No video

लाचार आणि गद्दारांच्याही देशा ! Abhivyakti I अभिव्यक्ती I

  Рет қаралды 61,510

Abhivyakti

Abhivyakti

Күн бұрын

लाचार आणि गद्दारांच्याही देशा !
#maharashtrapolitics #abhivyakti #vidhansabha
Mail: ravindrapokharkar1@gmail.com

Пікірлер: 630
@satishmeshram4617
@satishmeshram4617 Ай бұрын
अगदी बरोबर सर, या गद्दारांना जनता येत्या निवडणुकीत त्यांची जागा निश्चितच दाखवणार. 🙏
@KantChendkale-ob5sr
@KantChendkale-ob5sr Ай бұрын
सर या गद्दार लोकांना जनता नक्की यांची जागा दाखवून देतील अशी अपेक्षा आहे. यांना विकास नहीं करायचा फक्त 30/कमिशन खोर आहे. याशिवाय काही नाही सर. अगदी बरोबर आहे. योग्य विश्लेषण उत्तम!
@vandemataram09
@vandemataram09 Ай бұрын
@@KantChendkale-ob5sr ४०%म्हणा, ३०% रेट आधीच्या सरकारचा होता.😆😆
@michaelgonsalves3724
@michaelgonsalves3724 Ай бұрын
अर्थमंत्र्यांनी जाता जाता राज्याची तिजोरी रिकामी ‌करुन त्यांना जायचे आहे
@Malhar1903
@Malhar1903 Ай бұрын
हो,त्यांना तिजोरी रिकामी करूनच जायचे आहे जेणेकरून नंतर येणारे सरकार अडचणीत येईल आणि त्याचा फायदा आपल्याला पुन्हा सत्तेत यायला मदत होईल लांब पुढचा विचार करूनच त्यांनी पावले टाकली आहेत,
@user-zd8op2zd3s
@user-zd8op2zd3s Ай бұрын
❤❤❤❤❤​@@Malhar1903
@Nilsen111
@Nilsen111 Ай бұрын
Correct Sup riya tai ne 😢khup lutle Pune City la
@MadhavMali-yl5kw
@MadhavMali-yl5kw Ай бұрын
हे सरकार मुळात भ्रष्टाचाराने माखलेले असून त्यांना यापुढे निवडून येनार अशी खात्री नाही म्हणून हे उद्योग सुरु केले आहे, यांना फक्त सत्ता हवी.😊😊😊
@RavirajAsane-gh9rb
@RavirajAsane-gh9rb Ай бұрын
महाराष्ट्रातील लोक जो पर्यंत स्वतः हून राज्य सरकार च्या विरोधात आंदोलन करत नाहीत तो पर्यंत राज्याचे काही खरे नाही.
@mathuradasmankarnik6450
@mathuradasmankarnik6450 Ай бұрын
त्यात अंध भक्तांना हिंदूचे मंगळसूत्र,घरे, शेती खेचून मुस्लिमांना देतील,,ही भीती घालून ठेवली आहे,त्यामुळे ह्यांचे फावते आहे , व लोक.ही मूर्ख आहेत, हा विचारच करत नाही की राज्य कोठे चालले आहे.
@vivekkashikar3030
@vivekkashikar3030 Ай бұрын
रविंद्रजी, अगदी उत्तम व योग्य विश्लेषण
@bandumakhare5396
@bandumakhare5396 Ай бұрын
अगदी 100 टके खरं आहे, आपल्याला सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग व्हावे लागेल स्वतः सुप्रीम कोर्ट म्हणले आहे , हुषार लोकानी रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे, खूपच अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे साहेब आपण, आपले हे कार्य ऐतिहासिक आहे
@devidasrathod517
@devidasrathod517 Ай бұрын
महायुतीला माहीत आहे की ते पुन्हा सत्तेवर येणार नाही.निवडणूक जवळ आली आहे त्यामुळे तिजोरीचा भार किती वाढेल याचा विचार न करता भरमसाठ आश्वासने देत सुटले आहे.जनता जागृत आहे यांच्या भूलथापांना बळी पडनार नाही.विश्लेषण खुपच परखड आहे,पोखरकर सर
@Nilsen111
@Nilsen111 Ай бұрын
Correct Sup riya tai ne 😢khup lutle Pune City la
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 27 күн бұрын
सत्य नेहमी कडू वाटते.
