Aai Kuthe Kay Karte ।असा आहे आई कुठे काय करतेचा सेट । Kshanabhar Setvar | Star Pravah

  Рет қаралды 561,196

Marathi Box Office

Marathi Box Office

4 жыл бұрын

मराठी बॉक्स ऑफिसच्या "क्षणभर सेटवर" मध्ये "आई कुठे काय करते" मालिकेच्या सेटची खास झलक.
आणि मराठी बॉक्स ऑफिसला Like, Share and Subscribe करायला विसरू नका.
#aaikuthekaykarte #kshanbharsetvar #starpravah #marathiboxoffice

Пікірлер: 488
@samarthwani6760
@samarthwani6760 3 жыл бұрын
यश खरंच तुझा जो acting आहे ना खूपच छान आहे. 👌👌👌👌🤔
@sunitachavan3634
@sunitachavan3634 3 жыл бұрын
NssmGfllhsksj dksjcx
@minalpanchal4774
@minalpanchal4774 3 жыл бұрын
ही मालिका मला खूप आवडते त्यातील यश खूप मजा करतो
@shinchanshort336
@shinchanshort336 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/rZdjZraWvpa-dqc.html
@anjalibarshikar1471
@anjalibarshikar1471 3 жыл бұрын
अत्यंत आवडती मालीका..आम्ही आवर्जून बघतो.. सर्वांची काम यथायोग्य..छान..अशाच छान छान मालीका बघायला मीळतील ही अपेक्षा 👌👌यश u r sweet..
@chandrashekharbhatawadekar5637
@chandrashekharbhatawadekar5637 4 жыл бұрын
आमची आवडती मालिका आहे आई कुठे काय करते सर्व कलाकारांचे अभिनंदन
@mablegonsalves286
@mablegonsalves286 4 жыл бұрын
तुम्ही सेटवर आहेत असे वाटतच नाही. तुमचं सर्वजण खऱ्या कुटुंबातील आहेत असं वाटतं . तुम्ही खूप सुंदर काम करता
@sapnanavale7674
@sapnanavale7674 3 жыл бұрын
Yes
@sapnanavale7674
@sapnanavale7674 3 жыл бұрын
Kharch khup Chan serial ahe Amhla saglana khup khup awdtey All Actors r very nice 😃 Best of luck @ Aai kuthey Kay Kartey 👍
@onlycalm786
@onlycalm786 3 жыл бұрын
अप्रतिम आईचा गोड मुलगा यश 🥰
@shinchanshort336
@shinchanshort336 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/rZdjZraWvpa-dqc.html
@sumanthosar3276
@sumanthosar3276 3 жыл бұрын
मराठीतील एक छान मालिका बघण्याचा अनुभव आम्ही घेत आहोत.सध्याच्या लाॅकडाउनच्या काळात ही मालिका मनाला सुखावून जाते.
@anunikyog
@anunikyog 3 жыл бұрын
खूपच मस्त आहे ही मालिका.यश आणि अप्पा ची मस्ती. अप्पा आणि आजी चे एक मेकांना टोमणे.आणि आई च घराला बाधून ठेवलेलं एकत्र कुटुब... एकदं मस्त. lockdown madhe khup miss keli serial आम्ही..
@ujwalsarambalkar2968
@ujwalsarambalkar2968 4 жыл бұрын
सेंट पाहून आनंद झाला, अभिषेक देशमुख your future is bright,keep it up ,my good wishes with you
@padmakarchitnavis7198
@padmakarchitnavis7198 3 жыл бұрын
I want address of set
@chayasalvi3102
@chayasalvi3102 3 жыл бұрын
Very nice house
@ratnapatil3130
@ratnapatil3130 3 жыл бұрын
Mal hi
@sonalipisal5380
@sonalipisal5380 3 жыл бұрын
I want address of set
@sangitathasale7189
@sangitathasale7189 3 жыл бұрын
सिरियल खूप छान आहे त्यातील सर्व कलाकार छान आहेत अर्चना ताई अजूनही तशाच दिसतात.
