Pune Crime : पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

  Рет қаралды 73,337

ABP MAJHA

ABP MAJHA

6 күн бұрын

#abpmajhalive #Wankhede #TeamIndia #India #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #ashadhiwari #manojjarange
Pune Faraskhana Lady Traffic police officer
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 156
@sandipkhemnar2830
@sandipkhemnar2830 4 күн бұрын
पोलीस अशा लोकांचा जागेवर एन्काऊंटर का करत नाहीत? जिथे पोलीसच सुरक्षित नाहीत तिथे सर्वसामान्य जनता कशी जगत असेल.
@jeet2805
@jeet2805 4 күн бұрын
अहो लोक किती सुरक्षित आहेत ते पहिले बघा. काही कारण नसताना हे ट्रॅफिक वाले फोटो काढून गणपती चालान लावतात. गुन्हेगाराला हार घालतात आणि निर्दोषा ला जेल मध्ये टाकतात. लोक आता संतापलेले आहेत म्हणून हे प्रकार घड्तायेत. कर्म चे फळ आहेत हे सगळे.
@suniltodkar9998
@suniltodkar9998 4 күн бұрын
Are te police tasech ahe tyana gor garib dist nahi as tr honar ahe
@babubihari6722
@babubihari6722 4 күн бұрын
​@@suniltodkar9998अरे चोंग्या आता गरीब मोठे ओळखायचे का? 😂
@RavindraMMote
@RavindraMMote 4 күн бұрын
जेव्हा पोलीस कारवाई करण्यास सुरुवात करतात तेव्हा पोलीसावर राजकीय लोंक दबाव टाकतात
@rajujejurkar4923
@rajujejurkar4923 4 күн бұрын
पोलीस नालायक आहेत तिकडचे पैसे मागतात मारहाण करतात. मग असं काहीतरी होणारच ना
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 4 күн бұрын
दुर्दैवी आहे पण अस होणारच, न्यायालय 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगतात, मग लोक कायदा हातात घेणारच. फक्त तारीख पे तारीख पे तारीख. अराजकता मजणर काही दशकात. 😭
@Google_Administration
@Google_Administration 4 күн бұрын
ठिक आहे, सध्याची पुण्यातील कायदा व सुव्यवस्था पाहता हि बातमी काहीच नवल नाही
@ajaykshirsagar1951
@ajaykshirsagar1951 4 күн бұрын
पुण्यात सर्व काही शक्य आहे 😂😂😂😂😂😂 कारण पुणे तेथे गुन्हेगारीला काय उणे
@Keshav-dv1fx
@Keshav-dv1fx 4 күн бұрын
इथून पुढे अतिशय धक्कादायक बातमी येत राहणार आहे, जोपर्यंत पोलीस आणि सरकार कठोर कारवाई करत नाही, जेने करुण प्रत्येकाच्या मनात कायद्या विषयी भिती निर्माण झाली पाहिजे... जय महाराष्ट्र 🚩
@GuyBehindAComputer
@GuyBehindAComputer 4 күн бұрын
Drink and Drive, Rash Driving….. ह्या लोकांवर कारवाई केली तरच पुणे वाचेल. कधी कोण धडक देऊन आपला जीव घेईल सांगता येत नाही.
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 4 күн бұрын
आ.टिंगरे सापडला का ? विधानपरिषद निवडणूक मतदान करण्यास आला तरी कुठल्याच राजकीय नेता बोलणार नाही..😂😂
@rajendracool1
@rajendracool1 4 күн бұрын
आता पोलीस कमिशनर कुणाला सस्पेंड करणार? काहीही झाल की आपल्याच पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याना जबाबदार धरणाऱ्या पोलीस कमिशनरला या प्रकरणी जबाबदार धरणे गरजेचे आहे
@babubihari6722
@babubihari6722 4 күн бұрын
पोलिसांच खच्चीकरण करण चालू आहे लोकांच्या समाधानासाठी निलंबित करतात
@1269kp
@1269kp 3 күн бұрын
अगदी बरोबर फक्त आपली खुर्ची वाचली पाहिजे बाकी कर्मचारी मेले तरी चालतील
@1269kp
@1269kp 3 күн бұрын
😡😡😡
@vivekkshirsagar7983
@vivekkshirsagar7983 4 күн бұрын
ड्रायव्हर चे लायसन्स आरटीओ ने जप्त केले पाहिजे कायमचे
@ashishkulkarni2005
@ashishkulkarni2005 4 күн бұрын
मोठं मोठ्या शहरात पोलिसांबद्द्दल लोकांचा सय्यम सुटत चालला आहे.
@AniketGorade-uk9yz
@AniketGorade-uk9yz 4 күн бұрын
लाच दिली नाही की काही खोटी बातमी देतात पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व कायदा हातात घेतला आहे
@Srisrideep
@Srisrideep 4 күн бұрын
He khar aahe
@SantoshLondhe-lm3bx
@SantoshLondhe-lm3bx 4 күн бұрын
हो,,, एवढं धाडस होईल असं वाटतंय का,,,
@AniketGorade-uk9yz
@AniketGorade-uk9yz 3 күн бұрын
कधीच कोणी करणार नाही केलं असतं तर व्हिडिओ दाखवला असता
@hrishi-s
@hrishi-s 4 күн бұрын
जर जास्तच चाललं आहे. पोलिस हे सुद्धा आमचेच लोक आहेत. त्यांना असं वागवनाऱ्या घुनेगार वर अशी कारवाई करावी की परात कोणाची हिम्मत होणार नाही
@rajendraveer1758
@rajendraveer1758 4 күн бұрын
आता त्यालाही 300 ओळींचा निबंध लीहायला सांगणार का पालकमंत्री साहेब ग्रहमत्रीं सोहेब पुणे तिथे गुन्हेगारी ला काय ऊने 😂😂😂
@maheshpatil4634
@maheshpatil4634 4 күн бұрын
लोकांचा संयम सुटत आहे. आसे प्रकार वाहतुक पोलिसांच्या बाबतीत जास्त घडत आहेत. लष्कराच्या जवानांचा सगळे आदर करतात मग पोलिसांच्या बाबतीतच आसे का होते याचे आत्मपरीक्षण पोलिस दलाने करावे.
@dattudherange5052
@dattudherange5052 4 күн бұрын
लाचखोरी आणि हुजरेगिरी 😅😅😅🎉😂😂
@sagarchaudhari9853
@sagarchaudhari9853 4 күн бұрын
कारण लष्कर जवानांचा जनतेशी थेट सम्बन्ध येत नाही, तर लोकांना शिस्त नकोय, कायद्यात अडकल्यावर हेच लोक पळवाट शोधतात, ट्राफिक दंड 1000 असलं की 50,100 ची चिरीमिरी चालते का ते बघतात
@Srisrideep
@Srisrideep 4 күн бұрын
Fukat ch khatat mg public aas vagnar .....hech public army la kiti respect dete paha
@infobazi6829
@infobazi6829 4 күн бұрын
चौरंगा करा त्याचा जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं त्याशिवाय अशी प्रवृत्ती ठेचली जाणार नाही.
@obc7523
@obc7523 4 күн бұрын
पोलिसांचे नाटक असेल, पुणे पोलिस सरळ साधे नाहीत.
@user-yx4tk1ce5s
@user-yx4tk1ce5s 4 күн бұрын
कायद्याला लोक घाबरत नाही असाच अर्थ याचा घ्यावा लागेल याला जबाबदार कोण पोलीस की गृह मंत्री 😊😊😊
@ganeshraut4088
@ganeshraut4088 3 күн бұрын
न्यायालय!.......जास्त मानवता वादी आहे,गुन्हेगाराबद्दल...
@RavindraMMote
@RavindraMMote 4 күн бұрын
आरोपींवर गुन्हा दाखल करुन कारवाई व जास्तीत जास्त शिक्षा देण्यात आली पाहिजे.
@kirankokate3670
@kirankokate3670 4 күн бұрын
कायदा राहिला नाही महाराष्ट्र त,,
@JaywantJadhav-pb5ep
@JaywantJadhav-pb5ep 4 күн бұрын
कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे आणि पुण्यात या घटना घडत आहेत पोलिसांचा धाक राहिला नाही
@JackJack-iu2vm
@JackJack-iu2vm 4 күн бұрын
कायद्यात बदल करण्याची गरज आहे.
@yashwantnakashe6735
@yashwantnakashe6735 4 күн бұрын
फडणवीस तू झोपला का रे,बघ तुझ्या राज्यात काय चाललं आहे,पोलिसाला जाळायची हिम्मत होते तिथे सामान्य माणसाच काय
@Saiebdu3
@Saiebdu3 4 күн бұрын
इथे फडणवीस चा काय संबंध उग काय पण बोंबलायच का त्यानी सांगितलय हे कृत्य करायला
@adityam2803
@adityam2803 4 күн бұрын
पुण्या सारखं शहर सध्या नाही.... अत्यंत Third class
@chandrakantmahapure1567
@chandrakantmahapure1567 4 күн бұрын
निबंध लिहायला सांगून याला पण सोडून देतील
@onkargiri9889
@onkargiri9889 4 күн бұрын
काय चिललेआहेया राज्यात वारे ग्रह मञी
@sureshdivate4350
@sureshdivate4350 3 күн бұрын
गुन्हेगारांवर पोलिसांना गोळ्या चालण्याची परवानगी दिली पाहिजे
@HIND251
@HIND251 4 күн бұрын
कडक कठोर कायदे करा. कृत्य नाही विचार सुध्दा करू शकले नाही पाहिजे.
