Abacus आणि Vedic Maths अभ्यास पध्दती नेमकी काय आहे? या अभ्यास पद्धतीचे फायदे काय? Bol Bhidu

  Рет қаралды 286,173

BolBhidu

BolBhidu

Жыл бұрын

#BolBhidu #Abacus #VedicMaths
शाळेत मुलांना एक एक्स्ट्रा करिक्यूलर अॅक्टिविटी नामक प्रकार असतो. आपलं मूल फक्त शाळेत जाऊन शिकतय इतक्या पुरतं कोणत्याच मुलाचं शिक्षण हल्ली मर्यादित राहिलेलं नाही. मग त्या मुलाला एक्स्ट्रा क्लासेस तरी लावले जातात किंवा शाळेसोबतच मुलांना सॉफ्टवेअर लर्निंग, MSCIT, एलीमेंन्ट्री इंटरमिजीएट, डांस, सिंगिंग, स्विमिंग अशा वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात.. अजून एका गोष्टीला शालेय दिवसांमध्ये खूप डिमांड असतो.. ही गोष्ट म्हणजे Abacus आणि वेदिक मॅथ्स. या दोन गोष्टींना एवढा डिमांड आहे की त्यांचा एक सेपरेट सीलॅबसच असतो..
आता काही पालक या अभ्यास पद्धतींच्या कंप्लीट विरोधात असतात.. त्यांचं असं म्हणणं असतं की या सगळ्याला काही अर्थ नाही, उगीच मुलांचा लोड वाढवण्याची कामं आहेत वैगरे पण काही पालक मात्र dedicatedly आपल्या मुलांना या क्लासला घालतातच घालतात.. तर आपण पाहूया की abacus आणि वेदीक मॅथ्स ही अभ्यास पद्धती नेमकी काय आहे, ती काम कशी करते आणि या अभ्यास पद्धतीचे नेमके फायदे काय आहेत.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 269
@VishalShikhare01
@VishalShikhare01 Жыл бұрын
मी बोटांवर मोजण्याचे तंत्र वापरतो.
@mmk2044
@mmk2044 Жыл бұрын
माझ्या पाचवीत ल्या मुलाला 100 पर्यंत पाढे पाठ आहेत आणि तो 1000 पर्यंत पाढे मनातल्या मनात तयार करू शकतो. अबॅकस बिब्याकस काही माहिती नाही त्याला
@venkatesh8598
@venkatesh8598 Жыл бұрын
मध्यंतरी वाचनात आलं होतं कि, अबॅकस मध्ये expert असलेल्यां एका मुलाने सरळ पटापट प्रश्नपत्रिकेतील सर्व गणितांची final उत्तरेच लिहून टाकली. मात्र मधल्या steps वर त्याने मेहनत घेतली नव्हती. त्यामुळे उत्तरे correct असून सुध्दा शिक्षक त्याला पूर्ण मार्क देण्यात असमर्थ होते.
@rtp5458
@rtp5458 Жыл бұрын
हल्लीच्या शिक्षण पद्धतीने आणि शाळेच्या culture ने मुलं मानसिक रुग्ण होणार हे नक्कीच...
@prasadmahajan2087
@prasadmahajan2087 Жыл бұрын
काहीही फायदा नाही क्लास वाल्याचा फायदा आहे
@hiwalischool
@hiwalischool Жыл бұрын
माझ्या शाळेतील सर्व 50 मुले दोन्ही हातांनी एकाच वेळेस दोन भिन्न विषयांचे लेखन करतात.
@amarjeetdevidas4647
@amarjeetdevidas4647
हे सर्व छप्री गिरी आणि चोचले गिरी आहे फक्त पैसे कमावण्याचा धंदा काही दीड शहाणे लोक करत आहेत आणि लाखो रुपये मध्ये फी उधळत आहेत जी पारंपारिक शाळेमधली पद्धत जे आहे ती खूप आहे मुलांसाठी. मुलांना त्यांच्या स्वतःचं जीवन जगून देणे अबॅकस पेक्षा जास्त महत्त्वाचा आहे
@kidsaregods7756
@kidsaregods7756 Жыл бұрын
Olympiad वर पण एक माहीतीपूर्ण व्हिडिओ बनवा.. ते पण एक मोठे फॅड आहे सध्या.. खरंच महत्वाचे असेल तर कळून येईल
@Sportish_Guy
@Sportish_Guy Жыл бұрын
नक्की फायदा होतो...स्पर्धा परीक्षांमध्ये fast calculation ला खूप महत्त्व आहे...