@shinchanshort336
@shinchanshort336 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/rZdjZraWvpa-dqc.html
@alkeshjadhav5741
@alkeshjadhav5741 3 жыл бұрын
खूपच छान... खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना...!!!
@krantishinde3889
@krantishinde3889 3 жыл бұрын
खूप छान आहे आई कुठे काय करते सिरीयल. त्यातील सर्वच कलाकार धमाल आहेत Love you Aai kuthe Kay karte 😙😙😍❤️❤️
@samarthwani6760
@samarthwani6760 3 жыл бұрын
Hi मला ही मालिका खूप खुप आणि खूपच आवडते. Covid 19 च्या lock down मधे मी wait करत होते की कधी स्टार्ट होईल मालिका.... तर यातील आजी आजोबा याच भांडण आणि त्यांच्यातला प्रेम मला खुप आवडते आणि यश आणि गौरी यांचा acting खुप गोड आणि छान वाटते. एक सांगू आमचं संभाषण कानडी जरी असली तरी आम्ही मराठी मालिका खूप आवडीने पाहतो.
@yasminshaikh8018
@yasminshaikh8018 3 жыл бұрын
I love this episodes pleased tumhi sagle Punyat kadhi tari shooting kadhayla ya aamhala khup aavdel
@suchitadawalkar3648
@suchitadawalkar3648 3 жыл бұрын
खुप छान सिरीयल आहे आणि यातूनच एकत्र कुटुंब काय असतं हे कळलं. आईची भुमिका उत्तम आहे, सोबतच लाडका यश😍 लॉकडाउन मध्ये खुप मिस केली सिरीयल आम्ही...
@sharadapawar9195
@sharadapawar9195 3 жыл бұрын
हि मालिका खूप मस्त आहे यश छान काम 👌👌 ऑलदबेस्ट
@archanasalkar4122
@archanasalkar4122 3 жыл бұрын
Khupach chaan aahe hi malika saglya kalakarani khoopach chaann kam kele aahe aani aaichi bhumika khoopach sojval aani akdam mulayam zali aahe asi aai devane sarvana dyavi mazi aai suddha asich sadhi aahe
@umarohanmurudkar6228
@umarohanmurudkar6228 3 жыл бұрын
Khupach chaan serial ahai...we all loved it alottttt ♥️all actors r perfect on there role 👍 We all love to keep on watching the episodes continuously...best role aai n yash cha ahai mala tar aai n yash chi acting khupach awadte ur people r superb👍best Aai che Sagale scripts khupach chaan astat Asaa tar sagalaanchich aai best aste But in this it make us feel very true n real...that the best part of it Amhi sagale family members ekatra yeun basato n khup aturte ne vaat pahato kadi 7.30 vajate n kadi serial start hoil ani pude kai honaar.... pahaila.... We all loved u guys keep on growing,do ur best... all the very best
@mamatalk1693
@mamatalk1693 2 жыл бұрын
उत्तम. अभिषेक तु खुपच गोड आहेस. My blessings with you. Thanx for video.
@kamalkamble5355
@kamalkamble5355 3 жыл бұрын
खूपच छान, सुंदर मालिका , सुंदर सेट आहे.मालिका खूप म्हणजे खूपच आवडली.धन्यवाद.
@ranjanakadam3951
@ranjanakadam3951 3 жыл бұрын
खुप छान आई कुठे काय करते सर्वांचे काम अतिशय खरे खुरे वाटते .
@amrutapawar8921
@amrutapawar8921 3 жыл бұрын
Wonderful serial. All stars are wow. Excellent acting. Wait for this serial everyday👍
@dikshabhosale3329
@dikshabhosale3329 3 жыл бұрын
Khop mast ek no amchyaa ghaarche khup fan ahet tumche . mostly. Yash. Tuzee Keep smiling guy's
@priyankabhopale3529
@priyankabhopale3529 3 жыл бұрын
Ajji ani appa khup god ahet....he seriol bghitlyashivai amcha divas samplai as vatatch nai..khup chan ahe story ani sagle actore..actully te acting kartait as vatatch nai...love u all
@pratibhathakare1797
@pratibhathakare1797 3 жыл бұрын
The house journey was really very beautiful and welcoming.
