळे भांडी, फर्निचर दे रे धनू दादा..... नाहीतर अंकिता रुसल.... फुगली बिगली म्हणजे अवघड होईल
@MK-zd7dn
@MK-zd7dn 8 күн бұрын
Ashi aai konala na milo.. she is asking her son to slap his wife. Eeew the worst
@vijaybandekar1530
@vijaybandekar1530 21 күн бұрын
❤❤
@rohitdhage6409
@rohitdhage6409 22 күн бұрын
😂😂😂😂
आज अंकिताची मुहूर्त मेढ झाली
17:49
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 57 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 15 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 9 МЛН
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 36 МЛН
Behind the Laughs: Atharva Sudame's Journey to Fame | Mitramhane
58:27
अंकिता हळद आणि फंक्शन
14:31
Dhananjay Powar DP
Рет қаралды 324 М.
Rang Pi Liya Mama 😂 #shorts #tiktokvideo #funnyshorts #comedy #ytshorts
0:46
Sukhasan Ka Rahman Bhai
Рет қаралды 38 МЛН
Live🔴 girls funny😂Chinese
0:31
Girl's funny
Рет қаралды 9 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,2 МЛН
Live🔴 girls funny😂Chinese
0:31
Girl's funny
Рет қаралды 9 МЛН