@jayvantias4512
@jayvantias4512 Жыл бұрын
प्रामाणिकपणे मला वाटते अबॅकस चा काहीच उपयोग नाही. जर शाब्दिक प्रश्न समजलेच नाहीत तर नुसती आकडेमोड उपयोगाची नाही. दुसरं असे की concentration वाढवण्यासठी ase te सांगतात. पण त्यासाठी मुलांना प्राणायाम योगासन शिकवा. त्याने शरीर पण सुदृढ राहते
@shashikantshelke5163
@shashikantshelke5163 Жыл бұрын
तुम्ही Abacus शिकविणाऱ्या च व्यक्तीला Feedback विचारला आहे त्यामुळे तुम्हाला प्रामाणिक Feedback मिळणे अवघड आहे, एक फीडबॅक तुम्ही एखाद्या गणित तज्ञांचा पण घ्यायला हवा होता ज्यामुळे तुम्हाला आणि आम्हाला कळले असते की खरंच Abacus or Vedic maths ची मुलांना गरज आहे का.
@panchalpawan7400
@panchalpawan7400 Жыл бұрын
तुमचा आवाज आणि काँटेट इतका सुंदर असतो, की मी एखादे पुस्तक वाचत असताना तुमच्या आवाजातून ते रिकॉल रेल्फेट व्हायला लागतो. त्यामुळे माझी रिडिंग स्पीड सुधारली आहे , बोलण्या मधील सुटसुटीपणामुळे विषय समजायला सोपा जातो.... धन्यवाद 😍
@nitish_ingale
@nitish_ingale Жыл бұрын
बोल भिडू खरचं खूप छान माहिती देतात,,,,,👍
@savitagaikwad..
@savitagaikwad.. Жыл бұрын
खुप छान समजावून सांगितले ....
@renukadaspawar9003
@renukadaspawar9003 Жыл бұрын
बोल भिडु चे खूप खूप आभार छान छान माहिती देतात
@omis6109
@omis6109 Жыл бұрын
मागे वळून पाहता, ,अबाकस चां मुलांना खरोखरच निश्चितपणे फायदा होतो, पालक म्हणून वाटते, यू सी मास 2005 मध्ये 10 लेवल पूर्ण झाल्यानंतर पुढे ivy league कॉलेज मध्ये शिक्षण व नंतर सहजपणे CAT अत्यंत उच्च गुणांनी पहिल्या काही रांक्स नी क्लिअर झाले... अबकास मुळे एखादी गोष्ट चटकन लक्षात येत असावी असे वाटते... अर्थात कठोर मेहनतीला पर्याय नसतोच...
@sopanfree20
@sopanfree20 Жыл бұрын
मास्तर, राजकारणापेक्षा या अशा हटके विषयांवर व्हिडिओज करत जावा, long-term reputation build होईल audiance च्या mind मध्ये. 💌
@vidulakarlekar443
@vidulakarlekar443 Жыл бұрын
Thanks for sharing valuable information
@hemantdhondge2678
@hemantdhondge2678 Жыл бұрын
खूप छान महिती दिली.👌👌
@jyotikully4531
@jyotikully4531 Жыл бұрын
Thanks 🙏 kup Chan mahiti dilit. Mi pan confuje hote mulana class lawawa ki nako. Ugach load kashala vadvaycha. Pan mi swata brain development chya activity gete majya mulanchya karun Ani of course mi pan karte. Mala vatate hyachi garaj sarwanach aste. Apan durlax karto evdech . Chan fayda hou shakto hyacha pan. Brain development + maths. 😊 Bol bhidu la dhanyawad. Kup Chan mahiti det. Recently I visit zudio too. Zudio pan tumchya mulech mahiti jale. 😊
Finger Abacus Part 1 Full Course-Abacus Maths With Finger | SUMMER CAMP 2023 |
37:39
BYJU'S - Class 6, 7 & 8
Рет қаралды 683 М.
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 34 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 194 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 34 МЛН