@harshalzemse4302
@harshalzemse4302 3 жыл бұрын
Very nice video khup mastha nice location
@krishdigraskar194
@krishdigraskar194 3 жыл бұрын
आई कुठे काय करते ही सीरिअल मला खूप आवडते त्यातील यश आई आप्पा आणि गौरी मला खूप आवडते
@anitashinde908
@anitashinde908 2 жыл бұрын
छान सेट आई मालिका खूपच छान
@mangalpatil1151
@mangalpatil1151 3 жыл бұрын
खुप सुंदर वाटला आम्ही कुठेही असलो तरी धावत पळत ही मालिका बघायला येतो खुप आवडते नंबर वन मालिका
@mohangadewar351
@mohangadewar351 4 жыл бұрын
Khup chan yesh....... thank you for introduce team
@deepalibhalwankar3963
@deepalibhalwankar3963 3 жыл бұрын
Very very Family feeling Episode .Each and every Actor has justified Role.Best luck for further presentation. Best wishes.
@sabalenitin6601
@sabalenitin6601 4 жыл бұрын
I like your proms and grips, aai
@nileshpawar3389
@nileshpawar3389 3 жыл бұрын
तुमचा प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी मी अतुर असतो. अभिषेक सर ग्रेट
@smitapatil803
@smitapatil803 2 жыл бұрын
खूपच छान मालिका आणि कलाकार पण एकदम मस्तच 👍
@pranitarasal6204
@pranitarasal6204 3 жыл бұрын
यश खूप छान आणि मालिका तर अप्रतिमच आहे ,तुम्हा सगळ्यांचा अभिनय उत्कृष्ठ असल्याकारणाने आम्ही घरातले अगदी पूर्णपणे गुंतून जातो मालिका पाहण्यात, All The Best👍
@mrudulapatkhedkar8069
@mrudulapatkhedkar8069 3 жыл бұрын
खूप छान मालिका. 'आई कुठे काय करते!' रोजच्या भागात उत्सुकता असते. सर्वच कलाकारांचा अभिनय सुरेख! आम्हाला ते 'समृध्दी' घर खूप आवडलं! संपूर्ण कुटुंब घरातलंच वाटतं इतका जीवंत अभिनय सर्वांनी केला आहे. यश, तुझी भूमिका छान साकारलीस! पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!
@s0nu468
@s0nu468 3 жыл бұрын
Yash dada majha fev ahes tu 😇
@anilt4674
@anilt4674 3 жыл бұрын
'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे. या वळणाला प्रारंभ करून देणारा प्रसंग (सीन) गेल्या १९ सप्टेंबरला प्रक्षेपित झाला. प्रेक्षकांची उत्सुकता वाढविणा-या या प्रसंगाचे मुख्यत्वे पाच मानकरी आहेत, असे मी मानतो. दिग्दर्शक रवींद्रजी करमरकर, मधुराणीजी प्रभुलकर, मिलिंदजी गवळी, रूपालीजी भोसले आणि सगळ्यांत महत्त्वाचे रंगभूषाकार (मेक अपमन) समीरजी म्हात्रे ! विवाह समारंभाच्या आनंदात असलेली नव-या मुलीच्या वेषातील अरुंधती तिच्या शयनगृहात ध्यानीमनी नसलेले दृश्य पाहते आणि तिची शुद्ध हरपते. त्यावेळी तिथे असणारे अनिरुद्ध व संजना यांचा थरकाप उडतो. मधुराणीजींना अत्यंत गोड व आकर्षक वधू दाखविण्याचे श्रेय अर्थातच समीरजींचे ! पण त्यांच्या कलेची परीक्षा आता सुरू झाली. वधूच्या वेषातील अरुंधतीला बसलेला प्रचंड मानसिक धक्का समीरजींना त्यांच्या एरव्ही सतत हसतमुख ‌‌ असणा-या चेह-यावर दाखवावयाचा होता व मधुराणी यांना अभिनयाद्वारे तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावयाचा होता. दोघांनीही त्यात बाजी मारली. समीरजींनी चेहरा जणू निष्प्राण केला आणि मधुराणी यांच्या अभिनयाला तर तोडच नाही ! प्रसंगाचे गांभीर्य अधिक वाढविण्यासाठी अवाक झालेला अनिरुद्ध मिलिंदजींनी उभा केला आहे तर पूर्णपणे हादरलेली संजना रूपाली कौशल्याने दाखवीत आहेत. १९ सप्टेंबरच्या धक्कादायक प्रसंगापासून करमरकर अत्यंत उत्तम हाताळणी करीत आहेत. ही मालिका प्रेक्षणीय बनविणा-या संपूर्ण युनिटला माझ्या भरभरून शुभेच्छा ! -अनिल रा. तोरणे, (तळेगाव दाभाडे) (भ्रमण : ९२२६१६०६५४)
