मोदी सत्ता सोडणार नाहीत ! - कुमार केतकर I Abhivyakti I अभिव्यक्ती

  Рет қаралды 130,357

Abhivyakti

Abhivyakti

9 ай бұрын

मोदी सत्ता सोडणार नाहीत..! - कुमार केतकर
ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर यांच्यासोबत सद्य राजकीय-सामाजिक स्थितीबाबत चर्चा - विविध विषयांबाबत त्यांची रोखठोक मतं आपणास या मुलाखतीत ऐकावयास मिळतील.जरूर पहा आणि आपल्या प्रतिक्रियाही अवश्य नोंदवा..धन्यवाद.
#kumarketkar #maharashtrapolitics #abhivyakti
Mail : ravindrapokharkar1@gmail.com

Пікірлер: 1 100
@TulshiramSalame
@TulshiramSalame 7 ай бұрын
भारतीय राजकारणामुळे नैतिकता व मानुसकी शिल्लक नाही.
@jagadishlambe9291
@jagadishlambe9291 9 ай бұрын
🚩⛳⛳⛳आता 1 दा तरी EVM विरोधात आणि Ballot Paper च्या आग्रहासाठी मोर्चा लावाच⛳⛳⛳🚩
@jagadishlambe9291
@jagadishlambe9291 7 ай бұрын
@@shrirambapat7763 राम = पुष्यमित्र शुंग आणि बापट = जान्हवे / लबाडी व्यतिरिक्त दुसरी अपेक्षा नाही
@pawarlg
@pawarlg 9 ай бұрын
रवींद्र sir, केतकर सहेबानंबरोबर भाऊ तोरसेकर याना पण बोलवा. मग सगळा व्यापक कट साफ होईल.😊😊
@GunderaoKasle-tk6fp
@GunderaoKasle-tk6fp 9 ай бұрын
भामटा पळून jail
@sambhajisawant6057
@sambhajisawant6057 8 ай бұрын
तोरसकर काय कट साफ करणार ते अंधभक्त आहेत ते सत्ताधाऱ्यांच्या बाजुने बोलतात
@ravindranathandurlekar1388
@ravindranathandurlekar1388 8 ай бұрын
भाऊ म्हणजे कु तर्ककार पत्रकार नव्हे.
@arunabhyankar1386
@arunabhyankar1386 8 ай бұрын
केतकर भडवा येणार नाही
@sundarpatil1446
@sundarpatil1446 8 ай бұрын
भाऊ कु.के.ची साफ करतील
@suhaskedar1522
@suhaskedar1522 9 ай бұрын
सर,विश्लेषण शंभर टक्के बरोबर आहे. आता आपली म्हणजे भारतीयांची भूमिका महत्वाचे आहे. झोपलेल्या जाग करता येत पण जाग असणाऱ्याला ?. हेच खर आहे.
@sanjaypadhye8825
@sanjaypadhye8825 9 ай бұрын
इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या आणिबाणी पासून अर्णव च्या अटकेपर्यंतची लोकशाहीच्या जाज्वल्य इतिहासाचा आढावा घ्यायला हवा होता....
@santoshpadwal3976
@santoshpadwal3976 9 ай бұрын
जात जात नाही रे बाबा
@madhavbhope
@madhavbhope 9 ай бұрын
Ha ha!😅
@ravindranathandurlekar1388
@ravindranathandurlekar1388 8 ай бұрын
इंदिरा गांधींनी ज्यावेळी विरोधकांनी भारतीय सेनेला म्युटीनी ची हाक दिली त्यावेळी आपातकालीन ऊपाय म्हणुन इमरजन्सी लावली होती आणी असा देशद्रोहाचा हाक देणार्या वि पक्षाच्या नेत्यांना जेल मध्ये पाठविले ते आजचे भाजपाचे पुढारी म्हणुन मिरवतात आणी देशाचे तिन तेरा पावणे बारा वाजवले.
@pramodkulkarni3764
@pramodkulkarni3764 8 ай бұрын
केतकी चितळे, कंगना यांच काय ?
@gunvantkhade904
@gunvantkhade904 5 ай бұрын
परत ती वेळ आली नाही पाहिजे म्हणून् ही मूलकत चालू आहे, पन काही ठिकाणी फ़ारच zhomat.
@TheParag18
@TheParag18 9 ай бұрын
मुलाखती तर आजकाल कोणीही घेत उदाहरणार्थ अक्षय कुमार, परंतू मुलाखत कशी घ्यावी आणि मुलाखत कशी असावी ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे रवींद्र पोखरकर आणि अभिव्यक्ती. खूप गरज आहे अश्या पत्रकारितेची. रवींद्र जी आणि अभिव्यक्ती च्या संपूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा 🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@dharmadeepsawant3585
@dharmadeepsawant3585 9 ай бұрын
🙏🏽🏃🏾🏃🏾🏃🏾☝🏾✌🏽👍🏾👌🏽
@user-yp1tg2fr7f
@user-yp1tg2fr7f 9 ай бұрын
ऊत्तम मुलाखत 🎉🎉🎉🎉
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
@@user-yp1tg2fr7f धन्यवाद 🙏
@SunilShinde-hl9vx
@SunilShinde-hl9vx 9 ай бұрын
आजच्या काळात अशा निर्भिड पत्रकारितेची गरज आहे. मुलाखतीमध्ये असे महत्वाचे प्रश्न विचारले जाणे आवश्यक आहे. त्यामुळे मुलाखत बघणाऱ्या लोकांना माहिती मिळण्यास मदत होईल
@puneri_wisdom
@puneri_wisdom 7 ай бұрын
मला माझा अनुभव शेअर करायचा आहे. मी कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी गावचा रहिवासी अगदी सुरवातीच्या काळात मला कोविड झाला होता. मला बी.पी. आणि शुगरचा त्रास होता, ऑक्सिजन लेव्हल ७२ होती. इचलकरंजी येथील आय्. जी. एम्. कोविड सेंटरमध्ये (सरकारी)चौदा दिवस उपचार घेऊन ठणठणीत बरा झालो होतो. ट्रिटमेंट फार चांगली मिळाली होती. आता समझल ही उध्दव साहेबांची कमाल होती. धन्यवाद.
@ParmasherFalike-vp9er
@ParmasherFalike-vp9er 8 ай бұрын
🎯भारता मधील लोकशाही संपण्याच्या मार्गावर.
@commonsense8789
@commonsense8789 7 ай бұрын
केतकरांच्या नादी लागू नका. कॉंग्रेस ची चाटुगिरी करून राज्यसभा संसद बनण्यात त्यांची हयात गेली. खोटा प्रचार करण्यात ते निष्णात आहेत.
@PrahariUT
@PrahariUT 7 ай бұрын
म्हणजे अल्पसंख्यांकाचे (तेही फक्त मुस्लिम) लाड करणारी कॉंग्रेस संपली की लोकशाही संपणार. वारे भारतविरोधी मनोवृत्ती.. 🤔
@tigerking3124therealking
@tigerking3124therealking 9 ай бұрын
कुमार केतकर सिर्फ नामही काफी है 👍👌👏
@sagarkamatnure4257
@sagarkamatnure4257 9 ай бұрын
जागतिक व्यापक कटाच काय झालं हो खासदार साहेब ?
@rnmthatte5886
@rnmthatte5886 9 ай бұрын
It is still live. Would be executed in 2047 by Mr. Modi himself.
@kpjevlikar7884
@kpjevlikar7884 8 ай бұрын
He is a part of that व्यापक कट.
@IBoycottGodiNewschennels
@IBoycottGodiNewschennels 8 ай бұрын
डोक गुढग्यात आहे तुझं झाट्या😂😂😂😂😂😂😂😂😂
@shrikantdpuranik6836
@shrikantdpuranik6836 8 ай бұрын
​@@rnmthatte5886and where would our ketkar saheb be at that time?
@lalitpatil980
@lalitpatil980 9 ай бұрын
केतकर साहेब बाल की खाल चांगली काढतात तुम्ही पण खासदार म्हणून जनतेच्या भल्यासाठी केलेली काही कामं सांगा प्लीज
@bharat84440
@bharat84440 8 ай бұрын
जनतेच्या पैशावर ऐश केली ना भाऊ!
@shrirangprabhudesai5776
@shrirangprabhudesai5776 9 ай бұрын
मस्त टाईमपास झाला! धन्यवाद!😅
@abhijeetbhore3946
@abhijeetbhore3946 9 ай бұрын
छान मुलाखत झाली, फार महत्वपूर्ण गोष्टी समजल्या, अभिव्यक्ती... आपण चागलं काम करत आहात 🙏
@ramchandraramji8699
@ramchandraramji8699 9 ай бұрын
या मुलाखतीत हसून सागता झाला
@ranjitjadhav5768
@ranjitjadhav5768 9 ай бұрын
केतकर साहेब नेहमी खुपच स्पष्ट आणि खर बोलतात✌
@dattarambarve9936
@dattarambarve9936 9 ай бұрын
Hallo ya halkat mansala studiot kon antho tho budda Mathara. Veda murk ani nirlajja hijda aahe please dont call 2 time please take care Sawdan ARY Chankya jai parshuram devay namma 💯♨️♨️♨️♨️🏹
@dattarambarve9936
@dattarambarve9936 9 ай бұрын
A Chup karaj asude karaj mi paid karnar tuje ghar bagla baika mule gayan tevnar ok hopless aahe tu tula only A K 47 87 and 97 ♨️♨️♨️♨️💯
@ranjitjadhav5768
@ranjitjadhav5768 9 ай бұрын
@@dattarambarve9936 🤔
@ranjitjadhav5768
@ranjitjadhav5768 9 ай бұрын
@@dattarambarve9936 🤔
@jayantdekhane3272
@jayantdekhane3272 9 ай бұрын
दोन वेडे एकत्र पाहायला मिळाले ...
@subhashwaje7728
@subhashwaje7728 9 ай бұрын
अगदीच बरोबर आहे साहेब तुम्ही बोलतात ते ब्रह्मवाक्य असत आपण 2024 मध्ये पंतप्रधान होणार आज देशाला तुमची फार फार गरज आहे देशाला तुमच्या शिवाय पर्याय नाही
@madhukarkale5220
@madhukarkale5220 9 ай бұрын
तुमच्या गावचा सरपंच करता येतो का बघा चालले पंतप्रधान करायला २७३ लागतात
@santoshkadam1406
@santoshkadam1406 9 ай бұрын
@@madhukarkale5220 hahaha
@subhashwaje7728
@subhashwaje7728 9 ай бұрын
@@madhukarkale5220 धन्यवाद सर जी
@balramsatone5392
@balramsatone5392 9 ай бұрын
गुलामीची मानसिकता असलेले लोक कसे विचार करतात हे समजल स्वताच्या भरोशावर कारपोरेटर म्हणून तर निवडून येवून दाखव
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 9 ай бұрын
बिलकूल सही बात है, असल में ये एक धब्बा और कलंक है, लोकशाही और संविधान रहना जरुरी है 🙏🚩
@umeshjagdale1409
@umeshjagdale1409 9 ай бұрын
❤❤
@herovbp
@herovbp 9 ай бұрын
कुमार केतकर प्रचंड हुशार आहेत! नशीब... बहुतांश भारतीय जनता इतकी हुशार नाही....
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 9 ай бұрын
एकच मारली पण मस्त मारली. मजा आली.
@rajendrajadhav7454
@rajendrajadhav7454 9 ай бұрын
केतकर साहेब मोदी ना भारतीय जनतेने निवडून दिले आहे सत्ता सोडण्याचा प्रश्नच नाही हे आपली गांधी घराण्याची निष्ठा बोलत आहे
@brs5767
@brs5767 9 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वास्तु आज ही सर्वांना आवडते म्हणून काय आज च आर्किटेक्चर वापरुन नवीन स्टेशन उभारायची नाही काय ? 2011-12 ला नवीन संसद भवनाचं बजेट होत 3500 कोटी. नवीन संसद भवनाचं बजेट आहे 2000 कोटी.आज जी वास्तु उभी आहे 950 कोटी मधेच उभी राहीली आहे. अजुन पुढील फेज बाकी आहे. जुन्या संसद भवनामध्ये अपुऱ्या जागेअभावी महिन्याला भड्यापोटी किती रक्कम जात होती ते नाही सांगितलं. भाडे घेणारे मालक कोण होते ते नाही सांगितलं.नवीन संसद भावनाच काम रोखायला विरोधक किती वेळा कोर्टात गेले? प्रत्येक वेळी कोर्टाने चपराक दिली हे नाही सांगितलं. माझी ही सगळी सोशल मीडियावरची महिती आहे. खर काय आहे ते तुम्ही जनतेला सांगा.
@charudattasangare4964
@charudattasangare4964 9 ай бұрын
किती दिवस मजा मारणार दिवस भरले कि सगळ जागच्या जागी ठेवुन पुढच्या प्रवासाला जावे लागते जयभीम जयभैरव
@dnyaneshwarrudre7341
@dnyaneshwarrudre7341 9 ай бұрын
खुप छान सडेतोड मुलाखत
@atulatre2816
@atulatre2816 8 ай бұрын
भारत जगातील पाचव्या क्रमांकावरील आर्थिक शक्ती आहे.
@sunilmali7238
@sunilmali7238 9 ай бұрын
आरारा.... लईच आग लागली बुडला. मस्त रविंद्र सर.
@dr.rajendralad9135
@dr.rajendralad9135 9 ай бұрын
लागलीय,,..... पण कुमारच्या
@sagar-jw2dd
@sagar-jw2dd 9 ай бұрын
अशा लोकांना एवढं ज्ञान असण्याचे कारण त्यांचा मागे असलेली एवढी सारी पुस्तके आणि त्यांचं वाचन❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
होय 👍
@csn826
@csn826 9 ай бұрын
😂😅😂😅
@jayantdekhane3272
@jayantdekhane3272 9 ай бұрын
खर आहे . पण केतकरांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही हे देखील तितकंच खरं . मागे हे म्हणाले होते *मोदी निवडून येणार नाहीत , आले नाही तरी सत्ता सोडणार नाहीत , परत निवडणुका होणार नाहीत.* यातलं काय काय खर झाल ते त्यांना आठवत नाही . त्यांचा नाईलाज आहे , वय झालं आहे .
@user-zx3vp8mw7d
@user-zx3vp8mw7d 9 ай бұрын
@@jayantdekhane3272 २०१९ मध्ये मोदी निवडणुकच घेणार नाहीत , आणीबाणी लादतील असे केतकर सांगत होते. आता कान पकडून त्यांना विचारायला पाहिजे. वागळे , हेमंत देसाई, बापट, निरंजन टकले रोजच्यारोज मोदीद्वेषाचा रतीब घालत आहेत.
@jayantdekhane3272
@jayantdekhane3272 9 ай бұрын
खर आहे . त्यांनी इतकी सगळी पुस्तकं वाचली असणारच , त्यात काहीच संशय नाही . पण डोक्यात प्रकाश मात्र पडला किंवा पडेल अस वाटत नाही .
@sanjeevsaid3026
@sanjeevsaid3026 9 ай бұрын
उगाच निराश होण्याची गरज नाही. सर फारच काल्पनिक भितीत आहेत असं वाटतं. इतकी काही भयानक परिस्थिती नाही देशात. आणि होणारही नाही भविष्यात. कारण आपली लोकशाही जागरूक आहे . येत्या निवडणुकीत ते दिसून येईल.
@sujatalokhande3283
@sujatalokhande3283 9 ай бұрын
होप सो
@santoshjadhav9518
@santoshjadhav9518 9 ай бұрын
सर ज्या पातळीवर वावरत आहेत आणि ज्या पातळीवर त्यांचा अभ्यास आहे त्यानुसार ते बोलत आहेत आणि ते सत्य पण आहे. फक्त आपण डोळस पणे त्या कडे बघितले पाहिजे
@makarandjoshimurud8654
@makarandjoshimurud8654 9 ай бұрын
आपले अपयश मोदी, कोविड यांच्या मुळे?
@SYKanchan
@SYKanchan 9 ай бұрын
Kahihi hou shakat shevti evm ahe ....jr te ban zal tr shaky ahe
@padwalganesh3809
@padwalganesh3809 9 ай бұрын
Zopet aahat tummi
@atulatre2816
@atulatre2816 8 ай бұрын
Mr. Kumar Ketkar had said that " Prime Minister Modi will not hold 2019 elections, and if held BJP will not win 2019 elections. He also challenged that if PM Modi gets even one seat less than what BJP won in 2014, he should resign". Nothing happened. Mr. Ketkar was not seen on KZfaq for nearly three years. It seems he would again taste the mud in 2024 elections.
