दरवेळी तुम्ही डाव्या किंवा उजव्या विचारांचं असायलाच हवं हा हट्ट का? | Woman Ki Baat With Girija Oak

  Рет қаралды 101,017

आरपार | Aarpaar

आरपार | Aarpaar

Ай бұрын

#GirijaOak #आरपार
आज आपल्या चॅनलवर पाहुणी म्हणून ठकी आलीय. आधीची ओक आणि आत्ताची गोडबोले असणाऱ्या गिरिजाचं सासर आणि माहेर दोन्ही इंडस्ट्रीतलंच. गिरिजाच्या वडिलांचं आणि सासऱ्यांचं दोघांचं इंडस्ट्रीतलं वलय आणि वजन खूप जास्त असताना, गिरिजाने आपली वेगळी ओळख निर्माण केलेली दिसते. मराठीतच नाही तर हिंदीत सुद्धा आणि नाटक सिनेमातच नाही तर जाहिरातींमध्ये सुद्धा!
बाकी, जाहिरात क्षेत्रातल्या गमती जमाती, डावे उजवे विचार, सवयीचंच झालेलं ट्रोलिंग, मुलाचं पालन पोषण, सासूशी मैत्री अशा अनेक विषयांवर गिरिजा मनमोकळे पणाने व्यक्त झालेली या एपिसोडमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा आणि अशाच भारी मुलाखती पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करुन ठेवा.
Woman Ki Baat Credits:
Producer - Ashwini Teranikar.
Creative Head - Vinod Satav.
Host - Vinod Satav.
Research - Aarya Gramopadhye, Maithily Apte, Shivprasad Dhage.
Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte.
Video Production, Coordination - Sayali Kshirsagar, Maithily Apte.
Camera - Sourabh Sasane & Team / Akki Paranjape & Team.
Video Editing - Sameer Sayyad.
Reel Editing - Ankita Bhosale, Aarya Gramopadhye.
Other Assistance - Sulindar Mukhiya

