No video

जॅक्सन यांची हत्या झाली नसती तर..? I If Jackson hadn't been killed I अभिव्यक्ती I Abhivyakti

  Рет қаралды 238,545

Abhivyakti

Abhivyakti

Жыл бұрын

जॅक्सन यांची हत्या झाली नसती तर..?
नाशिकचे कलेक्टर असलेले जॅक्सन यांची सावरकरांचे अनुयायी असलेल्या अनंत कान्हेरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हत्या केली.त्यासाठी काही कारणेही दिली गेली.परंतु तेच सत्य आहे काय..? जॅक्सन यांच्या हत्येपाठी आणखी काही वेगळी कारणं आहेत काय..? असतील तर ती कोणती..? या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय दडवलं गेलंय..?
अनेक संदर्भांसह एक खळबळजनक गौप्यस्फोट..नक्की पहा आणि आपल्या प्रतिक्रियाही अवश्य कळवा..
धन्यवाद..
#nashik #savarkar #abhivyakti

Пікірлер: 2 000
@skj7391
@skj7391 4 ай бұрын
मी नाशिक येथेच लहान चा मोठा झालोय. माझे वयाचे लोक अजूनही जॅक्सन गार्डन म्हणून ओळेखता. इतिहास बदलू शकत नाही. पण खरे ते काय मांडू शकता खूप छान पोस्ट मार्टेम केलं.... Salut sir
@arunkad56
@arunkad56 8 ай бұрын
रवींद्र सर 🙏. राम राम. सर तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे. समजावून सांगता. त्या वेळेस. डोळ्यात पाणी येत. सर तुमच्या सारख्या माणसाची आज महाराष्ट्र राज्याला गरज आहे. तुम्ही खुप चांगल्या प्रकारे समजावून सांगता. तुम्हांला. निरोगी व उदंड आयुष्य लाभो ही आई जगदंबे चरणी प्रार्थना जय महाराष्ट्र. जय जिजाऊ. जय शिवराय. जय शंभूराजे. जय भीम 🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 8 ай бұрын
🙏🙏🙏
@dr.bhimraobandgar2069
@dr.bhimraobandgar2069 4 ай бұрын
@vishwaskamble43
@vishwaskamble43 6 ай бұрын
सर आपण अतिशय सुंदर व अभ्यासपुर्ण माहीती दिलीत त्याकाळी आणि आजही समाजामध्ये असे भेद भाव पसरवणारी माणसेआहेत
@papillon0039
@papillon0039 5 ай бұрын
खूप जबरदस्त ताकतीने तरीही सहजतेने तुम्ही पुराव्यासकट सादरीकरण केलं आहे. त्यात तुमचा कसलाही वैयक्तिक अजेंडा नाहीये. सत्य हे जस च्या तसं मांडलं. तुम्हाला सादर प्रणाम 🙏🏽
@abhivyakti1965
@abhivyakti1965 5 ай бұрын
धन्यवाद
@dhananjaykamble8945
@dhananjaykamble8945 Жыл бұрын
अत्यंत माहितीपूर्ण आणि जॅक्सन यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मा विषयीं परक्रमा विषयींचे योगदान थक्क करणारे आहे. या विडिओ साठी आपणास खूप धन्यवाद..
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
आभारी आहे..
@hemantatalkar1420
@hemantatalkar1420 Жыл бұрын
जो हिंदू नाही तो या देशाचा शत्रू हि अत्यंत घातक विचारधारा. आजकाल याचं विचारधारेचा प्रसार व प्रचार सुरू आहे. Then Nashik collector Jackson आणि त्यांचे कार्य यांची सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@veenagorule4287
@veenagorule4287 Жыл бұрын
काहीही बरळू नका. पारसी ज्यू समाज किती सुरक्षित आहेत. जे धर्म या देशात राहून गरिबरणा धर्म परिवर्तन व इतर देश विरोधी करतात त्यांना विरोध होतो. बरेच ब्रिटिश अधिकारी चांगले असूनही ते फक्त आपल्याला गुलामगिरीत टाकले त्यामुळे त्यांना त्रास देणे साहजिकच आहे.
@dadajiahire1818
@dadajiahire1818 Жыл бұрын
फारच छान माहिती दिली साहेब... आभार आपले
@jagdishthakre89
@jagdishthakre89 Жыл бұрын
जॅक्सन चे व्यक्तित्व समोर आले धन्यवाद
@sanonmars
@sanonmars 6 ай бұрын
Jo Hindu nahi to ya देशाचा शत्रू ही घातक विचारधारा, वरवर पाहता खरे वाटते. मलाही तसेच वाटायचे. पण 1947 पूर्वीचा नी नंतरचा इतिहास खोलात जाऊन पहा जरा. तसेच भविष्यात काय वाढून ठेवलेय त्याचा साधक बाधक विचार करा, पूर्वग्रह बाजूला ठेवून, मग कळेल.
@dnyaneshwarsanas5719
@dnyaneshwarsanas5719 6 ай бұрын
जॅक्सन चे मारेकरी ब्राह्मण आहेत म्हणून हा सगळा उपद्व्याप चालला आहे. देशभक्तीचे श्रेय ब्राह्मणाला जात आहे त्यामुळे या भडव्यांच्या बुडाला आग लागली आहे..... चाफेकर बंधू ब्राह्मणेतर समाजाचे असते तर ते भगतसिंग प्रति भगतसिंग ठरले असते... कॉमेंट वीर बघा बहुतांशी भिमटे आहेत बामसेफी आहेत लेफ्ट लाल माकडे आहेत.,
@jitendrakamble7684
@jitendrakamble7684 Жыл бұрын
सर, खुप छान एपिसोड आज डोकी ब्रेन वॉश केलेल्या बहुजनांना डोळे ऊघडून नव्याने विचार करायला लावणारा, धन्यवाद।
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
आभारी आहे..
@manojpanzade9703
@manojpanzade9703 5 ай бұрын
जॅक्सन साहेब यांच्या प्रमाणे आपण खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचले धन्यवाद साहेब
@sanjaypawar7157
@sanjaypawar7157 5 ай бұрын
खूप खूप आभार सर सत्य इतिहास मांडल्याबद्दल👍
@dinanathdange4381
@dinanathdange4381 5 ай бұрын
वाह,म्हणजेच आपापल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवणारे खुनी,गुन्हेगार!खरंच दुर्दैवी.
@sivi6759
@sivi6759 5 ай бұрын
@@dinanathdange4381 he fakta hya murkh You tuber kinva congress mhanne
@sanjayp251
@sanjayp251 4 ай бұрын
British gele tari tyanch chatnyat dhanyata mananare tumhi. Gulamgiri madhech dhanyata manata. Engranjachya virodhat na Ambedkar Gela na phule. Bas fakt thuk chatli
@tushar9328
@tushar9328 4 ай бұрын
हा माणूस जे सांगतोय ते तोंडी बाजा आहे. हा सांगतोय ते खरं कसं मानायचं ?
@harshadapilane1709
@harshadapilane1709 Жыл бұрын
जॅक्सन याचं अत्यंत महत्वपूर्ण काम नजरेसमरून आणून दिलं,आणि खरा इतिहास समोर आणला याबद्दल आपले शतशः आभार आणि खूप खूप शुभेच्छा.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..🙏
@sharad.Patil77
@sharad.Patil77 5 ай бұрын
​@@abhivyakti1965काय तुझ फालतू ज्ञान😂😂 वेळ वाया गेला. मूर्ख कुठला
@janardankhedkar2389
@janardankhedkar2389 5 ай бұрын
अभ्यासपूणँ मांडणी.. घटना समजावून सांगण्याची पद्धत फारच प्रभावी. सहजगता जाणवते.....कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून जँक्शन या विषयीची जी माहिती या एपिसोड मधून दिली.. धन्यवाद
@ravimohite2444
@ravimohite2444 5 ай бұрын
जॅक्सन. सारख्या लोकहितवादी आदिकाऱ्याची माहिती दिल्याबदलं आपले मनपूर्वक अभिनंदन .
@animeprincess8741
@animeprincess8741 Жыл бұрын
Sir शिकलेल्या लोकांना सुद्धा हे सत्य माहीत नव्हते कारण जे पुस्तकात वाचलं तेच डोक्यात फिट झाल पण आपण जबरदस्त माहिती पुरवून बहुजन समाजातील लोकांना डोळस करण्याचा प्रयत्न करत आहात त्याबद्दल तुमचे आभार
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
@veerrao977
@veerrao977 6 ай бұрын
Purandarey ni mathe firvali aahe Shivray bhaktanchi.....aani yala Maharashtrat bhushan puraskar dila....bhadya guruji cha sadlelya Ambyachi paidas
@sanjayp251
@sanjayp251 6 ай бұрын
Savarkarana jail madhe pathwanyat Jackson cha hat hota. Tyamule tyala sampavnyat aale. Tumhi kashal evadhe eka engraj adhikaryache godve gaat aahat. Britishanche pay chatnyachi aani gulamgiri karnyachi tumchi juni savay ajun sutat naahi vatat.
@bhatusingthakur6235
@bhatusingthakur6235 5 ай бұрын
अगदी बरोबर ​@@sanjayp251
@Shubham-qp2wf
@Shubham-qp2wf 5 ай бұрын
​@@sanjayp251 ब्रिटिशांची तर सावरकरणी नी चाटली ....
@Vinod_Thorat_official
@Vinod_Thorat_official Жыл бұрын
मुरलीधर खैरनार यांच्या शोध या पुस्तकात जॅक्सन विषयी काही नवीन माहिती मिळाली होती. या एपिसोड मधून त्यात आणखी भर पडली. धन्यवाद सर 😊
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏
@patilfamily7985
@patilfamily7985 Жыл бұрын
पोखरकर सर आपण पेशव्यांच्या इतिहास संशोधन करून सत्य इतिहास बहुजन समाजासमोर आणावं हीच इच्छा
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
नक्की करणार आहे.. धन्यवाद..
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
Yes. हे पेशवे प्रकरण निकाली लावा सर. फार उदो उदो होतोय.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
@@Renaissance861 नक्की 👍
@BabaInamdar-zg2rp
@BabaInamdar-zg2rp 4 ай бұрын
पेशवाईचे शिवशाही अस्तित्वा बद्दल आपण योग्य माहिती द्यावी ही विनंती
@divyadrishtistudio6550
@divyadrishtistudio6550 2 ай бұрын
पेशव्यांचा पराक्रमी इतिहास ज्यात शिंदे होळकर अशी अनेक जातींची घराणी उदयास आली त्यांचा ब्राह्मण असल्यामुळे द्वेष करणाऱ्यांनी इतिहास जरूर अभ्यासावा... पेशवे नक्कीच कौतुकास पात्र असल्याचे दिसत राहील... सध्या फारच जळजळ होत असेल तर बरनॉल आराम देईल... 😂😅
@vaijanathwadje4908
@vaijanathwadje4908 5 ай бұрын
इतिहास हा फक्त एका लेखकाचे एकच पुस्तक वाचून समजत नसतो. त्यासाठी तुमच्यासारखा अभ्यास करून मत मांडावे लागते...खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली....👌👌🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 5 ай бұрын
🙏
@sachinsonawale2193
@sachinsonawale2193 11 ай бұрын
अगणित माझ्या सारख्या वास्तवाशी अज्ञानी असलेल्या, व्यक्तींसाठी आपण एक दीपस्तंभ आहात. आधुनिक काळातील आपण संत तुकाराम महाराज आहात. आपले कार्य असेच चालू रहावे. मनापासून शतशः धन्यवाद सर. 🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@jspnjp
@jspnjp 5 ай бұрын
सहमत आहे
@bhushanwagh1324
@bhushanwagh1324 Жыл бұрын
हाच खरा राष्ट्रवाद !!!धन्यवाद सर उपयुक्त माहिती दिल्याबद्दल...
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद..🙏
@dilipshinde6447
@dilipshinde6447 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली. जे जे विषय तुम्ही घेताय ते महत्त्वाचे आहेत. त्यातील आजचा जो विषय आहे अशा विषयांवर कोणी बोलत नाही. कारण इतक्या वर्षांपुर्वी घडलेल्या आणि एका इंग्रज अधिकार्‍या विषयी कुणाला काही घेणेदेणे नाही किंवा रोजच्या रगडयात आठवण हि नाही वेळ नाही. पण एका चांगल्या माणसाची तुम्ही थोडक्यात छान माहिती सांगितलीत. हे असेच असेल तर जॅक्सन यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. व आपले हि आभार.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
@tusharshinde2905
@tusharshinde2905 Жыл бұрын
सर, मन भरून आलं... गेल्या काही वर्षांत सावरकरां बद्दल जी माहिती मिळाली तसेच त्यांच्या अभिनव भारत संघटनेचे कार्य पहाता हे खुपच विचित्र स्वभावाचे लोक होत हे लक्षात येतं.
@rajushikalgar94
@rajushikalgar94 Жыл бұрын
शिवाजी राजे गो ब्राह्मण प्रतिपालक नव्हते.हिंदू धर्म रक्षक नव्हते.ते सर्व धर्म समभाव चे प्रतीक होते.शिवाजी राजे यांची हत्या झाली नसती तर आपण म्हणता तसे सर्वांना सामावून घेणारे उत्तम नियम महाराष्ट्रात सुरू झाले असते. आपले खूप खूप अभिनंदन.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद... 🙏
@vijaykumardada4448
@vijaykumardada4448 3 ай бұрын
ब्रिगेडी विचार तूझ्या पाशीच ठेव महामूर्ख
@lifetoexplore5213
@lifetoexplore5213 Жыл бұрын
धन्यवाद आत्ता पर्यंत जॅक्सन हा क्रूर कर्मा होता हेच वाचत आलो आहे, तरीही नाशिक मध्येच राहत असल्याने कधी कधी तो चांगला होता असे पण कानावर आले पण खूप कमी वेळा धन्यवाद तुम्ही सत्यस्थिती सांगितल्याबद्दल
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
@vivekkamble4363
@vivekkamble4363 5 ай бұрын
Thanks Thanks❤❤❤ 22:14 Love you Sir
@ganeshshelar6210
@ganeshshelar6210 Жыл бұрын
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तब्बल ७५ वर्षांनी एक कसदार सत्य बाहेर येत आहे.त्याला बळ मिळो.🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏🙏🙏
@rukminikendre1177
@rukminikendre1177 Жыл бұрын
अरे देवा वाचना मूळे सत्य बाहेर येत आहे
@shridharwatekar-mm3mi
@shridharwatekar-mm3mi Жыл бұрын
खरा इतिहास आज मला ही कडायला लागला.म्हणतात,सत्य कधिही लपत नसते्
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r 6 ай бұрын
तुम्ही देवमाणसं ❤. तुमचंच खरं 😊 बाकी सगळं जग मूर्ख 😂.
@user-sw8oj9xu7x
@user-sw8oj9xu7x 5 ай бұрын
@@user-gb9oh2zm9r बाकी जग नाही फक्त. सावरकर , गोळवलकर,हेडगेवार , गोडसे , मुंजे , आणि त्या घाणेरडे प्रवृत्ती चे अजून बरेच आहे .....
@swapnilkarande5120
@swapnilkarande5120 5 ай бұрын
पंडित जॅक्सन साहेबांना आज खऱ्या अर्थाने श्रधांजली मिळाली
@mangeshgaikwad345
@mangeshgaikwad345 Жыл бұрын
फार सुंदर माहिती दिलीत आपण, ब्राह्मण स्वतःला श्रेष्ठ ठेवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो हे यातून सिद्ध होतं. RSS आणि BJP ची विचारधारा भारताला घातक आहे
@tanajikalbhor7691
@tanajikalbhor7691 Жыл бұрын
Chuk aahe
@mangeshgaikwad345
@mangeshgaikwad345 Жыл бұрын
@@tanajikalbhor7691 नवीन संसदेत राजदंड स्थापित केला ते राजेशाही चं प्रतिक आहे साहेब तुम्हाला राजाचं राज्य हवं आहे का शिवाजी महाराजांचे रयतेचं राज्य हवं आहे ?
@vikranttulaskar6343
@vikranttulaskar6343 Жыл бұрын
तुमच्या सारखे अभ्यास न करता गुढग्यात मेंदू असलेले आपली मते मांडणारे हिंदू जे आहेत तेच सगळ्यात मोठा धोका आहेत हिंदुस्तान साठी...
@mandarkulkarni8262
@mandarkulkarni8262 Жыл бұрын
Yaat RSS Cha aani BJP Cha Kay samandh . Kahi bolu naka
@ganeshbansode5922
@ganeshbansode5922 Жыл бұрын
​@@mandarkulkarni8262 rss ani bip deshala lagleli kid ahe
@elnino9106
@elnino9106 Жыл бұрын
अतिशय धक्कादायक माहिती दिली तुम्ही सर! खूप खूप धन्यवाद तुमचे. अशीच माहिती देत रहा अणि एक दिवस तरी बहुजन समाजातील लोकांचे डोळे उघडतील अशी अपेक्षा करूया! धन्यवाद.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
प्रतिक्रियेसाठी आभारी आहे.. 🙏
@dr.sirajansari4473
@dr.sirajansari4473 10 ай бұрын
ह्या अशा हत्यारे *देशप्रेमी " चे कारनामे लोकांना कळले पाहिजेत. आपणास धन्यवाद !
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏
@patilsourabh7688
@patilsourabh7688 4 ай бұрын
हे आजही तेच काम करत आहेत जसे कुलबर्गी दाभोळकर पानसरे करकरे साळसकर कामटे यांच्या हत्या करणारी मंडळी घ्याच विचार धारेची कामे आहेत ' .