@vilaspatil8509
@vilaspatil8509 Ай бұрын
श्री पोखरकर साहेब खूप छान विश्लेषण केले
@janardansawant7934
@janardansawant7934 Ай бұрын
पोखरकर साहेब आपण फार छान इतिहास सांगितला आहे पण या सर्व गोष्टींना आपणच जबाबदार आहोत या गद्दारांच्या सतरंज्या उचलणाऱ्या तरुण वर्गाला देव करो आणि अक्कल येवो कारण
@user-dg5wr1he7e
@user-dg5wr1he7e Ай бұрын
जनतेने आत्ता तरी शहाणे व्हावे एक दिवसाच्या मटण दारुसाठी स्वतःला विकू नये
@vandemataram09
@vandemataram09 Ай бұрын
@@user-dg5wr1he7e बरोबर आहे किमान आठवडा तरी सोय झाली पाहिजे.😆
@user-nn4ut8kp1y
@user-nn4ut8kp1y Ай бұрын
लोकांना लोकांच्या पैशातून लाच देऊन स्वत सत्तेवर येने हाच विकास आहे
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 Ай бұрын
True
@bhaushinde7493
@bhaushinde7493 Ай бұрын
Very true bapdadachi malmatta samjun rewadi watap chalu jantene asha ghoshnana pratisad deu naye
@Nilsen111
@Nilsen111 Ай бұрын
Correct Sup riya tai ne 😢khup lutle Pune City la
@kabirchandanshive8978
@kabirchandanshive8978 Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@ashokkamble4512
@ashokkamble4512 Ай бұрын
मग्न आहेत सत्ता राखण्यात एक मुख्य अन् दोन उप राज्याचा विकास गेला लावत तेलाबरोबरच तूप आपल्या रोखठोक विश्लेषणाबद्दल अभिनंदन आणि आभार ..! Keep it up .
@gangadhardalvi4989
@gangadhardalvi4989 Ай бұрын
मुंबई जागतिक केंद्र म्हणायचं आणि इथले उद्योग गुजरातला पळवयचे....हेच यांचं धोरण आहे, महाराष्ट्राचा फार कर्जबाजारी महाराष्ट्र करून ठेवलाय....
@uttamkatore7692
@uttamkatore7692 Ай бұрын
सर तुमचं विश्लेषण इतकं परफेक्ट असतं बरोबर असतं सद्यस्थितीला धरून असते परंतु या अंध भक्तांना ते कधी समजणार नाही
@rajankadam2050
@rajankadam2050 Ай бұрын
खूपच मार्मिक आणि लक्षवेधी अभ्यासू वि़श्लेषण.... अभिनंदन..... डोळ्यात अंजन घातले ते बरे झाले.. नाहीतर कॉग्रेस आणि उबाठाचे स्थानिक पुढारीही लाडकी बहिणीचे बॅनर लाऊन, दुकानं उघडायला लागली आहेत.
@pramodthool3671
@pramodthool3671 Ай бұрын
अतिशय स्पष्ट व बेधडक विश्लेषण सर. प्रत्येकाला विचार करायला लावणारे.
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 Ай бұрын
स्वयंभू स्वातंत्र्यवीराच्या देशा!!जय जय महाराष्ट्र देशा !!
@shivajikejbhat6238
@shivajikejbhat6238 Ай бұрын
जनतेच्या पैशातून वेगवगळे लोभस अमीषे दाखवून सत्तेसाठी जनतेच्या पैशाची उधळपट्टी, जनतेने याचा डाव ओळखून यांना धडा शिकवला पाहिजे.
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 Ай бұрын
True
@Nilsen111
@Nilsen111 Ай бұрын
Correct Sup riya tai ne 😢khup lutle Pune City la
@KapilMind
@KapilMind Ай бұрын
​@@sunitasonawane7771p
@yashyadav4480
@yashyadav4480 Ай бұрын
लोकांचा पैसा लोकांनाच पुरवितात काय बिघडले. इतर धर्मियांसाठी कोणत्याही सरकारने असे काही केले की सगळ्यांच्या तोंडातील हत्तीचा ***तोंडात फसल्यागत सर्व हिंदूंना झोडपणारे गप्प बसतात.