Пікірлер: 216
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112
गिरीजा ओकची ही मी तिसरी मुलाखत ऐकते आहे. मित्र म्हणे, अमुक तमुक आणि आज आरपार. Wonderful wonderful wonderful- प्रत्येक मुलाखत 👍🏻
@NividhaSawant
@NividhaSawant
मी गिरीजाच्या बऱ्याच मुलाखती पाहिलेल्या आहेत, प्रत्येक वेळीस मला तिच्या कॉन्फिडन्स च , तिच्या बोलण्याचा शैली च फार अप्रूप वाटत.शिवाय तिला तिचे विचार किती सुंदर रित्या मांडता येतात. She is just amazing ❤I adore her so much 💓
@pa05
@pa05
गिरिजा तुझ्या चार मुलाखती बघितल्या..you are so sorted...एकही मुलाखत कंटाळवाणी झाली नाही..आणि खूप काही repeat ही झालं नाही बोलण्यात...great..कलाकार आणि एक व्यक्ती म्हणून सुद्धा..
@sudhannshu14
@sudhannshu14
"जगात सगळ्यांकडे opinion आहेत ते सगळे मांडत असतात, माझा एक नाही मांडला तर काही फरक पडत नाही!" Social media वर वावरताना फार उपयोगी पडावं असं वाक्य आहे हे!
@ashwinideshpande2730
@ashwinideshpande2730
खरच आहे , लेडीज जरा जरी फ्री बोलायला लागल्या की ,त्यांना गृहीत धरलं जातं,
@AaravXEditx
@AaravXEditx
नक्कीच एक हुशार , प्रगल्भ व्यक्तिमत्त्व असलेली देखणी अभिनेत्री तर आहेच पण संवेदनशील आई म्हणून पण खूप गुणी आहे गिरिजा ओक यात काही शंकाच नाही.. प्रत्येक मुलाखत हिची ऐकण्यायोग्यच असते..अर्थात यात मुलाखतकाराचाही तेव्हढाच मोलाचा वाटा आहे.❤🙏🏻
@yaminirajput7469
@yaminirajput7469 21 күн бұрын
गिरिजा तूझ्या गप्पा खरंच मनमोकळ्या होत्या. गप्पांमधील बरेचसे विचार अगदी माझेच आहेत अस वाटत होत. शेवटी तू जसं म्हणालीस त्याच्याशी मी बऱ्यापैकी relate करते. मला मैत्री करताना स्त्री किंवा पुरुष हा अडसर नाही वाटत पण पाहणाऱ्यांना तो खूप खटकतो. And as u said available kind of tag लागतो. आणि तेव्हा वाटतं लोकं किती छोटा विचार करतात, ज्यावर कोणताही उपाय नाही. 😅
@Donaldasdf
@Donaldasdf
चमचेगिरी केली तर 5 वर्षात होणार काम 1 वर्षात होतं...... कष्ट कमी पडतात....... मजबुरी काही नाही त्याच्यात.......... 🙄🙄🙄
@manishasurve652
@manishasurve652
गिरिजा एक अत्यंत बुद्धिमान, उस्फुर्त आणि उर्जादायी व्यक्तिमत्त्व. मला ती अभिनेत्री आणि एक व्यक्ती म्हणून फार आवडते.
@sagarraut6381
@sagarraut6381
I was a fan of Priyanka and Aish before...but Girija is the best...❤❤❤❤Tu khupach chhan ahe...tuzya sarakhi mulgi havi... credit goes to your Mom and Dad...❤❤❤
@4in1kkkk78
@4in1kkkk78
भारत एक तुंबलेल्या गटार पेक्षा ही दुर्गांधित देश झालाय.जो कधी नव्हता.आधुनिकतेच्या फक्त गप्पा मारल्या जातात.गिरिजा ने सांगितलं.ते मी भयानक अनुभव तून गेलीय.पण मी बोलणं टाळलं नाही.आज ही मी डंके की चोट पर आपल्या चॅनल मधून स्पश्ट बोलते.अत्यंत आवडलं.मला सुध्धा खूप आवडतं चटकन मैत्री करायल.पण त्याचे गैर अर्थ आणि त्याचे भयानक परिणाम वय च्या 55 वयात सुध्धा घेतले.आता मी आपल्या कोषात जगतेय.कारण माझे जीवन अजून सहज सुलभ नाही होऊ शकले.दगड ल पाझर फुटेल पण ईथल्या समाज ल टाकी चे घाव पेक्षा लोहार चे गरम हाथोड्याचे घाव घालायला लागतील
@PradnyaGhag-pw8su
@PradnyaGhag-pw8su
खूप स्पष्ट आणि सुंदर विचार असलेली व्यक्ती 😊 आपले विचार मांडताना जे वास्तव आहे त्याचे भान ठेवणारी माझी favorite गिरिजा मी तिच्या सर्व मुलाखती पाहते एका स्त्रीने कसे असावे याचे उत्तम उदाहरण ❤️ lots of love
@bharatigogte7976
@bharatigogte7976
खूप अप्रतिम interview. गिरिजा खूप जवळून समजता आली आणी खुप मोकळी आणी खळाळता प्रवाह आहे असे जाणवले. खूप छान!
@sumitradeodhar108
@sumitradeodhar108
खरेच खूप प्रगल्भ व्यक्ती.मी मोठी फॅन झाले तुझी.गोड bless you dear.
@bhaskarghavate3560
@bhaskarghavate3560
गिरिजा ओक ही अत्यंत हुषार आणि संयमी अभिनेत्री आहे. मुलाखत अत्यंत छान झाली, नेहेमीप्रमाणेच.
@user-ci9bp6hd8q
@user-ci9bp6hd8q
लोकांनी खूप भरभरुन छान छान कॉमेन्ट्स केल्या आहेत की मी त्या सर्वांशी सहमत आहे, गिरिजा मला तू खूपच नेहेमीच आवडते ,तु अगदी योग्य शब्दात व्यक्त झालीस, एक,एक विचार थेट म नाला भिडत होते, काही mazhyashihi ही relate करत होते, मला ही दुध फुंकणे आवडत नाही and many more,very nice interview मी पुन्हा पुन्हा ऐकणार.
@madhusudanpatole7662
@madhusudanpatole7662
फार छान मुलाखत, अर्थातच गिरीजाच्या म्याचुअर्ड व हातच न राखून ठेवता मनमोकळ्या गप्पा मारणाऱ्या व्यक्तिमत्वामुळे व त्यास तेवढीच मोकळीक देत आरपार मुलाखत घेणाऱ्या विनोद सातवामुळे. धन्यवाद!
@vibhajoshi998
@vibhajoshi998
गिरीजा खूपच छान मुलाखत दिलीस तुझी बोलण्याची पद्धत व मूणाल कुलकर्णी ची बोलण्याची पद्धत same वाटते😊
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946
अगदी खंर आहे. पणजीच म्हणणं तसंच वागायला हवं
@manjushabhadalkar4412
@manjushabhadalkar4412
खूप मनमोकळी अशी मुलाखत दिली गिरी जाने छान जगण्या वागण्यातली मतं आहेत आणि अशीच असली पाहिजेत प्रत्येक बाईची
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 16 МЛН
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,6 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 179 МЛН
Girija Oak Godbole on Gappanchi Misal |RJ Dnyaneshwari |Mirchi Marathi
31:26
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 16 МЛН