महायुती २२४ पार! करेक्ट कार्यक्रमाची दाखवली झलक, देवा भाऊ सबसे अलग! मविआच्या गर्वाचा फुगा फुस्स!

  Рет қаралды 193,348

aakar DIGI9

aakar DIGI9

27 күн бұрын

#devendrafadanvis #eknathshinde #ajitpawar

Пікірлер: 1 400
@jitendraburange1003
@jitendraburange1003 21 күн бұрын
"देवेन्द्रजी आणि एकनाथजी हिच चाणक्य नीती विधानसभेतही कायम ठेवा.
@Gar391
@Gar391 21 күн бұрын
मी फक्त वांगी लावण्यात एक्सपर्ट.. हा अकेला देवेंद्र काय काय करतो बाई .. 😢
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 21 күн бұрын
देवेंद्रजी ग्रेटच 👌🏻👌🏻👌🏻ईश्वराने खल दुष्टांचे डाव असफल व्हावे अगदी दात त्यांच्याच घशात जावे महायुती सदैव विजयी होवो 👍🏻
@bhagannanalla7725
@bhagannanalla7725 21 күн бұрын
देवेंद्र फडणवीस
@anantparanjpe250
@anantparanjpe250 21 күн бұрын
शेकापचे जयंत पाटील शरद पवार यांच्यावर अवलंबून राहिले आणि तोंडावर पडले. शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवला की काय गत होते, हे आता महाराष्ट्रातल्या सगळ्याच छोट्या पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी लक्षात ठेवावं.
@durgaprasadkajarekar
@durgaprasadkajarekar 21 күн бұрын
शिंदे- फडणवीस लोकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाले. त्यामुळे हा विजय मिळाला आहे.
@haridasmahadik-vu5do
@haridasmahadik-vu5do 21 күн бұрын
फडणवीस साहेब यांचे हार्दिक अभिनंदन, राजनीती से पछाड दिया स्वयंघोषित जाणता राजा शरद पवार को
@hindurashtra2851
@hindurashtra2851 21 күн бұрын
महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूकीत भगवा फडकवायला पाहिजे.🚩🙏🚩
@yogeshpatil6904
@yogeshpatil6904 21 күн бұрын
राष्ट्रहित जिंकले....... देवेंद्रजी भाऊंना शुभेच्छा.
@diliparbooj6644
@diliparbooj6644 21 күн бұрын
फडणवीस साहेब आणि त्यांचे सहकारी यांचे अभिनंदन..
@adv.dhanajikhamat6858
@adv.dhanajikhamat6858 21 күн бұрын
हिन्दू द्वेष करणारी माहाविकास आघाडी खोटे नेरेटिव पसरऊन लोकसभा निवडणुकीत यशस्वी जरी झाली तरी त्यांची तशीच मात्रा विधान परिषदेत चांगलीच अपयशी ठरली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस अभिनंदनास पात्र आहेत.
@sulbhaparanjpe8236
@sulbhaparanjpe8236 21 күн бұрын
खूप दिवसांनी मनाला आनंद देणारी बातमी ऐकली.
@adinathjadhav8233
@adinathjadhav8233 21 күн бұрын
खूप खूप अभिनंदन फडणवीस साहेब
@dattachavan6878
@dattachavan6878 21 күн бұрын
बुद्धिबळाच्या पटावरचा वझिर देवेंदजींचे आणि त्यांच्या महायुतीच्या नेत्यांचे हार्दीक अभिनंदन.....! 💐👏काकांना मस्त धोबीपछाड दिली.आता विधानसभेच्या तयारीला लागा
@sadanandragji3818
@sadanandragji3818 21 күн бұрын
देवेंद्र फडणवीस ग्रेट आहात तुम्ही तूमची
@jyotihinge8342
@jyotihinge8342 21 күн бұрын
विधानसभा थोडि ताकद लावली तर महायुतीचा विजय नक्की होईल ,जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम , अभिनंदन देवेंद्र फडणवीस साहेब
@dattatrayjadhav5346
@dattatrayjadhav5346 21 күн бұрын
ओन्ली देवेंद्र फडणवीस साहेब
@shubhangibhatambrekar2035
@shubhangibhatambrekar2035 21 күн бұрын
देवेंद्र फडणवीस ग्रेट आहात तुम्ही तूमची
@RajanRane-uh7qt
@RajanRane-uh7qt 21 күн бұрын
मस्त काकांचा करेक्ट कार्यक्रम झाला फडणवीस साहेबांचं अभिनंदन
@vrindabaride6686
@vrindabaride6686 21 күн бұрын
असेच यश देवेंद्रजी yan विधान सभेत पण मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना
Can A Seed Grow In Your Nose? 🤔
00:33
Zack D. Films
Рет қаралды 29 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН