Рет қаралды 51,350
आबेद शेखची यांची ग़ज़ल ऐकली परवा.
विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यातला हा नव्या दमाचा शायर आहे.
चपलेचे छोटसे दुकान आहे गावी. ग़ज़लनवाज़ भीमराव पांचाळे यांचा हा शोध आहे
१५ एप्रिल रोजी कविवर्य सुरेश भट यांची जयंती होती.
त्या निमित्ताने
गजलनवाज़ भीमराव
पांचाळे यांच्या
निवडक गजलांची पेशकश होती
आणि सोबत निवडक गज़लकारांचा मुशायरा होता.
स्थळ होते प्रभादेवीच्या पु.ल. देशपांडे अकादमी इथले मिनिथिएटर.
त्या मुशायराला अरुण साधु सर,वसंत पुरके आदि मान्यवर मौजूद होते.
मुम्बईकरांनी आबेदला डोक्यावर घेतले.
#gazal #gazalinhindi #gazalnewstatus2021 #gazal_song_hindi ##gazalshayari #bhimraopanchale#abedshekh