Narayan Rane : ठाकरेंची कमाई ते नेत्यांची कुंडली, राणे म्हणतात माझ्याकडे सगळ्या फाईली तयार

  Рет қаралды 294,621

ABP MAJHA

ABP MAJHA

10 ай бұрын

#ABPMajha #MarathiNews #narayanrane #eknathshinde #gajanankirtikar
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZfaq channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de... CM Eknath Shinde : Narayan Rane काम सांगितले की फत्ते करायचे, म्हणून बाळासाहेबांना आवडायचे

Пікірлер: 556
@popatpawar2392
@popatpawar2392 10 ай бұрын
राणे साहेबांचे भाषण मनाला फार पटलं फार विशेष करून भाऊ तोरसेकर यांचे नाव घेतल्याबद्दल आणखीन आणखीन आनंद वाटला भाऊ तोरसेकर पत्रकार आहे आम्हाला भाऊ तोरसेकर यांचा अभिमान आहे
@ravindradavari974
@ravindradavari974 10 ай бұрын
राणे साहेबांचे अत्यंत सुंदर निवेदन.....अत्यंत भावनोत्कट विवेचन.....
@vinayakbabamahamunkar224
@vinayakbabamahamunkar224 7 ай бұрын
आदरणीय श्री. गजानन किर्तीकर साहेब, यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 10 ай бұрын
राणे साहेब , यांच्या कुंडल्या तुमच्याकडे आहेत असे म्हणतात , मग काढाना बाहेर . कसला मुहूर्त शोधतात ?
@satampady675
@satampady675 10 ай бұрын
आता सर्व निष्ठा फेकू,तडीपार च्या चरणी गहाण ठेवल्या आहेत ,कोंबडी चोराने.
@Anilhagre190
@Anilhagre190 10 ай бұрын
👌👌👌👌👌
@sanjayshinde8226
@sanjayshinde8226 10 ай бұрын
राणे साहेब सॅल्यूट
@nitinrane4395
@nitinrane4395 10 ай бұрын
ह्या नेपल्याकडे कोणतेच लुरावे नाही सुशांत सिंग राजपुतचे पुरावे हा आणि ह्याचे व्हायात पोरं काढणार होते. का नाही काढले? जनतेला चुतीया बनवण्याचे कामे करतात
@samirkamatkar
@samirkamatkar 10 ай бұрын
राणे साहेब खरच salute
@sayalinalang7046
@sayalinalang7046 9 ай бұрын
वाह राणे साहेब , मालवणी माणूस किती हुशार आहे हे दाखवून दिले खूप खूप धन्यवाद!
@nandukarmarkar5202
@nandukarmarkar5202 10 ай бұрын
मग काढ ना बाहेर!!किती वर्ष हेच सांगशील. आता हिम्मत दाखव.
@vinayakprabhu2112
@vinayakprabhu2112 10 ай бұрын
Fawda la himat ashel tar khandhan karayala sagh
@satampady675
@satampady675 10 ай бұрын
भिकारी,३ आणे.पत घालवली ,कुत्रं नाही विचारत.फेकू,तडीपार चं पाय पुस्तकं.
@SachinHolkar1988
@SachinHolkar1988 10 ай бұрын
​@@vinayakprabhu2112तु काय नेपाळी च्या घरी भांडी घासायला, संडास धुवायला कामाला आहेस काय?
@vinayakprabhu2112
@vinayakprabhu2112 10 ай бұрын
@@SachinHolkar1988 fawda n babar sainik ghar Kama cha kartha Fawda ne Kithi marathi manasana udyog ka madhya ahanle
@sarveshrane8739
@sarveshrane8739 7 ай бұрын
​@@SachinHolkar1988ani tu kai fawdya chya b0chyatle kide 🪱 mojtos ka ???
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 10 ай бұрын
पूरावे असतील तर पोलीस ना द्या, केंद्रात, राज्यात सरकार तूमच
@dishaenterprises358
@dishaenterprises358 10 ай бұрын
साहेब नमस्कार आपण सांगतां आहात जे श्री बाळासाहेब ठाकरे यांचे अनुभव सांगितले त्याबद्दल मी आपणास धन्यवाद देतो.