@KHALILAhmed-bj3dy
@KHALILAhmed-bj3dy 4 ай бұрын
धन्यवाद साहेब जैक्सन यांचा इतिहास में उलगडून जैक्सन यांचा शिवाजी राजे वरील प्रेम व बरकातहू त्यांची हत्ये चा कट किरस्थान उलगडून मांडण्या बद्दल आपले पुनश्च आभार व धन्यवाद।
@amardeepnaiknaware1858
@amardeepnaiknaware1858 Жыл бұрын
धन्यवाद सर आज कळाल की महाराजाच्या जन्मस्थळामधे जैक्सन यांचं मोठं कार्य होत. कोण कुठला विदेशी या मातीशी, जनतेशी, ईतिहास आणि सन्स्क्रुति शी नाळ जोडू पहतो आणि सत्य समोर आणतो, नक्कीच फार कौतुकास्पद कार्य. आणि राहीला प्रश्न ब्राह्मणवादाचा तर त्यासाठी समाजाने फुले, शाहू, आंबेडकर वाचयला पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
बरोबर... 👍 धन्यवाद.. 🙏
@Aashirwad_
@Aashirwad_ Жыл бұрын
अभिव्यक्ती च्या प्रत्येक भागांमधून नवीन काही तरी शिकायला मिळतं... हा इतिहास दडवलेला आहे... मुद्दाम की अनभिज्ञ पणे हे समजून घ्यायला हवे.. धन्यवाद रवींद्र सर🙏🏼
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
आभारी आहे.. 🙏
@sunitapaulvlogsforall8338
@sunitapaulvlogsforall8338 Жыл бұрын
अतिशय नवीन माहिती... ही सर्वांना समजले पाहिजे. सत्य झाकले म्हणून ते असत्य ठरत नाही. 🙏🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
@anilingle2324
@anilingle2324 5 ай бұрын
पोखरकर साहेब आपण जिल्हाधिकारी यांना अभिनव भारत चे सभासदांनी ठार केले ही विस्तृत प्रमाणात माहिती दिली त्या बद्दल आपले अभिनंदन.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 5 ай бұрын
धन्यवाद
@sharadwagh2292
@sharadwagh2292 5 ай бұрын
Jack son. Was fond of Marathi drama He was a great student of Sanskrit He was very down to earth. He used to talk in Sanskrit with our Brahmin peoples. ! Episode is very nice. !!👍8🙏🙏🙏🙏♥️♥️ SHARAD WAGH Panchavati Nashik
@abhivyakti1965
@abhivyakti1965 5 ай бұрын
@@sharadwagh2292 धन्यवाद सर 🙏
@Dattakale16
@Dattakale16 Жыл бұрын
अतिशय खरी वास्तववादी चित्रण आपण समोर आणले त्याबद्दल इतिहास तुमचा ऋणी राहिल सर ♥️♥️♥️♥️🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..🙏
@URBANCLOUD
@URBANCLOUD Жыл бұрын
वाचलेला इतिहास भिन्न होता..नक्कीच आज समजलेली माहिती संशोधन पूर्ण, वास्तविक वाटली. पाहून आणि ऐकून छान वाटले.. असेच व्हिडिओ बनवून सर्वसामान्यापर्यंत माहिती पोहोचवा... धन्यवाद
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
आभारी आहे... 🙏
@BhushanMusicPlatform8482
@BhushanMusicPlatform8482 4 ай бұрын
माहीती खरी आहे का
@rationalmarathi4027
@rationalmarathi4027 Жыл бұрын
फारच सुरेखरित्या कलेक्टर जॅक्सन यांचे चरित्र आपण आम्हासमोर मांडले ! धन्यवाद ! मित्रांनो हा video जास्तीत share करा व लोकांना सत्य काय आहे ते कळू द्या ! 👌👍🙏
@swapniladsul3432
@swapniladsul3432 11 ай бұрын
गार्डनल नाव जॅक्सन चच असावं त्यामुळे आमच शिवाजी महाराजांवर च प्रेम कमी आहे असं नक्कीच नाही..
@ashokzine8124
@ashokzine8124 Ай бұрын
Jaksan च्य हत्येची खरी कारणमिमांसा स्पष्ट केल्यामुळे आपले खुप खुप आभार. आजच्या एपिसोड बघितल्यावर खरा ईतिहास कळाला. धन्यवाद
@ashwintirthakar
@ashwintirthakar 6 ай бұрын
अतिशय वस्तुनिष्ठ विश्लेषण सर 🙏धन्यवाद !
@abhivyakti1965
@abhivyakti1965 6 ай бұрын
🙏🙏🙏
@PiyushParwekar
@PiyushParwekar 4 ай бұрын
​@@abhivyakti1965 सर तुम्ही फक्त ब्राह्मण महापुरुष याना चुकीचे दाखवण्याचा प्रयत्न करता
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
@@PiyushParwekar उदाहरणार्थ..?
@PiyushParwekar
@PiyushParwekar 4 ай бұрын
@@abhivyakti1965 सावकार यांचा वरील video
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
@@PiyushParwekar त्यात चुकीचं किंवा असत्य काय आहे..?
@kailasdodke3256
@kailasdodke3256 Жыл бұрын
एकच प्रश्न उभा राहतो कि खरंच जाक्सन जिवंत राहिले असते तर शिवाजी महाराजांचा इतिहास अधिक समजला असता आज ऐकीव इतिहास बघायला मिळत आहे खरा इतिहास अजून बाकी ahe
@rajendrakamat4312
@rajendrakamat4312 9 ай бұрын
हा हा हा. Jackson मेला आणि बरोबर इतिहास कबरीत घेऊन गेला की काय?
@abhaytorsekar5275
@abhaytorsekar5275 3 ай бұрын
कठीण आहे दिशाभूल करणार्या माहिती मुळे आपल्या ईतिहास कारांना विसरलात का. हा व्हिडीओ म्हणजे देशभक्त क्रांतिकारकाराचा चक्क अपमान आहे
@varshatayde7469
@varshatayde7469 6 ай бұрын
Very nice information sir. खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. धन्यवाद.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 6 ай бұрын
🙏🙏🙏
@balasahebarsud
@balasahebarsud 5 ай бұрын
सर तुमचा हा व्हिडिओ बघून मी खूप आचर्यचकित झालो आहे बाबाराव सावरकर यांना जॅक्सन यांनी काळया पाण्याची शिक्षा दिली म्हणून अनंत कान्हेरे याने त्यांचा खून केला अस मी वाचलेलं होत परंतु तुम्ही जे काही व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे ते खूप आचर्यचकित करणारं आहे खरा इतिहास आणि पुस्तकिय इतिहास यात खूप तफावत पाहायला मिळाली परंतु तुम्ही सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करत आहात त्या बद्दल तुमचे खूप आभार
@milindpatil8152
@milindpatil8152 5 ай бұрын
ब्राम्हणी मानसिकतेच्या लोकांनी इतिहासाची खुप मोडतोड करुन ठेवलेली आहे. ते सगळं इतकं डोक्यात बसलंय की सत्य पुराव्यासहीत समोर ठेवलं तरी बहुजन समाज ते मानायला तयार नाही. दुर्दैव!