@jayashrikulkarni7036
@jayashrikulkarni7036 3 жыл бұрын
खुप छान यशलाबघुन खुप आनंद झाला
@vp295
@vp295 2 жыл бұрын
I love this serial very much nd ata tar Ashutosh chi entry zaliye khup maja yenar😀❤️
@bhagwankade3461
@bhagwankade3461 2 жыл бұрын
Mala khup aavdate malika...... Aru tai 🙏 1 no
@salonimunagekar5299
@salonimunagekar5299 2 жыл бұрын
I love you yasha and gavari
@siddhihagawane2032
@siddhihagawane2032 2 жыл бұрын
Mast vata nice mala khup he serial avadhte me nakki bhaghen aai kuthe kay karate😇🤩😍
@pradnyapatil7155
@pradnyapatil7155 3 жыл бұрын
खूप छान आहे मी नेहमी बघते सर्वांचीच काम खूप छान आहेत
@manishavirkar7541
@manishavirkar7541 3 жыл бұрын
Very nice geeta
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 3 жыл бұрын
खुप खुप छान ऐस तुला खुप सुख शुभेच्छा मला भीती वाटते बाबाचे काम बघायला मला आईला भेटायचे आहे धन्यवाद मंगलमय सकाळ कुठे आहे तुमचा सेट
@bharatmatakijai9601
@bharatmatakijai9601 3 жыл бұрын
We love watching you guys!! Excellent serial, acting, cast, story, dialogue, set........ Keep it going guys!! Don't stop cause we want to see more of you all!! Aai kuthe kai karte madhe tumhi sagle khoop changla kaam kartat!! 👍😍
@ameetavichare4319
@ameetavichare4319 3 жыл бұрын
माझी सर्वात आवडती मालिका. हसवीणारी तेव्हडीच रडवीणारी. Wonderful keep it up.
@aartibhatia4721
@aartibhatia4721 4 жыл бұрын
Love you team aai kuthe .... we also look forward to see you all everyday ! Keep up the good job
@abhishekghuge7795
@abhishekghuge7795 3 жыл бұрын
आई आपल्या साठी काय करते खरच या मालिका मधून कळत ही मालिका खूप आवडते मला number 1 serial आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@sanjitabugde1281
@sanjitabugde1281 3 жыл бұрын
मस्त मज्जा आली💜💛💚
@sangitasalunkhe8586
@sangitasalunkhe8586 3 жыл бұрын
All actors performance is really very nice Our all family members watching this program
@sunildhokne9558
@sunildhokne9558 3 жыл бұрын
खूप छान मालिका आहे मी रोज बघतो
@sarikakale2917
@sarikakale2917 3 жыл бұрын
Yash are very funny and nice
@mangeshdumbare4400
@mangeshdumbare4400 3 жыл бұрын
खरंच खूप छान आहे मालिका 💐💐💐😷😷😷😷
@aniketgaming4652
@aniketgaming4652 3 жыл бұрын
खुप छान मालिका आहे मी रोज पहाते
@aryarajendrasawant
@aryarajendrasawant 3 жыл бұрын
Set masta aahe 👍👍👌👌mala khup aavadla
@vandanajoglekar3849
@vandanajoglekar3849 4 жыл бұрын