@gokultekale5066
@gokultekale5066 7 ай бұрын
अरे याला राज्यसभेच्या सदस्यत्वाची लाच दिली की बघा मोदींचे ओघवत्या वाणीत कौतुक करायला लागतील
@Vimp101
@Vimp101 4 ай бұрын
चोर माणूस. एकही गोष्ट खरी होत नाही. पूर्वी ची सर्व भाकीते खोटी ठरली. कॉंग्रेस ची चाटुकारिता किती करावी याला काही मर्यादा nahi. पण हो! खासदारकी मात्र मिळविली. निर्लज्जपणा चा कळस !
@shrirangprabhudesai5776
@shrirangprabhudesai5776 9 ай бұрын
सुमार खेतकरची मुलाखत म्हंजे फारच सुमार आहे. पहिली आणि शेवटची.
@santoshjoshi278
@santoshjoshi278 9 ай бұрын
केतकर यांच्या बोलण्यात फारच विसंग्गती आहेत, अजुनी व्यापक कट निदर्शनास आला नाही याचे विशेष आहे, असो..आज हे वाजपेयी यांची स्तुती करत आहेत उद्या यांच्या वर मोदींची स्तुती करण्याची वेळ येणारआहें आणि ती ते आनंदाने करणार कारण त्या वेळचा बडगा मोठा असणार आहें.
@miilindparade5072
@miilindparade5072 9 ай бұрын
वाजपेयी यांचे सरकार यांनी पाडलेले आणि आता म्हणतात वाजपेयी चांगले होते.जेव्हा आणखी नेक्स्ट लेव्हल चा पंतप्रधान मोदी सीरिज मधला येईल ना तेव्हा कुमार केतकर कोठेतरी मोदीजीचे मंदिर बांधून रोज सकाळ संध्याकाळ मोदीजी ची आरती करताना आढळतील!
@shubhanginimahajan3309
@shubhanginimahajan3309 9 ай бұрын
यांनी सांगितलं होतं की 2019ला निवडणुका होणारच नाही. मोदी शाह हुकूमशाही आणतील. अराजक माजेल. आता 2024ला पण हेच गुऱ्हाळ. वेगळी स्ट्रॅटेजी वापरा म्हणावं.
@spwk2988
@spwk2988 9 ай бұрын
तेच होणार होत पण जनता जोडे हातात घेऊन तयार आहे.
@deshbakt6964
@deshbakt6964 9 ай бұрын
​@@spwk2988👍✅✅✅
@sundarpatil1446
@sundarpatil1446 8 ай бұрын
कु कु क कॉक कॉक.
@swami_smartha
@swami_smartha 9 ай бұрын
सकाळचा भ्रष्टाचारी संध्याकाळी BJP मध्ये गेला. तोच भ्रष्टाचारी BJP मध्ये जाऊन देश भक्त होतो
@damankatre6127
@damankatre6127 9 ай бұрын
@vmnbarve
@vmnbarve 9 ай бұрын
Nonsence man.
@swami_smartha
@swami_smartha 9 ай бұрын
@@vmnbarve कोण तू का🍉🍉🤣🤣
@santoshkate5418
@santoshkate5418 9 ай бұрын
अगदी बरोब्बर
@csn826
@csn826 9 ай бұрын
देशभक्त घडवण्याचे व्रतच भाजपने घेतलेले आहे...
@mayureshghodke7183
@mayureshghodke7183 9 ай бұрын
😂😂 २०२४ ला मोदी पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतील तेव्हा हे असल्यांचे पुन्हा मुलाखत घ्या 😂
@kgdkgd4170
@kgdkgd4170 9 ай бұрын
चहावाला नाझी पद्धतीने जस riechstag मध्ये जस herman goring कायदे संमत करायचा तीच पद्धत आहे
@chandrashekharwajage3198
@chandrashekharwajage3198 9 ай бұрын
अभ्यासु आणि ज्ञानवंत व्यक्ती "अभिव्यक्ती "वर आणल्याबद्दल पोखरकर सरांचे अभिनंदन.मुलाखत घेणा-याचा आणि देणा-याचा अभ्यास ही महत्त्वाचा .मुलाखत घेण्याची पद्धत अभ्यासपुर्ण.अभिनंदन सर .शिवजन्मभुमीला आपला अभिमानच राहिलं . उद्या शिवनेरीवर नतमस्तक होण्यासाठी येणाऱ्या मनोज जरंगे पाटलांचा दौरा कव्हर करावा ही विनंती.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
धन्यवाद.. मी काही कामानिमित्त बाहेरगावी आलोय. अन्यथा नक्कीच आलो असतो. 🙏
@jagdishsawant9841
@jagdishsawant9841 9 ай бұрын
केतकर साहेब फार हुषार आहेत, पुढचे पंतप्रधान म्हणून त्यांनाच पंसती दिली गेली पाहिजे. ते भारताला वेगळ्याच उंचीवर नेऊन जातील.
@vijaymestry8320
@vijaymestry8320 9 ай бұрын
हो बरोबर आहे वेगळ्या प्रकारचे कोरे देतील पाकी भिकारड्यासारखे
@madhavbhope
@madhavbhope 9 ай бұрын
Lol😂😂
@gopalphadke633
@gopalphadke633 9 ай бұрын
खड्ड्यात घालतील.
@shilpakulkarni3186
@shilpakulkarni3186 8 ай бұрын
😂😂😂😂murkh manus
@kpjevlikar7884
@kpjevlikar7884 8 ай бұрын
अहो, हा मोठ्ठा चमचा आहे.
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 9 ай бұрын
२०१९ साली सुद्धा हे असंच काहीतरी बरळले होते! एका विशिष्ट पक्षाकडून राज्यसभेवर गेलेला पत्रकार कितपत निष्पक्ष, तटस्थ भूमिका घेऊ शकेल?
@damankatre6127
@damankatre6127 9 ай бұрын
❤️
@pradipdeshpande8287
@pradipdeshpande8287 9 ай бұрын
२०१४ , २०१९ आणि आता २०२४ , तेच ते नी तेच ते ! काँग्रेस पक्षाच्या खासदार असलेल्या कडून निष्पक्ष विवेचन कसे शक्य आहे ?
@narendrakulkarni7259
@narendrakulkarni7259 9 ай бұрын
शिस्त लावण्यासाठी कडक वागावे लागते मोदीच ग्रेट
@RayateNilesh
@RayateNilesh 9 ай бұрын
कोणत्याही थराला जातील … पण केतकर माचोपणा सोडणार नाहीत…😂😂 राऊतांच्या शब्दांत नॅाटी केतकर…🤫
@yogeshparit6762
@yogeshparit6762 9 ай бұрын
कुमार केतकर यांचं अचूक विश्लेषण असतं प्रत्येक भाषण त्यांचं ऐकलं आहे आम्ही
@vikasshewale6122
@vikasshewale6122 9 ай бұрын
Sir tyasathich darun parabhav hone garjeche ahe
@decentagencies6563
@decentagencies6563 9 ай бұрын
शिवश्री कुमार केतकर धन्यवाद ,,लोकशाहीचा चौथा स्तंभ,,आहेत,,,खूप सुंदर मुलाखत धन्यवाद अभिव्यक्ती
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv 9 ай бұрын
सर भक्तांच्या बुडाला आग लागल्याची अक्षरशः.. कळकळीची विनंती आहे. डॉ. सुरज एंगडे आणि सिने दिग्दर्शक सुजय डहाकेला एकदा बोलवा.
@rajendrajadhav7454
@rajendrajadhav7454 9 ай бұрын
केतकर साहेब सत्तेकरता काँग्रेस कोण कोणत्या थराला गेली हे पण सांगा साठ टक्के हिंदू नी साथ सोडली तर काँग्रेस चे काय हाल झाले आहेत
@user-lz1ph3ss3i
@user-lz1ph3ss3i 8 ай бұрын
केतकर साहेबांचे भाषण ऐकून तर मला शॉक बसला काय होणार भारताचं काय माहित पडत नाही
@babusuryawanshi7931
@babusuryawanshi7931 8 ай бұрын
काँग्रेस खालच्या थराला गेली म्हणून आम्ही नीच्चतम स्तर गाठला.
@swanubhav569
@swanubhav569 9 ай бұрын
खूप हसवले रे बाबा! पाऊण तास फुल्ल मनोरंजन झाले! एखादा मनुष्य इतका कसा कल्पनारंजन करू शकतो! असो. खूप धन्यवाद. अहो महाराज, मोदी तर फकीर माणूस आहे! 75 वर्ष पूर्ण होताच, रुमाल झटकून, पुन्हा हिमालयात तपश्चर्येसाठी निघून जाईल. त्यानंतर येईल योगी! आणि भारताला अजून पुढे घेऊन जाईल!
@gadekarjyoti6833
@gadekarjyoti6833 7 ай бұрын
😂
@ShantaWankhede-lf5yc
@ShantaWankhede-lf5yc 9 ай бұрын
🙏 तुमच्यासारखे विचारवंतांची खूप गरज आहे 🙏
@ekobcobc7187
@ekobcobc7187 9 ай бұрын
मणिपूर मध्ये पेशवाई सुरू व्हायच्या आत जा
@prakashvispute5175
@prakashvispute5175 9 ай бұрын
हर हर महादेव.
@mrmatchpoint
@mrmatchpoint 8 ай бұрын
I am not a historian.. but how emergency by Indira and Sanjay Gandhi can be justified? And now conveniently ignored ?
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 9 ай бұрын
उत्तम वैचारिक मुलाखत
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
धन्यवाद
@danieltorne9920
@danieltorne9920 9 ай бұрын
पोकरकर सर धन्यवाद
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
आभारी आहे 🙏
@ajaydongre9647
@ajaydongre9647 8 ай бұрын
संपूर्ण जगात एकच पंतप्रधान सर्किट आहे !
@arjunrasankute3386
@arjunrasankute3386 9 ай бұрын
पाऊस जवळ आला की, डबक्यातले बेडूक जसे डरावडराव करू लागतात तसेच निश्क्रीय ठरलेले काही संधीसाधू डूबती नाव सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागतात.
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 9 ай бұрын
🙏 केतकर सरां चे वास्तववादी विचारच आवडले.खोटा आशावाद नकोच.मुलाखत फार चांगली घेतली..आपणांस मनापासुन धन्यवाद..👌👌👍
@santoshsabade6614
@santoshsabade6614 9 ай бұрын
म्हणजे आपला पराभव होणार आहे हे मान्य आहे
@narendrakulkarni7259
@narendrakulkarni7259 9 ай бұрын
प्रेम, युध्द, निवडणूक सर्व चालते
@tsharad5739
@tsharad5739 7 ай бұрын
याचे बालीश तर्कट पाहण्यासाठी मी मनोरंजन म्हणून याचं ऐकतो
@dr.rajendralad9135
@dr.rajendralad9135 9 ай бұрын
रवींद्र सर, गांजा पिणारांची नशा उतरल्याची खात्री झाल्यावरच त्यांची मुलाखत घेत जा, कृपया
@devendralunawat8326
@devendralunawat8326 9 ай бұрын
❤😊 मला "बटाट्याची चाळ" आठवली...
