Рет қаралды 1,469
अशा प्रकारे तयार केलेला दाल तडका खाऊन पोट भरेल पण मन नाही | Hotel Style Dal Tadka Aur Jeera Rice | Hotel sarkha dal tadaka
हॉटेल सारखा दाल तडका आणि जीरा रईस
साहित्य :-
जीरा राइस रेसिपी -
तांदूळ 1 वाटी
पानी 2 वाटी
मीठ
तेल 2 चमचे
जीरा 1 tsp
डाळ तडका रेसिपी :-
तूर दाल 1 वाटी
मीठ
हळद पाव चमचा
तेल 3 चमचे
सुक्या मिरच्या 2
जिरे 1/2 चमचा
कांदा 1
टोमॅटो 1
लसूण 3 te 4 पाकळ्या
हळद पाव चमचा
मिरची पावडर 1 चमचा
धने पावडर 1 चमचा
मीठ
गरम मसाला पावडर 1/2 चमचा
कोथिंबीर
जिरे
लाल मिरच्या
हिंग
#रात्रीचेजेवण #डाळतडकारेसिपी #ढाबास्टाइलजिराराइस #जीराराइसरेसीपी #महाराष्ट्रियनथाळी #ratrichejevan #daltadakarecipe #jiraricerecipe #dhabastyledaaltadakarecipe
#GauriRaut