खुपच छान आहे तुमची मालीका मला आर्चना ताई खुप आवडतात बर्याच वर्शांनी त्यांना पाहीले आहे
@harshasimplecreation6671
@harshasimplecreation6671 3 жыл бұрын
यश सारखा सपोर्ट करणारा मुलगा सर्वांकडे पाहिजे आरू तर खूप छान काम करते .प्रत्येक स्त्री मध्ये काहिनाकाही असते फक्त तिला घरातून सपोर्ट पाहिजे आणि तिच्या कलागुणांना वाव देणारे कोणी तरी पाहिजे मग नक्कीच घरातील आणि बाहेरचे म्हणतील आई सर्व करते तिच्या शिवाय घराला घरपण नाही
@harshasimplecreation6671
@harshasimplecreation6671 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/fpiqosiHxK6qfok.html
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 3 жыл бұрын
आजी खुप खुप दिवसांनी बघीतले खुप छान आहे धन्यवाद आई मोठी मानस पाहीजेत सिरीयल मध्ये आईबापांना नमस्कार आईची विमलताई जोडी दोघीची खुप छानच आहे धन्यवाद धन्यवाद सर्व काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या खुप शुभेच्छा 🌹🌹🙏🏻🙏🏻
@nitingugale
@nitingugale 4 жыл бұрын
Wow. Yash amazing
@sunandapatil9903
@sunandapatil9903 3 жыл бұрын
अप्रतिम सुंदर
@mamtavengurlekar7527
@mamtavengurlekar7527 3 жыл бұрын
I like this Set so much
@nehaghosalkar5895
@nehaghosalkar5895 3 жыл бұрын
Really superb serial the best All characters are also very superb All the best for its future episodes 👌👌👌👌👌👌
@momchamagic3355
@momchamagic3355 4 жыл бұрын
Mast set ahe.. Serial miss krtey
@ashwinikamble4643
@ashwinikamble4643 2 жыл бұрын
Khupch chan Yash Bhawa.....my brother same u👌👌👌🌹🌹🌹👍👍
@vilashkamble8358
@vilashkamble8358 3 жыл бұрын
खुप छान आहे हा सेट आहे हा
@osdenpereira994
@osdenpereira994 3 жыл бұрын
nice video really nice
@prernamalkar1674
@prernamalkar1674 3 жыл бұрын
Very nice... Very happy to see the set
@miranaiknavare
@miranaiknavare Жыл бұрын
Khup chhan ❤🎉
@sangeetaraverkar1985
@sangeetaraverkar1985 4 жыл бұрын
Mast sunder ssherl
@raginitaware2154
@raginitaware2154 4 жыл бұрын
Khup Chhan Yash Best acting👍👍
@bhushanchonde7516
@bhushanchonde7516 3 жыл бұрын
खुप मस्त आम्ही नकि येऊ बघायला टाइम भेटलातर कारण माझे 'पपा कामाला जातात तर कधी टाइम भेटला तर yeu
@Ek_dashavatar_premi
@Ek_dashavatar_premi 3 жыл бұрын
खूप छान
@aratigad2234
@aratigad2234 4 жыл бұрын
Very best 😍
@yojanabiradar8730
@yojanabiradar8730 Жыл бұрын
Mast watla
@amitapanchal6351
@amitapanchal6351 3 жыл бұрын
खूप खूप सुंदर मालिका आहे..
@aarohijoshi6063
@aarohijoshi6063 2 жыл бұрын
मला ही मालिका खुप आवडते
@osdenpereira994
@osdenpereira994 3 жыл бұрын
hi yash I like it awesome budy
@chetnaverma3720
@chetnaverma3720 3 жыл бұрын
Khup chan आम्ही पण ही सीरियल रोज पाहतो न चुकता
@swaradange3214
@swaradange3214 3 жыл бұрын
Very 😍😍❤nice
@sunitamore6
@sunitamore6 3 жыл бұрын
ही मालिका मला खूप आवडते👍👍👌👌
@aparnanaik9163
@aparnanaik9163 3 жыл бұрын
Eaikdum Bhari, Mast !
