तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील सारंग तालुक्यात असलेले अडेली पोचंमा देवस्थान प्रसिद्ध असून येथे महाराष्ट्रासह अनेक राज्यातील भक्तगण येऊन आपला नवस पूर्ण करतात. देवीला पुरणपोळी भाजी व बकऱ्याचा बळी देऊन नवस पूर्ण केला जातो
Пікірлер: 3
@shivajiingale4767 Жыл бұрын
Jai adelimata ☘️☘️🙏🙏💐💐
@AK-ku1cx Жыл бұрын
प्राणी हत्या करू नका , ज्यामध्ये करुणा नाही दया नाहि तो माणूस कसा आणि तो देव कसा ?
@duvvalasavithri65978 ай бұрын
देवीला प्राण्यांचा बळी देण्याची इथली प्रथा आहे असे केल्याने त्या प्राण्याच्या आत्म्याला पुढील जन्मात चांगला जन्म मिळेल, अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे.