Рет қаралды 8,670
आता प्रत्येक विद्यार्थी होणार यशस्वी.
विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्व जण सतत सांगत असतात अभ्यास कर, अभ्यास कर. मात्र अभ्यास कसा, कोणत्या शास्त्रिय पद्धतीने करावा हे मात्र आपल्याला कोणी सांगत नाही. यासाठी या video मध्ये सांगितली आहे अभ्यासाची आतापर्यंतची सर्वात शास्त्रिय आणि अत्यंत उपयुक्त अशी पद्धत जी आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व प्रगत देशात वापरली जाते. या पद्धतीचा वापर करा आणि प्रत्येक परीक्षेत आणि अर्थातच जीवनात यशस्वी व्हा.
प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक विद्यार्थ्याने पुन्हा पुन्हा पाहावा असा अत्यंत उपयुक्त व्हिडीओ. प्रत्येक जागरूक पालकाने आपल्या मुलांना हा video दाखवायलाच पाहिजे.
अभ्यास करा smart पद्धतीने. Be Smart Be Successful.
How To study (Marathi), SQ3R Method, Abhyas Kasa Karava
life changing Video, Watch this video if you want to improve your study skill and get success in any examination.
Watch other useful videos. हे इतर उपयुक्त विडीओ देखील नक्की बघा.
अभ्यासाच्या कंटाळ्यावर, 5 खात्रीशीर ऊपाय- 100% फरक पडणार/Abhyas kantala kay karave? upay/ in Marathi
• अभ्यासाच्या कंटाळ्यावर...
मनाची एकाग्रता वाढवा या 5 प्रभावी पद्धतीने/Improve concentration/Manachi ekagrata vadhvava/Marathi
• मनाची एकाग्रता वाढवा य...
भारतीय आणि देशभक्त आहात ना? मग जाणून घ्या राष्ट्रगीताचा हा अर्थ /Jan Gan Man Marathi Arth/meaning
• राष्ट्रगीताचा मराठीत अ...
तुमचा मेंदू कॉम्प्युटर पेक्षा वेगवान करायचा आहे? मग हे खा/Top 15 Food for Brain/Intelligence/Marathi
• बुद्धिमत्ता वाढीसाठी क...
असेच Best Motivational Video In Marathi. पाहण्यासाठी PVN Smart World चॅनल ला नक्की subscribe करा.
Video आवडला तर like करा, सर्वांसोबत share करा.
Video by Dr. Pratap Naikwade प्रताप नाईकवाडे.
#beststudymethod
#pvnsmartworld
#smartstudy