@musicalwaves5546
@musicalwaves5546 10 ай бұрын
भाऊ तोरसेकर मन लावून ऐकत आहेत
@ishwarchavan7527
@ishwarchavan7527 10 ай бұрын
तोरसेकर कर टेबला खालून मिळणार बंद होईल म्हणून गूजजू चाटू झाला आहे
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 10 ай бұрын
​@@ishwarchavan7527वरळी केम छो
@umeshmungi2407
@umeshmungi2407 10 ай бұрын
​@@ishwarchavan7527😊😊😊
@umeshmungi2407
@umeshmungi2407 10 ай бұрын
​@@ishwarchavan7527😊😊😊😊
@snehamadhu5630
@snehamadhu5630 6 ай бұрын
​@@ishwarchavan7527तुला कोणी आडवला मग? तू पण चाट भिकारड्या?😂😂😅😅
@avinashjagtap2601
@avinashjagtap2601 10 ай бұрын
ग्रेट राणे मांनस अशीच पाहिजे १ नंबर
@sudhirsawant7592
@sudhirsawant7592 10 ай бұрын
याच मेडिकल कालेज,गोव्यात 2 होटेल,मुंबई। कणकवलिला बंगले हा माणूस चेंबुरला चाळीत रहायचा.50 एकर शेतजमीन
@kirankulkarni318
@kirankulkarni318 10 ай бұрын
रॉबर्ट वाढरा यांनी पैसे कमाउन प्रॉपर्टी कमावण्यापेक्षा राणे साहेब श्रीमंत झाले मस्तच की.
@user-tw8tc7tt9g
@user-tw8tc7tt9g 10 ай бұрын
​@@kirankulkarni318कांग्रेस वाले गाय कापली म्हणून,,,,, भाजपा ने वासरू कापणार काय मग भ्रष्टाचार मुक्त भारत होणार काय,,,, ,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,
@rahulraj4845
@rahulraj4845 10 ай бұрын
​​@@kirankulkarni318मग ललीत मोदी अदानी ची काय चुक 😂😂
@santoshrane4603
@santoshrane4603 10 ай бұрын
तू कितीही मोठा झालास, गर्भश्रीमंत झालास.तरी शिवसेना आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना घाबरतोस हे नक्की.
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 10 ай бұрын
दम लागतो
@user-op3kv4zk7v
@user-op3kv4zk7v 10 ай бұрын
राणे यांचे भाषण ऐकण्यापेक्षा कमेंट च वाचतो आम्ही
@grksf5598
@grksf5598 10 ай бұрын
खरा बोलास भावा 😂😂 याला शिव्या घतल्याला वाचायला ज्याम मज्या येते
@rmore6994
@rmore6994 10 ай бұрын
Tumi vadapav sainik ahae ka
@pravinkadam9767
@pravinkadam9767 10 ай бұрын
चुद्धव ठाकरे भाषण करतो तेव्हा पण खालील‌ कमेंट मजेशीर असतात, फावड्या, घरकोंबडा
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 10 ай бұрын
😂 तुला चाटायलाच ठेवलाय😂
@NikhchansGaming
@NikhchansGaming 10 ай бұрын
आणि मग मातोश्रीवर जाऊन भांडी घासतो.
@prashantdaware5653
@prashantdaware5653 10 ай бұрын
या माणसाला काहीही बोला..... काहीही फरक पडत नाही..... ट्यांगो पंच देशी ची सुज
@deepdhuri9090
@deepdhuri9090 10 ай бұрын
याची फाईल ओपन केल्यावर जा पळून गेला bjp मध्ये😂
@anjanadalal2067
@anjanadalal2067 10 ай бұрын
My foot
@deepdhuri9090
@deepdhuri9090 10 ай бұрын
@@anjanadalal2067 You my foot😝
@Anilhagre190
@Anilhagre190 10 ай бұрын
@@anjanadalal2067you freak in my boot
@amitr4385
@amitr4385 6 ай бұрын
​@@deepdhuri9090 tyacha gharat ek mantri Ani ek aamdar....tula bayko chaha tari det ka
@laxmangalande3747
@laxmangalande3747 5 ай бұрын
​@@anjanadalal2067कोंबडी चोराची टोळी ..जबरदस्त 😅😅😅
@uddhavpawar17
@uddhavpawar17 9 ай бұрын
सौ बात की एक बात ! "JUSTICE DELAYED IS JUSTICE DENIED"
@satishmohite2204
@satishmohite2204 10 ай бұрын
जबरदस्त, फक्त एवढेच 👌
@surajthakur4724
@surajthakur4724 10 ай бұрын
Ek number Raneshaheb
@krishnkantrode7369
@krishnkantrode7369 10 ай бұрын
भाजपची सत्ता जाताच तु आयकर विभागात शिपाई पदावर नोकरी करणार्या कडे करोडो रुपयांची संपत्ती कशी आली आणि अनेक खुणाच्या फायदा उघडतील तेव्हा काय करशील
@NikhchansGaming
@NikhchansGaming 10 ай бұрын
वाट बघा 😂
@sharadsohoni
@sharadsohoni 10 ай бұрын
कुठल्याही पक्षाचे सरकार असो देवाण घेवाण होतच असते. काही उच्च अधिकारयांस पैसे वसुली चे लक्ष दिले जाते. हे धडधडीत सत्य आहे. एकाला झाकावे तर दुसरयाला उघडावे.