@vipp.dgamer1312
@vipp.dgamer1312 Ай бұрын
तुमचे विश्लेषण अगदी बरोबर आहे हे तीघ मिळुन महाराष्ट्राचे पूर्ण वाटोळे करणार आहे
@balajisalve7189
@balajisalve7189 Ай бұрын
साहेब कोणतिही योजना आणल्या तरी हे सरकार पडणारच आहे
@ashokahire4204
@ashokahire4204 Ай бұрын
Padnar nahi janta paadnar aahe.
@sharadkarande5746
@sharadkarande5746 Ай бұрын
राज्याच्या राजकारणाच वाटोळं करणारा एकच आहे तो म्हणजे संस्कारीत,उच्च घराण्यातील,,फोडणवीस आहे...
@shamksheersagar4457
@shamksheersagar4457 Ай бұрын
रवींद्र जी विडिओ आवडला. तुमची जागा लोकसभा विधानसभा येथे आहे।
@dilipdongare5833
@dilipdongare5833 Ай бұрын
सखारामच्या पैशाने तुकाराम विकत घेणे हा सरकारचा उद्योग झाला आहे.
@shantaramhargude6185
@shantaramhargude6185 Ай бұрын
एकदम बरोबर साहेब
@sanjayshete9135
@sanjayshete9135 Ай бұрын
काय दिवस आलेत जो गुजरात महाराष्ट्राची चाकरी करीत होता त्या गुजराती लोकांचे पदासाठी गुलाम छी या जिंदगाणीवर
@gutuming
@gutuming Ай бұрын
सद्ध्या जे सुरू आहे ते पाहून सर्व सामान्य माणसाने हा देशच सोडून जावं का ?हे विचार ऐकायला मिळत आहेत .अगदी ग्रामीण भागातही....फार वाईट परिस्थिती करून ठेवली आहे ...आणि कागदोपत्री सर्व आनंदीआनंद
@janardhanramteke4506
@janardhanramteke4506 Ай бұрын
लोकांची मागणी नसताना लाडकी बहिण योजना, तीर्थयात्रेला अनुदान देणे आणि राज्य कर्जबाजारी करून जाणे हा यांचा मुख्य उद्देश आहे.कारण येणाऱ्या निवडणुकीत लोक यांना घरचा रस्ता दाखवतील. 9:11 9:12
@Ashutoshtilak
@Ashutoshtilak Ай бұрын
या पेक्षा राज्यातले रस्ते बांधणी केली असती तर चांगलं असतं. मागिल पाच वर्षात या राज्याने खुप काही बघितलं आहे. एके काळची आठवण येते आणि खुप वाईट वाटत
@rajeshbombade4280
@rajeshbombade4280 Ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब. (पालघर आदिवासी.)
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz Ай бұрын
एक मनुष्य संपूर्ण महाराष्ट्राचे वस्त्रहरण करत आहे,, आणि दोन अग्निविर,, निरंजन टकले म्हणतात तसं😅😅😅😅😅😅 ❤❤ जय भीम 🌹🌹 जय शिवराय 🚩🚩 ❤❤❤ जय संविधान ❤❤❤
@Nilsen111
@Nilsen111 Ай бұрын
Correct Sup riya tai ne 😢khup lutle Pune City la
@Shubhankarnarvekar132
@Shubhankarnarvekar132 Ай бұрын
आता सर्वोच्च न्यायालय वर सुध्दा भरोसा राहिला नाही.
@vandemataram09
@vandemataram09 Ай бұрын
सगळे खटले आंतरराष्ट्रीय न्यायालयात वर्ग करायचे हाच मार्ग शिल्लक आहे.
@dilipgavategavate6805
@dilipgavategavate6805 Ай бұрын
अशी नेते मंडळी बघून महाराष्ट्र देशा च्या डोळ्यात पाणी येत असेल.
@chandrakantgarate7444
@chandrakantgarate7444 Ай бұрын
सडेतोड विश्लेषण धन्यवाद साहेब
@ramchandrashelke914
@ramchandrashelke914 Ай бұрын
न्यायालयात आता न्याय मिळत नाही
@user-vt6kw1rm4c
@user-vt6kw1rm4c 23 күн бұрын
न्यायालय विकत घेतले आहे
@ashoksawant2252
@ashoksawant2252 Ай бұрын
या मिंधे सरकारला व महाराष्ट्र द्रोही बीजेपीला येत्या विधानसभा निवडणुकीत खाली खेचणे हा एकमेव उद्देश आता जनतेचा आहे व असणार आहे. अन्यथा महाराष्ट्र रसातळाला जाईल. आता एकच निर्धार- मिंधे बीजेपी हद्दपार. जय महाराष्ट्र.
@vilaspatil8509
@vilaspatil8509 Ай бұрын
@@ashoksawant2252 एकदम बरोबर
@adharmahajan8526
@adharmahajan8526 Ай бұрын
5:23 😅😅😅😅😅😅
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi Ай бұрын
❤ हुकुमशाही चालू.......
@ravikhetre8840
@ravikhetre8840 Ай бұрын
Ravindra pokharkar zindabad
@amjadkhan-qx9yi
@amjadkhan-qx9yi Ай бұрын
कानून सबके लिए बराबर हैं तो ऐसा दिखता क्यों नहीं हैं जमीन पर क्योंकि न्यायव्यवस्था से जुड़े सारे विभाग मतलब सरकार,पुलिस,कोर्ट, सीबीआई, ईडी, इनकम टैक्स विभाग और न जाने कितनी कमिटिया ,संघी मनुवादियों ने कब्जा कर ली गई स्कूल , कॉलेज यूनिवर्सिटी में संघी कब्जा,सरकार संधियों की ,तो न्याय कहा से होगा और दिखाई भी नही देगा 🇮🇳🇮🇳🇮🇳
@maheshsurve4159
@maheshsurve4159 Ай бұрын
ही लोकं महाराष्ट्रचं वाटोळं करणार एवढं मात्र नक्की.
@shivram-ok3vo
@shivram-ok3vo Ай бұрын
अजून काय वाटोळं करायचं राहिलंय.?
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Ай бұрын
आ.शिवभूमीसुपूत्रा🙏..आगामी विधानसभा पार्श्वभूमीवर आपला हा परखड प्रखर जागर , झणझणीत अंजन अंत्यंत आवश्यक आहे.सामान्य जनलोकांपर्यंत हे पोहचणे खूप निकडीचे आहे.जागर तीव्र प्रखर होवो.. आपल्या महाराष्ट्रातील शेती व उद्योग ,युवक धोक्यात आहेत.💯📢📢📢✅
@ganeshsamal5289
@ganeshsamal5289 Ай бұрын
Great 👍 Jai Ho 🙏 Satyamev Jayate 🙏
@michaelgonsalves3724
@michaelgonsalves3724 Ай бұрын
साहेब नक्कीच सूज्ञ‌ नागरिक योग्य तो निर्णय घेऊन सत्यते असलेल्या या राजकीय ‌नेत्यानां घरी नक्कीच बसवरील.
@rohitdevang5503
@rohitdevang5503 Ай бұрын
आता नवीन कायदा येतोय रोलेट ॲक्ट म्हणून ..संविधान बदल शक्य झालं नाही आता कायदा आणून आंदोलन,सरकार विरोधी कामे विरुद्ध पोलिसांना full पॉवर देऊन अटक,घरात घुसून समान जप्ती आणि जिल्हाधिकारी घर विकून टाकू शकतात😊 किती चुकीचा वापर होईल याचा आणि जामीन पण नाही 2 वर्ष
@user-ip7nq5zg2s
@user-ip7nq5zg2s Ай бұрын
लोकांना पण विचार केला पाहिजे त्यांना लोक मते देतातना .
@poojabaraskar2319
@poojabaraskar2319 Ай бұрын
खूपच छान विस्लेशन केले आहे, हे व्हिडिओ सगळीकडे पाठवले पाहिजे,
@RaviArankar1240
@RaviArankar1240 Ай бұрын
उघडपणे मतदारांना विकत घेण्याचा हा प्रकार आहे . ह्या फसव्या योजनांचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या किती मुलभूत गरजा शासनाद्वारे पुर्ण केल्या गेल्या आहेत ह्याचा विचार एक दक्ष व सुजाण नागरिक म्हणून प्रथम त्यांनी करावा .