@user-ed1qn3nn9z
@user-ed1qn3nn9z 6 ай бұрын
सर्वच भाग ज्ञानात भर घालणारे डोळे उघडे करणारे. म्हणतात थेंबे थेंबे तळे साचे.असाच खारीचा वाटा उचलत रहा सर.ब-याच लोकांचे मत परिवर्तन नक्कीच होईल .
@abhivyakti1965
@abhivyakti1965 6 ай бұрын
धन्यवाद 🙏
@prakashchile3482
@prakashchile3482 Жыл бұрын
अतीशय महत्वाचा ईतिहास आपण संगीतला .. धन्यवाद सर 🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏🙏🙏
@pramodbarangule2732
@pramodbarangule2732 2 ай бұрын
धन्यवाद सर,खुप महत्वाची माहिती आहे,आजपर्यंत न ऐकलेली माहिती मिळाली. सर,आजपर्यंत जे ऐकलं ते वेगळंच होतं.
@prakashkute6416
@prakashkute6416 4 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण व सत्य विषद करणारा एपिसोड.
@dayanandlondhe6394
@dayanandlondhe6394 Жыл бұрын
आम्ही फक्त वाचले आहे , पण प्रत्यक्ष वास्तव तुम्ही आमच्या समोर आणले सर 🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
@user-hn8qo7cr7d
@user-hn8qo7cr7d Жыл бұрын
सर हे आज नव्यानेच ऐकले. देश प्रेम की धर्म प्रेम ... यावरील संभ्रम 'हिंदू राष्ट्र व्हावे 'त्यांच्या मनातील भावना कोणती हे हळू हळू उघड होत आहे हे तुमच्यासारख्या विचारवंतां मुळे
@avinashahire6565
@avinashahire6565 6 ай бұрын
खूपच अभ्यास पूर्वक विवेचन आहे. मला तर आता असे वाटते कि नासिक मधील कान्हेरे मैदानाचे नाव आता बदलने गरजेचे आहे .
@indianrider7237
@indianrider7237 6 ай бұрын
yes jackson maidan..
@ganpatidhawad1156
@ganpatidhawad1156 5 ай бұрын
फारच उत्तम माहिती दिली ह्या बद्दल धन्यवाद..... आणी पुढेही चालू ठेवा ही विनंती.....
@deeprajdupare4447
@deeprajdupare4447 5 ай бұрын
अश्या या अनोख्या विशयवर्ती अतंत्य जिवाहल्याचा हा वीडियो खुप छान
@santoshzaware7361
@santoshzaware7361 Жыл бұрын
परखडपणे खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तुम्ही जे काम करत आहात त्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद सर. 🙏🙏🙏🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
आभारी आहे... 🙏
@Kirankumardk
@Kirankumardk Жыл бұрын
आजचा अभिव्यक्तीचा भाग खूप सुंदर बनवला आहे. बऱ्याच ज्ञात नसलेल्या गोष्टी यामुळे समजल्या.पुढील भगांसाठी शुभेच्छा.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏
@prajaktagadkari8309
@prajaktagadkari8309 4 ай бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण व्हिडीओ. धन्यवाद 🙏
@dnyaneshwarrudre7341
@dnyaneshwarrudre7341 Жыл бұрын
सर आम्हाला हा इतिहास आतापर्यंत कुणीच सांगीतला नाही.नेहमी चुकीचा इतिहास सांगितला ज्यांच्या हातात लेखणी होती.सर खुप खुप धन्यवाद तुम्ही अतिशय वस्तुनिष्ठ ऐतिहासिक दाखले देऊन आम्हाला महत्त्वपुर्ण अवगत केले.
@pradipkakade3855
@pradipkakade3855 6 ай бұрын
Thank you sir for telling truth in detailed manner...
@abhivyakti1965
@abhivyakti1965 6 ай бұрын
🙏🙏🙏
@dilipgawai63
@dilipgawai63 Жыл бұрын
जॅक्सन साहेबांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरील असलेले अतीव प्रेम आजच्या प्रसंगी दिसून
@MeghrajBarbole
@MeghrajBarbole 4 ай бұрын
खूपच छान, सत्य, परिपूर्ण माहिती आपण दिलीत. यापासून महाराष्ट्र खरंच अनभिज्ञ होता. जे आपल्यासमोर दाखवणे गेलं तेच आपण आतापर्यंत सत्य मानत आहे. आता आपण समीक्षा सुद्धा करायला शिकलो आहोत त्यामुळे लवकरच खऱ्या इतिहासाची पाने आपल्यासमोर उलगडली जातील हे निश्चितच.
@sureshkenjale1595
@sureshkenjale1595 Жыл бұрын
आदरणिय पोखरकर साहेब आपणास प्रणाम जॅक्सन साहेब यांचे हत्तेमागचं सत्त्य समोर आणले बध्दल । 🌷🙏🌹⚘
@nilkanthdeolalikar1639
@nilkanthdeolalikar1639 5 ай бұрын
वास्तव इतिहास जनतेसमोर आणण्याच्या आपल्या प्रयत्नासाठी खूप धन्यवाद... 🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 5 ай бұрын
🙏🙏🙏
@dinanathdange4381
@dinanathdange4381 5 ай бұрын
वीर सावरकर चित्रपटामुळे आपली पोलखोल होत असलेल्या लोकांनीच अशा लोकांना स्पॉन्सर केले आहे.
@dipakjoshi1983
@dipakjoshi1983 4 ай бұрын
Jakson che Uddatikaran karto ha.....Udya Mahnel Afjalkhan changla hota....