@pritishinde4283
@pritishinde4283 3 жыл бұрын
Ha program maja sathi aata paryantacha best program aahe mala ya program madhi pratek vyakti khup aavadatat 😊😍
@rutatembeavn6639
@rutatembeavn6639 3 жыл бұрын
My all time favourite serial .Good team work
@suvarnabagul5153
@suvarnabagul5153 3 жыл бұрын
Khupch sundar...
@rohinia5316
@rohinia5316 3 жыл бұрын
ही मालिका छान आहे सर्व कलाकारांची टीम छान superb या मालिकेचा शेवटही असाच छान करा happy ending व्हावा,
@aishwaryavalunj9655
@aishwaryavalunj9655 3 жыл бұрын
Superb team you are really amazing 😍😍❤️
@alkadevikalekar2110
@alkadevikalekar2110 3 жыл бұрын
सुंदर छानच
@poojamahadik9909
@poojamahadik9909 3 жыл бұрын
आपल्या कुटुंबाला आपण पहातोय का असं क्षणभर वाटते .खूपच सुंदर आणि माझी खूप खूप खूप खूपच आवडती मालिका.
@dnyandeokatkar4306
@dnyandeokatkar4306 3 жыл бұрын
खूपच मस्त यश 👌
@sangitadikshe8782
@sangitadikshe8782 3 жыл бұрын
I love it your family Great
@navneetbhamare1643
@navneetbhamare1643 3 жыл бұрын
मला ही सिरियल खुप खुप आवडते
@sunitagengaje1218
@sunitagengaje1218 3 жыл бұрын
खुप छान वाटल👍
@titlesonggirl5621
@titlesonggirl5621 3 жыл бұрын
Majhaji aawadti malika aai kudhe kay karte super aahe very nice
@pratibhabarve57
@pratibhabarve57 3 жыл бұрын
मला आई कुठे काय करते ही मालिका मनोमन आवडते.यश, अप्पा,अरू,अनिरुद्ध,अगदी only Vimal पासून इशु संजना आणि केदार अभी सगळ्यांची काम इतकी नॅचरल झाली आहेत की ही मालिका आहे हे क्षणभर विसरायला होते.खूप छान,पण ही मालिका बंद झाल्यावर आम्हाला तुम्ही कोणीच भेटणार नाही याची खंत वाटते आहे असो सगळ्यांनी काळजी घ्या .all the best 👌👌👍👍
@priyaprabhune7057
@priyaprabhune7057 3 жыл бұрын
Ekdum mast khup chan serial aahe aai kuthe kay karte 👌👍
@urvashithakur3787
@urvashithakur3787 3 жыл бұрын
Awesome dear Abhishek Deshmukh
@shivdasgarge742
@shivdasgarge742 3 жыл бұрын
खरच सुंदर
@vimalkhare3320
@vimalkhare3320 3 жыл бұрын
ही मालिका मला खुप खुप खुपच आवडते
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 3,2 МЛН
Tom & Jerry !! 😂😂
00:59
Tibo InShape
Рет қаралды 59 МЛН
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 9 МЛН
SOUL REHEARSAL KAILASH WAGHMARE JANHAVI SHRIMAINKAR
0:35
Kailash Waghmare
Рет қаралды 4,8 М.
Kande Pohe - Kothrud VS Kothrud | @ranjekarrealty  | #DiwaliSpecial | #BhaDiPa
19:26
Bharatiya Digital Party
Рет қаралды 2,2 МЛН
Aai Kuthe Kay Karte - Backstage Dhamaal | DESHMUKH FAMILY TOGETHER | Star Pravah
9:54
ЗА ЧТО ЧАПИТОСИКИ ТАК?🥹🥹
0:22
Chapitosiki
Рет қаралды 38 МЛН
Funny cat woke up early 😂👻🥳
0:38
Ben Meryem
Рет қаралды 8 МЛН