@rajeshsavlikar8521
@rajeshsavlikar8521 Ай бұрын
Sir Agdi 100% Barobar Bolalat.Jai Sanvidhan
@prafullpotnis7217
@prafullpotnis7217 Ай бұрын
अतिशय समर्पक, निर्भीड, मुद्देसूद व प्रत्येक मुद्दाची पूर्णपणे फोड करून तॊ लोकांन पर्यंत पोहोचवून जनजागृती करण्याच्या तुमच्या कौशल्याला मानाचा मुजरा 🙋‍♂️ गॉड ब्लेस यु 🙋‍♂️
@latakadam6140
@latakadam6140 Ай бұрын
एक सांगु का, महाराष्ट्रातील काही जनता अशिशित आहे , त्या बायाबापड्याना मुख्यमंत्री १५००/- देत आहे, वारकरी पैसे मिळताहेत यावरच खुश आहेत तो पैसा कसा आणि कुठून येतो हे त्यांच्या लक्षात येतं की नाही माहीत नाही, आणि याचाच फायदा हे त्रिकुट घेतय
@user-ec2wv8jr7l
@user-ec2wv8jr7l Ай бұрын
Thanks pokharkar saheb.
@prakashvarpe6732
@prakashvarpe6732 Ай бұрын
अतिशय योग्य विश्लेषण,पैश्यांची खैरात म्हणजे विकासाला कात्रीच,याचं याना भानं युतीवाल्याना नाही, महाराष्ट्राची अधोगती सूरुआहे,सावधान!
@swapnilnagtilak1861
@swapnilnagtilak1861 Ай бұрын
सर, लाडक्या बहिणी च्या बजेट साठी यांनी बाकीच्या विकास कामाच्या बजेट मध्ये कपात केली आहे.
@yashodattasonawane441
@yashodattasonawane441 Ай бұрын
रवींद्र जी अत्यंत योग्य विश्लेषण केले आहे
@kamalakarkatawale4590
@kamalakarkatawale4590 Ай бұрын
Jay Maharashtra Ravindra Pokharkar Saheb 👌🙏
@priteeshinde3207
@priteeshinde3207 Ай бұрын
You are right sir
@opq5474
@opq5474 Ай бұрын
वारकऱ्यांना दक्षिणा देण्याऐवजी वार्या जातात ते रस्ते दुरुस्त करा , रस्त्यांवर वारकऱ्यांना मुक्काम करण्यास निवारा तयार करावे. वारकऱ्यांना दक्षिणा देउन त्यांना संताच्या मार्गापासुन दुर करु नका. फडणीसांनी दादा/शिंदे आयात करुन त्यांच्याकडून भ्रष्टाचाराचे धडे चांगलेच घेतले.
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 Ай бұрын
सरकार स्वतःच पुढचं पोट भरण्याची सोय करून ठेवत आहे
@SD-wx8fn
@SD-wx8fn Ай бұрын
Pot aahe tari kiti मोठं? भस्मासुर पण परवडला असे हे लोक आहेत..यांना मतदारांनी धडा शिकवा आणि यांच्या मगर मिठीतुन sutuya...
@user-hd6es7qd2g
@user-hd6es7qd2g Ай бұрын
"लाचार आणि गद्दाराच्या देशा..." सत्य आहे सर ❤😊
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 Ай бұрын
खर बोललात सर
@purushottamwelhe4514
@purushottamwelhe4514 Ай бұрын
, लौकांचे अज्ञान, हीच भारतीय समाजाची मुख्य समस्या. लोक जर शहाणे,सजग, हुशार, अंधश्रद्ध, नसते तर ,भारताचे आजचे चित्र असे नसते. आपला महाराष्ट्र, यु.पी बनतो आहे चला ,महाराष्ट्र वाचवू या.
@ravindravilankar5647
@ravindravilankar5647 Ай бұрын
धन्यवाद पोखरकरजी,आपली महाराष्ट्राच्या हिताची कळवळ समजु शकतो,पण निवडणूकीत मतदान मिळविण्यासाठी युतीसरकार कर्ज काढून मतदान विकत घेत आहेत ते पण विकास कामे बंद करुन.सुज्ञ लोकांनी अशा फसव्या योजना किती घातक पुढील आयुष्यासाठी आहेत ते सर्वसामान्य लोकांना समजावून सांगाव्यात.धन्यवाद.
@shaukatalikhan146
@shaukatalikhan146 Ай бұрын
आपण सगळे भाऊ भाऊ राज्याला लुबाडून खाऊ
@rameshpawar7683
@rameshpawar7683 Ай бұрын
अडीच वर्ष महाराष्ट्र संपवला या सरकार ने. जनतेला सावधानता बाळगली पाहिजे.
