Aamhi Vitthalache Varkari | Abhangwari 2019 | Mahesh Kale | आम्ही विठ्ठलाचे वारकरी | महेश काळे

  Рет қаралды 2,292,632

Mahesh Kale

Mahesh Kale

2 жыл бұрын

#MaheshKale #MaheshKaleLive #Abhangwari2019 #PtJitendraAbhisheki #AamhiVitthalacheVarkari
On the occasion of Bhagwat Ekadashi today, Sharing an abhang from a concert held in Mumbai a couple of years back, Originally sung and composed by Pt. Jitendra Abhisheki.

Пікірлер: 895
@Harshuchothe2127
@Harshuchothe2127 22 күн бұрын
सर,तुम्हीच पंढरी आणि तुम्हीच विठ्ठल,स्वर्ग सुख म्हणजे तुमचं अभंग गायन, कानडा राजा किती वेळा एयकला तरी मन भरत नाही
@shivajiwaghmare5135
@shivajiwaghmare5135 2 жыл бұрын
महेश सर तुम्ही तुमच्या गायन कलेतून आम्हा रसिकांना स्वर्गीय आनंद देत आहात , देव तुमचे खूप भले करो . तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो ,आणि आम्हाला आनंद देण्याचे कर्म तुमच्याकडून सतत होवो .
@ganeshwaghmare4817
@ganeshwaghmare4817 Жыл бұрын
🙏🙏
@mayaaade5882
@mayaaade5882 4 ай бұрын
तन्मयतेने गाता तुम्ही सर खूपच छान
@MadhuriHadap
@MadhuriHadap 4 ай бұрын
❤🎉🎉🎉
@chandrakantpirnankar730
@chandrakantpirnankar730 14 күн бұрын
¹111111111111111111111¹¹1¹¹1¹¹¹¹¹¹¹⅕11¹¹11¹1¹¹¹1¹11111¹1¹1¹1¹¹¹1¹¹111¹1¹¹¹​@@mayaaade5882
@abhayabhyankar6162
@abhayabhyankar6162 2 жыл бұрын
खूपदा हावभावांमुळे अभिषेकी बुवांचा भास होतो.आनंद वाटतो.
@rajendrapalkar8984
@rajendrapalkar8984 Жыл бұрын
एक नम्र विनंती..... श्री संत शिरोमणी नरहरी सोनार ( महाराज ). यांचे सर्व अभंग संगीतबध्द करावेत. समस्त सोनार समाज आपला कृतज्ञ राहील.
@manooru34
@manooru34 2 жыл бұрын
ಕಣ್ಮುಚ್ಚಿಕೊಂಡು ಕೇಳಿದೆ. ಇದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚೇನೂ ಹೊಗಳಲು ನನಗೆ ಬರದು. ಭಗವಂತ ಸದಾ ಇಂಥ ಸಂಕೀರ್ತನೆಗಳನ್ನು ಹಾಡುವ ಭಾಗ್ಯವನ್ನು ತಮಗೆ ಅನುಗ್ರಹಿಸಲಿ ಎಂಬ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಷ್ಟೇ ನಮ್ಮದು..🙏🙏🙏🙏
@MaheshKaleOfficial
@MaheshKaleOfficial 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@prashantlonkar8192
@prashantlonkar8192 2 жыл бұрын
मराठीत बोलल्यावर उत्तर मिळत नाही
@AnnaNirmataRusha9742
@AnnaNirmataRusha9742 2 жыл бұрын
सर आपले अभंग ऐकल्यावर स्वर्गीय सुखाचा भास होतो..❤️❤️❤️
@leelanalavade7212
@leelanalavade7212 Жыл бұрын
आपल्या सुमधुर स़वरमय अभंग ऐकताना स्व रगीय आनंद होतो, अभिवादन।
@ashokkhude6592
@ashokkhude6592 3 ай бұрын
🙏
@surekhamahishi8495
@surekhamahishi8495 2 жыл бұрын
खूपच सुरेल व श्रवणीय अभंग महेश काळेंच्या आवाजाला तोड नाही.
@vidyapanchal6524
@vidyapanchal6524 2 ай бұрын
🙏🪷 राम कृष्ण हरि माउली 🪷🙏 माझ्या मनाला आणि अंतरंगी भावलेला. माझा सर्वात आवडीचा अभंग आहे. हा अभंग आइकुन पंढरीची वारी केली असं वाटत. खरच खुप गोड अभंग गायला तुम्ही माउली.
@jayshreekulkarni464
@jayshreekulkarni464 2 жыл бұрын
जय श्रीकृष्ण. आपल्या बरोबर नामसंकिर्तन करतांना आपण एका वेगळ्या जगात वावरतो आहोत असं जाणवत असतं.
@manjirimukundpatankar509
@manjirimukundpatankar509 2 жыл бұрын
स्वरमय भक्तीरसात ओतप्रोत तरंगता तरंगता विठृठल साक्षात दृष्टी समोर उभा ठाकला आणि हात जुळले आपल्या साठी.🙏🙏
@lalitmali6427
@lalitmali6427 2 жыл бұрын
खऱ्या साधकाचे सादरीकरण ही एक साधनाच, त्याच्या तल्लीनतेमध्ये स्वर्गीय स्वरांचा आनंद मिळतो. 💐
@narendranathugavekar5202
@narendranathugavekar5202 2 жыл бұрын
🙏🙏 shree gurudev 🙏🙏
@pandharinathkharat7925
@pandharinathkharat7925 4 ай бұрын
कानडा राजा पंढरीचा तुमच्याकडून अनंत वेळा ऐकले तरी मन भरणार नाही.स्वर्गीय सुख काय असते हे तुम्हाला ऐकल्यावर कळते ,समाधी लागते, धन्य आहात आपण.
@saiprasadsangit9755
@saiprasadsangit9755 Ай бұрын
खरंच जे विठ्ठलाची एकादशी धरतात. त्यांनाच अधिकार या शब्दाचा.. आम्ही विठ्ठलाचे वार. करी
@vinodkulkarni735
@vinodkulkarni735 2 жыл бұрын
आज एकादशी,आपल्या अभंगातून पंढरपूर वारी व विठ्ठलाचे दर्शनाचा आत्मिक आनंद मिळाला, धन्यवाद। दादा
@prameelabalan8942
@prameelabalan8942 6 ай бұрын
*Mahesh Kale ji* I am 62 years old now , Grown up listening to *M S Subalakshmi Ji* n a lot of Great Legends from the age of 5 years. I used to feel God's presence hearing them sing. I feel the same presence of God , when I hear you sing. So Blessed to hear you sing. *Lots Of Love n Blessings 🤗❤️🌹🙏*
@santoshrakhshe7272
@santoshrakhshe7272 Жыл бұрын
माझ्या सर्व वारकरी संप्रदाय आणि भक्त गण सर्वांना पांडुरंग परमात्मा चिरकाल सुखी ठेवो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना
@AshaKulkarni-mg1fr
@AshaKulkarni-mg1fr 16 күн бұрын
अप्रतिम ह्या आनंदाला पारावार नाही🎉🎉🎉
@revatisiyak3787
@revatisiyak3787 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🏻🙏🏻.. समाधी लागते असा गजर ऐकताना.. मन शांत आणि कान तृप्त झाले.. तुझ्यातील पांडुरंगाला नतमस्तक दादा 🙏🏻🙏🏻
@vaishalikulkarni9843
@vaishalikulkarni9843 2 жыл бұрын
फारच सूरेख गायन
@pramilavaidya4637
@pramilavaidya4637 2 жыл бұрын
Bahut.khubsurat.aawaazhai.aapki.maheshji.lord.vitthal.aapko.sadasukhi.rakhe
@shripadoak5609
@shripadoak5609 Жыл бұрын
@@pramilavaidya4637 फ्फरच सुंदर
@shreenivastupsakri3048
@shreenivastupsakri3048 2 ай бұрын
Thanks for your TUPSAKRi Sreenivas family
@appabhatji4707
@appabhatji4707 24 күн бұрын
जय हरी विठ्ठल जय जय हरी 🎉🎉🎉🎉🎉
@HoyHoyVarkari
@HoyHoyVarkari 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी, छान
@rajanrane2602
@rajanrane2602 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, राम कृष्ण हरी 🙏
@sandeepsawant6094
@sandeepsawant6094 2 жыл бұрын
स्वर्गीय सुखाचा आनंद.. वाटतो..हा अभंग एकताना .... मनापासून नमस्कार..
@swamipuri3204
@swamipuri3204 2 жыл бұрын
महेश अगदी तृप्त करतोस नेहमी ; देवच रे तु ! किती भारी पण दिसतोस बेट्या ! भिमसेना नंतर तुच रे ! तुझे गुरू ही महानच ! बस श्रांत मनाला असच देत रहा ; तुम्ही मुल देवच रे कलियुगातले ।
@shahurajmane4843
@shahurajmane4843 Жыл бұрын
महेश जी, तो विटेवर उभा असलेला आम्ही तुमच्यात पाहिला आणि रसिक श्रोत्यांमध्ये ही दाखवला.. मी तृप्त झालो या अभंगात.. क्या बात है सर.. साष्टांग दंडवत 🙏
@bhaktimarg95.
@bhaktimarg95. 2 жыл бұрын
ऐकताच वारिचं चित्र डोळ्यासमोर उभे राहिले दादा 🙏🚩🙏
@sudhirjoshi3420
@sudhirjoshi3420 2 жыл бұрын
किती वेळा ऐकावे, ऐकावेच वाटते. किती सहजता १ २ 3असे म्हणून श्रोत्यांना सहज सामावून घेता, फारच सुंदर
@shubhampatkal6441
@shubhampatkal6441 2 жыл бұрын
क़्क़्क़१११११क़१११क़१
@prabhakarbobhate7534
@prabhakarbobhate7534 2 жыл бұрын
आपल्या अभंग श्रवणाने मन लीन /तल्लीन होऊन देहभान विसरून परमानंद प्राप्त होतो
@ushapawar9256
@ushapawar9256 29 күн бұрын
महेश दादा, खरचं साक्षात तुम्ही मला विठ्ठल स्वरूप दिसत आहात, हा अभग म्हणताना.आपल्या अभागतून विठ्ठलाची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. मन अगदी मत्रमुग्ध होऊन जाते. हा अभग संपूच नये असं वाटते.
@vishwanathdhindale8119
@vishwanathdhindale8119 2 жыл бұрын
रोमांच दाटून येणारा नाद मय विठ्ठल विठ्ठल ठाई ठाई विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@user-jw9ou3nf4h
@user-jw9ou3nf4h 11 ай бұрын
ईश्वरीय आवाज
@SHUBHAMKMISHRA
@SHUBHAMKMISHRA Жыл бұрын
This is what happened when you sing with soul ♥️🙏
@dilipcharthankar2004
@dilipcharthankar2004 21 күн бұрын
महेश काळजी,आपण खूप मार्दवतेने गाता💐💐💐पण आपण अमेरिकेत स्थायिक झाल्याचे समजले..आपली भारतमाता संस्कृतीने चिंब भिजली असताना पाश्चिमात्य राष्ट्रात आपण का स्थायिक झालात..?💐💐💐
@madhurimkb6947
@madhurimkb6947 25 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरि 🙏🙏🚩🚩
@shobhapansare2526
@shobhapansare2526 2 жыл бұрын
महेशजी 🙏🙏💐💐 वाऽव मस्तच विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल नामजप 👌👌👌अप्रतिम विठ्ठल विठ्ठल म्हणून घेण्याची खुबी मस्तच खुपच भावले
@paresh8433
@paresh8433 2 жыл бұрын
तुम्ही जे गायन करता ते अप्रतीम आहे. आणि सरळ सरळ गाता सहज गाता,अगदी कोणी चुकत असेल तरी सांगता ,हे तुझ इथ चुकत ,धन्यवाद
@vidyashenoy4000
@vidyashenoy4000 2 жыл бұрын
Khoop sundar....god abhang....Apratim !!!😘👍🙏
@meeraghadgay7151
@meeraghadgay7151 2 жыл бұрын
आत्म तत्वाची ओळख करून देणारा कलावती श्री महेश काळे ह्यांना धन्यवाद
@vasudhaparadkar5000
@vasudhaparadkar5000 7 күн бұрын
महेशजी तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी तुमच्या डोक्यावर आशीर्वाद,आहे म्हणूनच तुम्ही लोकांना खूप छान आनंद देता खूप मोठे व्हा
@bhimraopatil2429
@bhimraopatil2429 15 күн бұрын
खुप छान.रामकृष्ण हरी.धन्यवाद.
@sachinchaudhari6625
@sachinchaudhari6625 25 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली ❤
@suhaskulkarni600
@suhaskulkarni600 Жыл бұрын
सर, तुम्ही आपला महाराष्ट्र असांच जगवत रहा...!! खरंच तुम्ही धन्य आहात..!! तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.. 🙏🙏🛕🛕💐💐
@ratnamalavaddadi8569
@ratnamalavaddadi8569 Жыл бұрын
तुम्ही स्वतः गाण्याचा आनंद घेताच पण त्याबरोबर आम्हाला सगळ्यांना आनंदित करता यापेक्षा आणखीन काय हवंय we r blessed
@chetanpandia
@chetanpandia 6 ай бұрын
ग्रेट दादा , माता सरस्वती की पूर्ण कृपा है आप पर । सच मे कितने पुण्यवान होंगे आपके आई बाबा जिनको देव विट्ठल ने ऐसा बेटा दिया । पुण्यवान तो हम भी है जो आपको सुनने का मौका मिला है । आभार ....दीर्घायु और यशस्वी रहो
@MaheshKaleOfficial
@MaheshKaleOfficial 6 ай бұрын
🙏🙏🙏
@ujjawaladeshpande5820
@ujjawaladeshpande5820 2 жыл бұрын
कितीदाही ऐकले तरी परत ऐकावेच वाटते खूप शान्त आणि समाधान देणारा अभंग आणि आवाज🙏🙏 तुमचा आवाज मनाला खूप शान्ति देतो 🙏🙏💐💐
@MaheshKaleOfficial
@MaheshKaleOfficial 2 жыл бұрын
🙏 🙏
@meenawaghmare9664
@meenawaghmare9664 Жыл бұрын
Excellent
@arunkachole9405
@arunkachole9405 Жыл бұрын
दादा खरोखरच त्यूम्हच्या आवाजात माता स्वरस्वती वसलेली आहे धन्य झालो
@devendrajangam579
@devendrajangam579 Жыл бұрын
खूपच सुंदर महेश सर, प्रत्यक्ष परब्रम्ह दर्शनच असा भास झाला 🙏🙏
@bhagwankhot8451
@bhagwankhot8451 2 жыл бұрын
महेश सर मला आपले गायन खुप आवडते राम कृष्ण हरी 🙏🙏
@YashavantCharthankar
@YashavantCharthankar 3 ай бұрын
आतिशय सुंदर त्याला तोड नाही
@shubhamshende9503
@shubhamshende9503 2 жыл бұрын
प्रवीण दवणे सर यांचे शब्द आणि महेश दादा चा आवाज म्हणजे धमाल
@chandrashekharmore8295
@chandrashekharmore8295 Ай бұрын
Mahesh, Ur speech n style of presenting the devotional song is very good n we feel the real god standing in front of the spectators ❤❤🚩🚩
@prasadbhanap7735
@prasadbhanap7735 Жыл бұрын
This is essence of BhagvadGeeta.... वासुदेव सर्वम इति...
@user-mu8bz1bs4z
@user-mu8bz1bs4z 11 ай бұрын
अगदी वारकरी आणि पांडुरंग यांचे साक्षात्कार झाला असं वाटतं धन्य आहात तुम्ही
@akashtalekar4337
@akashtalekar4337 7 ай бұрын
मनमुक्त होते..‌..... तुमचा आवाज ऐकताना मनातील सर्व भीती दूर होऊन साक्षात विठ्ठलाची मूर्ती समोर साकारते❤
@MaheshKaleOfficial
@MaheshKaleOfficial 7 ай бұрын
🙏🙏
@sunnypawar580
@sunnypawar580 2 жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🚩🚩माऊली 🚩🙏
@deepalimaalap4309
@deepalimaalap4309 Жыл бұрын
साक्षात पांडुरंग भेटल्याचे वाटले. धन्यवाद सर.
@eknathtepale9716
@eknathtepale9716 10 күн бұрын
रोमांचित करणारी ऊर्जा आपल्या अभंग वाणीतून मिळते आणि साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री अनुभूती होते. काही प्रसंग असे येतात की असे वाटते हा देह येथे नाही तर तो विठ्ठल चरणी अर्पण झाला आहे.....
@giridharpujare
@giridharpujare 2 жыл бұрын
ह्या वर्षी पायी वारी केली. दापोडी ते पुणे. खूप छान वाटले. जागो जागी विठ्ठल दर्शन झाले. महेशजी खुप छान गायला आणि साथसंगत.
@prakashlimaye4559
@prakashlimaye4559 Жыл бұрын
सुंदर सुंदर आणि सुंदर 🙏🙏🙏🌻
@sudhapathak8587
@sudhapathak8587 Жыл бұрын
महेश सर तुमचे विठ्ठलाचे गाणे म्हणजे आजार बरे करणारे डॉ कटर नावाला धन्य ती माऊली विठ्ठलच पोटी जन्माला आले, साष्टांग नमस्कार सुधा पाठक कल्याण 🎉
@bhaminikhupsundertambe6912
@bhaminikhupsundertambe6912 21 күн бұрын
देवा तुमचे अंभग ऐकतच राहावे मन तृप्त होऊन ध्यान लागते ❤ राम कृष्ण हरी जय जय हरी विठ्ठल नमस्कार 🙏🏿
@amshubliairport1751
@amshubliairport1751 Жыл бұрын
SUPER SUPER SUPER GREAT, JAI SHRI VITHAL HARI...............
@pallavighanekar9279
@pallavighanekar9279 Жыл бұрын
Jay jay ramkrishna hari 🙏🏼😁 khup chaan Dada 🙏👌
@shankarpansare3379
@shankarpansare3379 2 жыл бұрын
जय जय रामकृष्णहरी जय हरी श्री विठ्ठल स्वर्गीय सुखाचा आनन्द झाला माऊली साष्टांग प्रणिपात श्री ज्ञानोबा माऊली श्री तुकाराम
@nileshshinde1103
@nileshshinde1103 5 ай бұрын
Vitthal vitthal
@arvindnikam8130
@arvindnikam8130 2 жыл бұрын
स्वर्गीय सुखा...चा्... आनंद.. आविष्कार..महेश सर.. greatest..man,. ..
@BhushanFarakte-xz1ub
@BhushanFarakte-xz1ub 10 ай бұрын
छान सर ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी ❤
@balkrishnabarde8511
@balkrishnabarde8511 21 күн бұрын
महेशजी आपले अभंग ऐकत रहावे एवढी मोठी किमया त्यात आहे. विठ्ठल कृपेने आपणास दीर्घायुष्य लाभो. जय हरि विठ्ठल
@pradnyadavane9119
@pradnyadavane9119 2 жыл бұрын
महेशजी खरेच हे अभंग ऐकून देहभान हरपून जाते. प्रवीण दवणे सरांचे शब्द, नंदू होनप ह्यांचे संगीत. आपला सुमधुर आवाज. क्या बात है. भान हरपून गेले. 🙏🙏🙏
@jayshreekulkarni464
@jayshreekulkarni464 2 жыл бұрын
जय हरी विठ्ठल. मनाला शांती आणि समाधान मिळाल्याचा अनुभव येतो आहे.
@ushamalunjkar6332
@ushamalunjkar6332 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल ऐकत राहील तुमचा अभंग असा आवाज व्वा ब्रम्हानंदी लिन होतो 🙏🙏
@shubhangikulkarni7453
@shubhangikulkarni7453 Жыл бұрын
खुप सुंदर भान विसरून गेलो आहोत अभंगात खुप आशीर्वाद
@purushottamgedam1743
@purushottamgedam1743 2 жыл бұрын
महेश सर अप्रतिम स्वर्गीय सुखाचा आनंद प्राप्त झाला.
@ravindramestry9726
@ravindramestry9726 Ай бұрын
आम्ही भजनाचे छंदी, खुप छान, पुष्कळ भावले
@vijayawad6616
@vijayawad6616 4 ай бұрын
अप्रतिम dr.vijaya Wad
@abhaybongane849
@abhaybongane849 2 жыл бұрын
अतिशय निर्मळ गायन दादा 🙏
@santoshkulkarni7884
@santoshkulkarni7884 Жыл бұрын
अभंग शब्द स्वर स्वर्गीय सुख ...... वा अप्रतिम
@pareshagaskar4551
@pareshagaskar4551 7 ай бұрын
🙏🏻🌹 अशक्य हि शक्य करतील स्वामी 🌹🙏🏻
@sunilsolat3000
@sunilsolat3000 Жыл бұрын
पंडित जतेंद्र अभिषकी संगीक्षेत्रातील गंभीर सागर तेच प्रतिबिंब महेशजी काळे ग्रेट अप्रतिम 👌🎤🌍🙏 ओम् आनंद ओम् शांती...
@sambhajichougule9276
@sambhajichougule9276 2 жыл бұрын
चेतना जागृत होऊन, आत्मा परमाम्यात्त् विलीन झाला
@sudamgote476
@sudamgote476 2 жыл бұрын
महेश् सर 🙏🙏💕💕
@shailamulye6876
@shailamulye6876 2 жыл бұрын
अतिशय छान झाले . विठ्ठल विठ्ठल तर अप्रतिम
@shubhangimugal13
@shubhangimugal13 2 жыл бұрын
Sir your voice is amazing जय जय राम कृष्ण हरि
@shetegr289
@shetegr289 2 жыл бұрын
Excellent
@dinkarpatil3095
@dinkarpatil3095 Жыл бұрын
अप्रतिम,,, साथ संगत ,,,,प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घडवणारे, जय हरि विठ्ठल,,,,,!! 🙏
@paravrajgholap5203
@paravrajgholap5203 2 жыл бұрын
🙏🙏🙏👌 shantakaram bhuja ga shaynam
@ushagandhi3309
@ushagandhi3309 2 жыл бұрын
खूप छान अभंग आहे आणि महेश काळे यांचे गोड आवाज छान जमुन आले आहे धन्यवाद
@kasarcreations4504
@kasarcreations4504 28 күн бұрын
Dhanya hogaye hm kaleji 🙏🙏
@minun7828
@minun7828 Ай бұрын
Utkrushta Tabla vadan saath avit goad avarniy ,bramhanandi taali dili vaah!!!
@harisutar9122
@harisutar9122 2 жыл бұрын
धन्यवाद सर आपण खुप धन्यवाद खुप छान आहेत सर्व जयराम जय जय राम जय राम जय राम
@divyasakurikar790
@divyasakurikar790 20 күн бұрын
अप्रतिम ❤ सर तुमच्या गायकित साक्षात विठ्ठला चे दर्शन घडले 🙏🏻 जीवन धन्य झाले, ईश्वर तुम्हाला शतायू करे हीच देवाला प्रार्थना 🙏🏻
@supriyamandake3301
@supriyamandake3301 4 ай бұрын
महेशजी स्वर्गीय सुख. असते तुमची अभंग वारी म्हणजे
@virajvaravadekar9753
@virajvaravadekar9753 2 жыл бұрын
मी गेली 3 वर्ष तुमची अभंगवाणी live ऐकतो.... खूप काही गाण्यातून जाणवत... जणू काही विठ्ठलाचं तुम्ही तुमच्या गाण्यातून उभा करता. कदाचित विठोबा देखील तुमचं गाणं ऐकायला shanmukhanand auditorium मध्ये येत असेल. हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏
@snehatamboli6891
@snehatamboli6891 2 жыл бұрын
🙏 जय जय राम कृष्ण हरी🙏
@mininathvalu9326
@mininathvalu9326 2 жыл бұрын
आपल्या वाणीतून सरस्वतीचे प्रत्यक्ष दर्शन होते.
@priyachandwadkar8265
@priyachandwadkar8265 2 жыл бұрын
Jai shree ram 🌼🌞🌷🌿
@mangalamandhre1442
@mangalamandhre1442 Жыл бұрын
अप्रतिम ,सुंदर गायन
@pradumkadam10
@pradumkadam10 Ай бұрын
खुप छान...👌 राम कृष्ण हरी...🙏🚩
@gajananhugewad4142
@gajananhugewad4142 2 жыл бұрын
आपले गाणी ऐकून मन प्रसन्न होते 🙏🏻🙏🏻🙏🏻
@prajaktavaishampayan3020
@prajaktavaishampayan3020 2 жыл бұрын
खूप छान भावपूर्ण गायले माझ्या आवडीचे भजन आहे
@shankarpulgamwar6424
@shankarpulgamwar6424 Жыл бұрын
श्री महेश सर तुम्हचा अभंग ऐकुन खुप खुप अतिसुंदर गाईले अभिनंदन
@vijaygaikwad4590
@vijaygaikwad4590 8 ай бұрын
Ram krushn hari
@arvindsawant1202
@arvindsawant1202 21 күн бұрын
Mahesh sir tumhala khup khup shubhechha.
@jyotidhavalikar7025
@jyotidhavalikar7025 21 күн бұрын
खूप छान सादरीकरण असते आपले, आपण गायलेला अभंग ऐकणं म्हणजे त्या वातावरणात पोहोचल्या सारखे,
@kumudgosavi659
@kumudgosavi659 17 күн бұрын
अतिशय सुंदर भावपूर्ण. 🎉
@jayshreekulkarni464
@jayshreekulkarni464 2 жыл бұрын
जय श्रीकृष्ण. आपल्या आवाजातील भक्तगित खूपच आवडले. कानाचे पारणे फिटल्याचं जाणवत होते.
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,6 МЛН
BYTANAT - ҚЫЗҒАЛДАҒЫМ
2:24
BYTANAT
Рет қаралды 522 М.
Taxi
3:06
Sadraddin - Topic
Рет қаралды 288 М.
JAMAL & GANJA, ИРИНА КАЙРАТОВНА & КАЙРАТ НУРТАС - TUN (LYRIC VIDEO)
3:41
ИРИНА КАЙРАТОВНА
Рет қаралды 1,3 МЛН
Sadraddin - Taxi | Official Music Video
3:10
SADRADDIN
Рет қаралды 1,5 МЛН
Sevinch Ismoilova - Ustozlar qo'shiqlaridan popuri (Xorazmcha)
6:15
Sevinch Ismoilova
Рет қаралды 1,3 МЛН
Umar Keyn - Ever 2024
3:10
Umar Keyn Music
Рет қаралды 317 М.