@sureshjade7251
@sureshjade7251 8 ай бұрын
Central vista is real end of our Beautyful Democracy
@bharatmhase4256
@bharatmhase4256 9 ай бұрын
ग्रेट PM मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणारच आहे राममंदिर 370 कलम घुसखोराचा कर्दनकाळ सर्जीकल स्ट्राईक गडकरीची रस्ते कामे अशी अनेक कामे मोदीजी परत PM
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 9 ай бұрын
१०००%
@bharatmhase4256
@bharatmhase4256 9 ай бұрын
@@sanjaybhalerao4346 धन्यवाद संजयजी
@nileshmahadik9513
@nileshmahadik9513 9 ай бұрын
Changle kam kartay Ravindra sir, It's enriching to hear good analysts like Ketkar sir, Parulekar sir. Please have such versatile personalities in your channel . I would suggest to invite people from diff fields and with purogami ideology.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
Ok.. नक्की सुचवा.. 👍
@jayantdekhane3272
@jayantdekhane3272 9 ай бұрын
@@abhivyakti1965 Hence onwards please don't invite this lier . What he spoke in 2019 , he spoke now . I am sure he will give same type of narration in 2028 .. Do you scarcity of good orators ?
@PK-qe2py
@PK-qe2py 8 ай бұрын
​@@jayantdekhane3272अपल्याला दारात तरी उभे करतील का? म्हणे scarcity of orators. तुम्ही फक्त बागेत किंवा कट्ट्यावर Group Discussion करू शकता.
@jayantdekhane3272
@jayantdekhane3272 8 ай бұрын
@@PK-qe2py मी कुठे बोलावं , तो माझा प्रश्न आहे . मी बोललो ते खर की खोटं ते सांगा . हेच महाशय जर परत परत तेच खोट बोलत असतील तर आठवण करून तर दिलीच पाहिजे . आणि आम्ही खोटं का ऐकावं !
@PK-qe2py
@PK-qe2py 8 ай бұрын
​@jayantdekhane3272 आम्ही सुद्धा तुमच्या उपदेशाचा कंटाळलो आहे. जे बोलत आहात ते शुद्दित बोला एवढेच. आपल्याला २ वेळेस नीट मिळत आहे,भारताचा Global hunger index mahit आहे? पहिली खाण्यापासून सुरुवात करू कोणत्या क्रमांकावर आहेत तुम्ही? आणि बरका चिन्मय,सोहम,गार्गी, वैदेही यांच्याकडून डॉलर्स मिळत आहेत आणि खायला मिळालं की म बाकीचे धंदे सुचतात. तुमचा बोलण्याचा प्रश्न फक्त सोशल मीडिया वर न limit करता आपण व्यापक धोरण, खुली भाषण आणि चर्चा सत्रे आयोजित करायला हवीत. जाऊदे वेड्याला औषध उपचाराने ठीक करता येत, पण वेडेपणा करणाऱ्याला कोणता औषध वापरायच याचं उत्तर शेटजी कडे सुध्दा नाही. असो अजुन फौजदारचा हवालदार होऊदे अथवा पाईक, आपली शेवटी पुढे पुढे करण्याची सवय काय ती जाणार नाही, धन्या ला खुष ठेवा.
@rajeshgoud9409
@rajeshgoud9409 8 ай бұрын
Excellent analysis
@subhasharadhye4618
@subhasharadhye4618 8 ай бұрын
भारतात लोकशाही टिकवण्याची जबाबदारी आता कुमार केतकर आणि त्यांच्या सारख्या विचारवंता ची आहे। त्यांनी आता गांवोगावी फिरूंन लोकांना ज्ञान दिले पाहिजे। फक्त स्टूडियो मधून कांही होणार नाही।
@ckpatekar
@ckpatekar 8 ай бұрын
मोदी द्वेषाने पछाडलेले नंबर 1 पत्रकार .कितीही टीका करा येणार तर मोदीजीच .
@baliramsalunkhe499
@baliramsalunkhe499 9 ай бұрын
Right analysis of present situation of our country and uncertainties on political situation of our nation by kumarji ketkar .
@VishalJadhav-zo8wk
@VishalJadhav-zo8wk 7 ай бұрын
अभिवाक्ती.. खूप खूप धन्यवाद., 🙏🙏🌹🌹
@MAHENDRANAIK18
@MAHENDRANAIK18 9 ай бұрын
Fantastic views
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
Many thanks
@maheshghanwat3119
@maheshghanwat3119 9 ай бұрын
कुमार केतकर म्हणजे दर्जाहीन सुमार दर्जाचा माणूस आहे
@bkshrirangparchure7655
@bkshrirangparchure7655 9 ай бұрын
ओम शांति।आपला भारत देश अशाच पत्रकार मनासनमुळे बुड़ित गेला कंगाल झाला।केतकर तुमची मला लाज वाट वाटते।।
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 9 ай бұрын
V true👍👍👍👍
@Sumeet1675
@Sumeet1675 9 ай бұрын
Thanks
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
आपल्या मदतीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏❤️
@rnmthatte5886
@rnmthatte5886 9 ай бұрын
Sir, Shree Kumarji Ketkar Saheb has agreed that the BJP would be definitely getting at least @225 seats in Loksabha in 2024. Sir then what about the I.N.D.I.A.'s claim of winning the general election in 2024?
@pramodkulkarni3764
@pramodkulkarni3764 8 ай бұрын
He is stainless steel spoon of congress.
@bhushankshire2854
@bhushankshire2854 7 ай бұрын
Every party claims every election. Please never mind
@Vimp101
@Vimp101 4 ай бұрын
And a big zero.