@sivi6759
@sivi6759 4 ай бұрын
@@dipakjoshi1983 correct mhanel suddha
@PiyushParwekar
@PiyushParwekar 4 ай бұрын
फक्त ब्राह्मण विरोध असल्याने बाकी काही नाही
@user-qi3or6bi6g
@user-qi3or6bi6g 4 ай бұрын
maafi veer angrezancha mukhbiro veer kasa
@sumangaldudhane6642
@sumangaldudhane6642 4 ай бұрын
जॅक्सन साहेब बदल माहिती खूपच अभ्यासु होती ❤❤🙏🙏👏👏
@bhaskarahire680
@bhaskarahire680 5 ай бұрын
Sirji, hearty thanks for dairing to share such a golden historical mistery to the Common Indians, hatts of to YOU, Jay Shivray, Sambhuraje,Jay Shahu,Phule, Ambedkari Vichar Pranali, JAY BHARAT❤
@dilipdeshmukh7758
@dilipdeshmukh7758 Жыл бұрын
दिशाभूल करणे हा तर हिन्दुत्ववाद्यांचा छूपा अजन्ड़ा आहे .मी माझा वय वर्षे 8 ते 15 हा काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघात घालवीली त्यामूळे मी ह्यांची कार्यशयली जवळून पाहिली आहे त्यामूळे आपल्या सांगण्यात तथ्य वाटते .
@RavindraShinde-fr3ed
@RavindraShinde-fr3ed 6 ай бұрын
हिंदुत्व वादी आहेत , म्हणून तुझ्या सारखी ...चायना मध्ये जाऊन बघ .तुमची लायकी समजेल.. 😮😢😅
@maryanrodriques454
@maryanrodriques454 Жыл бұрын
उत्तम संशोधन करून मूल्यवान माहिती दिली आहे, अभिनंदन
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
@shindedh
@shindedh 3 ай бұрын
खरंच जॅक्सन यांच्या बद्दल प्रथमच ही माहिती मिळाली. धन्यवाद
@AyushKhilare
@AyushKhilare 3 ай бұрын
परकीय असून भारत मातेवार प्रेम करणारे अशा या महान देश सेवकला जाक्सन साहेबाना... सॅल्यूट
@siddharthrangari8746
@siddharthrangari8746 Жыл бұрын
क्या ब्बात है सर... अगदीच आधारभूत व महत्वाचे संशोधन कार्य करताय आपण... अगदीच नवीन आहे हे सर्वांसाठी...
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद..
@DHIRAJKUMAR-ef4eo
@DHIRAJKUMAR-ef4eo Жыл бұрын
बापरे ,सावरकर माफीवीर होता हे तर माहीतच आहे पण ज्यांना आजपर्यत "शहिद" समजत होतो ते सुध्दा सडक्या मेंदुचे होते हे आज समजले ..thanks sir
@shankarraoghule735
@shankarraoghule735 8 ай бұрын
माफी नामे हे लिखीत आहेत पण त्यांच्या चुकिच्या अलिखीत सल्यां मुळे कान्हेरें सारखे अनेक तरूण बळी गेले. प्रत्येक केस मधे कारण असाचे जातीय वर्चश्ववाद व पण नंतर त्याला मुलामा द्यायचा स्वातंत्र संग्रामाचा.
@user-xi6cm6gt8s
@user-xi6cm6gt8s 6 ай бұрын
आपल्या इतिहास त्यांनी वेगळ्या पद्धतीने मांडला आहे, सत्य माहिती दडवून ठेवली आहे.
@luciferl-xj8bm
@luciferl-xj8bm 6 ай бұрын
भावा त्या मागे द्वेष न पसरवावे हा हेतू होता पणं ह्यांनी आम्हीच श्रेष्ठ असं सांगू लागले तर आता सगळं उघडं पडलं
@Ert7787
@Ert7787 6 ай бұрын
Eka yotube video pahun aple mat banau Naka.
@santoshikamble9532
@santoshikamble9532 6 ай бұрын
खूप छान माहिती दिली. मी इतिहासाची शिक्षिका आहे,पण तरीही मला हे माहिती नव्हते.
@saiart503
@saiart503 Жыл бұрын
तुमच्यासारखे सत्यवादी लाखो जन्मास येवोत हीच सदिच्छा
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
@sanjayghodake9345
@sanjayghodake9345 Жыл бұрын
सावरकर हे छ.शिवाजी महाराज यांचे प्रचंड द्वेष्टे होते ही बाबा अधोरेखित होते,पण आता ज्याक्सन स्मृति उद्यान पुनः स्थापित करावे असे निश्चित वाटते. धन्यवाद साहेब.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद...🙏
@SanatanAngel
@SanatanAngel Жыл бұрын
अरे मुर्ख, बावळट, हा you tuber स्वतःच सांगतोय की सावरकरांनी त्या गार्डन मधे गेल्यावर तिथे जॅक्सन गार्डन असा बोर्ड पाहिला व सावरकरांनी याला विरोध केला. व त्या उद्यानाचे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान असे नामकरण केले. मग सावरकर कसे काय शिवरायांचे द्वेष्टे होते??? आणी आता तु त्या उद्यानाचे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान हे नाव बदलून परत जॅक्सन गार्डन असे करणार, नतद्रष्टा????
@ankushchavan9567
@ankushchavan9567 Жыл бұрын
सखोल अभ्यासपर्वक, प्रत्येक बाबींना स्पष्ट करणारा आणि ब-याच माहिती नसलेल्या गोष्टींचा पुराव्यासह ऊहापोह केलेला हा भाग . प्रत्येकानी पाहावा व ऐकावा असा एपिसोड.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
@murlidhargaikwad4223
@murlidhargaikwad4223 5 ай бұрын
सत्य माहिती देऊन अज्ञान दूर केल्याबद्दल धन्यवाद सर!
@diwakarw7833
@diwakarw7833 Жыл бұрын
स्वतंत्र भारताचा इतिहास चांगला अभ्यास, बऱ्याच लोकांना या प्रकारची माहिती नसते. वर् वर् च्याच माहितीवर विश्वास ठेऊन मत प्रदर्शित करतात. हमे तो अपनो ने लुटा ! गैरो की क्या बात है! अशी म्हणायची वेळ इतिहासात बरेच वेळा ऐकली आहे.👍Nice
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद...