@user-yv7lc4xx7n
@user-yv7lc4xx7n 10 ай бұрын
Akdam Satya ahe Rane sahebanche
@shrikantmohite1274
@shrikantmohite1274 10 ай бұрын
सत्तेत आहात तर विकासाचं काही तरी करा व बोला . निव्वळ दुस-याची उणे दुणे किती दिवस काढत बसणार ?
@rajeshtiwari9802
@rajeshtiwari9802 10 ай бұрын
उध्दव सरकार तर लोकांना डांबण्याचेच काम करित होते.त्यानी अडीच वर्षात कोणतं काम केलं? फक्त प्रत्येक ठिकाणा वरून वाझे मार्फत हप्ते वसुली.
@ramakrishnakolhe7499
@ramakrishnakolhe7499 4 ай бұрын
तुला डोळे असतील विकास दिसेल वाटत तुला डोळे च नाही
@premchandgreatbeyondwordsp4109
@premchandgreatbeyondwordsp4109 10 ай бұрын
Rane Saheb Dev Tumhala Dirgh Aayyush Devo
@prashantpanchal3481
@prashantpanchal3481 10 ай бұрын
तुम्ही ही भरपूर संपत्ती जमा केलीत हे लक्षात असू द्या
@vijaybagwe7516
@vijaybagwe7516 8 ай бұрын
Kashi ti paha ekda sindhudurgat yeun.. samjel
@prashantkadam086
@prashantkadam086 10 ай бұрын
गजानन कीर्तीकराना या वयात पक्ष का सोडावा वाटला या वयात देखील खासदारकी भोगणारे असे हे व्यक्तिमत्व त्यांना भाजप सोबत असणाऱ्या शिंदेंसोबत जाऊन अजून काय हवं आहे हे ही त्यांनी पुस्तकात लिहलं असावं अशी अपेक्षा आहे.
@kirankulkarni318
@kirankulkarni318 10 ай бұрын
त्या वेडपट उद्धव कडे राहण्यात काही राहील नाही अणि राहील शिवसेना सोडण्याचा विशय तर त्यांनी पक्ष सोडला नाहिये अणि शरद पवरची लाचारी करण्यापेक्षा भाजापची मैत्री करून देव देश धर्म सेवा करणे कधीही चांगलेच
@NikhchansGaming
@NikhchansGaming 10 ай бұрын
अरे सगळे काही सत्तेसाठी आसुसलेले नसतात.
@RameshwarLondhe-kk2nz
@RameshwarLondhe-kk2nz 10 ай бұрын
टिके शिवाय दुसरे काही आहे का नाही
@devilairai3008
@devilairai3008 10 ай бұрын
हेअर स्टाईल मस्तच.
@pavaskarsavita2900
@pavaskarsavita2900 10 ай бұрын
प्रवेश घेताना ही स्थिती म्हणून हे शिवसेना चे होऊ शकले नाहीत 😮
@vithalparte5319
@vithalparte5319 6 ай бұрын
हाच खराबाळासाहेबांचा शिव सैनिक राणेसाहेब खूप मनाला समाधान वाटलं आपले विचार ऐकून. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक बाळासाहेबांचे विचार घेऊनच पुढे जाणार .
@adventureslife2023
@adventureslife2023 10 ай бұрын
याच भाषण म्हणजे आमचीच लाल. पण शिवसेना चा कार्यक्रम मध्ये येऊन शिवसेना नेते रामदास कदम यांचं भांड फोडून गेला
@ravikantmane6264
@ravikantmane6264 10 ай бұрын
मग कोंबडी चोर हॉटेल हॉस्पिटल आणि अनेक धंदे सुरु करण्यासाठी कुठून आला पैसा सांगशील काय जनतेला.
@vijaybhosle3850
@vijaybhosle3850 10 ай бұрын
सबकुछ शिवसेना.
@HMWagle
@HMWagle 10 ай бұрын
शिवसेनेत असताना कमावले
@ShivaCommerceComputerEducation
@ShivaCommerceComputerEducation 10 ай бұрын
नाऱ्या
@balugagare6277
@balugagare6277 10 ай бұрын
राणासाहेबांचाच पण एक दिवस सोमय्या होणारच.हे दुसऱ्यांच्या कुंडली बाबद बोलतात .मग यांनी जाहिर करावी नाहीतर पहिली तुमचीच कुंडली बाहेर येणार.
@vivekkadam6799
@vivekkadam6799 10 ай бұрын
पाहू निवडणूक लावा मग दूध का दूध
@thegreenwindow7713
@thegreenwindow7713 10 ай бұрын
Are baba kythalya duniyet ahat tumhi. Ajun tari dole ughadun bagha. Deshasathi ani maharashtra sathi konach netrutva yogya ahe yacha vichar kara. Andhale bhakta houn maharashtra ch ani deshach nuksan karu naka. Sagalech politician dhutalya tandala Sarakhe nasatat pan tyatunhi jo deshachi pragati karato tyachya bajune ubha rahane ch yogya marg ahe.
@rajeshtiwari9802
@rajeshtiwari9802 10 ай бұрын
संजय राउत सरकार पडण्याची तारीख पे तारीख देत असतो,पहीले कोर्टात कारकुन होता की काय माहित😅😂
@suhassatope4476
@suhassatope4476 10 ай бұрын
जगात फक्त एकच नेता धुतल्या तांदळासारखा आहे. आणि तो म्हणजे कोंबडी चो 0:04 र . फक्त बोलबच्चन करून आणि कोंबड्या चोरून , हॉटेल आणि हॉस्पिटल जुहू येथील बंगला आणि अनेक ठिकाणी करोडोंच्या जमिनीत पैसा लावला . आणि त्यातूनच वाया गेलेल्या दोन अय्याशी पोरांना वाढवलं. धन्यवाद अंधं भक्तांना.
@nitinwalavalkar5093
@nitinwalavalkar5093 10 ай бұрын
राणे साहेब. ती शाळा. स्वामी मुक्तांनंद हायस्कूल चेंबूर सुभाषनगर .आज ही तुम्ही जमिनीवर आहात. दम आहे. बोलायचा अधिकार आहे. अस कोण वागत. पण आशिर्वाद आहे बाळासाहेबचा. अहो राणे साहेबानी सुभाषनगर करीता फार केलय. म्हाडाच्या बिल्डिंग मध्ये त्यांनी फार चांगल काम केलय. आणि त्यांना बोलण्याचा पूर्ण हक्क आहे.
@adityagamerz3875
@adityagamerz3875 10 ай бұрын
Swatachi file ahe ka
@aadityagharat6925
@aadityagharat6925 10 ай бұрын
दिबा पाटील साहेबांच्या घरी आले होते . हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
@purvakulkarni1938
@purvakulkarni1938 10 ай бұрын
खूपच छान बोलतात नारायण राणे, उद्धट त्यांच्या नादी लागत नाही😂
@PBhosle23
@PBhosle23 10 ай бұрын
सचिन वाझे ने करोडो हफ्ते मातोश्री वर पोहचवले तो वाझे जेल मधेच तेलगी सारखा मरणार 😮
@user-fb8cv3rq9y
@user-fb8cv3rq9y 10 ай бұрын
Uthane geli 25 warshe BMC la lutun matoshri 1 wa matoshri 2 chya talagharat khokyani bharali ahet !!!
@rajendrarohite166
@rajendrarohite166 10 ай бұрын
आमच्या ईश्वरपूर मध्ये एक कट्टर शिवसैनिक आहे नारायण काटकर
@diwakarvispute9743
@diwakarvispute9743 10 ай бұрын
राणे साहेब बरोबरच बोलताहेत.