@user-or2gb6rl3d
@user-or2gb6rl3d Ай бұрын
आगदी योग्य विश्लेषण केले सर असेच लोक जागृती करत रहा. ह्या विश्लेषणांवरुण म्हणावस वाटत कुठ नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा ह्या तीन चोरानी.ह्या तीघाना लोकानी महाराष्ट्रातून हाकलून दिले पाहिजे .
@AbhijitpKargutkar
@AbhijitpKargutkar Ай бұрын
जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही पोखरण कर साहेब कारण जनता आता पूर्णपणे समजदार झालेली आहे आणि ह्यांच्या धूळ थापांना बळी पडणार नाही त्यामध्ये तुमच्यासारखे अभिव्यक्ती सारखे ध्रुव राठी सारखी असे तमाम चायनल यांना धडा शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत याबद्दल तुमचं मनःपूर्वक अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार आहे साहेब तुम्ही फार महान कार्य करत आहात मला अभिमान आहे मी अभिव्यक्ती चैनल पाहतो आणि मी माझ्या मित्रांना देखील ही गोष्ट सांगतो जय महाराष्ट्र.
@anantmalapimpale3043
@anantmalapimpale3043 Ай бұрын
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी bharti zhali pahijet विथ आउट carpeted
@sebastiandsouza9558
@sebastiandsouza9558 Ай бұрын
सर, वास्तव आणि सडेतोड विश्लेषण केलात. कर्ज काडून सण साजरे करणे यालाच म्हणतात,
@tanajinarute
@tanajinarute Ай бұрын
सर आपण अतिशय पोट तिडकिने महाराष्ट्राची सद्य परिस्थितीत जनतेला जाणीव करून देत आहात त्याबद्द्ल आपले मनःपूर्वक आभार!!! आपले असे व्हिडिओ खुप व्हायरल व्हायला पाहिजेत असे मनोमन वाटते. धन्यवाद
@vilaskamble4350
@vilaskamble4350 Ай бұрын
खूप छान विश्लेषण सर
@RajendraRane-yw4rm
@RajendraRane-yw4rm Ай бұрын
अगदी खरं बोलले आहेत साहेब..... जन जागृती आवश्यक आहेच
@amodnaik9175
@amodnaik9175 Ай бұрын
चोरांचा राजा सागर बंगल्यावर
@chandrashekharwajage3198
@chandrashekharwajage3198 Ай бұрын
वेलकम टू शीवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर
@rajkumartagade4221
@rajkumartagade4221 Ай бұрын
योग्य विश्लेषण.जयभीम
@wyren_2280
@wyren_2280 Ай бұрын
फार छान फार
@yashwantranshevre9092
@yashwantranshevre9092 Ай бұрын
Excellent
@anilsurve3780
@anilsurve3780 Ай бұрын
ना खाऊगा ना खाने दुंगा च याला जबाबदार आहे
@dattatrayapatil4787
@dattatrayapatil4787 Ай бұрын
खूप छान विवेचन सर्वांनी ह्या पासून बोध घेणे गरजेचे आहे धन्यवाद दादा
@warana369
@warana369 Ай бұрын
☹😠😡 दुर्दैव महाराष्ट्राचं 😢 पण ही वेळ महाराष्ट्रातील लोकांनीच ओढवून घेतलीय असं वाटत नाही का आपणांस? का आपला मराठी बाणा, स्वाभिमान आणि तथाकथित मराठी अस्मिता लुप्त झालीय?🤔😢😡
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 Ай бұрын
बरोबर खरचं खर बोललात
@warana369
@warana369 Ай бұрын
@@vrushalighagare3645 🙏
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk Ай бұрын
20% कमिशन चे सरकार आहे
@sukhadeomane9128
@sukhadeomane9128 Ай бұрын
आपल्यासारखे प्रामाणिक पत्रकार आहेत म्हणून आमचीच मते व्यक्त होताहेत असे वाटते.नाहीतर हे सत्य दाबण्यासाठी अखंड प्रयत्न सुरू आहेच. फक्त कडक salute तुम्हाला पोखरकर साहेब
@RamijPathan-kc8lw
@RamijPathan-kc8lw Ай бұрын
पोखरकर सर अगदी बरोब्बर बोलात. अगदी खरे आहे.❤❤
@baliramjadhav9396
@baliramjadhav9396 Ай бұрын
100 percent Tru you are very good information give
@ShreeRam40123
@ShreeRam40123 Ай бұрын
सर्वजण विकलेले हे लोक आपल्या देशात असे काही तरी वेगळे करू पहात आहे उद्योग गुजरात मध्ये नेले आहे तुमच्या सारखे पत्रकारांनी लोकांचे प्रश्न असेच मांडा लोक जागृती अभियान सुरू करा
@asaramkure997
@asaramkure997 Ай бұрын
राजकारणी लायक नसल्यास (नालायक असल्यास) या हून वेगळे काय होणार
@chandabaishimpi386
@chandabaishimpi386 Ай бұрын
किती वाईट वाटत आहे,तिसरे वाक्य वाचून!!! काय महान राष्ट्राची दुर् - दशा झाली (केली ह्या पैसे खाऊन टरबूजाप्रमाणे पोट फुगवून खुर्ची त बसले राजकारण्यांनी!!!