@atulaghamkar3463
@atulaghamkar3463 5 ай бұрын
अत्यंत उपयुक्त अणि महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. असेच संशोधन पूर्वक video प्रकाशित करून जनजागृती निर्माण करावी.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@secretsociety2163
@secretsociety2163 4 ай бұрын
जॅक्सन यांच्या आत्म्याला शांती आणि सदगती मिळो 💐💐
@sanjaychavan8559
@sanjaychavan8559 3 ай бұрын
अतिशय छान माहिती इतिहास हा जर खरा असेल तर बहुजन समाज या उच्चवर्णी यांना माफ करणार नाही
@drsachinborse
@drsachinborse Жыл бұрын
दुर्मिळ व अभ्यासपूर्ण माहिती धन्यवाद 🙏🙏
@Jalindarkeremaharaj
@Jalindarkeremaharaj Жыл бұрын
सर तुम्ही अतिशय सत्य इतिहास मांडत आहात हे कार्य असेच चालू ठेवा हा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. तुमचे खूप खूप धन्यवाद सर.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
आभारी आहे..
@gorakshnathkharat2191
@gorakshnathkharat2191 3 ай бұрын
फार विलक्षण छान मांडणी विषय हाताळण्याची हातोटी सर्व काही अप्रतिम
@abhivyakti1965
@abhivyakti1965 3 ай бұрын
🙏
@appajagtap6899
@appajagtap6899 4 ай бұрын
सत्य इतिहास ,वास्तव मांडणी ,जॅक्सन यांचे काम खूप मोठे होते इतिहासाचा अभ्यास होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत मोठा अभ्यास केला होता
@pravindeshmukh8181
@pravindeshmukh8181 Жыл бұрын
AMT Jackson ह्यांच्या बद्दल मला सुध्दा खूप आदर आहे, त्यांच्या ह्या भारतीय संस्कृती विषयीच्या ज्ञानाविषयी ची माहिती नाशिकचे प्रसिद्ध दिवंगत लेखकश्री मुरलीधर खैरनार ह्यांच्या 'शोध' ह्या पुस्तकातून मिळाली, मी त्यांच्या कबरीवर सुद्धा जाऊन आलोय..
@sudheerchavan4264
@sudheerchavan4264 Жыл бұрын
खरा इतिहास बहुजन समाजाला कळला पाहिजे.सर खूपच छान माहिती दिली आहे.काही मनुवादी प्रवृत्ती या देशात कशा ढोंगी आहेत हे तुम्ही लक्षात आणून दिले.असाच खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
होय.. मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏
@ashoktambe4844
@ashoktambe4844 Ай бұрын
सर तुम्ही खुप चांगला आणि मनुवादी लोकांनी दडवलेला ईतीहास सांगीतला खुप खुप धन्यवाद 🙏
@dudhalkar
@dudhalkar Жыл бұрын
सुंदर सादरीकरण. छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखील खूनच झाला अशी शंका घेण्यात येते, या संबंधी काही प्रकाश टाकता आला तर प्रयत्न करावा.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद..
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 Жыл бұрын
ज्याला कोणताही ठोस पुरावा नाही ,अशा निरर्थक शंका ना काही अर्थ नसतो.
@scccc526
@scccc526 5 ай бұрын
पुरावे नष्ट केल्यावर पुरावे येणार कुठून ​@@rajendrapatil3535
@harishdeshpande1159
@harishdeshpande1159 5 ай бұрын
सोयरबाईंनी विष देऊन हत्या केली असे काही तज्ञ म्हणतात, शहानिशा या चैनल वर झाली तर बरे होईल!
@sachinpatilvlog6311
@sachinpatilvlog6311 Жыл бұрын
सर आपण एवढी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल आपले मानावे तेवढे आभार कमीच.❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद..🙏
@mujammilbagwan1624
@mujammilbagwan1624 3 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण...🙏🙏
@sureshkamthe2701
@sureshkamthe2701 19 күн бұрын
पोखरकर साहेब नमस्कार, आपल्या सारख्या विचारवंताची आज महाराष्ट्राला गरज आहे ,[सर जय महाराष्ट्र]
@ramchandratayde9017
@ramchandratayde9017 Жыл бұрын
Really an eye opener episode thanks for sharing such true information watching your episode i have changed my opinion about Jackson i use to hate him but now I love him for his kindness, humanity,an equality ❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Thank You...
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 5 ай бұрын
​@@abhivyakti1965 Bandhkam Thekedarachay Naav Sanga 📢 Shodh Ghya 😎
@ganeshbansode5922
@ganeshbansode5922 Жыл бұрын
खूप छान माहिती या महाराष्ट्रातील जनतेला दिलीसा... जाती वेवस्था अजूनही मानणारे लोकं या समाजात आहेत .
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद...
@ashwinishinde1859
@ashwinishinde1859 7 ай бұрын
एक नाशिककर असुनही आम्ही या इतिहासाबद्दल अंधारात होतो... फक्त "या थिएटर मध्ये असा खून केला गेला"... इतकीच माहिती होती. परंतु तुम्ही सांगितलेला खरा इतिहास ऐकून गहिवरूनच आले. खूप धन्यवाद आणि असेच व्हीडिओ आम्हाला बघायला आवडतील. येणार्‍या पिढीसाठी यांची खूप मदत होईल.🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 ай бұрын
🙏🙏🙏
@dipalibonde6814
@dipalibonde6814 Ай бұрын
संबंधित स्थळे दाखवल्या मुळे विडीओ कायम स्मरणात राहील. छान एपिसोड
@kaamini7155
@kaamini7155 Жыл бұрын
ज्ञानात भर पडली🙏.... माहित नसलेला इतिहास समजला....