@madhukarkale5220
@madhukarkale5220 9 ай бұрын
बरे झाले तिकडे बापट, सरोदे, वागळे थकुन गेले तुम्ही आले त्यांच्या मदतीला
@devidasborkar7402
@devidasborkar7402 8 ай бұрын
Absolutely true.
@ashokpatil6362
@ashokpatil6362 8 ай бұрын
कुमार केतकरांना पीएम करा.
@joshisjable
@joshisjable 6 ай бұрын
या सर्वांच्या माळेत हा एक नवीन मूर्ख शिरोमणी आलेला दिसतोय.
@vijaypatil3033
@vijaypatil3033 2 ай бұрын
छानच विश्लेषण धन्यवाद
@jaibharat4846
@jaibharat4846 7 ай бұрын
जनता अशा अति हुशार लोकांकडे अजिबात लक्ष देत नसते,
@jaideepshinde7492
@jaideepshinde7492 9 ай бұрын
श्रीमान केतकर हे पत्रकार आहेत हे माहीत होतं पण ते Psychoanalysis ही करतात हे काही माहीत नव्हतं. ही एक नवीन माहिती मिळाली.
@GjIndia-bg8fk
@GjIndia-bg8fk 9 ай бұрын
आज आपआपल्या पुरता विचार करणाऱ्या वर्गाला देशातील ज्वलंत राजकिय वास्तवाचे भान सुद्धा प्रगल्भ वैचारिक मंथन ऐकूण लक्षात येणार नाही ... पण मुलाखत खूपच सुंदर आणि वैचारिक आहे ....
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
धन्यवाद
@milindchampanerkar1111
@milindchampanerkar1111 9 ай бұрын
खणखणीत! वास्तावाच खार भान आणून देणारी मुलाखत
@nileshgangurde9044
@nileshgangurde9044 9 ай бұрын
Thanks sir with such honest indian reportor
@kanchanshingwekar2186
@kanchanshingwekar2186 9 ай бұрын
Please take one more session with him.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
Ok 👍
@radhika7387
@radhika7387 9 ай бұрын
​​@@abhivyakti1965 Does Mr. Ketkar support Congress's statement on supporting Palestine and H@m@s ?? Muslims are chanting Sar tan se Juda slogans and indulging in stone peltings on Hindu religious processions. What is ur take on it ??
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 9 ай бұрын
कसाब कसा घुसला कॉंग्रेस ने काय उपटले.
@jaihind8705
@jaihind8705 9 ай бұрын
Manohar bhide 😂
@PK-qe2py
@PK-qe2py 8 ай бұрын
Who killed Hemant Karkare मध्ये सगळ्या कर्तुतांची नोंद आहे, भाजप ने काय उपटले. न्याय नक्की होणार, काळजी नसावी. जे जास्त चरा चरा बोलतात त्यांना ठाकरे नी सांगितलं आहे काय होणार ते?
@user-ku7lw4bk3k
@user-ku7lw4bk3k 9 ай бұрын
कुमार् kehkar saheb aapli hushari kiti आहे हे जगाला माहिती आहे आता पर्यंत patrakarapasun utcarsha zala asata
@shaileshgajbhiye6065
@shaileshgajbhiye6065 2 ай бұрын
वाह छान
@vitthalsonawane7966
@vitthalsonawane7966 9 ай бұрын
कुमार केतकर यांना बोलते करणे आणि त्यांच्याकडून अपेक्षित मार्गदर्शन होणे खूप महत्त्वाचे आहे. अभिनंदन खूप सुंदर मुलाखत घेतली. सरांना पुन्हा एकदा बोलवा आणि इतर विषयांवर त्यांचे मार्गदर्शन मते ऐकूया.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
नक्की.. धन्यवाद. 👍
@bhimraohiwale9898
@bhimraohiwale9898 9 ай бұрын
सर खूप भयानक व वेदनादायी वातावरण देशाचं आहे.अंध भक्त लोकांना याचा काही प्रकाश पडेल याची खात्री नाही . उम्मिद आहे फरक पडावा. अभ्यास पूर्ण विवेचन. धन्यवाद सर
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
धन्यवाद
@shubhangijuvekar7844
@shubhangijuvekar7844 8 ай бұрын
Congress ला 70 वर्ष सत्तेत ठेवणारे तेव्हा अंधभक्त नव्हते का
@mrmatchpoint
@mrmatchpoint 8 ай бұрын
Highest level of responsibility is with public now.. be curious.. validate every assumption and be selfish if need to be.. make sure government is giving you what was promised..
@devidasborkar7402
@devidasborkar7402 8 ай бұрын
It’s good. After forgetting the previous party which ruled,when some were in hibernation.At least now,some are trying to be awake. It’s a good sign.
@gopalphadke633
@gopalphadke633 9 ай бұрын
हा कसला खासदार. हा आहे खाजदार. याला आहे मोदिद्वेशाचा भयानक कंड. याने संसदेत काय दिवे लावले ते सर्वांना माहीत आहे.
@dilipsonawane6974
@dilipsonawane6974 9 ай бұрын
केतकर साहेब हे सत्य बोलतात त्याचे विशले्शन खुपच तंतोतंत आहे त्याचा बरयाच वर्षाचा। अनुभव आहे जय महाराष्ट्र
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 9 ай бұрын
अत्यंत प्रामाणिक आणि स्पष्ट विश्लेषण करतात त्यांचे विचार ऐकायला आवडतात आणबाणि वरील त्यांचे विश्लेषण ऐकण्या सारखे आहे धन्यवाद सर
@NamdevKatkar
@NamdevKatkar 9 ай бұрын
सर, खूप उत्तम झाली मुलाखत..
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
धन्यवाद नामदेवराव ❤️
@vanitawayal5558
@vanitawayal5558 9 ай бұрын
👌
@sureshgudadhe7314
@sureshgudadhe7314 9 ай бұрын
महाराष्ट्रात तर अजूनपर्यंत काँग्रेसचे पुढारी, कार्यकर्ते चांगले भिडलेले दिसत नाही, अजूनही ते राहुलजीच्याच भरवशावर आहे. जसे पहिले इंदिराजी, राजीवजीच्या, सोनियाजींच्या भरवशावर होते तसेच.मग महाराष्ट्रात काँग्रेसंच भवितव्य काय ?
@kameshnaikodi8578
@kameshnaikodi8578 9 ай бұрын
Nana. Patole Bai jagtap Arvind Savant Ravindra dangekar Ajun anek nav ahet
@MVG7790
@MVG7790 9 ай бұрын
काँग्रेसचे नेते लढण्याआधीच हार मानतात. आळशी झालेत काँग्रेसवाले. एकटे राहुल गांधी दिवसरात्र मेहनत करताहेत, त्यांनी मोदींच्या नाकीनऊ आणलेत. एकट्या राहुल गांधींनी कष्ट करायचे आणि त्यांच्या बाकीच्या नेत्यांनी आयता मलिदा खायचा हेच चालू आहे.
@Marathi-hindi-Instrumental
@Marathi-hindi-Instrumental 9 ай бұрын
शेवटची दहा मिनाटे मला अस्वस्थ करुन गेली......😢😢😢😢😢
@YogeshYadav-zu8ot
@YogeshYadav-zu8ot 9 ай бұрын
मुद्देसूद 👌24 नंतर येणारा काळ खरच खूप विदारक असणार आहे हे वास्तव केतकर सर नी सांगितलं हे खर आहे,यावर मार्ग एकच आहे ते म्हणजे मोदी ना परत येण्यापासून रोखने,अवघड आहे पण अशक्य नाही,तुम्ही ही मोहीम चालू ठेवा शुभेच्छा 🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
धन्यवाद
@dr.rajendralad9135
@dr.rajendralad9135 9 ай бұрын
मार्ग एकच कुमार ला पंतप्रधान करा
@samidhabotekar9060
@samidhabotekar9060 9 ай бұрын
​@@dr.rajendralad9135😂😂
@rajtam816
@rajtam816 8 ай бұрын
केतकर साहेब किती संकुचित आणि दहशती विचारसरणी आणि दृष्टी आहे हो आपली आणि ही जाणीव का करून देता प्रत्येक वेळेस?
@dineshsawant1285
@dineshsawant1285 9 ай бұрын
भारतीय समजाच्या नसानसात भिनलेल्या विषाचे वास्तव वादी विश्लेषण
@MM-ue4ol
@MM-ue4ol 9 ай бұрын
थांबा जरा केतकर साहेब अक्षयकुमार कंगना पल्लवी जोशी विवेक अग्निहोत्री ई ची पोस्टर लागतील थोड्या दिवसात…गांधीचा आश्रम सुद्धा हे पॉश चकाचक करणार आहेत..आपल्या कडे पंढरपूर पण पॉश चकाचक लॉबी सारख करणार आहेत… यांची अक्कलच तेवढी ( अधिक माहिती साठी या गुज्जू शेठ लोकांची घरे बघा )
@Underthesun123
@Underthesun123 9 ай бұрын
You are hundred preccent correct. Zade toda aani marble lava एवढीच posh chi vyakhya aahe
@vikasgangadharkolhatkar946
@vikasgangadharkolhatkar946 9 ай бұрын
म्हणुन तर 'आरे'कॉलनीचे जंगल रातोरात ऊध्वस्त केले गेले...२०१९ मध्ये.
@MM-ue4ol
@MM-ue4ol 9 ай бұрын
@@Underthesun123 करेक्ट..यांच्या बाबतीत सौंदर्य ची सुशोभीकरणाची व्याख्या म्हणजे अंगावर येणारे चकमक लाईट, आरसे, सर्वत्र भडक कलर हि असते.. एखाद्या वस्तू चे भारदस्तपणा ,ऐतिहासिक महत्व गंभीरपणा ,पावित्र्य ,साधेपणा याला यांच्या लेखी किंमत नाही ..उत्तर भरतात कॉरोडॉर च्या नावाखाली मंदिरे कशी लॉबी सारखी व मंदिर परीसर ची कशी फिल्म सिटी बनवली आहे पहा..चमकले पाहिजे बास..
@maladeshmukh1046
@maladeshmukh1046 9 ай бұрын
अगदी बरोबर आहे. आतलं मन हेचं सांगतं .
@ramchandrachorage4753
@ramchandrachorage4753 9 ай бұрын
गंभीर.......
@bbrmisal7
@bbrmisal7 9 ай бұрын
मा संपादक पत्रकार महोदय एक कळेल का कुमार केतकर हे खासदार म्हणून निवडून आले तेव्हा पासून संसदेत काय केले
@gopalphadke633
@gopalphadke633 9 ай бұрын
घंटा!
@sumantchavan2753
@sumantchavan2753 8 ай бұрын
ते जनतेतून निवडून आलेले नाहीत 😂
@ajayshinde8575
@ajayshinde8575 8 ай бұрын
Bjp chya khajdarani kay kela 2014 pasun de sang dada...
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 23 МЛН
Хотите поиграть в такую?😄
00:16
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,5 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 51 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 45 МЛН
हे अत्यंत वाईट आहे..I Hari Narke I अभिव्यक्ती I Abhivyakti
14:32
सावरकर आणि प्रबोधनकार I अभिव्यक्ती I Abhivyakti
17:55
अभिव्यक्ती Abhivyakti
Рет қаралды 101 М.
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 23 МЛН