@liyakatmoula46
@liyakatmoula46 Ай бұрын
Very hard hitting analysis.
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 27 күн бұрын
अती सुंदर धन्यावाद.
@daulatraokondibadesai2883
@daulatraokondibadesai2883 Ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब, अप्रतिम विश्लेषण, साहेब तुमच्या हदयात आसलेली महाराष्ट्राविषयची तळमळ वारंवार तुमच्या विश्लेषनातुन दिसते, साहेब आण्णाजी पंतांची औलाद कलंकित देव्या फडतुस व गद्दार ऐकन्या मिंद्यांने महाराष्ट्र नासवला, साहेब तुम्ही तुमचे कार्य आसेच चालु ठेवा व या घटनाबाह्य सरकारचा खरा चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणा, जय महाराष्ट्र.
@sethunair5566
@sethunair5566 Ай бұрын
संपूर्ण देश तसेच महाराष्ट्रासारखे चांगले राज्य कमळ ब्रँड सरकारने पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे
@padmasingh9753
@padmasingh9753 Ай бұрын
Khup chan mahiti dili dada sundar vishletion
@narayanpekari1410
@narayanpekari1410 Ай бұрын
सर सत्य मतदारांना आवाहन करून देश व महाराष्ट्र वाचवला पाहिजे
@narendraamrutkar6427
@narendraamrutkar6427 Ай бұрын
माननीय श्री.रवींद्र पोखरकर साहेब आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आपण टमत चे थकीत प्रलंबित देणी बाबत परखरपणे माडणी करावी..
@anildange4596
@anildange4596 Ай бұрын
अगदी बरोबर विष्लेषन
@dadaraobhalerao5553
@dadaraobhalerao5553 Ай бұрын
Your expression is absolutely correct
@shirishjadhav926
@shirishjadhav926 Ай бұрын
डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं सत्य आपण तळमळीने मांडले आहे. जनता वेळीच जागृत होईल अशी अपेक्षा आहे. स्वार्थी राजकारण्यांना सत्तेपासून दूर ठेवले तरच महाराष्ट्रातील जनतेला चांगले दिवस अनुभवता येतील. धन्यवाद सर 🙏🙏
@ramadassabale5165
@ramadassabale5165 Ай бұрын
हे विचार निवडणुकीत झाले पाहिजे
@anwarkazi9470
@anwarkazi9470 Ай бұрын
साहेब,आपले निर्भीड व अत्यंत स्प ष्ट मांडलेले विचार वाचून मला आपलया बद्दल चा आदर आणखी वाढला,आपवले जेव्हढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.ईश्वर आपणास ऊदंड आयुष देवो ! हीच ईश्वरापाशी प्रार्थना !
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 Ай бұрын
हे सरकार ज्या योजना जनतेला नको त्या योजना लागू करीत आहे शेतकरेच्या मालाला योग्य भाव देत नाही जय शिवराय जय भीम
@arjundadhale262
@arjundadhale262 Ай бұрын
कोणत्याही योजनेचा लाभ पूर्ण व्यक्तींना देत नाहीत.
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 15 МЛН
Люблю детей 💕💕💕🥰 #aminkavitaminka #aminokka #miminka #дети
00:24
Аминка Витаминка
Рет қаралды 431 М.
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 6 МЛН
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 15 МЛН