@mayurgaikwad2008
@mayurgaikwad2008 4 күн бұрын
पुणे नव्हे बिहार
@rajupatil3126
@rajupatil3126 3 күн бұрын
हे बरोबर नाही झाले पण पोलीस जेवढे लेडीज आहेत तेवढे खुप डेंजर तेनला पैसे दीले तर बरे नाहीतर खुप झळतात हा माझा तीन लेडीज ट्रॅफिक पोलिसांचा अनुभव आहे तेनल जर मंटल फाईन मारा तरी तंनतन करीत मारतात
@balasurya3868
@balasurya3868 4 күн бұрын
पुणे तिथे काय उणे 😂😂😂
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 3 күн бұрын
फरासखाना आणि दगडूशेठ हलवाई गणपती या परिसरात शहराच्या मध्यवर्ती भागात पेट्रोल पंप कुठे आहे.?🤔 घटना अतिशय गंभीर आहे.! वाहतूक निरीक्षक यांच्या जवळ पिस्तूल असते ना.? मग तूर्तास त्याचा पाय तरी निकामी करायचा ना.!🤨
@SantoshKasbe-ze2lu
@SantoshKasbe-ze2lu 4 күн бұрын
पेट्रोल ओतेपर्यंत मॅडम झोपल्या होत्या.
@atulwaikar6602
@atulwaikar6602 4 күн бұрын
अवघड आहे सगळं
@abhijeetkate645
@abhijeetkate645 4 күн бұрын
चांगली मारा त्याची ठासून... परत कोणाची हिम्मत झाली नाही पाहिजे...
@sujayshitole4174
@sujayshitole4174 3 күн бұрын
Pune हे आता गुन्हेगारी चे माहेर घर असे होत चालले आहे. दुर्दैव आहे.
@ramdaskarbat550
@ramdaskarbat550 4 күн бұрын
आता मानवी हक्क आयोग निवांत असेल
@user-ql2ix3nz4k
@user-ql2ix3nz4k 3 күн бұрын
एक तर त्याचा जागेवर एन काउंटर व्हायला पाहिजे किंवा जन्मठेप हीच शिक्षा दुसर काहीही नाही .यामुळे इथून पुढे दुसरे कोणीच हिम्मत करणार नाही .
@sudeshchandanshive4892
@sudeshchandanshive4892 3 күн бұрын
श्वान पथक आणि संरक्षण दलाची मदत घेऊन प्रत्येक भागात शोध घ्यावा. गुन्हेगारांना पाठीशी घालू नका.कमीत कमी मागच्या एक वर्षाचा आढावा घ्या. लपलेले गुन्हेगार सापडतील.
@SwatiBahikar
@SwatiBahikar 3 күн бұрын
ड्रग माफिया पुणेकर काय होणार चालू द्या
@KK-vs2ho
@KK-vs2ho 4 күн бұрын
हे वाईट झालं.. पन.. वाहतूक पोलीस हे सतत पैसे खान्याच्या मागं असत्यात... त्यांना ट्रॅफिक जॅम चं काय बी पडलेलं नसते... लोकांच्या मनात त्यांच्याविषयी लय राग असनार..
@topdesiindia7298
@topdesiindia7298 4 күн бұрын
Corrupted police mule he sarva hota aahe criminal lokana mahiti aahe paise ne sarva kaam hota manun evdhi himmat hote criminal lokanchi. Aani hycha trass je changle police adhkari aahet tyana hoto
@dattudherange5052
@dattudherange5052 4 күн бұрын
कुठे नेवून ठेवणार महाराष्ट्र माझा, पुढील दाहा वर्षात ह्याला बनवणार का गाजा
@amolkolekar525
@amolkolekar525 4 күн бұрын
Yevdhi himmat hotech kashi kadak karvai zhali pahije
@mayurgawade7790
@mayurgawade7790 3 күн бұрын
डोके चालवा कोड सोडवा
@Srisrideep
@Srisrideep 4 күн бұрын
Khar kunala mahit tyane he kruty kele te....kadachi paise nasel det mhanun pn aasel
@swapnilsabale697
@swapnilsabale697 4 күн бұрын
आता गृहमंत्री फडणवीस असता तर अस नसता झाला
@gajanansable6733
@gajanansable6733 4 күн бұрын
CCTV camera asel na te कढ़ावत नहिये
@yashwantpachpute2948
@yashwantpachpute2948 4 күн бұрын
दारू पिलेल्याला का त्रास देता
@ajaymhaske8228
@ajaymhaske8228 4 күн бұрын
Prakar ha shocking tar ahech .... Pan female RTO police khup vait bhashet boltat lokanshi me swata anubhavlay . Mahila aslya cha gair fayda plus vardi aste mhnun je tondala yeil te boltat khup raag yeto tyamula . Ji gost male RTO krtat tyapeksha jast agaupana bayka krtat .. Te asa hona shakyata ahch ata
@babubihari6722
@babubihari6722 4 күн бұрын
😂😂 अरे येड्या पोलीस आणि rto वेगवेगले खाते आहेत फिमेल rto असा काही प्रकार नसतो 😂
@hrishikeshdubal0910
@hrishikeshdubal0910 4 күн бұрын
😳😳😳
@mrudulasatam2609
@mrudulasatam2609 2 күн бұрын
रात्रीच्या वेळी महिला पोलिसांना ड्युटी का दिले?
@rahulvk723
@rahulvk723 4 күн бұрын
Pune sadya crime chi praisti 90s chya Mumbai sarkhi zhali ahe😏
@rav5098
@rav5098 4 күн бұрын
*Nibandh* pro max
@frozenlove3198
@frozenlove3198 3 күн бұрын
कर्तबगार फडणविस
@charudattahaldankar7269
@charudattahaldankar7269 4 күн бұрын
Cheking kartana polisana protection cover atyadhunik shatstrasah dene garcheche ahe. Cheking madhe vyast astana te eka thikani laksh concentrate kartat.
@santoshkale9837
@santoshkale9837 4 күн бұрын
Home minister ghotya kheltoy ka law and order ch rahili nahi ithe , bihar zala ahe MH cha
@UBT777
@UBT777 4 күн бұрын
ड्रिंक टेस्टिंग साठी महिला पोलीस का वापरतात
@pravindeokar4628
@pravindeokar4628 3 күн бұрын
Eak number
@ashishpatil1522
@ashishpatil1522 4 күн бұрын
Now he will get bail and be told to write essay.
@bharatshinde4042
@bharatshinde4042 4 күн бұрын
Je zal te br zal
@RubinajavedShaikh
@RubinajavedShaikh 4 күн бұрын
Arop var karve Kara🙏🙏🙏
@sanjaythengdi2393
@sanjaythengdi2393 4 күн бұрын
पुणे तेथे सर्व उणे.
@sudhirhagawane2007
@sudhirhagawane2007 4 күн бұрын
पिझ्झा खाणार चेकाय झाले पैसेवाले काही नाही सामान्य सगळे कायदे
@Pokemon76305
@Pokemon76305 4 күн бұрын
300 word essay then settlement and bail. Fir tarikh pe tarikh.
@vijaybhagat6073
@vijaybhagat6073 4 күн бұрын
Sarkarne.maharastra.mahila.trafik.police.madhe.duty.lavunaye..thana.yogyathikanich.dutylava..mahilanche.sanrakshan.kara..cm.sahebani.lakshydyave
@dhirajgore9495
@dhirajgore9495 3 күн бұрын
काय झालंय माहितीय का....... आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय! कडक कायदा करा की आणा की गंगाजल मूवी महाराष्ट्रात...... मग बघा
@pruthvirajkanse9549
@pruthvirajkanse9549 4 күн бұрын
देवा भाऊ झोपले आहेत कां........
@babubihari6722
@babubihari6722 4 күн бұрын
देवा भाऊ फक्त पोलिसांवर कारवाई करायला पुढ येतात 😂
@ajitpawar341
@ajitpawar341 4 күн бұрын
Police ni paise magitly astil😂😂😂
@bhalchandraj4155
@bhalchandraj4155 4 күн бұрын
Atlanta wait ghatana
@vickyparab180
@vickyparab180 4 күн бұрын
पाहूणा आसंल कमळाबायचा.निबंध लिहून सूटंल.आमदार गोळीबार करतात तर यात काय
@chandrakantsonawane9714
@chandrakantsonawane9714 3 күн бұрын
100% बरोबर आहे.
@balujain8779
@balujain8779 4 күн бұрын
पूणे तीथे काय ऊणे
@zumberlalkumbhar419
@zumberlalkumbhar419 4 күн бұрын
कायदा अपाहिज आहे
@35858
@35858 4 күн бұрын
Grah mantranchi viket padaychi rahili ahe ka ajun
@pandurangpatil2289
@pandurangpatil2289 4 күн бұрын
Aaropila golya ghala
@vishaldeshpande5361
@vishaldeshpande5361 4 күн бұрын
निबंध
@user-qx8dp6yc5e
@user-qx8dp6yc5e 4 күн бұрын
Yogi Adityanath chi Police UP madhe direct encounter karu shakte mag Maharashtrat ka nahi? Maharashtra chya Police la pan tase order ka det nahi?
@ganeshwaydande9121
@ganeshwaydande9121 4 күн бұрын
Up Bihar zalay pune. Very bad
@PrabhakarManglekar-ux9je
@PrabhakarManglekar-ux9je 4 күн бұрын
😂😂😂
@dilipkumarkulkarni6173
@dilipkumarkulkarni6173 4 күн бұрын
Halu halu chorankadun 300 olincha, darodekhorankadun 100 panancha, bhrashtacharyankadun 300 panancha nibhandh lihun gheun tyana jamin dyayla suruvat hoil.
@dilipkumarkulkarni6173
@dilipkumarkulkarni6173 4 күн бұрын
Ardha glass rikama aahe ase sarvach mhantat parantu tyaveli ardha glass bharlela aahe he kuni samjun ghet nahi. Asech kahise ithe aahe. Kayda rahila nahi ase lok mhantat parantu tyana ase vatat nahi ki kayda todnare janatetilach astat. Janatene kayde palale tar police tyanchi विधायक kame changlya ritine karu shaktil.
@user-ij1uj7lb5m
@user-ij1uj7lb5m 4 күн бұрын
Police surkshet nahe
@sanjayshetye-tm7nt
@sanjayshetye-tm7nt 4 күн бұрын
Kon chuk kon barobar
@raghunathsavant9186
@raghunathsavant9186 4 күн бұрын
Pune mhanje bihar zale. Jaminche paise lai zale puneche gavat. Bindok lokanna paise bhetle ki asech hot ahe.
@loneraj.
@loneraj. 2 күн бұрын
Sangta yet nahi purava nahi police pan game ban un taktat 😅😂
@LovelyHot-AirBalloons-jr1ty
@LovelyHot-AirBalloons-jr1ty 4 күн бұрын
Fadnis cha vachak nahi
@UrvikitchenFactory
@UrvikitchenFactory 4 күн бұрын
Pune mdhe vahtuk police paise khatat tyacha kay
@krishivnandan595
@krishivnandan595 4 күн бұрын
Mag accident zalyavar bomblu naka Chuk aslyavarch paise deti na aapan Fine Kami basava mhanun helmetche challan 1000 mag aapan mhanto dada 200 ghya challan Maru naka
@satishpingle6292
@satishpingle6292 4 күн бұрын
अजून हप्ते खा
@amarpatil6693
@amarpatil6693 4 күн бұрын
Fadtus home minister aahe
@dilipkumarkulkarni6173
@dilipkumarkulkarni6173 4 күн бұрын
Aata police sanvidhanachya akhtyarit karvaii karat astana tyana jalnyacha prayatna hot asel tar ha sanvidhanatil kayda modne nahi ka? Daru bandi hone kiti garajeche àahe he yasarkhya ghatananvarun lakshat yet nahi kay? Ki fakt mahasul milnyasathi लोकांचे ase bali det rahayche aani mag lokanna bharpaii dyaychi. Bharpaii dene aavashyak rahate aani aaropila matr nantar jaminavar sutun maja marayla mokle hotat? Yasathich daru, drugs, gutkha, jugar, Pub, Bar yavar bandi yene aavashyak aahe jenekarun paisa fund विधायक karyasathi vaparta yeu shakel.
@sunilbhosale7172
@sunilbhosale7172 2 күн бұрын
Pune tite vadhalet khup ghune 😂
@user-mp8ci8wz8n
@user-mp8ci8wz8n 4 күн бұрын
निबंध लिहायला लावा, उगीच गरिबांवर अन्याय नको
@ganeshraut4088
@ganeshraut4088 3 күн бұрын
😂
@akshaykumbhar3632
@akshaykumbhar3632 4 күн бұрын
Nibandh liha ani suta😂😂😂
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 6 МЛН
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 12 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 54 МЛН
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 4,1 МЛН
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 6 МЛН