@pranaypulekar5437
@pranaypulekar5437 10 ай бұрын
Kutra Rane 4 bap badalnara
@Anilhagre190
@Anilhagre190 10 ай бұрын
राने कोंबडी चोर बरोबर बोलतो मागच्या बोच्याने .
@abhinandansatam4938
@abhinandansatam4938 10 ай бұрын
Rane saheb....❤❤❤❤❤
@chetandisle2548
@chetandisle2548 10 ай бұрын
शिंदे साहेब बाळासाहेब यांना वेज्ञा होत असतील राणे ला स्टेज वर पाहून
@grksf5598
@grksf5598 10 ай бұрын
याला शिव्या घतलेल्या वाचायला ज्याम मज्या येते😂
@sachingarud1803
@sachingarud1803 10 ай бұрын
हा पिऊन च असतो नेहमी......
@shankarjaybhaye6974
@shankarjaybhaye6974 10 ай бұрын
Ek number rane dada
@vinayakpawar1209
@vinayakpawar1209 10 ай бұрын
किरीट सोमय्या रिटायर झाले वाटतं....
@nitinrege9957
@nitinrege9957 10 ай бұрын
फडणविसांनी विधानसभेत काढलेली इज्जत विसरलाय वाटते.
@hirachandrabaswat9430
@hirachandrabaswat9430 10 ай бұрын
Ata BJP chi chat.bevada sala
@amitr4385
@amitr4385 6 ай бұрын
Majha uddhav la sambhala
@bhimsenkheratkar6843
@bhimsenkheratkar6843 23 күн бұрын
@AmolPatil-do8bx
@AmolPatil-do8bx 10 ай бұрын
Nust files files naka karu tya dakhva pn ka ugach rajkiy stant aahe
@SiddappaMagadum-iw7ls
@SiddappaMagadum-iw7ls 8 ай бұрын
Verry,good, talking,Rane,sab,
@chintamansaraf5868
@chintamansaraf5868 4 ай бұрын
खरंच आश्चर्य वाटतं, या ठाक-यांच्या आर्थिक कमाईची साधने कांही दिसत नाहीत, तरी देखील एवढी ऐश ते कशी करतात ?
@krishnamensi9078
@krishnamensi9078 10 ай бұрын
अहो राणे मग एवढे दिवस गप्प का बसलात आताच ही उठाठेव कशासाठी आणि तुम्ही कसे एवढे श्रीमंत झालात तुम्ही कुठे एवढे कष्ट करून कमावलेत का ह्या प्रश्नाची उत्तरे पण द्या ना स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं सांगायचं ठोकून ही तुमची सवयच आहे शिवसेनेमुळेच तुम्ही एवढे मोठे झालात याची तरी जाणीव ठेवा
@clayshell01
@clayshell01 10 ай бұрын
Lay bhari bhashan
@vaibhavamte3716
@vaibhavamte3716 10 ай бұрын
Ekdam Satya Rane Saheb Jay Gurudev Jay Shri Swami samarth Jay Hind Jay Maharashtra
@SachinHolkar1988
@SachinHolkar1988 10 ай бұрын
नाऱ्या शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून सांगतोय योग्य वेळ आलेवर बाहेर काढेन... ती योग्य वेळ नाऱ्या मेल्यावर येणार बहुतेक 😂
@someshwarban3780
@someshwarban3780 10 ай бұрын
😊
@dattarammore5623
@dattarammore5623 10 ай бұрын
राणे तुम्ही फक्त बोलत तुमच्या दम असेलतर। नकीच काढा तुम्ही काय धुतल्या तांदळा सारखे आत का भा जा पा च्या टोत्र्याने बोलल्या बोलल्या आखा स्वाभिमान भा जा पा ला विकून टाकला तुम्ही काय सांता
@user-ic4ll6ed3q
@user-ic4ll6ed3q 5 ай бұрын
Mananiy Gajanan kirtikar hanchya karyalatod nahi tasech Mananiya Narayan Rane yanchya sarkhe dildar koni naahii he swataha ajmavlee aahe.. YADOGHANA TRIWAR PRANAM..EK SHIV GHATRAPATINCHA SHIV SAYNIK.
@rajeshbhilore7624
@rajeshbhilore7624 10 ай бұрын
🎉🎉🎉1full 2haff marathi pan fasvele na original nhai ja
@mallikarjunbhoyare527
@mallikarjunbhoyare527 7 ай бұрын
फाईल तयार आहेत तर उघडा प्रसिद्ध प्रसारित करा, तरचं त्यावर विश्वास बसेल नाही तर तो उडेल.
@rahulraj4845
@rahulraj4845 10 ай бұрын
यांचा जन्म फक्त ठाकरेंवर टिका करन्यासाठी झाला आहे 😂🤣🤣जिकडे सत्ता तिकडे राणे 🤣🤣🤣🤣
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 10 ай бұрын
मग पवार यांच्या बाबत काय सांगणार आहेत.
@user-gg5ze2jz6o
@user-gg5ze2jz6o 7 ай бұрын
✋🔥
@user-uh7os6xv7r
@user-uh7os6xv7r 10 ай бұрын
Rane saheb file tyar Aahe mag wat konachi phata aahet deya wat layun (jayat tumhe swatha adkat aasawe?)
@sachinkamble4065
@sachinkamble4065 10 ай бұрын
Kiti jp krto re udhav cha re nepali
@madhavthikekar4155
@madhavthikekar4155 10 ай бұрын
सवॅपक्षसमभाव ना.रा .
@djsam8143
@djsam8143 10 ай бұрын
एवढया भुवया ताणून बोलायची खरंच गरज आहे का
@user-hu1xz4xx3i
@user-hu1xz4xx3i 10 ай бұрын
एकेकाळी शिवसेनाचा पहिल्या फळीतील नेता होते… बाळासाहेबांचे विश्वासू …धाडसी माणूस..
@satampady675
@satampady675 10 ай бұрын
चोर ,लफंगा,जेवला तिथेच हगला.,
@pushparahate5430
@pushparahate5430 22 күн бұрын
Good bhashan
@shankarjaybhaye6974
@shankarjaybhaye6974 10 ай бұрын
Narayan dada 1 no
@vijaypatil-uo6fv
@vijaypatil-uo6fv 7 ай бұрын
​@@vivekkharsamble8890खरंतर 6नंबर तर उध्वस्त ठाकरे आहे😂😂😂
@user-rp2ms1ej3b
@user-rp2ms1ej3b 10 ай бұрын
Rane saheb tumhi Ed la ghabrun Bjp madhe gelat he Manya kara
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 10 ай бұрын
राणे साहेब आपण जे बोलतात ते सगळं १००% सत्य आहे . आपले अभिनंदन .
@dinkarshetti6234
@dinkarshetti6234 10 ай бұрын
Narayan Narayan
@chetandisle2548
@chetandisle2548 10 ай бұрын
नेहमी ठाकरे घराण्याचा विरोधात
@satyavanbansode2388
@satyavanbansode2388 10 ай бұрын
Are agatha chap lokana kiti kaljipurvak ghevu naka
@pravinthorat9887
@pravinthorat9887 10 ай бұрын
Kiti bolta tumala kiti khemant ahee mahrashtra jara baga
@prafullpatil5752
@prafullpatil5752 10 ай бұрын
साहेब वाट्टेल ते बोलू नका, निवडणूक यायची आहे, लोक योग्य काय ? ते नक्कीच दाखवतील, दिवसा तारे दिसतील.
@user-uc9dj3pn9w
@user-uc9dj3pn9w 10 ай бұрын
😊😊😊😊😊
@user-uc9dj3pn9w
@user-uc9dj3pn9w 10 ай бұрын
Number
@samirkamatkar
@samirkamatkar 10 ай бұрын
तुमच्या नेत्याची chaddi काढली re बाबा
@samirkamatkar
@samirkamatkar 10 ай бұрын
राणे साहेबांनी chaddi काढली हो.
@bhimsenkheratkar6843
@bhimsenkheratkar6843 23 күн бұрын
Rane saheb vaw. Uttam
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 24 күн бұрын
म्हणजे श्री. नारायण राणे यांची सर्वात जाडजूड फाईल वरती असणार.
@vasuparlay9389
@vasuparlay9389 10 ай бұрын
वाट कशाची ॽ
@user-yp3oj6np1e
@user-yp3oj6np1e 10 ай бұрын
एका पक्षात मोठे झालेले बोके पक्षाचा कसा घात करतात हे महाराष्ट्र बघत आहे
@amoladmane9406
@amoladmane9406 9 ай бұрын
Ki
@vijaybag732
@vijaybag732 9 ай бұрын
वंदनिय बाळासाहेब ठाकरे
@mohinikamath4746
@mohinikamath4746 10 ай бұрын
काय त्याचे कर्तृत्व पुस्तक लिहिण्यासारखे.गरीब लोकांना अजिबात मदत करीत नाही.
@sureshsalekar4214
@sureshsalekar4214 8 ай бұрын
लोकांच्या कुंडली व कमाई जमविण्यात या तथाकथित मालवण सम्राटाची पूर्ण जिंदगी निघून गेली. कधी काळी कोकणचा कॅलिफोर्निया करणार होता. कोकणचा कॅलिफोर्निया काही झाला नाही परंतु सोयीने पक्ष बदलून बदलून यांनी स्वतःचा वैयक्तिक कॅलिफोर्निया जरूर बनवून घेतला.
@user-gg5ze2jz6o
@user-gg5ze2jz6o 7 ай бұрын
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@PritamJadhav-dh5ed
@PritamJadhav-dh5ed 10 ай бұрын
Tumhala dileli nokri tumhi chouk paar padtay.. Chakri keleli bhakri tumhala milnar..
@gorakhkendule8773
@gorakhkendule8773 10 ай бұрын
UDDHAW THAKARENI. CENTAUR CYA KAMAGARANCE. PAISE. DYA. KA. GAREBANCE. PAISE KA. KHATA. CHANGLE BHOG. YENAR NAHIT AAMCE. PAISE. AATATARI DYA.
@smrutideshprabhu2687
@smrutideshprabhu2687 9 ай бұрын
अहो राणेसाहेब किती दिवस वाट पहायची एकदा ककाढाच ना ह्यांच्या कुंङल्या आणि प्रापर्टी शिवसैनिक पण किती कमावून बसलेत न कमावलेले तळागाळातील शिवसैनिक राहीले तेपण समजून द्या
@rahulpatade3401
@rahulpatade3401 9 ай бұрын
Rane saheb bindhast hote Aaj pan aahet.
@devidasjadhav2632
@devidasjadhav2632 10 ай бұрын
राणे साहेब धन्यवाद 🙏
@jaywantmasurkar4320
@jaywantmasurkar4320 8 ай бұрын
राज साहेब एकदा म्हणाले होते राणे सेनेतून बाहेर गलेच नसते,पण त्याची आज दादांनी नक्की आठवण करून दिली नुसती दिली नाही पण एवढे झटले का सेनेसाठी कोपर मारून पाणी काढले आणि आह आयतोबह्याव करीन त्याव करीन बोलतात.
@vinayakprabhu2112
@vinayakprabhu2112 10 ай бұрын
Udhat is shakal of shaan😊
@sachingajre5069
@sachingajre5069 10 ай бұрын
तुमच्या कडे काहीच संप्पती नाही का 🤣🤣🤣🤣
@rajanbhusari7316
@rajanbhusari7316 8 ай бұрын
एकसारख्या लोकांची मैफील किती द्वेष .
@adityapatil-pt8pi
@adityapatil-pt8pi 10 ай бұрын
Hyacha kundlya koni tri baher kda re 😂😂😂
@dwarkadumbre1797
@dwarkadumbre1797 10 ай бұрын
राणे साहेब इतकं धडधडीत सत्य बाहेर काढून मराठी माणसाला विचार करायला भाग पाडतात.बराच इतिहास बाहेर लोकांना माहीत नसते.
@ashokbagul3548
@ashokbagul3548 10 ай бұрын
हा एक नंबर भामंटेगीरी, लबाड चमचेगिरी करण्यात पटाईत आहे हा हारामखोर कपडे बदलतात तसेच पक्ष बदलत असतो स्वतः ची पोळी भाजून घेतो अक्कल नसताना मेडिकल कॉलेज स्थापन करतो हा आणि यांची पिलावळ कोकणी माणसाच्या दिशाभूल करण्यात पटाईत आहे
@anitaathawale7509
@anitaathawale7509 10 ай бұрын
मनोहर जोशींच्या घरावर पेट्रोल टाकणार होते ठाकरे ते ऐकून शॉक च बसला.इतका नीच आहे उद्धव ठाकरे.sheeeeeeee
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 6 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 9 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 7 МЛН
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 6 МЛН