No video

Aai Kuthe Kay Karte | Talk Of The Town | Ep 01 |

  Рет қаралды 49,145

The Kcraft

The Kcraft

Күн бұрын

या भागाविषयी :
#StarPravah या वाहिनीवरील #AaiKutheKayKarte या मालिकेने नुकतीच प्रसारणाची यशस्वी तीन वर्षे पूर्ण करत प्रेक्षकांच्या मनावर आपलं अधिराज्य कायम ठेवलं. याचेच निमित्त साधत 'द क्राफ्ट' आणि 'क्वेन्च' टीमने एकत्र येत या मालिकेच्या टीमशी गप्पा मारायचे ठरवले आणि या मालिकेतील मोजक्या कलाकार आणि तंत्रज्ञांना गप्पांसाठी नुकतेच आमंत्रित केले होते. या गप्पांदरम्यान मालिकेचे यश, तीन वर्षाचा प्रवास आणि पडद्यामागची धमाल असे बरेच विषय ओघाने निघाले. धमाल गप्पांचा हा एपिसोड पाहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत comments च्या माध्यमातून नक्की पोचवा.
सहभाग :
अभिषेक देशमुख (अभिनेता)
किशोर महाबोले (अभिनेता)
रविंद्र करमरकर (दिग्दर्शक)
मधुराणी गोखले - प्रभुलकर (अभिनेत्री)
मिलिंद गवळी (अभिनेता)
नमिता वर्तक (लेखिका - कथा, पटकथा)
सूत्रसंचालक : प्रसाद भारदे
संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन : अमोघ पोंक्षे
प्रस्तुती सौजन्य : अवधूत अशोक हेंबाडे (क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.)
पार्श्वगायन : नेहा सिन्हा
विशेष आभार : सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर, मुग्धा गोडबोले
आर्ट आणि स्पेस स्टायलिंग : तन्वी पाटील
आर्ट असिस्टंट : रविंद्र टेहेरे, रविंद्र साळवे
छायाचित्रण : चिन्मय चव्हाण, राहुल चव्हाण, हिमांशू नारकर
कॅमेरा आणि साहित्य : एच. एस. मिडीया अँड फिल्मस्
लाईट्स आणि ग्रिप्स : जे. ए. सिनेलाईट्स
रंगभूषा : प्रकाश जवळकर, ओमकार चंद
केशभूषा : सुप्रिया तांबे
संकलन : सुमंत वैद्य, राहुल चव्हाण
गिफ्ट्स : ज्योस्त्ना सहस्त्रबुद्धे, टीम क्वेन्च
ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर : अनिरुद्ध पोंक्षे, अवनी पोंक्षे, रेवती पोंक्षे
गॅफर : प्रवीण भुजबळ, नंदू खंदारे, सिताराम काटकर
बेस्ट बॉईज : अलीम, अफझल
लोकेशन अपकिप : निलेश, सुशील, विनोद
लोकेशन इनचार्ज : आमिर काप, प्रवीण भुजबळ
स्नॅक्स आणि भोजन व्यवस्था :
आर्य भवन
मेनलॅंड चायना
ब्ल्यू टोकाई कॉफी
प्रकाश उपहारगृह
फूड हॉल
थिओब्रोमा
लोकेशन सौजन्य : क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि. (Qench Studioz Private Limited)
प्रस्तुती : द क्राफ्ट आणि क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.
सूचना :
'आईसारखे दैवत साऱ्या...' या गीताचे हक्क सदर निर्मात्यांकडे आणि गीताचे गीतकार, संगीतकार आणि पार्श्वगायिकेकडे अबाधित असतील. आम्ही या गीतावर कुठलाही हक्क सांगत नाही.
गीत : आई सारखे दैवत साऱ्या...
चित्रपट : वैशाख वणवा
मूळ गीतकार : ग. दि. माडगुळकर
मूळ संगीतकार : दत्ता डावजेकर
मूळ पार्श्वगायिका : सुमन कल्याणपूर
Reprise Version गायन : नेहा सिन्हा
_________________________________
खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.
१. झोका (२००१) - • Zoka | Classics | Ep 1...
२. उंच माझा झोका - • Uncha Maza Zoka | Clas...
३. आभाळमाया - • Abhalmaya | Celebratin...
४. प्रपंच - • Prapanch | Celebrating...
५. दिल दोस्ती दुनियादारी - • Dil Dosti Duniyadari |...
६. श्रीयुत गंगाधर टिपरे - • Shriyut Gangadhar Tipr...
७. या सुखांनो या - • Ya Sukhano Ya | Tribut...
८. माझिया प्रियाला प्रीत कळेना - • Maziya Priyala Preet K...
९. अवंतिका (भाग १) - • Avantika | Celebrating...
१०. अग्निहोत्र - • Agnihotra | Celebratin...
११. वादळवाट - • Vadalvaat | Celebratin...
_________________________________
आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२
#marathiserial #madhuranigokhaleprabhulkar #madhuranigokhale #milindgawali #abhishekdeshmukh #ravindrakarmarkar #namitavartak #kishormahabole #archanapatkar #apurvagore #omkargovardhan #popularserial #आईकुठेकायकरते #niranjankulkarni #ashwinimahangade #rupalibhosale #ilabhate

Пікірлер: 203
Aai Kuthe Kay Karte - Backstage Dhamaal | DESHMUKH FAMILY TOGETHER | Star Pravah
9:54
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН
Prank vs Prank #shorts
00:28
Mr DegrEE
Рет қаралды 10 МЛН
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 23 МЛН
Sonia Parchure revealing her classical dancing experience, her great guru & her emerging students
28:26
podcastcha Dabola / पॉडकास्टचं डबोलं / pod
Рет қаралды 4,2 М.
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН