Aarey Jungle adivasi life style...आरे च्या जंगलातले आदिवासी जीवन आणि राहणीमान ...

  Рет қаралды 28,960

RG Travel & Food

RG Travel & Food

3 жыл бұрын

Aarey jungle khamba pada adivasi life style...with wild animals...
Follow Me here-
youtube- / @rgtravelfood7767
Facebook - / raju.ghadi.758
Instagram - / raju.ghadi1345
#Aareyjungle #aareyadivasipada

Пікірлер: 33
@dattaramgaonkadkar676
@dattaramgaonkadkar676 3 сағат бұрын
Very nice and beautiful pada as well as my villege
@girishkhanvilkar781
@girishkhanvilkar781 3 жыл бұрын
राजू दादा, ताई तथा वहिनी आणि प्रणाली दीदी यास अभिवादन..,..!!!!🙏🙏 ❤️लग्नातील पारंपारिक वारली भित्ती चित्रे अप्रतिम मनमोहक दीलखुश अशीच ❤️आदिवासी खांबा पाड्यातील माहिती स्तुत्य अशीच ❤️ खांबा पाड्यातील घरे छान, टुमदार अशीच ❤️ दामा तथा बाबा यांनी दिलेली माहिती छान, अप्रतिम ❤️धैर्यवान आणि दृढ आत्मविश्वास असलेल्या सदरहू आदिवासी पाड्यातील रहिवाश्यांना मानाचा कडकडीत सल्यूट🙏🙏🙏 ❤️सर्वोत्तम असाच माहितीपट म्हणावा लागेल.👍👍 ❤️मातीच्या नवीन संरचनात्मक विस्तवाच्या शेगड्या आणि ससे व इतर परिसर आणि माहिती देत असलेल्या ताई म्हणजे अफलातून.. ❤️ग्रामदेवतेच्या गावदेवी चे दर्शन दैदिप्यमान आणि मन प्रसन्न करणारे असेच ❤️ आरेचा परिसर हिरवाईने सजलेला आणि आल्हाददायक विलोभनीय अवर्णनीय अतुलनीय असाच👍👍 ❤️राजू दादा इतर चॅनेल वर कमी कालावधी चित्रफिती मी पाहिलेल्या आहेत पण आज मन भरून सदर आरे कॉलनी चे परिसर पाहता आला न्याहाळता आला. मी प्रत्येक वेळी बस मधून प्रवास करताना जवळ जवळ दोन तीन वर्षे सदर परिसर पाहिला पण आज आपल्या चॅनेल चे सौजन्याने सदर नयनरम्य परिसर रोचक माहितीसह सादरीकरण सह पाहता आला..भरपूर धन्यवाद.🙏🙏 ❤️सर्व बाल गोपाळ मंडळींची माहिती सुंदर परंतु राजू दादा यांनी ज्या आस्थेने सादरीकरण करत विचारणा केली ते म्हणजे सुरेख अप्रतिम हृदयस्पर्शी, लाजवाब..छान..कौतुकास्पद. सराहनीय असेच.. ❤️शेतातील भाज्या पिकवून ज्या ताईंनी ज्या मुंबईतल्या ताईना त्यांनी विकत दिल्या त्या ताई आणि ज्यांनी विकत घेतल्या त्या ताईंना सुधा मानाचा प्रणाम..🙏🙏🙏🙏🙏 👍असेच सलग माहितीपूर्ण माहितीपट छान असाच कालावधी सहित तयार करा.ही अपेक्षा बाळगतो. ❤️वर्णनात्मक म्हणावयाचे झाल्यास सचिन सरांनी अक्षरशः ग्लेन McGrath या सुप्रसिद्ध सेजलिंग साठी प्रसिद्ध Australian गोलंदाजांची गोलंदाजी सलग चार चौकार फटकावत फोडून काढली या उच्च स्तरावर सदर माहितीपट..👍❤️ 🙏👍विशेष विनंती वजा सूचना ..क्षमस्व ज्यावेळी जसे आपण तिघे ताई दीदी आणि आपण स्वतः टीम चित्रीकरणाला जात असतां त्यावेळीं पूर्व तयारी म्हणून त्या स्थळाची इत्यंभूत माहिती जाणकार व्यक्तींकडून आत्मसात करा तथा जेवढी माहिती जास्त परिपूर्ण इष्ट अशीच तेवढी दर्शक संख्या अफाट..कारण प्रत्येक जण जिज्ञासू सखोल अभ्यासक असतो..आणि तदनंतर पाहा अजून सुंदर अजरामर संस्मरणीय छान छान चित्रफिती तयार होतील आणि त्यात आपण नक्कीच बाजी मारणार असे मी आत्मविश्वास पूर्वक म्हणीन.. चूक भूल असेल तर क्षमस्व..🙏🙏🙏 👍असो.👍 देव बरे करो 👍Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
@robertcarvalho2485
@robertcarvalho2485 3 жыл бұрын
फारच छान 👍 अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. God bless you 🙏
@jatinbhurkud6608
@jatinbhurkud6608 3 жыл бұрын
Tx tumhi aamcha padayt yeun aamhala protsahan kela
@prghadi95
@prghadi95 3 жыл бұрын
Great information and Adivasis to be very strong as they live a very difficult life everyday 👍👍
@rashmighadi9146
@rashmighadi9146 3 жыл бұрын
Congratulation rajuji you completed watch time and got advertisement keep it up and god bless you always.
@ankushmadhe7918
@ankushmadhe7918 2 күн бұрын
Save the aarey... 🌲🌴🌲🌴
@dashrathbothikar6705
@dashrathbothikar6705 4 ай бұрын
छान आदिवासी संस्कृति बद्दल माहिती दिली . असेच नवीन आदिवासी कल्चर बद्दल videos करत जा sir. 🚩जय आदिवासी जय जोहार🚩
@rashmighadi9146
@rashmighadi9146 3 жыл бұрын
Thanks for showing adivasipada life style
@suyaghadigaonkar24
@suyaghadigaonkar24 3 жыл бұрын
Congratulations Kaka on 1.5k 👍
@pmshenoy3500
@pmshenoy3500 14 күн бұрын
Good video
@prghadi95
@prghadi95 3 жыл бұрын
Beautiful Warli paintings of Adivasi's ❤️❤️ their speciality of art 🎨🎭
@juhiee7315
@juhiee7315 3 жыл бұрын
Love seeing these kind of places!!!.... 🐅🐅👍👍👍
@maqbool31
@maqbool31 10 ай бұрын
लहानपणापासून आवडतं ठिकाण 👌👌👌
@sachinpotdar391
@sachinpotdar391 2 жыл бұрын
सुंदर आहे चित्रफित खुप आवडली., तुम्ही आपली ओळख करून दिली असती तर छान वाटले असते., आरे कॉलनी येथील जंगल म्हणजे एक अमूल्य ठेवा आहे., this was my favorite place to visit in the decade of 1970., if possible try to make a video clip of Ganapati festival in this area., it would be a great treat to watch., thank you very much for uploading this beautiful vedio clip of khambha pada., regards from retired employee of Mumbai port trust shri Sachin chandrakant potdar andheri west Mumbai.
@ravichevlog
@ravichevlog Жыл бұрын
kharach khup chan mast video aahe...
@swami4066
@swami4066 3 жыл бұрын
Vagh yeto tr tumhi hi khup vel shooting kse ky krtat......baki sarv apratim....,.shabd ch nhi......khup sunder......👌
@sukeshkapoor3104
@sukeshkapoor3104 3 жыл бұрын
Very informative keep it up👍
@vijaymhamunkar6013
@vijaymhamunkar6013 Жыл бұрын
सर, आपण आदिवासी जीवन पद्धतीची खूप सुंदर माहिती दिलीत. मी छोटेसे मातीचे घर बांधू इच्छितो.त्यासाठी मातीच्या विटा ठाकरे ताईंकडून विकत घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क करायचा आहे. संपर्क असल्यास किंवा कसा करावा हे कळविल्यास आवडेल.🙏 विटा
@stanleylobo4928
@stanleylobo4928 3 жыл бұрын
Chaan pan history pan daya
@nitinadhav9719
@nitinadhav9719 3 жыл бұрын
Nice video👍👍
@gopalteli4323
@gopalteli4323 3 жыл бұрын
Sundar
@SanchitaKamble-uy5vb
@SanchitaKamble-uy5vb 2 ай бұрын
Ekde rahaychi soy ahe ka
@siddh3921
@siddh3921 3 жыл бұрын
Lost Forest 🙏💫
@atulkamble8803
@atulkamble8803 Жыл бұрын
Kuthe ahe gav aare district tal
@dheerendrakumar3621
@dheerendrakumar3621 3 жыл бұрын
See biography of Dhirendra Kumar
@swami4066
@swami4066 3 жыл бұрын
Ghar gheta yete ky
@SiddharthBhambure
@SiddharthBhambure 2 жыл бұрын
Mast
@traversewithme7661
@traversewithme7661 7 ай бұрын
What is vaag?
@XcuseDrizZ
@XcuseDrizZ 3 ай бұрын
Tiger
@rajakshaikh8988
@rajakshaikh8988 2 жыл бұрын
She is not adivasi local public
@swami4066
@swami4066 3 жыл бұрын
Ghar gheta yete ky
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 79 МЛН
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 79 МЛН