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.. 🙏
@sanjeevsaid3026
@sanjeevsaid3026 Жыл бұрын
ह्या गोष्टी माहीतच नव्हत्या आम्हाला. किंबहुना अशी काही ह्या विषयाची दुसरी बाजू असू शकेल असं कधी वाटलंच नाही. तुम्ही ते महाराष्ट्राच्या भोळ्या भाबड्या जनतेला लक्षात आणून दिलंत, त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद सर.. 🙏
@ramgaikwad8446
@ramgaikwad8446 Жыл бұрын
वास्तव इतिहास व माहिती समोर आणली, धन्यवाद🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
@@ramgaikwad8446 आभारी आहे. 🙏
@arvindramteke3037
@arvindramteke3037 21 күн бұрын
सर वर्षे भरा नंतर हा एपिसोड बघितला खूप छान वाटले! क्रुर लोक किंवा धर्मांध लोक चांगल्या लोकांचा बळी घेतात हे फार दुर्दैवी आहे..
@mayurahire2357
@mayurahire2357 Жыл бұрын
खूप भयानक आहे हे. म्हणजे किती जुनी प्लॅनिंग होती. आजवर आपण भलतच samjat होतो. सर thank you खरी माहिती उजेडात आणल्या बद्दल. तसही सावरकर खोटारडा माणूस होता आणि fanatic सुद्धा.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
होय.. 👍
@user-zq6wb5ei9y
@user-zq6wb5ei9y Жыл бұрын
जैक्सन साहेबांना शत शत नमन ❤
@MrVikramkhilare
@MrVikramkhilare Жыл бұрын
अतिशय छान माहिती, जॅक्सन आणि रँड हे अधिकारी धर्माचे बळी ठरले, राष्ट्रविरोधी काम केले म्हणून बळी ठरले नाहीत, दाभोळकर हे त्याचे ताजे उदाहरण.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
होय...प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..🙏
@mubashshersiddiqui6608
@mubashshersiddiqui6608 Жыл бұрын
Excellent information about the history of Jackson. The way you are presenting this episode, selection of words and highlighting the important quotes is just excellent. Thnx पोखरकर sir for sharing the real history of Jackson. Keep it up 🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Thank You...
@licshpathak
@licshpathak Жыл бұрын
मेकॅले बद्दलही अशीच स्तुती सुमने तत्कालीन लेखकांनी. ज्यांनी सकस अशी गुरूकुल भारतीय शिक्षण पध्दती बंद पाडली. ज्यांनी परदेशस्थ असूनही आपल्यावर १५० वर्ष राज्य केल त्या इंग्रजांच्या अन्यायकारक वागणूकीचे कौतुक करणारे लोक आजही २०२३ ला असे काहीच निष्पन्न होणार नाही असे यु ट्युब एपिसोड करून सावरकरांना किंवा जॅक्सन सारख्यांना संपविणाऱ्या अनंत कान्हेरेंना चुकीचे ठरविण्याचे प्रयत्न करण्यात आपली शक्ती खर्च का करत आहेत? हा संशोधनाचा विषय आहे. शरद पवार सारखे चाणक्य म्हणविणारे लोकनेते औरंगजेबाची तळी उचलतात संभाजी राज्यांच्या नावाची इतकी घृणा सार्वजनिकरित्या सांगतात हा तसलाच प्रकार आहे. शिवाजी राजांचे जन्मस्थळ आपल्या इतिहासकारांच्या ऐवजी जॅक्सन ने शोधून सांगितले हे म्हणणं म्हणजे इंग्रजांच्या आरत्या ओवाळल्या सारखेच नाही का ?
@jayashribharshankar8612
@jayashribharshankar8612 6 ай бұрын
बापरे खरच हे आम्हाला माहिती नव्हत सर तुमच कार्य वाखानण्या सारख आहे म्हणजे आपन लहानपनापासुन खोटाच इतिहास वाचत आहोत... खरच इंग्रज जर या देशात आले नसते तर आधुनिक विचार भारताला कधीच मिलाला नसता.
@dhammapatheekbhartiy4336
@dhammapatheekbhartiy4336 Жыл бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती डिलीट ,,,ऐतिहासिक घटना स्वतः च्या सोईने मांडणाऱ्या ब्राह्मणवादी मंडळींची उलट तपासणी होण खूप गरजेचं आहे ,,
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
होय.. प्रतिक्रियेसाठी आभारी आहे.. 🙏
@sachinchavan3848
@sachinchavan3848 Жыл бұрын
थोड्क्यात संघोट्यानी काँग्रेस काळात शिक्षणाच्या जोरावर शिक्षण समित्यांमध्ये वर्णी लावून चुकीचा इतिहास आपल्या माथी मारण्याचं षडयंत्र साध्य केलं. 😡
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
होय.. अगदी खरं आहे हे... प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.. 🙏
@atulybharat1407
@atulybharat1407 5 ай бұрын
सर तुमचे बरेच व्हिडिओ हिंदू 🕉️ 🚩 विरोधी आहेत
@digambar8667
@digambar8667 3 ай бұрын
गप र चड्डा
@balajikumar64
@balajikumar64 Ай бұрын
ते इतिहासकार आहेत , जे साहित्य आहेत त्या नुसार विश्लेषण करत असतात .. आता हिंदू नी केलेले व्याप जास्त असल्याने , ह्या युगात बाहेर येत असतील तर ते काय करणार ...
@anilwankhade7103
@anilwankhade7103 Жыл бұрын
सर तुमच्या सत्य बाहेर आणण्याच्या प्रयत्नांना सलाम बहुसंख्य लोक समजुन घेण्याचा प्रयत्न करत नाही
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏
@umeshsuryawanshi6426
@umeshsuryawanshi6426 Жыл бұрын
शाहू महाराज व प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार सांगणे इथे अपेक्षित होते....शाहूनी पत्र लिहून अशी एखादी घटना घडू शकते हे कळवले होते तर प्रबोधनकारांनी जॕक्सन खून प्रकरणी अटक केलेल्या चौघांनि फाशी मिळावी अशी " लोकमान्य " पत्राची सूचना विचारणीय असल्याचै स्पष्ट लिहिले होते.
@girishm.bhaltidak5596
@girishm.bhaltidak5596 Жыл бұрын
पोखरकर सर, खरा इतिहास समोर परखडपणे आणल्याबद्दल धन्यवाद...!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
आभारी आहे सर.. 🙏
सावरकर आणि प्रबोधनकार I अभिव्यक्ती I Abhivyakti
17:55
अभिव्यक्ती Abhivyakti
Рет қаралды 103 М.
Harley Quinn's plan for revenge!!!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 28 МЛН
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН